आहे भाऊ मोफत सेवा आम्ही स्वतः कीती तरी नागरिकांना मोफत शासकीयआरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या आहे ...आपन जर फिरलो तर समजेल न ....काय फुकट आहे आणी काय विकत
तुम्ही कधीही एखाद्या बस मध्ये जाऊन पाहा जवळ जवळ 80 टक्के बस जागा सवलत् वाल्यांनीच भरलेली दिसेल. फुकट प्रवास देण्या पेक्षा 20ते 50 टक्के सवलत् द्यावी. फुकट कोणालाही नको. द्यायचेच असेल तर मुलांना शिक्षण वैद्यकीय सेवा फुकट द्या. मुलींना शिक्षण, संरक्षण, वैद्यकीय उपचार मोफत द्या. त्यांना शाळे पर्यंत प्रवास सोय उपलब्ध करून द्या. शाळेतील आहार योग्य, उत्कृष्ट द्या. पुढील पिढी साठी द्या.
आमदार, खासदार यांच्या सर्व सवलती बंद कराव्यात, नाहीतरी यांनी आमदारकीच्या काळात भरपूर चा पैसा कामावलेला असतो, सामान्य जनतेच्या अडचणी कळणार नाहीत यांना....
असे कसे म्हणता हो श्री कुलकर्णी पंत । पंतांचे सरकार बसवायला व सेना सरकार फोडायला किती खर्च आला असेल ??????। त्याचा ही विचार करा ... जेष्ठ नागरिकांची एक च सवलत सुरू ठेवा । त्याचा शेवट चा प्रवास चार जणांच्या खांध्या वरून सुरू ठेवा तेवढे मात्र सध्या बंद करू नका , कोरोना काळात ती सवलत कढण्या चा प्रयत्न केला , 70 वर्षात कांग्रेस चे खूप चुकले , ते सर्वांना दिसते त्यांनी obc sc st आदि गरीब जनतेच्या सोयी सवलती सुरू ठेवल्या , मोफत शिक्षण दिले त्यामुळे च जनता बऱ्या वाईट चा विचार करते ते खर्च चूक झाले 70 वर्ष वाया गेले , ह्या जातीवादी च्या दुखात जनता सहभागी आहेच , मत चा ठप्पा कुठे टेकवायचं ते तर निवडणुकी वेळी सांगत चला , जनतेच्या जीवावर आपल्या नेत्याना व पडद्याआड च्या सरकार ला मार्गदर्शन करणाऱ्यां ला उदंड धन लाभो , जनतेच्या मानगुटीवर बसून राज्य करा जनता सहयोग करायला तयार आहे व सहयोग करणारच आहे , जो विरोध करेल त्याला देश द्रोही , हिंदू द्रोही सोयी नुसार ठरवून व त्यावर चौकशी बसवून फाशी दिली तरी चालेल ....👍👌 असे जनतेचे हित चिंतन करणाऱ्या सोयी सवलती देणाऱ्या सरकार व पडद्याआड चे काड्या करणाऱ्या लोकांना खूप आयुष्य लाभो , अगदी कल्पांता पर्यंत असे जन हितोपयोगी सरकार रहो , 😀😀😁🍉🍉🍉
शिंदे फडणवीस सरकारला जनतेला काहीच द्यायचे नाही म्हणून ते ज्येष्ठ नागरिक यांना 75 वर्षे पुढे प्रवास केलात, पण या वयात एस टी ने ज्येष्ठ नागरीक प्रवास करतील ka हे सरकार लोकांचे हसे करत आहे
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात. एसटी महामंडळ तोट्यात चालते.
एसटी एवढा पोरगा तुम्हाला आहे तर सरकारी सेवेमध्ये एसटीला विलीनीकरण घ्या मग बघू तुमची हिम्मत किती फुकट प्रवास देता येते फक्त तुम्ही सवलती देण्यासाठी आलेला आहात पुढच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही आत्ताच काय करायची करून घ्या पुन्हा नो चान्स
75 वर्षाच्यावरच्या नागरिकांना सवलत म्हणजे जेष्ट नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे.60 वर्षावरील नागरिकांना सवलत देणे गरजेचे आहे शासनाने याचा विचार केला पाहिजे
बरोबर आहे. त्यापेक्षा गरजू आणि ५० वर्षांचे पूढील नागरिकांसाठी साठी ही योजना राबवावी. त्यात खरोखरीची गरज तपासूनच सवलत द्यावी. गोविंदाना विमा पण चुकीचा निर्णय आहे. त्याऐवजी त्यांचे शिक्षणाचा विचार व्हावा.
हे मुर्ख समजतात जनतेला , हि सवलत देनार यांनाच किंवा घरच्या व्यक्तिला लोकांनी त्यावयात बसमते फिरन्यास यांच्या घरुन आनुन बसमध्दे फिरवावे . या ..... खोरांना !
६५ वर्षे वरील जेष्ठ नागरिक ५०/ भांडे दर सवलत आहेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने हे ७५ वर्षापुढे मोफत प्रवास सवलत जाहीर करण्यात आली ६५वर्षा ची५०%सवलत चालु आहेच
दीॅशाभूल करणारा निर्णय आहे जेष्ठ..ं नागरीकांना इतर सर्व ठीकाणी वयाच्या साठ नंंतर सवलती मिळतात एस टी त तस का नाही ऐन दीवाळिच्वा कालावधीत ठराविक दिवसाकराता भाडेवाढ त्यावेळि डीजेल जास्त लागते का? असे बरेच मनमानी धोरण आहेत एस टी चे
ररकार में बैठे लोग क्या जेष्ठ नागरीकोंका मजाक कर रहे हैं क्या ? जेष्ठ नागरिकों को पैसष्ठ्ठ साल उम्र बोहोत हो ग ई । सरकार ने जेष्ट नागरिकों कीखील्ली उड़ाना बंद करें । नशे मे रहकर नीर्णय लेना छोड़ दें । बाथरूम जाने के लिए भी , पईसश्ट सालके नगरीक को भी कीसीका सहारां लेना पड़ता। है । तब वो से , प्रवास क्या खाक करेगा ?

हा निर्णय चुकीचा आहे वय्यो मर्यादा ६० असणे गरजेचे आहे कारण ६० पासूनच अनेक लोकांना त्रास व्ह्यायला सुरवात होते तरी सरकारने ७५ वयोमर्यादा मागे घेवून ६० वयोमर्यादा करावी त्याचा लोकांना फायदा होईल नाहीतर ७५ हे वयमायदेचा काहीही फायदा होणार नाही
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात. एसटी महामंडळ तोट्यात चालते.
लोकमत ने जेष्ठ नागरिक यांचं म्हणणं मुख्य मंत्री यांच्या पुढे मांडणे आवश्यक आहे कळावे आपला ऋणांकित वेदांताचार्य सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला होता परंतु तो वय वाढत गेलं ते विणा टिकिट विणा एस टी ने जेष्ठ नागरिक स्मशानभूमीत जाऊं शकतात कळावे आपला ऋणांकित वेदांताचार्य सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
मुख्य विषयाला कशी बगल द्यायची हे काही लोकांना चांगले जमते . विषय चाललाय ज्येष्ठ नागरिकांचा आणि मध्येच शाळा कॉलेज चे विद्यार्थी निघालेत . जे गरीब विद्यार्थी असतील त्यांना फक्त शाळा आणि कॉलेज मध्ये जाणे आणि येण्यासाठी मोफत मासिकं किंवा त्रैमासिक पास द्यावेत . जे श्रीमंत विदयार्थी असतील त्यांना 50 पन्नास टक्के सवलत द्यावी . पण काही लोकांनी मूळ विषयाला बगल देवू नये. देणाऱ्याचे जाते पण कोठड्याचे पोट दुखते अशी मराठीत म्हण आहे . ती म्हण अगदी बरोबर आहे असे वाटते.
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात. एसटी महामंडळ तोट्यात चालते.
वय वर्षे ७५च्या पुढील जेष्ठ नागरिक यांना एस टिने मोफत प्रवास हा निर्णय चुकीचा आहे़ वय वर्षे ६०पासुनच्या नागरिकांना ही सवलत द्याना ,!आणी सध्या चालू असलेली सवलत ही बंद करु नये, उगीच आडाणी पणाचे निर्णय घेऊ नका नाही देता येत तर गप्प बसा आहे तसे चालु द्या,
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात. एसटी महामंडळ तोट्यात चालते.
तुमचे मंत्री कधी एस.टी.ने गेले आहेत का ? उगाच पोकळ करू नका .तुमच्यात हीम्मत असेल तर सर्व जेष्ठ नागरिकांची सवयच मर्यादा 60 करा .येन करून प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करून आपली पाठ आपणच थोपटून घ्यायची .
जेष्ठ नागरिकांना 65 पूर्ण झाल्यावर अर्ध तिकीट दिल जातय हेच मुळी 60 करावे.75 व्या वर्षी बऱ्याच जेष्ठा लोकांना व्हील चेअर घेऊन जावं लागत हे सरकारच्या लक्षात कस येत नाही.
75 वर्षे आहे. त्याच्या बरोबर कोण तरी सोबत असावे लागते. तसेच एसटी किंवा रेल्वेमध्ये झोपवून जावे लागणार. सरकारचा निर्णय चुकीचा आहे. सरकाने योग्य निर्णय घ्यावा .
अशी थट्टा करू नका नाही तर २/५महिने भरेले की स्त्ता सोडावी लागेल निर्णय योग्य ग्या आपण hushrr लोक नक्की मग ५५/५८ हा वय बरोबर आहे ५०/सवलत चालू ठेवा cm saheb punha विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा
खर तर निर्णय चांगलाच आहे,७५ पेक्षा जास्त वय असणारयांना प्रवास मोफत दिल्यामुळे सोबत एखाद्या व्यक्तीला(अगदीच गरज असल्यास) स्वखर्चाने नेता येईल .अश्या सोबत नेल्या जाणारया व्यक्तीसाठी कांही प्रमाणात किमान ५०%प्रवास भाड्यात सवलत मिळावी अशी अपे़क्षा आहे.
महाराष्ट्रातील सर्व सत्ताधारी पक्षातील किती नेते मंडळींचे वरिष्ठ नागरिक एसटी चा प्रवास करू शकतात? सर्व प्रथम याचं उत्तर त्यांनी द्यावे. ७५ वर्षांच्या वयोवृद्ध नागरिकांना खिळखिळ्या झालेल्या वाहनातून कसा प्रवास करू शकतात? या वयोगटातील वरिष्ठांना रूग्णालयातील बेडवर जर सुविधा मिळत असतील तर ती सुविधा उपयुक्त ठरेल. सरसकटपणे ६० किंवा ६५ या वयोगटातील वृद्धांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्राची जनता आपली आभारी असेन. जी योजना पुर्वी होती तीच परत लागू करा. हीच विनंती आहे.
आपण छान मुलाखत घेतली आहे सरकारने 75 वर्षांच जाे निर्णय घेतला आहे ताे 65 वर्षा पर्यंत करावा कारण जन्मापासून पहिले 20 वर्ष शिक्षण पुढील 20 वर्षा नौकरीचे व शेवटचे 20 वर्ष निव्रत्त हाेण्याचे असते. म्हणून सरकारने सवलत 65 वर्ष करावी.
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात. एसटी महामंडळ तोट्यात चालते. त्यामुळे कुठलाही अधिकचा बोजा म्हणजेच भाववाढ जी सामान्य जनांवर पडणार.
निर्णय ज्याने घेतला तो काय घाण खाऊन पिऊन घेतला की काय?निर्णय घेण्याआधी त्या ज्येष्ठ नागरिकांना भेटून विचार विनिमय/मत जाणून घेऊन मग निर्णय घ्यायचा असतो हे साधे कळत नाही का?उगाचच त्या पदावर बसू नये.
खूपच छान ! साहेब. आता 3राइस प्लेट विकत घेऊन एकट्याने खाल्ल्या नंतर 10राइस प्लेट फुकट.पण त्या लगेचच , तिथेच खायच्या.अशी पण सवलत द्या. लबाडीचा तर हा कळस झाला.
जेष्ठ नागरिक वयोमर्यादा ही 60 वर्षांपुढे अशीच असावी... 50 टक्के सवलत ही सर्वच प्रकारच्या बसेस मध्ये असायला हवी... 75 नंतर एकटे प्रवास करणारे प्रवाशांची संख्या किती? योजना केवळ धुळफेकच..
खरं म्हणजे वयाची साठी झाल्यावर लगेचच प्रवास सवलत द्यायला हवी. सत्तरीच्या उंबरठ्यावर व्यक्ती आली की प्रवासाची दगदग सहन होणार नाही. त्यापेक्षा वैद्यकीय मदतीची गरज आहे.
इथुन पुढे ज्याला अक्कल आहे, अशाच नेत्याला मतदान करा . तो हिंदुत्ववादी आहे की पुरोगामी आहे की आंबेडकरवादी आहे की आणखी काही आहे हे पाहून करू नका. नाहितर मग हे असं होत. 😅
58 व्या वर्षी व्यक्ती रिटायर होतो, म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता नाहीशी होती, त्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षा पर्यत 50 टक्के सूट द्यावी नंतर 66 व्या वर्षा पासून भाडे 100 टक्के सूट मिळावी अशी अपेक्षा आहे
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात. एसटी महामंडळ तोट्यात चालते.
@@varshasathaye9680 गोव्यातील ज्येष्ठ नागरिक यांना चांगली सेवा मोफत मिळते तर महाराष्ट्रात का नाही ? मानसिकता बदलली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
आश्विनी मॅडम चांगला विषय निवडला आभिनंदन तुमचे. .खरच वयोवृद्ध व्यक्तीच्या भावनांचा आदर केला पाहिजे. .
सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचा पुनरविचार करुन वयाची मर्यादा ६० वर्ष करावी व जेष्ठ नागरीकांना वैद्यकिय सुविधा मोफत करावी ही नम्र विनंती
जेष्ठ नागरिकांंची टिंगल केल्यासारखी ही योजना आहे
साहेब पंचाहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना आरोग्य सेवा मोफत पाहिजे. एस.टी. चा प्रवास नाही.
आहे भाऊ मोफत सेवा आम्ही स्वतः कीती तरी नागरिकांना मोफत शासकीयआरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या आहे ...आपन जर फिरलो तर समजेल न ....काय फुकट आहे आणी काय विकत
MisahmatAhe
@@akshaysonawane2553सरकारचे.दवाखान्याच्या.जेवड्या.योजना.आणल्या.आहेत.एकहि.मिळत.नाहि.आपल्याकडुन.कादपत्रे.घेतात.आणि.पैशेपण.नंतर.चेक.मिळेल.अशे.सांगतात.पण.मिळत.नाहि.योजनाफक्त.दवाखाण्यांना.पैशै.मिळण्यासाठिच.आहेत.
O@@akshaysonawane2553
तुम्ही कधीही एखाद्या बस मध्ये जाऊन पाहा जवळ जवळ 80 टक्के बस जागा सवलत् वाल्यांनीच भरलेली दिसेल. फुकट प्रवास देण्या पेक्षा 20ते 50 टक्के सवलत् द्यावी. फुकट कोणालाही नको. द्यायचेच असेल तर मुलांना शिक्षण वैद्यकीय सेवा फुकट द्या. मुलींना शिक्षण, संरक्षण, वैद्यकीय उपचार मोफत द्या. त्यांना शाळे पर्यंत प्रवास सोय उपलब्ध करून द्या. शाळेतील आहार योग्य, उत्कृष्ट द्या. पुढील पिढी साठी द्या.
जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा १०० टक्के शासनानी दिली पाहिजे. 🙏
अगदी बरोबर काही पण निर्णय
आमदार, खासदार यांच्या सर्व सवलती बंद कराव्यात, नाहीतरी यांनी आमदारकीच्या काळात भरपूर चा पैसा कामावलेला असतो,
सामान्य जनतेच्या अडचणी कळणार नाहीत यांना....
स्वतः मोटारी,विमानाने फिरुन जनतेला काय द्यावं हेही कळत नाही यांना.
असे कसे म्हणता हो श्री कुलकर्णी पंत ।
पंतांचे सरकार बसवायला व सेना सरकार फोडायला किती खर्च आला असेल ??????। त्याचा ही विचार करा ...
जेष्ठ नागरिकांची एक च सवलत सुरू ठेवा ।
त्याचा शेवट चा प्रवास चार जणांच्या खांध्या वरून सुरू ठेवा
तेवढे मात्र सध्या बंद करू नका ,
कोरोना काळात ती सवलत कढण्या चा प्रयत्न केला ,
70 वर्षात कांग्रेस चे खूप चुकले , ते सर्वांना दिसते त्यांनी obc sc st आदि गरीब जनतेच्या सोयी सवलती सुरू ठेवल्या , मोफत शिक्षण दिले त्यामुळे च जनता बऱ्या वाईट चा विचार करते ते खर्च चूक झाले 70 वर्ष वाया गेले , ह्या जातीवादी च्या दुखात जनता सहभागी आहेच , मत चा ठप्पा कुठे टेकवायचं ते तर निवडणुकी वेळी सांगत चला ,
जनतेच्या जीवावर आपल्या नेत्याना
व पडद्याआड च्या सरकार ला मार्गदर्शन करणाऱ्यां ला उदंड धन लाभो , जनतेच्या मानगुटीवर बसून राज्य करा जनता सहयोग करायला तयार आहे व सहयोग करणारच आहे ,
जो विरोध करेल त्याला देश द्रोही , हिंदू द्रोही सोयी नुसार ठरवून व त्यावर चौकशी बसवून फाशी दिली तरी चालेल ....👍👌
असे जनतेचे हित चिंतन करणाऱ्या सोयी सवलती देणाऱ्या सरकार व पडद्याआड चे काड्या करणाऱ्या लोकांना खूप आयुष्य लाभो ,
अगदी कल्पांता पर्यंत असे जन हितोपयोगी सरकार रहो , 😀😀😁🍉🍉🍉
महोदयहो,
विचारवंत जेष्ठ नागरिकांना सुज्ञ प्रतिक्रिये बाबत अत्यंत मानाचा मुजरा.!!!.धन्यवाद.!.
शिंदे फडणवीस सरकारला जनतेला काहीच द्यायचे नाही म्हणून ते ज्येष्ठ नागरिक यांना 75 वर्षे पुढे प्रवास केलात, पण या वयात एस टी ने ज्येष्ठ नागरीक प्रवास करतील ka
हे सरकार लोकांचे हसे करत आहे
6० व करा एक गाजर आहे
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात.
एसटी महामंडळ तोट्यात चालते.
@@ravindrajadhav1729
एस टी तोट्यात चालत नाही
म्हातारी माणसे ठोकून काढायला हवित
संरकारी हुकूम काढा म्हणावं
एसटी एवढा पोरगा तुम्हाला आहे तर सरकारी सेवेमध्ये एसटीला विलीनीकरण घ्या मग बघू तुमची हिम्मत किती फुकट प्रवास देता येते फक्त तुम्ही सवलती देण्यासाठी आलेला आहात पुढच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही आत्ताच काय करायची करून घ्या पुन्हा नो चान्स
75 वर्षाच्यावरच्या नागरिकांना सवलत म्हणजे जेष्ट नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे.60 वर्षावरील नागरिकांना सवलत देणे गरजेचे आहे शासनाने याचा विचार केला पाहिजे
७५ व्या वर्षी मोफत आरोग्य सुविधा देण्याची गरज असताना, मोफत एस.टी. चा प्रवास करण्याचा निर्णय म्हणजे हास्यास्पद निर्णय
Chutiyya Shinde jantela fasawato
त्याच म्हणणं आहे प्रवास करा मरा अन जागा रिकामी करा ।निरर्थक निर्णय आहे
सरकारी हॉस्पिटल मध्ये इलाज फुकट असतो
Are murkha 60 chya nantr mofat arogya seva ahech...adhich
Are ani ardhi pan ahe..
बरोबर आहे. त्यापेक्षा गरजू आणि ५० वर्षांचे पूढील नागरिकांसाठी साठी ही योजना राबवावी. त्यात खरोखरीची गरज तपासूनच सवलत द्यावी. गोविंदाना विमा पण चुकीचा
निर्णय आहे. त्याऐवजी त्यांचे शिक्षणाचा विचार व्हावा.
100 वर्षे पूर्ण झालेल्यानाचं मुख्यमंत्री करा
लबाड,पणा
😂
शर्तीयाटी लागून 75 वर्ष एसटी प्रवास देणारे डोके हे फडणीस असणार हा माणूस फक्त हवेत घोषणा करणारा आहे खोटं बोल रे
60 वर्ष बरोबर आहे 75वर्षा चा मानुस प्रवास करीत नाही
लबाडपणाआहे
75हा प्रवास फिरून झाल्यावर रामनाम सत्य आहे.
ज्येष्ठ नागरिकांना फायदा होऊ नये म्हणूनच हे असले निर्णय घेतला आहे.
आपले काॅमेंटस् ज्येष्ठ नागरिकांना आवडले आहेत.
निवडून द्या निवडून गेले की असे कारस्थान करतात 60 वर्षा चि सवलत योग्य आहे
बरोबर आहे.वय वर्षे ६० पासुनच सुविधा द्यायला पाहीजे .
आमदार खासदार यानी पण त्याची पेंनशन ७५ वर्ष पूर्ण झाले की घ्यावी
म्हणजे त्याना समजल.
हे मुर्ख समजतात जनतेला , हि सवलत देनार यांनाच किंवा घरच्या व्यक्तिला लोकांनी त्यावयात बसमते फिरन्यास यांच्या घरुन आनुन बसमध्दे फिरवावे . या ..... खोरांना !
जेष्ठ नागरिक जे बोलत आहेत ते बरोबर आहेत, साठ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना दिली पाहिजे.
द्यायचाच आहे तर 60 वर्षांवरील व्यक्तींना द्या मोफत बस सेवा, तरच त्याचा जेष्ठ नागरिकांना फायदा होईल
अगदी बरोबर आहे
65-70 वर्षे वयाच्या व्यक्तीला ही सवलत मिळाली तरच सदर सवलतीचा लाभ मनुष्याला घेता येवू शकेल..
4
ज्येष्ठ नागरिक जे बोलत आहेत त्यांचं बरोबर आहे
जेष्ठ नागरीकाना फुकट प्रवास देउच नये ,,,पन्नास टक्के कंशेसन द्यावे ,,, फुकट,व्यवहार्य नाही,,,
Aknath chalu manus labad ahe
@@vishnuji8530 तुझ्या घरात जेष्ठ कुणी नाय वाटत,
@@vishnuji8530 sagale janateche aahe mg dile tr kay bighadale, janatecha paisa sarkar tax rupane lotatach aahe
यालाच म्हणतात बोलायचा च भात बोलाचीच कढी
एस.टी. मोफत सेवा 65 वर्षाला करायला हवी.
सरकारी नियंत तशी आहे,दीलयासारखे करायचे आणि थट्टा उडवायची
50च्या पुढे
६५ वर्षे वरील जेष्ठ नागरिक ५०/ भांडे दर सवलत आहेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने
हे ७५ वर्षापुढे मोफत प्रवास सवलत जाहीर करण्यात आली ६५वर्षा ची५०%सवलत चालु आहेच
दीॅशाभूल करणारा निर्णय आहे जेष्ठ..ं नागरीकांना इतर सर्व ठीकाणी वयाच्या साठ नंंतर सवलती मिळतात एस टी त तस का नाही ऐन दीवाळिच्वा कालावधीत ठराविक दिवसाकराता भाडेवाढ त्यावेळि डीजेल जास्त लागते का? असे बरेच मनमानी धोरण आहेत एस टी चे
ररकार में बैठे लोग क्या जेष्ठ नागरीकोंका मजाक कर रहे हैं क्या ? जेष्ठ नागरिकों को पैसष्ठ्ठ साल उम्र बोहोत हो ग ई ।
सरकार ने जेष्ट नागरिकों कीखील्ली उड़ाना बंद करें ।
नशे मे रहकर नीर्णय लेना छोड़ दें ।
बाथरूम जाने के लिए भी , पईसश्ट सालके नगरीक को भी कीसीका सहारां लेना पड़ता। है । तब वो से , प्रवास क्या खाक करेगा ?
ररकार में बैठे लोग क्या जेष्ठ नागरीकोंका मजाक कर रहे हैं क्या ? जेष्ठ नागरिकों को पैसष्ठ्ठ साल उम्र बोहोत हो ग ई ।
सरकार ने जेष्ट नागरिकों कीखील्ली उड़ाना बंद करें ।
नशे मे रहकर नीर्णय लेना छोड़ दें ।
बाथरूम जाने के लिए भी , पईसश्ट सालके नगरीक को भी कीसीका सहारां लेना पड़ता। है । तब वो से , प्रवास क्या खाक करेगा ?
हा निर्णय चुकीचा आहे वय्यो मर्यादा ६० असणे गरजेचे आहे कारण ६० पासूनच अनेक लोकांना त्रास व्ह्यायला सुरवात होते तरी सरकारने ७५ वयोमर्यादा मागे घेवून ६० वयोमर्यादा करावी त्याचा लोकांना फायदा होईल नाहीतर ७५ हे वयमायदेचा काहीही फायदा होणार नाही
Tyani tabadtob marnachi bas dharwi tyasathi ha khatatop tewha jastit jast tras dene hi yojna..
90 वर्षाच्या पुढील व्यक्तीलाच पंतप्रधान पदी बसण्याचा अधिकार
Tanku didi नांदेड जिल्हा महाराष्ट्
ही...जेष्ट...नागरीकांची...चेष्टा...आहे..
धन्य. आहे. सरकारची. आणी.
लोकप्रतीनिधीं...ची.🐓🐓🐓🐓🐓
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात.
एसटी महामंडळ तोट्यात चालते.
Hi.jest.nagrikachi.chestaahe
लोकमत ने जेष्ठ नागरिक यांचं म्हणणं मुख्य मंत्री यांच्या पुढे मांडणे आवश्यक आहे कळावे आपला ऋणांकित वेदांताचार्य सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला होता परंतु तो वय वाढत गेलं ते विणा टिकिट विणा एस टी ने जेष्ठ नागरिक स्मशानभूमीत जाऊं शकतात कळावे आपला ऋणांकित वेदांताचार्य सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
10वा वर्ग पास मुख्यमंत्री याच्या विचाराची झेप किती असेल , ते या निर्णयाने सिद्ध होते
60. Vayo. Maryda. Asli pahije
आता 50,60 वर्ष पर्यंत माणूस आता जगाचना गेले आहेत द्यायचीच असल सवलत तर शाळेतल्या कालेजच्या विद्यार्थ्यांना द्यावेत. जय महाराष्ट्र
मुख्य विषयाला कशी बगल द्यायची हे काही लोकांना चांगले जमते . विषय चाललाय ज्येष्ठ नागरिकांचा आणि मध्येच शाळा कॉलेज चे विद्यार्थी निघालेत . जे गरीब विद्यार्थी असतील त्यांना फक्त शाळा आणि कॉलेज मध्ये जाणे आणि येण्यासाठी मोफत मासिकं किंवा त्रैमासिक पास द्यावेत . जे श्रीमंत विदयार्थी असतील त्यांना 50 पन्नास टक्के सवलत द्यावी . पण काही लोकांनी मूळ विषयाला बगल देवू नये. देणाऱ्याचे जाते पण कोठड्याचे पोट दुखते अशी मराठीत म्हण आहे . ती म्हण अगदी बरोबर आहे असे वाटते.
अर्ध्या हळकुंडान पिवळे झालेत....
निर्णय घ्यायला पण स्वताच डाेक लागत,ते त्यांच्याकडं आहे का
हा जेष्ठ नागरीक लोकांचा अपमान आहे.
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात.
एसटी महामंडळ तोट्यात चालते.
एस टी मध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांची बसण्याच्या जागेवर बसू देत नाही लोक उठतच नाही आणि हा निर्णय योग्य नाही.
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची चेष्टा चालू आहे.
वय वर्षे ७५च्या पुढील जेष्ठ नागरिक यांना एस टिने मोफत प्रवास हा निर्णय चुकीचा आहे़
वय वर्षे ६०पासुनच्या नागरिकांना ही सवलत द्याना ,!आणी सध्या चालू असलेली सवलत ही बंद करु नये,
उगीच आडाणी पणाचे निर्णय घेऊ नका नाही देता येत तर गप्प बसा आहे तसे चालु द्या,
75 वर्षाचे माणसाला घरात चालता येत नाही , तो एस टी ने कसा प्रवास करणार. च्युत्या लोकांची च्युत्या घोषणा . गाजर
75year,is,the,kuchasta,that,is,the,grovermant
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात.
एसटी महामंडळ तोट्यात चालते.
मी 77वर्षाचा आहे. चालतो फिरतो स्कूटर वर. अशाच लोकांना फायदा आहे.बाकीच्यांनी खर्या जेष्ठास मिळालेल्या सवलती बाबत असूया ठेऊ नये.
AGADI BAROBAR @@arvindjoshi2143
Very good information thanks
बारावी पर्यंत मुलांचा शीक्षणा साठी प्रवास मोफत करावा
65 वर्षाचे नागरिकांना अर्धि तिकिट केली आहे ना सरकारनं मग कशाला 75 चे लोकांचा विचार :
हा निर्णय म्हणजे 10 वर्ष वयाच्या मुलांना Huggies फ्री देण्यासारखं आहे😂
😂😂😂
Daat nasnarala motton free 😀
@पाटील कस सुचल बाबा तुला?खुप हसलो.
😂😂😂👍👍
Thank you very very nice
Right 👍👍 akdom right 👌👌bhau
तुमचे मंत्री कधी एस.टी.ने गेले आहेत का ? उगाच पोकळ करू नका .तुमच्यात हीम्मत असेल तर सर्व जेष्ठ नागरिकांची सवयच मर्यादा 60 करा .येन करून प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करून आपली पाठ आपणच थोपटून घ्यायची .
बरोबर आहे 👍👍👍
75वर्षा नंतर जेष्ठ नागरीक बसमध्ये एकटा कुठे व कशासाठी जाणार हे प्रशासनाला माहित असल्यामुळे हि याेजना बदललेली असावी. यात जेष्ठ नागरीकांची चेष्टा आहे.
शिंदे जनतेचा फसवणूक करत आहे पंच्याहत्तर वयाच मानुस बाहेर फीरु शकत नाही पासष्ट वय करावे ही विनंती
Prashasanik wewastha jyeshtha nagrikana tras denyat mahtwschi bhumika par padte.jewadhe praman pahije tewdhe deta yeil prashasanane aaplya jiwant asnyache praman sadar karun pahawe.
कशासाठी फुकट प्रवास.. खरंतर सर्वच मोफत बंद करावे.
He सरकार 150 वर्षाच्या पुढच्या लोकांना 5,00000. पेन्शन देणार टाळ्या वाजवून अभिनंदन करा
😆😆
लाखात एक शालजोडा मारला राव
😃😃
दर वर्षी काॽ
थोडक्यात ह्य मंत्रीसाहेबाचा लवकरच पोचवण्यासाठी हा विचार आहे ॽ
मूर्खपणाचा निर्णय आहे.केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे ढोंग चालू आहे.
अगदी बरोबर आहे एव्वड्या वयात कोण बाहेर सोडणार आहे
साठ वर्षे वयापुढे सवलत द्यावी आणि पासष्ट वर्षे वयाच्या पुढे मोफत द्यायला पाहिजे
2022मधेच ज्यांचे 75 वर्ष पुर्ण होईल
अशाच लोकांना फक्त ही सवलत असेल
असेच सरकारचे स्पष्ट संकेत आहेत.
जेष्ठ नागरिकांना 65 पूर्ण झाल्यावर अर्ध तिकीट दिल जातय हेच मुळी 60 करावे.75 व्या वर्षी बऱ्याच जेष्ठा लोकांना व्हील चेअर घेऊन जावं लागत हे सरकारच्या लक्षात कस येत नाही.
75 वर्षे आहे. त्याच्या बरोबर कोण तरी सोबत असावे लागते. तसेच एसटी किंवा रेल्वेमध्ये झोपवून जावे लागणार. सरकारचा निर्णय चुकीचा आहे. सरकाने
योग्य निर्णय घ्यावा .
हे डोकं फडणवीसनच दिसतय एकदम पातळ्यांत्री माणूस
शिंदे ६० पासून. पुढे teewa जनतेला फसवू नका
अशी थट्टा करू नका नाही तर २/५महिने भरेले की स्त्ता सोडावी लागेल निर्णय योग्य ग्या आपण hushrr लोक नक्की मग ५५/५८ हा वय बरोबर आहे ५०/सवलत चालू ठेवा cm saheb punha विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा
या पाताळयंत्री माणसांमुळे महाराष्ट्र राज्याची वाट लागली आहे जय भवानी जय शिवाजी
फडणवीस परिवहन मंत्री नाही.
खर तर निर्णय चांगलाच आहे,७५ पेक्षा जास्त वय असणारयांना प्रवास मोफत दिल्यामुळे सोबत एखाद्या व्यक्तीला(अगदीच गरज असल्यास) स्वखर्चाने नेता येईल .अश्या सोबत नेल्या जाणारया व्यक्तीसाठी कांही प्रमाणात किमान ५०%प्रवास भाड्यात सवलत मिळावी अशी अपे़क्षा आहे.
मोदींसारखाच जूमलेबाज झालेत शिंदे साहेब bjpच्या नादी लागुन असच होणार
एकनाथ शिंदे व देवेंर्द यांना शाळेत नवीन अँडमिशन सुरु आहे घ्या तुमच्या साठी हेच योग्य आहे..
सरकारने 50 वयाच्या पुढील ज्येष्ठांना विनामूल्य प्रवेश मोफत द्यावा
15 वर्ष च्या पुढे घेता का फुकट प्रवास
लाज वाटू द्या रे सवलत मागायला
तुम्हाला का श्रीलंका करायचा का
EPS95 जेष्ठ नागरिक पेंशन वाढवून देण्यात यावी.
एकनाथ ने स्वताला हेलीपैड तयार केले आणि...
महाराष्ट्रातील सर्व सत्ताधारी पक्षातील किती नेते मंडळींचे वरिष्ठ नागरिक एसटी चा प्रवास करू शकतात? सर्व प्रथम याचं उत्तर त्यांनी द्यावे.
७५ वर्षांच्या वयोवृद्ध नागरिकांना खिळखिळ्या झालेल्या वाहनातून कसा प्रवास करू शकतात? या वयोगटातील वरिष्ठांना रूग्णालयातील बेडवर जर सुविधा मिळत असतील तर ती सुविधा उपयुक्त ठरेल. सरसकटपणे ६० किंवा ६५ या वयोगटातील वृद्धांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्राची जनता आपली आभारी असेन. जी योजना पुर्वी होती तीच परत लागू करा. हीच विनंती आहे.
75 वर्ष वय झाल्यावर ह्यांच्या बस मध्ये कोणीही जाणार नाही सरळ लोकांची दिशाभूल करत आहेत
खरं आहे. 75 वर्षानंतर मोफत प्रवास करणं अशक्य आहे. सरकार ने वयाच्या 60 वर्षानंतर च प्रवास सवलत द्यायला पाहिजे.
सरकारला मनापासून द्यावयाच असतं तर ७५वर्षाची अट घातली नसती वयोमर्यादा ६०वर्ष ठेवली असती हा निर्णय सर्वस्वी चुकीचा आहे.
आपण छान मुलाखत घेतली आहे सरकारने 75 वर्षांच जाे निर्णय घेतला आहे ताे 65 वर्षा पर्यंत करावा कारण जन्मापासून पहिले 20 वर्ष शिक्षण पुढील 20 वर्षा नौकरीचे व शेवटचे 20 वर्ष निव्रत्त हाेण्याचे असते. म्हणून सरकारने सवलत 65 वर्ष करावी.
ST ने प्रवास मोफत करण्याच्या नादात ७५ वर्षे पूर्ण झालेले थेट वरचं पाठवायचा शिंदे सरकारचा विचार दिसतो आहे.
Ekdam Barobar dadanu
शिंदे साहेब ६० वर्षाच्या लोकांना मोफत प्रवासाची मुभा द्यावी!
चुकीचा निर्णय
येडा रे येडा खुळा आहे
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात.
एसटी महामंडळ तोट्यात चालते. त्यामुळे कुठलाही अधिकचा बोजा म्हणजेच भाववाढ जी सामान्य जनांवर पडणार.
अडाणी लोक सरकार चालवता आणि झोपलेली जनता सगळं एकदम ओके चालुये
एकदम बरोबर
काहीतरी घोषणा करायच्या लोकांना संभ्रमात टाकायचे हीच काम आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घ्या उचलली जीप लावली टाळूला
जेष्ठ नागरिक ७५वर्षप्रवास करेल पण काही झालं तर फायदा होईल तो डॉ साहेब यांचाच होईल गरीबांना जमीनदारी विकुन खर्च करावा लागेल धन्यवाद जयहरी विठ्ठल
निर्णय ज्याने घेतला तो काय घाण खाऊन पिऊन घेतला की काय?निर्णय घेण्याआधी त्या ज्येष्ठ नागरिकांना भेटून विचार विनिमय/मत जाणून घेऊन मग निर्णय घ्यायचा असतो हे साधे कळत नाही का?उगाचच त्या पदावर बसू नये.
खूपच छान ! साहेब. आता 3राइस प्लेट विकत घेऊन एकट्याने खाल्ल्या नंतर 10राइस प्लेट फुकट.पण त्या लगेचच , तिथेच खायच्या.अशी पण सवलत द्या. लबाडीचा तर हा कळस झाला.
हे म्हनजे अस की
75 वर्षीच्या पुढील व्यक्तीला सर्व फुकट
फक्त त्यांनी त्याच्यां आजोबाची परमिशन असेल तर
जेष्ठ नागरिक वयोमर्यादा ही 60 वर्षांपुढे अशीच असावी... 50 टक्के सवलत ही सर्वच प्रकारच्या बसेस मध्ये असायला हवी...
75 नंतर एकटे प्रवास करणारे प्रवाशांची संख्या किती? योजना केवळ धुळफेकच..
वयाचे वर्ष साठ पासून रिटायरमेंट होते मग तर एसटीला नाहीतर सगळ्याच कामांमध्ये अर्धा हिस्सा द्यायला पाहिजे जे गरजूवंत आहेत त्यांना
Barobar
Election आले तर काही तरी सांगायला पाहिजे म्हणून. आता काहीही घोषणा करतील.
Barobar maharaj
बारा टक्के दराने जेष्ठ नागरीकांना व्याज द्या आता आणि वयाच्या एकशे एक वर्षी नंतरची मुदत ठेवा 😊
खरं म्हणजे वयाची साठी झाल्यावर लगेचच प्रवास सवलत द्यायला हवी. सत्तरीच्या उंबरठ्यावर व्यक्ती आली की प्रवासाची दगदग सहन होणार नाही. त्यापेक्षा वैद्यकीय मदतीची गरज आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकते, शासकीय सेवेतून निवृत्त अधिकारी, व कर्मचारी यांना सवलतीची खरच गरज आहे काय?
कसला लाभ होणार....जे होते ते पण काढून घेतले...60 वर्षांपासून केले पाहिजे होते
तु तुझ्या विचारसरणी वर.
इथुन पुढे ज्याला अक्कल आहे, अशाच नेत्याला मतदान करा . तो हिंदुत्ववादी आहे की पुरोगामी आहे की आंबेडकरवादी आहे की आणखी काही आहे हे पाहून करू नका. नाहितर मग हे असं होत. 😅
तुम्हाला कोणी सांगीतलं, यांना अक्कल असते? अहो, अक्कल नाही, अभ्यास कच्चा, म्हणूनच आहे ती अक्कल पाजळायला ते राजकारणात आल्येत!
58 व्या वर्षी व्यक्ती रिटायर होतो, म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता नाहीशी होती, त्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षा पर्यत 50 टक्के सूट द्यावी नंतर 66 व्या वर्षा पासून भाडे 100 टक्के सूट मिळावी अशी अपेक्षा आहे
भुलभुलैया साठ वर्ष झाल्या वर हात पाय गळून जातात. शिंदे हे 75 चे झालयावर करतील प्रवास.
ही सवलत अजिबात देऊ नये. 75 वयावरील वृद्धांनी एसटीने प्रवासच करु नये. हवेतर त्यांना अधिक चार्ज घेऊन रिझर्व सीट उपलब्ध करुन द्याव्यात.
एसटी महामंडळ तोट्यात चालते.
75 वर्ष वयानंतर आमदारच्या घरासमोर हागण्याचा अधिकार द्या.
शिंदे साहेबांच्या फॅमिली मध्ये कोणकोण एसटी ने प्रवास करत ते विचारा अगोदर ..
The facility of 50 parcent discount on ticket for above 60 yrs and then if govt want to give free for above 75 can be appreciated
ऊलू बनतायत लोकांना
Right👌
मुबंई गुजरात गोवा गोवाटी
विमान प्रवास फुकट फक्त
आमदार मंत्री नविन जिआर
यालाच म्हणतात हुशार योजना अखलेले लोक. जे मंत्री ६० वयाचे आहेत त्यांना घरी बसवा
सिनियर सिटीझन 60 च्या वर होतो जेष्ठ नागरिक समजला जातो
अगदि बरोबर आहे हे सर्व नाटक आहे .हा मोफत प्नवास बंद करा काहि फरक पड नाहि .
True talk again BJP plays with senior citizens emotions
वय 75 वाला घरातच बसुन रहातो तरी वय 65 नतर शासनाने सवलत धावी ही विनती.
@@bhaskarahire531 🤣🤣
निर्णय निर्णय एकदम चुकीचा
@@varshasathaye9680 गोव्यातील ज्येष्ठ नागरिक यांना चांगली सेवा मोफत मिळते तर महाराष्ट्रात का नाही ? मानसिकता बदलली पाहिजे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
@@sudhakargaulkar5635
.n
७५ वर्षाचे पुढे प्रवास करण्यास मोफत एस. टी. भांडे केले आहे तो निर्णय योगृय आहे. सरकारचे अभिनंदन.
म्हताऱ्या माणसांना ढीगभर कडक चकल्या बोर देऊन दिवाळी साजरी करा अस सागतो आहे सरकार...
😂😂 ani kadak bundiche ladu
@@meghajadhav77ते पण चालतील
प्रवासाची सवलत न देता वैद्यकीय सेवा मोफत सुरू झाली पाहिजे 75 वर्षानंतर खरी गरज जेवण ,वैद्यकीय सेवा, व निवास यांची असते
सरकार जनता च सर्व लाभ बंद करनार सरकार ला काढा
सर्वच घर संडास किराणा प्रवास दवाखाना फुकट पाहीजे