मार्क्स + गांधी +आंबेडकर = भारत . सध्याचा भारतीय परीस्थीत वरिल समीकरण योग्य आहे . नाही तर भारताचा विनाश अटळ आहे . भारत एक संघ ठेवायचा असले तर मार्क्स , गांधी ' आंबेडकर आणि नेहरू यांच्या विचारा शिवाय पर्याय नाही .
आदरणीय कसबे सर.... प्रस्तुत भाषणामध्ये आपण मांडलेले विचार हे अत्यंत परखड आणि वास्तवास धरून आहेत. आपला अभ्यास आपला व्यासंग वादातीत आहे. तुमचा एकेकाळचा विद्यार्थी म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. परंतु भाषणा दरम्यान तुम्ही अधून मधून आणि कारण नसताना भारताच्या पंतप्रधानांवर घसरत होतात, ते मान्य होणे नाही. आरएसएस बाबत तुमचा रोष मी समजू शकतो. परंतु 140 कोटी जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांची जाहीर रित्या टिंगल करण्याची गरज नव्हती. धन्यवाद
ज्यांना दोनदा लोकशाही पद्छतिंने निवडून दिले तरी त्यांचा अपमान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या व्यवस्था या विरूध्द च आहे आणि तरी आपण बाबासाहेब यांचे विचार घटना हे सर्व असंबंध आहे तीव्र निषेध
कुमार सप्तर्षी सरांच्या भाषणातून दोन गोष्टी समजल्या.... खऱ्या की खोट्या 1) माईसाहेब उर्फ सविता कबीर बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सीकेपी होत्या खुद्द बाबासाहेब म्हणतात... सारस्वत ब्राम्हण मग खरं काय ? 2) RSS प्रमुख के सुदर्शन यांच्या एका भाषणाला काऊंटर करून हरी नरके माईसाहेब आंबेडकर यांच्या आठवणीतील पुरावा सांगतात बाबासाहेबांना ड्रायव्हिंग येत नव्हत, मग बाबासाहेब आंबेडकर गाडी घेऊन येतात. ते कस ?
तुमच्या झोत पुस्तकावरून डॉ कुमार सप्तर्षी नी ,पुण्यात 1980 साली जनता पक्षाच्या अधिवेशनात ,दुहेरी सदस्यत्वावर गोंधळ घातला!विसरलो नाही आम्ही! प्रा कसबे सर,जोपर्यंत नथुराम गोडसे यांचं नाव आहे तोपर्यंत गांधी नाव स्मरणात राहील!नथुराम असेपर्यंत!!
रावसाहेब सर आपण जो अर्थ लावला तो तर्कसंगत आहे मानवाच्या उन्नती साठी ते अनमोल आहे...
कोणत्याही नेत्याच्या बाबतीत पूर्वग्रह ठेवलं तर आपण त्या नेत्याला कधीच समजू शकत नाही. आज सर्वानी जुने पूर्वग्रह सोडून नव्याने नेत्यांना समजून घ्यावे.
सर्वांचेच जे राष्ट्र समाज उपयुक्त विचार ति वंदनीय च
मार्क्स + गांधी +आंबेडकर = भारत .
सध्याचा भारतीय परीस्थीत वरिल समीकरण योग्य आहे . नाही तर भारताचा विनाश अटळ आहे . भारत एक संघ ठेवायचा असले तर मार्क्स , गांधी ' आंबेडकर
आणि नेहरू यांच्या विचारा शिवाय पर्याय नाही .
Great speech
Very very nice Discussion though information interpretation speach or kasabe sir.
बाबासाहेब आणि त्याचे विचार कृती कायम उजवे ठरतात
कसबे साहेबांनी नव्याने पुराव्यासह गांधी, आंबेडकर समजावून सांगितले. धन्यवाद🎉
आदरणीय कसबे सर....
प्रस्तुत भाषणामध्ये आपण मांडलेले विचार हे अत्यंत परखड आणि वास्तवास धरून आहेत. आपला अभ्यास आपला व्यासंग वादातीत आहे. तुमचा एकेकाळचा विद्यार्थी म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. परंतु भाषणा दरम्यान तुम्ही अधून मधून आणि कारण नसताना भारताच्या पंतप्रधानांवर घसरत
होतात, ते मान्य होणे नाही. आरएसएस बाबत तुमचा रोष मी समजू शकतो. परंतु 140 कोटी जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांची जाहीर रित्या
टिंगल करण्याची गरज नव्हती.
धन्यवाद
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गाडी चालवता येत नव्हती.असे डॉ.हरी नरके म्हणतात. बरोबर कोणाचे?
हो तुमचं खर आहे साहेब नरके साहेबांचं ते भाषण मी पाहिलेलं आहे चूक होऊ शकते नरके साहेबांचं खार मानव लागेल
भगत सिंग यांच्या बाबत गांधीजी विचार तुम्ही सांगत आहात ते मान्य
ज्यांना दोनदा लोकशाही पद्छतिंने निवडून दिले तरी त्यांचा अपमान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या व्यवस्था या विरूध्द च आहे
आणि तरी आपण बाबासाहेब यांचे विचार घटना
हे सर्व असंबंध आहे
तीव्र निषेध
व्यक्ती आहे हे मान्य केले की मग सगो पांग विचार होतो
Gandhiji was more benevolent and he sacrificed his life for humanity.
पण तर चरित्र बाबासाहेब यांनी त्याला संमती दिली आहे
ते एकमेव अथोन टिक आहे असे वाटते
डॉ धनंजय कीर ,डॉ शेषराव मोरे यांना नावे ठेवल्याने आपण मोठे विचारवंत लेखक ठरणार आहात का?सावरकरांची ऍलर्जी दिसते आहे!
वामन मेश्रामजींना पण सभेला बोलवायचं ना साहेब.....❤
कुमार सप्तर्षी सरांच्या भाषणातून दोन गोष्टी समजल्या.... खऱ्या की खोट्या
1) माईसाहेब उर्फ सविता कबीर बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सीकेपी होत्या खुद्द बाबासाहेब म्हणतात... सारस्वत ब्राम्हण मग खरं काय ?
2) RSS प्रमुख के सुदर्शन यांच्या एका भाषणाला काऊंटर करून हरी नरके माईसाहेब आंबेडकर यांच्या आठवणीतील पुरावा सांगतात बाबासाहेबांना ड्रायव्हिंग येत नव्हत, मग बाबासाहेब आंबेडकर गाडी घेऊन येतात. ते कस ?
तुमच्या झोत पुस्तकावरून डॉ कुमार सप्तर्षी नी ,पुण्यात 1980 साली जनता पक्षाच्या अधिवेशनात ,दुहेरी सदस्यत्वावर गोंधळ घातला!विसरलो नाही आम्ही!
प्रा कसबे सर,जोपर्यंत नथुराम गोडसे यांचं नाव आहे तोपर्यंत गांधी नाव स्मरणात राहील!नथुराम असेपर्यंत!!