Это видео недоступно.
Сожалеем об этом.

अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 апр 2024
  • अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा,पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी पाहण्यासाठी आम्ही आलो आहे आज बीच ला.
    फ्लोरिडा मधील एका सिटी मधे म्हणजेच सरसोटा मधे. इथे खूप फेमस बीच आहे तो सीएस्टा बीच.
    फ्लोरिडा मधे खूप बीच आहेत पण त्यामधील या बीच ला यूएसए मधील नंबर वन बीच अवार्ड दोन वेळा मिळालेला आहे २०११ आणि २०१५ मधे आणि आता २०२३ ला २ नंबर चा अवार्ड मिळालेले आहे.
    #beach #summer #vacation #travel #usabeach #america #marathivlog #indian #floridabeaches #bday #viral #usa #florida #bestbeaches
    आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा.
    अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा
    • अमेरिकेतील आमचा पहिला ...
    अमेरिकेतील स्ट्रॉबेरी च्या शेतात जाऊन आम्ही तोडल्या स्ट्रॉबेरी
    • अमेरिकेतील शेतात जाऊन ...

Комментарии • 47