EPFD Private service वाल्यांची पेन्शन वाढवा फक्त १००० ते १५०० हजार महिना मिळते फुकट तरुणींना लाडकी बहीण करुन आळशी बनवता पण काम करुन रिटायर्ड झालेल्या लोकांना काही देत नाही ते पेन्शन वाढवा
सीनियर सीटीझन योजना काढली पण ई पी एस वाले जेष्ठ नागरिकांना 30 वर्ष सरकारला पेंशन साठी पैसे भरूनही अवरेज 1450 रू पेंशन मिळते मग या योजनेत पैसे कुठून भरणार आजारी पडले तर औषध घ्यायला पैसे नाहीत त्यावरही GST थोडीतरी लाज वाटली पाहीजे मोदी सरकारला
देशामध्ये आयुष्यभर छोट्या कंपन्या, दुकानदार यामध्ये किराणा दुकान, कपडे, मोंढा, कधी स्वतःचा व्यवसाय करू पाहणारे अशा असंख्य लोकांनी वयाची साठी पार केलेली आहे. कुठलीही पेन्शन त्यांना लागू होत नव्हती, घर खर्चाला पैसे पुरत नव्हते. बचत शून्य.फक्त खाऊन पिऊन जगले. आता काम जमत नाही, करायला गेलं तर कोणी देत नाही. अशा लोकांसाठी कुठलीही स्कीम नाही आणि हा सगळ्यात मोठा वर्ग आहे फक्त निवडणुकीत मतासाठी यांचा उपयोग आहे.
फक्त पेंशन वाढवा म्हणून सगळे ओरडताय पण 40/45 वर्षे दुकानांतून काम करुन बाहेर पडणार्या लोकांना ना ग्रॅच्युईटी मिळते ना पेंशन त्यानी काय करायचे. त्यांचा विचार कोणी करणार आहे का?
फालतू बदल. EPFO 60वर्षीय पेन्शनरची, केंद्र सरकार भीक दोन हजारची देते ती वाढवा. गेल्या 14वर्षे, मोर्चे, निदर्शने करून वृद्ध पेशनरचे अंत पाहत आहेत, अंबानी, अदानी यांना घेतलेले कर्ज माफ करते. ही मतांसाठीची चापलुसी आहे.
तीस वर्षे काम करणाऱ्या कामगारांना चार हजार पेन्शन आणि मंत्र्यांना लाखो पेन्शन काय नियम आहेत हे देवा जी स्कीम आहे ती साठी नंतर तो पर्यंत माणूस जगेल की नाही अशी आजची परिस्थिती आहे आज
नवतरुण te 65 वय असणाऱ्या लाडक्या बहिणी यांना अनुदान आणि 65 पुढील जिवंत असणार्या ;निराधार व वृद्ध असणार्या महिलांना कुठली योजना ;ह्या महिलांसह सर्वांना लाडकी बहीण मानून त्यानाही अनुदान द्यावे .ह्याना बाहेर जाऊन कष्ट करून उपजीविका उपचार करण्यासाठी दुसर्या वर अवलंबून रहावे लागते .व सर्वजण हा खर्च करू शकतात असे नाही तेव्हा सरसकट सर्वाना लाडकी बहीण समजुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा 😢😮❤🎉🎉
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की देशसेवा फक्त सरकारी नोकरी करणारेच करतात, बाकी बिनसरकारी नोकरी करणारे देशासाठी काहीच करत नाही म्हणून जी काही सवलत देत आहात ती फक्त सरकारी नोकरांना देत आहात.
Pension ghari milnyasathi kahiyojana ahe ka aeeche vay 88 years ahe 5 km antaravar bank ahe nyayla khup avghad jate gavat postal angatha uthat nahi kahi paryay ahe ka
ज्येष्ठ नागरिक केंव्हा होतो? पोस्टात गुंतवणूक करायची आसेल तर 60 वर्षे वयाची अट आहे आणि एस टी. बस मधे अर्ध्या तिकिटाच्या सवलती साठी पात्र होण्यासाठी मात्र 65 वय लागते. आता एस टी साठी राज्याची अट 65 वर्षे असेल तर ज्येष्ठ नागरिक म्हणायचं आणि पोस्टात पैसे ठेवायला केंद्राचे वय 60 वर्षे. मग ज्येष्ठ नागरिक किती वर्षानी होतील. म्हणजे पोस्ट केंद्र सरकार चे आहे तिथे 60 वर्ष वय पूरे असते आणि राज्यात मात्र 65 वर्षे वय लागते मग हा काय प्रकार आहे?
Dear Modiji You are doing some much things for people. Why are you not bothered about people who have worked in private for 30 years and are getting pension which can't take any of his needs. How can we survive. Please do something. So many people are fighting for cause. Why are your eyes closed for our us. Hopefully some things will come out after Maharashtra election's
सर्व कडे पैसा वाटल्यास तुम्हाला पैसा आहे आणि आमचाच पैसा आम्हाला का देत नाही याचा परिणाम मतदानावर होणार याचा परिणाम निवडणुकीवर होणार आम्ही काही भीक मागत नाही आम्हाला आमचा हक्काचा पैसा द्या
ज्यावेळेस फाशी भेटते त्यावेळेस शेवटच्या तीन इच्छा असतात ते पूर्ण करतात पण तुम्ही आमचा पैसा आम्हालाच देत नाही कृपया आम्हाला आमचा पैसा द्या अन्यथा आम्हाला मरणाचा मार्ग स्वीकारावा लागला
नमस्कार , पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब आपण राज्य सरकार केंद्र सरकार याच्या व्यतिरिक्त ज्या प्रायव्हेट फर्म मध्ये या योजना म्हणजेच इ एस आय सी प्रॉव्हिडंट फंडाच्या .संदर्भातल्या गोष्टी देऊ करतात त्याबरोबर कंपनीतल्या कामगाराला किंवा एम्प्लॉइज यांना वाढत्या महागाईच्या संदर्भातल्या वाडी बरोबर वाढीबरोबर पगार वाढतात की नाही ते ही पाहिलं पाहिजे गव्हर्नमेंटच्या अधिकारी तसेच एम्प्लॉईना ज्याप्रमाणे पगार भत्ता वर मिळतो त्याप्रमाणे त्यांनाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळता की नाही याकडे पण जातीने पाहिले पाहिजे
मोदींजी अठरा वर्षे झाले रेल्वेत दीवटी करत असताना अपसेट मारले तो इन्स्पेक्टर पैसै मागत होता बॅलकमेल करत होता आता मी नेमीचदं जावळे रेल्वेत पाच वर्ष टेपररी 74मधे स्टाराइक असताना इमानदारीनै दीवटी केली2011मधे रीटायरड झाले आता पैशाची गरज आहे पगारिच्या पेशींवर साहेबांच्या सांगण्यावरुन दुसरा सही करतो काम मी नेमीचंद करतो माझं इतकं नुकसान झालं मला माझे हक्काचं पैसै द्या इनकायरी करा मी नैयुचंद जावळे इलेक्ट्रीक डीपार्टमेप औरंगाबाद रेल्वेत कार्यरत हौतो मलान्याय मीळवुन द्या मोदीजी आम्हांला फार आशा आहे प्रणाम
इपीएस धरकांचे अंत पाहू नका. वाली कोणी नाही हे कळून चुकलंय.13 वर्ष झगतोय. तरीही कळवळ नाही खासदारणी बोबलून सांगितलं हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट निकाल देऊनही आंमलबजावणी नाही मोर्चे नेले. हे राजकारणी असे कां वागतात हे कळत नाही?
सर्व ई.पी.एस.95 च्या पेन्शन धारकांना विनंती आहे की ज्या केन्द्र सरकारने गेल्या दहा वर्षांत आपला विचार केला नाही तेव्हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत तुम्ही विचार करून मतदान करा.
मी नेमीचंद जावळे मोदुजी पर्यत माझा मेसेज पोहचवा सगळ खर आहे मी आठरा वर्षं झाले मी नेमीचंद जावळे औरंगाबाद इथे राहतो मला मेसेजने तरु समाधान करा आज पर्यत सगळे भ्रष्टाचार होता रेल्वेत पण माझाजवळ सगळे पुरावे आहे खोट असल यर मला सजा द्या
All development is done in India thru pvt. Sector and also paid more tax to govt. So it's very bad that they are getting only Rs. 1000/_ . It is very bad so it's govt. Duty to look into matter and increase the same at the earliest
SARKAR NE AMDAR KHASDAR MANTRIYONKO ONE PERSON ONE POST ONE PENSION YOJNA LAGU KARNA CHAHIYE.EK EK MANTRI ANDAR KI KHASDAR KI MANTRI KI TEEN CHAR POST KI LAKHON RUPIYE PENSION THATE HAIN JAB K YE LOG PAHLE SE MALDAR HAIN
भाजपा केवल हवाई बातें करती है सामान्य आदमी और EPF कामगारों का पेंशन देखें जरा जमीन पर आकर देखें बेरोजगारी देखें फालतू खैरात बांटने की जगह बेरोजगारी दुर करे रेल्वे में बहुत कर्मचारी कम किये उसके जगहों पर बेरोजगारी पर ध्यान देना चाहिए ईपिएफ कामगारों का दो हज़ार पहले बेसिक एकदम कम था तो उनका पेंशन बहुत कम मील रहा है जब बेसिक और आज के बिसिक में जमीन आसमान का अतर हैं
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
सीनियर सिटीजन त्यापेक्षा ईपीएस 95 पेन्शनर्स लोकांचे पेन्शन वाढवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपण ईपीएस 95 पेन्शनर लोकांची पेन्शन वाढवावी
EPFD Private service वाल्यांची पेन्शन वाढवा फक्त १००० ते १५०० हजार महिना मिळते फुकट तरुणींना लाडकी बहीण करुन आळशी बनवता पण काम करुन रिटायर्ड झालेल्या लोकांना काही देत नाही ते पेन्शन वाढवा
सीनियर सीटीझन योजना काढली पण ई पी एस वाले जेष्ठ नागरिकांना 30 वर्ष सरकारला पेंशन साठी पैसे भरूनही अवरेज 1450 रू पेंशन मिळते मग या योजनेत पैसे कुठून भरणार आजारी पडले तर औषध घ्यायला पैसे नाहीत त्यावरही GST थोडीतरी लाज वाटली पाहीजे मोदी सरकारला
देशामध्ये आयुष्यभर छोट्या कंपन्या, दुकानदार यामध्ये किराणा दुकान, कपडे, मोंढा, कधी स्वतःचा व्यवसाय करू पाहणारे अशा असंख्य लोकांनी वयाची साठी पार केलेली आहे. कुठलीही पेन्शन त्यांना लागू होत नव्हती, घर खर्चाला पैसे पुरत नव्हते. बचत शून्य.फक्त खाऊन पिऊन जगले. आता काम जमत नाही, करायला गेलं तर कोणी देत नाही. अशा लोकांसाठी कुठलीही स्कीम नाही आणि हा सगळ्यात मोठा वर्ग आहे फक्त निवडणुकीत मतासाठी यांचा उपयोग आहे.
Eps95पेन्शन वाढवा जेष्ठ नागरिक तुम्हालाच मते देवून निवडून आणतील पाडणार तर नाहीच 🎉🎉🎉🎉
फक्त पेंशन वाढवा म्हणून सगळे ओरडताय पण 40/45 वर्षे दुकानांतून काम करुन बाहेर पडणार्या लोकांना ना ग्रॅच्युईटी मिळते ना पेंशन त्यानी काय करायचे. त्यांचा विचार कोणी करणार आहे का?
छान माहितीपूर्ण विडिओ
फालतू बदल. EPFO 60वर्षीय पेन्शनरची, केंद्र सरकार भीक दोन हजारची देते ती वाढवा. गेल्या 14वर्षे, मोर्चे, निदर्शने करून वृद्ध पेशनरचे अंत पाहत आहेत, अंबानी, अदानी यांना घेतलेले कर्ज माफ करते. ही मतांसाठीची चापलुसी आहे.
Private मध्ये जॉब करत होते त्यांना पेन्शन द्या.
Private मध्ये जॉब करणारे तसेच मरतात,आणि ३०lakh रुपये आणायचे कुठून?
Very nice Knowledgeble Information 🙏
Thanks and welcome
3:08 जे जेष्ठ नागरिक आणि मुले एकाच घरात राहतात. पण खर्च करायला पैसै मिळत नाही. त्यांनी काय करावे याचा पण विचार करा. मोदी जी.
After 70 year can open account for saving of income tax from my pention
आभारी आहे.
तीस वर्षे काम करणाऱ्या कामगारांना चार हजार पेन्शन आणि मंत्र्यांना लाखो पेन्शन काय नियम आहेत हे देवा जी स्कीम आहे ती साठी नंतर तो पर्यंत माणूस जगेल की नाही अशी आजची परिस्थिती आहे आज
नवतरुण te 65 वय असणाऱ्या लाडक्या बहिणी यांना अनुदान आणि 65 पुढील जिवंत असणार्या ;निराधार व वृद्ध असणार्या महिलांना कुठली योजना ;ह्या महिलांसह सर्वांना लाडकी बहीण मानून त्यानाही अनुदान द्यावे .ह्याना बाहेर जाऊन कष्ट करून उपजीविका उपचार करण्यासाठी दुसर्या वर अवलंबून रहावे लागते .व सर्वजण हा खर्च करू शकतात असे नाही तेव्हा सरसकट सर्वाना लाडकी बहीण समजुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा 😢😮❤🎉🎉
मोदीजी आम्हला पेन्शन वाढवुन द्या.तुमचेखुप ऊपकार होतील.
खूप छान सविस्तरपणे माहिती दिलीत
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एकच ठेवीदार यांना जास्तीत जास्त किती खाती सुरू ठेवता येतात.
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की देशसेवा फक्त सरकारी नोकरी करणारेच करतात, बाकी बिनसरकारी नोकरी करणारे देशासाठी काहीच करत नाही म्हणून जी काही सवलत देत आहात ती फक्त सरकारी नोकरांना देत आहात.
Thanks 👍
पेन्शन पेन्शन वाढीसाठी काय करत आहे सरकार खाजगी पेन्शन दारांना फार कमी पेन्शन आहे फॅन्सी फॅशन वाढवण्यासाठी सरकार काय करत आहे ती माहिती सांगा
Thank you sir😊
Pension ghari milnyasathi kahiyojana ahe ka aeeche vay 88 years ahe 5 km antaravar bank ahe nyayla khup avghad jate gavat postal angatha uthat nahi kahi paryay ahe ka
हे,, सर्व,, करण्या,, पेक्षा,,ई,पि,एस,, पेंशन,, द्यावे, मोदी जी
@@shailagaikwad8142 खरंय
अरे EPS 95पेन्शन वाढवा
तरुण तरुण मुले 10...10 वर्ष सरकारी,निम्सरकरी...नोकरीत आहेत,त्याना आधी कायम करा,त्याना pension सुरु करा.
ज्येष्ठ नागरिक केंव्हा होतो? पोस्टात गुंतवणूक करायची आसेल तर 60 वर्षे वयाची अट आहे आणि एस टी. बस मधे अर्ध्या तिकिटाच्या सवलती साठी पात्र होण्यासाठी मात्र 65 वय लागते.
आता एस टी साठी राज्याची अट 65 वर्षे असेल तर ज्येष्ठ नागरिक म्हणायचं आणि पोस्टात पैसे ठेवायला केंद्राचे वय 60 वर्षे. मग ज्येष्ठ नागरिक किती वर्षानी होतील. म्हणजे पोस्ट केंद्र सरकार चे आहे तिथे 60 वर्ष वय पूरे असते आणि राज्यात मात्र 65 वर्षे वय लागते मग हा काय प्रकार आहे?
❤❤❤❤❤
वारवारं तेच व्हिडीऔ..सर्वाना माहिती आहे.
Aamchech pyese epfo chya navakhali ghetlet te deun taka parat penshan vadhavta yet nasel tar. Kon thevnar tumchyakade pyese 😮😮😮😮
First retirement of all the political leaders who are 60 and above
Dear Modiji You are doing some much things for people. Why are you not bothered about people who have worked in private for 30 years and are getting pension which can't take any of his needs. How can we survive. Please do something. So many people are fighting for cause. Why are your eyes closed for our us. Hopefully some things will come out after Maharashtra election's
सर्व कडे पैसा वाटल्यास तुम्हाला पैसा आहे आणि आमचाच पैसा आम्हाला का देत नाही याचा परिणाम मतदानावर होणार याचा परिणाम निवडणुकीवर होणार आम्ही काही भीक मागत नाही आम्हाला आमचा हक्काचा पैसा द्या
महिला साठी असलेली नवीन योजनेची माहिती सांगा
ज्यावेळेस फाशी भेटते त्यावेळेस शेवटच्या तीन इच्छा असतात ते पूर्ण करतात पण तुम्ही आमचा पैसा आम्हालाच देत नाही कृपया आम्हाला आमचा पैसा द्या अन्यथा आम्हाला मरणाचा मार्ग स्वीकारावा लागला
सर माज़े वडिल नोवेंबर मधे 60वर्षात पदार्पण करत आहे तर काही सरकारी योजना असेल तर सांगा आभारी राहीन
मोदीजी फक्त ईपीएफो पेन्शन वाढवा बाकी काही नाटक करू नका सीनियर सिटीजन लोकांना घुमू नाका नका
नमस्कार ,
पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब
आपण राज्य सरकार केंद्र सरकार याच्या व्यतिरिक्त ज्या प्रायव्हेट फर्म मध्ये या योजना म्हणजेच इ एस आय सी प्रॉव्हिडंट फंडाच्या .संदर्भातल्या गोष्टी देऊ करतात त्याबरोबर कंपनीतल्या कामगाराला किंवा एम्प्लॉइज यांना वाढत्या महागाईच्या संदर्भातल्या वाडी बरोबर वाढीबरोबर पगार वाढतात की नाही ते ही पाहिलं पाहिजे
गव्हर्नमेंटच्या अधिकारी तसेच एम्प्लॉईना ज्याप्रमाणे पगार भत्ता वर मिळतो त्याप्रमाणे त्यांनाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळता की नाही याकडे पण जातीने पाहिले पाहिजे
Sarkaari kiwa kindriya employee only sikeem ahe ka
EPF private penshan 768Rs melte krupya pensshan madde vadvavi hi namra vinte..
अंगणवाडी सेविका म्हणून 18 वर्ष व 7 वर्ष पर्यवेक्षक म्हणून काम केले सेवानिवृत्ती नंतर त्यांना कोणतीच पेन्शन नाही.
त्यांनी काय करावे.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या साठी काय ठेंगा?????
मोदींजी अठरा वर्षे झाले रेल्वेत दीवटी करत असताना अपसेट मारले तो इन्स्पेक्टर पैसै मागत होता बॅलकमेल करत होता आता मी नेमीचदं जावळे रेल्वेत पाच वर्ष टेपररी 74मधे स्टाराइक असताना इमानदारीनै दीवटी केली2011मधे रीटायरड झाले आता पैशाची गरज आहे पगारिच्या पेशींवर साहेबांच्या सांगण्यावरुन दुसरा सही करतो काम मी नेमीचंद करतो माझं इतकं नुकसान झालं मला माझे हक्काचं पैसै द्या इनकायरी करा मी नैयुचंद जावळे इलेक्ट्रीक डीपार्टमेप औरंगाबाद रेल्वेत कार्यरत हौतो मलान्याय मीळवुन द्या मोदीजी आम्हांला फार आशा आहे प्रणाम
खाजगी क्षेत्रातील कर्मचारी करु शकतात का
8.2% pa. But hw much quarterly interest they will give
इपीएस धरकांचे अंत पाहू नका. वाली कोणी नाही हे कळून चुकलंय.13 वर्ष झगतोय. तरीही कळवळ नाही
खासदारणी बोबलून सांगितलं हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट निकाल देऊनही आंमलबजावणी नाही मोर्चे नेले. हे राजकारणी असे कां वागतात हे कळत नाही?
आम्हाला आमचा पैसा द्या आम्हाला भीक नकोय आम्हाला आमच्या हक्काचा पैसा द्या म्हणजे द्याच
याला काय म्हणायचे? ज्येष्ठ नागरिक संघटना याबाबत काही विचारणा करतील का?
ई.पी.एफ् ९५बद्दल सरकार ब्र शब्द बोलायला तयार नाही
कूटूब पेनशनवाढवा सरकारी विद्वान
बरं बुवा
ईपीफडी 95ची पेन्शन वाठवावी
सर माझ्या आणि पत्नीच्या वयात १० वर्ष फरक आहे तर खाते उघडले जावू शकते का
सर्व ई.पी.एस.95 च्या पेन्शन धारकांना विनंती आहे की ज्या केन्द्र सरकारने गेल्या दहा वर्षांत आपला विचार केला नाही तेव्हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत तुम्ही विचार करून मतदान करा.
मी नेमीचंद जावळे मोदुजी पर्यत माझा मेसेज पोहचवा सगळ खर आहे मी आठरा वर्षं झाले मी नेमीचंद जावळे औरंगाबाद इथे राहतो मला मेसेजने तरु समाधान करा आज पर्यत सगळे भ्रष्टाचार होता रेल्वेत पण माझाजवळ सगळे पुरावे आहे खोट असल यर मला सजा द्या
Bank ..post office madhe pan Paisa thu naka .. modi sagle paise aadani la deyil
फुकट कोणाला काही देऊ नका माणसं आळशी होत चालली आहे
पुर्वी रु.1,50,000/- पर्यंत सुट होती आता बदल केला आहे काय?
अरे बाबांनो नका फसू
Mala Mahina Rs.940 Rupaye milate
तुझ्या स्कीम ला काडी लाव. सर्वात चांगली गुंतवणूक म्युचवेल फंड आहे
Rs. Modiji you think your self how a single lady service in Rs.2000/_ pension.?
लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तर तुमच्या पोटात का दुखतं
All development is done in India thru pvt. Sector and also paid more tax to govt. So it's very bad that they are getting only Rs. 1000/_ . It is very bad so it's govt. Duty to look into matter and increase the same at the earliest
SARKAR NE AMDAR KHASDAR MANTRIYONKO ONE PERSON ONE POST ONE PENSION YOJNA LAGU KARNA CHAHIYE.EK EK MANTRI ANDAR KI KHASDAR KI MANTRI KI TEEN CHAR POST KI LAKHON RUPIYE PENSION THATE HAIN JAB K YE LOG PAHLE SE MALDAR HAIN
एकदा लाडक्या बहिणीला पैसे दिले तर अशांत लोक आरडाओरडा सुरू करतात महिला आळशी नाही बनत पोरं आळशी बनतं चाले
Senior citizens च्या जमा रक्कम व्याजा वर् नविन रिजिम नुसार income tax भरावा
लाग तों
बक् वास् video
MAZE YARLY INTRAST 246000 AHIE TER MI CINIYARAR CITIZAN AHIE TER TDS KAT HONAR NAHI KAPLI MASEGE KARA