ज्यांनी EPS 1995 ह्या मध्ये पेन्शनर आहेत ज्यानं महिना Rs 1000 दर महिना पेन्शईन मिळते त्यांना पेन्शन वाढवून द्या. Rs. 1000 मध्ये फक्त एका माणसाचा जेमतेम औषधी छान खर्च बाहेर पडतो 🙏
नंबर २ जयांना मुलं बाळा आहेत तयांना आई वडिलांना सांभाळायला kampalsun करा, नाही तर तयांच्या नोकरीवर gada आणा, प्रमोशन इन्क्रिमेंट थांबवा, अगदी private असेल तरी,
मुळात वृद्धाश्रम ही कल्पना मी मान्य करीत नाही, निराधार निरश्रीत असतील तरीही, सरकारने अशा veagli वसाहत करावी, तिथे निराधाराना, राहायला देया, मोकळ सोडा, दर महिना रु १५००० अनुदान पुरवा काही वृद्धाश्रम वाले वृद्ध माणसांना योग्य वागणूक देत नाहित, वृद्धाश्रमाना अनुदान देणापेक्षा प्रत्यक्ष वृद्धानाच अनुदान पुरवा,
सर ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची राष्ट्रीय हेल्पलाईन आहे ज्यावर तुम्हाला कायदेशीर सल्ला देखील मिळू शकतो. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ अवश्य बघा ruclips.net/video/dOkLbS2RjbI/видео.html
Saercar aswsane thcial office la 10/kadhi dyawe lagate anudan he 24.yera.sathi aheka hi indiagadhi hy yojana vellewer dilejat nahi bola hi cadi.bolacha bhat ok saerkar he khoti batmia aheka uttam bhalerao police crimem news
भ्रष्टाचारी नसलेल्या अधिकाऱ्यांची यादी पण देणे गरजेची आहे. 600 मध्ये काय येते याचा विचार करा. भीक देणे पेक्षा त्यांचे जिवन कसे चांगले होईल ते पहा. सहानुभूती ची गरज आहे
Jeysta nagrikana kahe suvidha milath nahe . Sasnakadun jari kahe yojana sarkar nye manyakye thari . Kahe madhalye bharstachar bhamtey khauan Dakar deyttat hayacha kai
Hya sarva yojana fakta jyeshtha nagarikanchya sathi asunhi nirupayogi falatu ahet cheshta ahe khare tar apalya deshat fakta sarkari nokar army javan naharpalukache sevak police ani itar pahardar lok ani pention wale lok he khare maza bhogat astat pentioncha paisa
ज्यांनी EPS 1995 ह्या मध्ये पेन्शनर आहेत ज्यानं महिना Rs 1000 दर महिना पेन्शईन मिळते त्यांना पेन्शन वाढवून द्या. Rs. 1000 मध्ये फक्त एका माणसाचा जेमतेम औषधी छान खर्च बाहेर पडतो 🙏
😮 मतदार यादी किंवा आधार कार्ड बघून योजना चालू करा हे वय सरकारी दप्तरी फेऱ्या मारण्याचे नाही जय हिंद जय भारत वंदे मातरम्
नंबर २ जयांना मुलं बाळा आहेत तयांना आई वडिलांना सांभाळायला kampalsun करा, नाही तर तयांच्या नोकरीवर gada आणा, प्रमोशन इन्क्रिमेंट थांबवा, अगदी private असेल तरी,
आभारी आहोत 🎉🎉🎉 पण धोडी ज्यादा पेन्शन योजना लागू करावी
वृध्दानां प्रत्यक्ष वृध्दाच्याचं हातात देणे .योग्य बाकी अयोग्य.
बरोबर आहे नीराधारांना द्यावे म्हणजे घरातच त्यांची देखभाल करता येईल ज्याला जमेल त्याला
जे जास्त पगार घेतात त्यांच्याच आई वडील ना
ह्या योजनाची गरज आहे.
जो गरीब (कमी पगार) आसलेले आपल्या
आई वडील ना वेवस्तित सांभाळत आहेत.
साठ वर्षे वरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी खरंच त्यांचे हाल होणार नाही
मुळात वृद्धाश्रम ही कल्पना मी मान्य करीत नाही, निराधार निरश्रीत असतील तरीही, सरकारने अशा veagli वसाहत करावी, तिथे निराधाराना, राहायला देया, मोकळ सोडा, दर महिना रु १५००० अनुदान पुरवा काही वृद्धाश्रम वाले वृद्ध माणसांना योग्य वागणूक देत नाहित, वृद्धाश्रमाना अनुदान देणापेक्षा प्रत्यक्ष वृद्धानाच अनुदान पुरवा,
योजना चांगली असली तरी भ्रष्टाचार करणारांचे काय? खूप कोडगे आणि निर्ढावलेले झालेत ते भ्रष्टाचार करणारे!
खरं आहे
❤
ज्या ज्येष्ठांना पेन्शन आहे त्यांनाही पेन्शन मिळणार का त्यांना मिळणार्या सरकारी लाभांचे काय होणार याची सविस्तर माहिती द्यावी.
धन्यवाद
धन्यवाद सरकार
Yojna chan ahe❤❤❤
Best.yojana.aahe
बेस्ट
ज्येष्ठ नागरिक लोकांना महिलांना पेन्शन चालू करा ज्या लोकांचे नवरी मी नाही त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून केस्टर नागरिक बायकांना पेन्शन चालू करा
सदरहू पूर्ण माहिती साठी सरकारी कार्यालयाचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक वर्तमानपत्रातून जाहीर करावा.
आपण कायदेशीर सल्ल्याविषयी व्हिडिओच्या सुरुवातिला काही म्हणालात कृपया त्या बद्दल माहिती ध्यावी.
सर ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची राष्ट्रीय हेल्पलाईन आहे ज्यावर तुम्हाला कायदेशीर सल्ला देखील मिळू शकतो. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ अवश्य बघा
ruclips.net/video/dOkLbS2RjbI/видео.html
" VHRUDHASHRAM MADHYE HYGIENE AJIBAT NAHI, QUALITY FOOD NAHI.MEDICAL HELP AJIBAT MILAT NAHI. FAQT AANI FAQT PAISE KAMAWNYACHA MOTHA VYAPAR SURU AAHE.
निवडणुका जवळ आल्या सरकार लुटून घ्यायला निघाले जनतेच्या पैशाने जनतेला लुटणारा सरकार म्हणजेच लोकशाही सरकार लोकशाहीची नवी व्याख्या😅😮😢
Nice
00p
ज्येष्ठ नागरिकांचे खूप हाल आहेत ज्येष्ठ नागरिकांवर लवकर लक्ष द्यावे कारण म्हाताऱ्या माणसाला कोणीही समजत नाही
कोन कुनाला पैसे देत नाही फक्त जनतेची दिशाभूल केली जात आहे
मोदी काला धन कहा है
शिंदे रेशनकार्ड वर गुढीपाडवा चे सामान कुठे आहे
🎉🎉कोणी कोणाच नसत सगळे खोटे दैखावे असतात?
Kpkale Nasik City Marsda 🙏🌹🙏🌹🙏,Jasd,Nagrek,Yojana,Abat,, Aache, sahva our sab sahvadare,sahva,hie, 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
एक कोटी लोकांना २५ वृध्दाश्रम, लाच दिल्याशिवाय नवीन वृध्दाश्रम काढण्यास परवानगी नाही. भ्रष्टाचार व्यवस्थीत चालू ठेवण्यात सरकार यशस्वीपणे व ठाम आहे.
लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं
Patta dya amhi 65 che ahet
पहिले आदिवासी आश्रम नीट चालवून दाखवा. नुसती गाजरे दाखवली जात आहेत.
👍👍👍👌🌷
❤🎉
Khup chhan
Thank you, keep supporting
My
एकाही वृदधाश्रमातील फोन लागत नाही.समज कल्याण अधिकाऱ्याचा फोन लागत नाही.लागला तर rong नंबर लागतो.
Saercar aswsane thcial office la 10/kadhi dyawe lagate anudan he 24.yera.sathi aheka hi indiagadhi hy yojana vellewer dilejat nahi bola hi cadi.bolacha bhat ok saerkar he khoti batmia aheka uttam bhalerao police crimem news
Pl give प्रीमियम फर्स्ट वर्षाला किती प्रीमियम आहे. Will यू pl टेल मी I am intersted तो टेक policy pl
Gurunath..k..talekar..
👍👍👍👍👍
प्रतिमाह 200
फडणवीस चा ड्रायव्हर चा विमल चा खर्च 1000 रु च्या वर आहे
My member age Femail 55 Year old
भ्रष्टाचारी नसलेल्या अधिकाऱ्यांची यादी पण देणे गरजेची आहे. 600 मध्ये काय येते याचा विचार करा. भीक देणे पेक्षा त्यांचे जिवन कसे चांगले होईल ते पहा. सहानुभूती ची गरज आहे
चांगली योजना
अहो चांगली नाही फेक बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्यात शिंदे सरकार माहीर आहे.५०खोके एकंदम ओके.
Plz English translation too
Me 74
Aahe
Talekar..gurunath..
कोणताही vrudhashram वृध्द आजारी लोकांनां admission det nahit जवळील.tari yachi nond ghyawi
Jeysta nagrikana kahe suvidha milath nahe . Sasnakadun jari kahe yojana sarkar nye manyakye thari . Kahe madhalye bharstachar bhamtey khauan Dakar deyttat hayacha kai
Hya sarva yojana fakta jyeshtha nagarikanchya sathi asunhi nirupayogi falatu ahet cheshta ahe khare tar apalya deshat fakta sarkari nokar army javan naharpalukache sevak police ani itar pahardar lok ani pention wale lok he khare maza bhogat astat pentioncha paisa
यातील एका वृद्धाश्रमाची तपशील वार माहिती दिली तर बरे होईल
हा विडियो महाराष्ट्राचा आहे ना फोटो किंवा विडियो परदेसी लोकांनचा दाखवता तेच तुमच्या लोकांन चं कळत नाही
Hi
Shashn
Ya
Yajna,ghoshit
,krate,khrokhr
Asel
Tar
Taluka
Thikani
Shibir,lawa
Lok,yetil
Sakari
Chanal,war
Sanga
फक्त मेडिकल सुविधा द्या.. बाकी काही नको 🙏
Tumchya
Potpanya,sathi
He
Khote,sagta
Ka
Bobalta
Like,subcrabe
Kra
ईपीएस1995पेंशनरआहेततयनाकाहिजनानातुटपूंजीपेंशनमिळतेतयानापणवाढवूनदयामहणजेझालआपलेआभार
50 hajar che yadi yeal ka sir 5ve yadi
कोणती यादी हवी आहे तुम्हाला
Hindi me bhi banao
Gala
Fate,paryant,bobaltat
All yojana is on paper only actually d help doesnt go to the person who deserve it. So useless yojana
Yojna kadnare hushar.....Ani yojna sangnare tyahi peksha hushar.,..rs600 mahina.,..kute thewaychi yevdi pension
Thapa maru naka sarkar labad aahe labadache aamantran levlyavar khare