अप्रतिम आपन जी धडपड घेऊन शाळे बद्द्ल माडलेला हा विषय. आज या सारख्या विचार करायला लावनार्या विडियो फार कमी पहायला मिळतात. आपले मानावे तेवडे आभार कमी अशा प्रकारचे विडियो पहायला दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जय महाराष्ट्र......
Master aaj gavchya shalechi aathvan zhali khasakhsa an bhasabhasa...... Kharach tumhi sagle kamal aahat...... Love you all of you... . . . . . . . . . . Aani ho mala pan por pahijet............
जमीर आत्तार सर खूप छान स्टोरी लेखन व एपिसोड एकदम छान संदेश देऊन जातो.आता ग्रामीण भागातील ज्वलंत समस्या हिच आहे पट कमी असेल तर शाळांना टाळे लावले जात आहेत.पण त्या गरीब मुलांच्या भवितव्याचा विचार हा झालाच पाहिजे. सरपंच , भाऊ ,हंबीरराव बापू,अक्या,सीसीटीव्ही मस्त काम केले आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा सर्वांना
आई शपथ!!......तुमच्या shooting, angles, editing व backgraund music ला 1 लाख तोफांची सलामी..💓💓👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
खरंच मनापासून खुप आवडला हा भाग मनोरंजन तसेच आपन दिलेल्या संदेश हा छोट्या मोठ्या गावा गावत पोहचवण्यासाठी आपन कार्य करत आहे अभिनंदन आणि तुमच्या सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा....👌👌😘😘
"आजच कमवायचं आणि आजच गमवायचं" असे जगणं असलेले पालक... काय लिहिले आहे...खूप सही वाक्य... 4 शब्दात आख्य तत्वज्ञान सांगून गेले... शिक्षण आणि आरोग्य ह्यातच आपले भविष्य आहे...नाही तर नुस्ता उथळपणा...
मी लहानपना पासुन शहरात राहलोय गावाची मजा काय असते ते मला 'गाव लय झ्याक' या video series मुळे कळली आणि हो video मधला सामाजीक संदेश video ला अधीकच सुंदर बनवतो... Thank u Guys.....
लेखन, दिग्दर्शन,...... 1 नंबंर... प्रतेक story तुन तुम्ही छान output देत आहात.. सर्वांचे छान टुनिंग जमल आहे प्रत्येकाचे कष्ट, मेहनत दिसत आहे... keep it up...
आता पर्यंत सगळे भाग मी पाहिले आहेत. सगळे भाग सुंदर, मजेशीर अणि चांगला संदेश देणारे आहे. मला फक्त एकच गोष्ट लक्षात आणून द्याविशी वाटते ती म्हणजे फक्त कोणत्या ही डायलॉग मागे खूप आवाज असतो त्या मध्ये थोडा सुधार करावा अणि अजून थोडा प्रोफेशनल पणे सादर करण्या चा प्रयत्न करावा. ह्या भागात पण असा आवाज आहे. जेव्हा मास्टर बोलत असतात तेवा. ही सुधारणा झाली तर नक्की अजून आनंद मिळेल बघताना. धन्यवाद.
गावाकडच्या बंद होत चाललेल्या शाळेचा विचार तुम्ही खूप छान प्रकारे मांडला ,तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून तुम्ही खूप छान प्रकारे वेगवेगळ्या विषयावर समाज प्रबोधन करता , तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा, शेतकऱ्याचा होणाऱ्या आत्महत्या हा सुद्धा 1 चांगला विषय आहे तुम्ही त्याच्या वर विचार केला पाहिजे , पण त्याच्यात राजकारण येता कामा नये, धन्यवाद 👌
गाव लय झ्याक ही एक झ्याक भानगड हाय आण ते तुमच कथा ,दिग्दर्शन आणि संवादलेखन लय भारी असतय राव पण पटकथेत जरा मार खातेय लका ते जरा बगा आण थोडा टायम ह्वडीवला तरी बी चालन...
अतिशय सुंदर episode, कलाकार त्यांचा साजेसा गेटअप, डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम, दिग्दर्शन परफेक्ट आणि त्यात भर म्हणजे सर्वाना भावेल असा सामाजिक संदेश👍👍👍 बेस्ट कीप it up. असेच सुंदर मनाला भावेल अशा series बनवत राहा💐💐
खुपच छान कथा मांडली खरच गावची शाळा खुपच चांगली आहे. आम्ही सुद्धा प्राथमिक शाळेतच शिकलो आम्हाला काय वाचता लिहिता येत नाही? काय आम्ही अशिक्षीत आहे? गावच्या शाळाना वाईट समजणारान्चा हा गैरसमज आहे
Sensional matter la hath ghatlat...Maharashtra government ni kitek school band kelet...fakt student's Kami aslyamule...khup mast....appreciate....gao lae zhak pahun tri sarkarla jag yayla pahije...
खरच तुम्हा सर्वांचे मनापापुसून आभार तुम्ही एक ज्वलंत उदाहरण आमच्यापुढे सादर केलं. पण माफ करा, पण तुम्हाला एक सागु विछितो ,की हे तुमचे व्हिडिओ सर्वांना पाहता यावे अशी सोय करा .तुम्हा आम्हा सर्वांचे म्हणणे सागल्यांन कळू द्या. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा,,🌷🌷🌷🌷🌷..
अप्रतिम आपन जी धडपड घेऊन
शाळे बद्द्ल माडलेला हा विषय.
आज या सारख्या विचार करायला
लावनार्या विडियो फार कमी
पहायला मिळतात. आपले मानावे तेवडे आभार कमी
अशा प्रकारचे विडियो पहायला
दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी
आहोत. जय महाराष्ट्र......
खूपच अप्रतिम संदेश दिला आहे, आपल्या गावची शाळा वाचवण्यासाठी या भागातून. अप्रतिमच...
चित्रकार. महेंद्र काकडे कोरडगावकर.
हंबीरबापू... एक नंबर...
आपण नसतं खपवून घेतलं...😂😂😂😂😂
प्राथमीक शाळांचे महत्व सांगण्याचा हा प्रयत्न खुप कौतुकास्पद आहे तुम्हा सर्वांचे खुप खुप आभिनंदन
एवढा मोठा अतिशय सुंदरपणे मांडल्याबद्दल सर्वांचे मनापासून कौतुक करावंसं वाटतंय 👌👌👌👍👍👍👍👍👍👍
एक नं.
लय वेब सिरीज आल्या आन गेल्या, पण येड लावल फक्त,। गांव लय झ्याक न ।आहार...बच्चन👍😀☺️😂🤣😊🙏🙏🙏
एकदम मस्त विनोदी वेवसिरीज आहे.
Master aaj gavchya shalechi aathvan zhali khasakhsa an bhasabhasa......
Kharach tumhi sagle kamal aahat......
Love you all of you...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Aani ho mala pan por pahijet............
खरच माणसांमधी माणुसकी आणि एकता पाहिजे
हे तुम्ही जगाला दाखून दिले आहे
अप्रतिम सुंदर काम केलं आहे
जय शिवराय
जमीर आत्तार सर खूप छान स्टोरी लेखन व एपिसोड एकदम छान संदेश देऊन जातो.आता ग्रामीण भागातील ज्वलंत समस्या हिच आहे पट कमी असेल तर शाळांना टाळे लावले जात आहेत.पण त्या गरीब मुलांच्या भवितव्याचा विचार हा झालाच पाहिजे.
सरपंच , भाऊ ,हंबीरराव बापू,अक्या,सीसीटीव्ही मस्त काम केले आहे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा सर्वांना
Archana Di nic
Hii
आपल्या गावातील शाळेची मजाच वेगळी....
विडीआे १नंबर.....👍👍👍👍👍👍
आई शपथ!!......तुमच्या shooting, angles, editing व backgraund music ला 1 लाख तोफांची सलामी..💓💓👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
एक ज्वलंत उदाहरण आहे.........
अतिशय सुरेख मांडणी केली आहे....
खरंच मनापासून खुप आवडला हा भाग मनोरंजन तसेच आपन दिलेल्या संदेश हा छोट्या मोठ्या गावा गावत पोहचवण्यासाठी आपन कार्य करत आहे अभिनंदन आणि तुमच्या सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा....👌👌😘😘
आपला शाळेविषयीचा एपिसोड पहिला खूप हसलो....तुम्ही जे कलाकार शोधून काढलेत ते सर्व आंगठीतले हिरे आहेत हिरे....
THE ASHOKA
VIJAY
जि.प शाळा नक्की वाचतील हा episode बघितल्यावर ...कसं खसा खासन भसा भसा..🤗🤗
Awesome.... सत्य परिस्थिती मांडली सर.....
"आजच कमवायचं आणि आजच गमवायचं" असे जगणं असलेले पालक...
काय लिहिले आहे...खूप सही वाक्य...
4 शब्दात आख्य तत्वज्ञान सांगून गेले...
शिक्षण आणि आरोग्य ह्यातच आपले भविष्य आहे...नाही तर नुस्ता उथळपणा...
मित्रा धन्यवाद खूपच चांगली कमेंट
मी लहानपना पासुन शहरात राहलोय गावाची मजा काय असते ते मला 'गाव लय झ्याक' या video series मुळे कळली आणि हो video मधला सामाजीक संदेश video ला अधीकच सुंदर बनवतो...
Thank u Guys.....
शाळा वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी केलेली धडपड. लई भारी.
तुमच्या एपिसोड ची वाट बगून दमलो धन्यवाद तुमचे मनापासून तुम्हला खूप एश मिळू 😘😘😘😘😘😘
खरंच अप्रतिम हा भाग आहे तुमचा .. असेच तुमचे भाग चालू ठेवा...
अतिशय सुंदर वेब सीरीज आहे.. हि सीरीज मोठ्या पडद्यावर यायला हवी...
एकच नंबर शाळेचं दिवस आठवलं
गावची शाळा नादच खुळा
खुप खुप छान होता
जेव्ह्य सर म्हणजे तुमचा मस्ततर त्या अधिकारी सराना सांगत होते तेव्ह्य आमच्या पण डोळ्यात सुध्या पाणी आले ...
काय मस्त संदेश दिला आहे तुम्ही आणि इतकं हसलो की खूप यार आज सर्वात जास्त youtube वर आपली वेब सिरीज सुंदर आहे
mastc khup chan जुनी आठवन ताजी झाली .......शाळेच दिवस आठवले..😍😘😘 like it
Ekdam Jakas Episode
Ha Sandesh Khup Mahatvacha aahe
God Bless You All Team
गावची शाळा हीच आपली शाळा खूप छान संदेश आहे तुमचा हा 🙏🙏🙏
मास्तर रडवलं राव तुम्ही
खुप छान
Thank you so much
Zakkas production
लेखन, दिग्दर्शन,...... 1 नंबंर... प्रतेक story तुन तुम्ही छान output देत आहात..
सर्वांचे छान टुनिंग जमल आहे प्रत्येकाचे कष्ट, मेहनत दिसत आहे...
keep it up...
मराठी शाळा टिकवणे हि काळाची गरज आहे! very nyc video👌👌👌
खरच मनोरंजना बरोबर खुप काही सांगीतल तुम्ही.सलाम तुम्हा सगळ्याना.खरच खुप सुंदर.🙏🙏😁😁😢😢💖💖👌👌👌👌🙏🙏
आता पर्यंत सगळे भाग मी पाहिले आहेत. सगळे भाग सुंदर, मजेशीर अणि चांगला संदेश देणारे आहे. मला फक्त एकच गोष्ट लक्षात आणून द्याविशी वाटते ती म्हणजे फक्त कोणत्या ही डायलॉग मागे खूप आवाज असतो त्या मध्ये थोडा सुधार करावा अणि अजून थोडा प्रोफेशनल पणे सादर करण्या चा प्रयत्न करावा. ह्या भागात पण असा आवाज आहे. जेव्हा मास्टर बोलत असतात तेवा. ही सुधारणा झाली तर नक्की अजून आनंद मिळेल बघताना. धन्यवाद.
Bhaavi ...sarpanch..aani maaji sarpanch..kharch shalechi Aathvan krun dili tumhi... thanks... for... your...all team
एक गंभीर समस्या खूपच चांगल्या पद्धतीने हाताळली
मस्त टीम वर्क...
आह रे बच्चन....खरंच खूप छान एपिसोड बनवलात . मनापासून धन्यवाद.
खूपच छान किंती छान वाटलं बघून लहानपणी chi आठवण आली थँक्स ऑल टीम
खरोखर आज शाळेतले दिवस आठवले
आहा रे बच्चन..
Hi
खूप छान मस्त
सर्वांनी आपल्या मुलांना गावाच्या शाळेत पाठवायलाच पाहिजे
हसवून हसवून.. डोळ्यांच्या कडा ओलावल्या राव.. 👍👍👍
खुपच छान सन्देश दिला राव!!!
गावाकडच्या बंद होत चाललेल्या शाळेचा विचार तुम्ही खूप छान प्रकारे मांडला ,तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून तुम्ही खूप छान प्रकारे वेगवेगळ्या विषयावर समाज प्रबोधन करता , तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा, शेतकऱ्याचा होणाऱ्या आत्महत्या हा सुद्धा 1 चांगला विषय आहे तुम्ही त्याच्या वर विचार केला पाहिजे , पण त्याच्यात राजकारण येता कामा नये, धन्यवाद 👌
Kharch lay zyak 👌👌👌👌
धन्य ति माझी मराठी शाळा
जिने मला इंग्लिश शाळेची फि भराय च्या लायक बनवले
मोरेश्वर मास्तर झकास शाळेचे दिवस आठवले 1 नंबर एपिसोड
तुम्ही मांडलेले विषय पाहता खरच
असा म्हणावं लागेल गाव लै झ्याक
खर आहे.
गावची शाळा टिकली पाहिजे.
तुमचा प्रत्येक episode एक चांगला संदेश देतो 👌👌👌
all the best Bhavano lage raho laich bhari rao
सर्व एपिसोड सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहेत. मस्त.🤗
पुन्हा एकदा मस्त विडिओ... छान संदेश ... धन्यवाद
HEMANT WAGH
खरच खुप छान एपिसोड झाला आहे ...
अप्रतिम ...
खरच।खुप छान एपिसोड झाला आहे
खुप छान. सरकारी शाला राहिल्या पाहिजेत। स्कूल चले हम....👌
नंबर एक वेब सिरीज, सगळे एपिसोड ग्रेट, माझी आवडती वेब सिरीज
*आजपर्यतचा सगळ्यात झ्याक एपिसोड* ...Lov u all..keep it up..
ह्या झ्याक गावापायी मी खुप संधी गमावली आणि गावातच राहीलो आपली माती आपली माणसं सोडून नाही जगु शकत खरच आजही विट येतो काँक्रीटच्या जंगलात
Zakkassss episode.......! Khup Chan massage dila aahe.. tyabaddal tumachya sagalya team ch hardik abhinandan...... aahar...bacchan......
आपण खेड्यात शूटिंग करताय तर एकदा पर्यावरणावर संदेश पोचेल असे काही करा ही एक विनंती आहे आपल्याला
गाव लय झ्याक ही एक झ्याक भानगड हाय आण ते तुमच कथा ,दिग्दर्शन आणि संवादलेखन लय भारी असतय राव पण पटकथेत जरा मार खातेय लका ते जरा बगा आण थोडा टायम ह्वडीवला तरी बी चालन...
अतिशय सुंदर episode, कलाकार त्यांचा साजेसा गेटअप, डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम, दिग्दर्शन परफेक्ट आणि त्यात भर म्हणजे सर्वाना भावेल असा सामाजिक संदेश👍👍👍 बेस्ट कीप it up. असेच सुंदर मनाला भावेल अशा series बनवत राहा💐💐
मला पोरं पाहिजेत......हाहाहाहाहा.....लय झाक राव आणि धन्यवाद सर्व टिमचं मस्त मेसेज दिला...🙏
Khup chan episode banavlay rao asach episode banvat jawa All the best
खूप अप्रतिम डोळयांत पाणी आले
तुम्ही चांगलेच जुगाड केले की राव गावची एकी असेल तर जे पाहिजे ते करता येते.
खुप छान गावची शाळा वाचली पाहिजे.
mastch..👌👌👌👌👍👍👍 aha re bachan..👌👌👌👌👌
खर आहे ही अवस्था सृविकडे झालेली आहे,
खुप आवडला Apisode.
मास्तर सलाम.
सर्व कंमेन्ट खूप छान आहेत, गावच्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा.
मला खुप राग आला तुमचा राव...
लय उशीर करता episode upalod karay
पण खुपच छान आहे part
Plz lavakar patav ja .....
छान विषय,,,सुंदर सादरीकरण, अभिनंदन झ्याक टिम👍👍👌👌😊😊☺☺
आई शपत खरच बालपन खूप छान असत
भूतकाळातल्या आठवणी जिवंत झाल्या
एकच नं
Kdk lay mast ahe mast comedy
मला हा पार्ट लय भारी वाटला
Khoop manji khoopch bhari watle.....mastar eakch no...
Ek dum zakkas
Aah re bachhan
खुप छान एपिसोड आहे खरच गावचि शाळा टिकलि पाहिजे
मस्त concept होती ,,,,,,, सरपंच मस्त character ahe
Super
Kadak
Lajavab
Darjya👏👏👏👏💖💖💖💖💖
Ek no episod dhurpy tr ekach no acting karatye
लय उशीर केला राव तरीपण 1no
झकास आहे अगदी खरच मन प्रसन्न झाले
तुमचे सगळेच एपिसोड मस्त असतात .
तुमच्यामुळे आम्ही खळखळुन हासतो..
असेच हासवात रहा..
🙏🏻 आमच्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू..🙏🏻
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा..
Very nice subject......Gavakadchy shala 1no
Great sir khup chan episode
Thank you
खरच खुप ज्वलंत विषय मांडलाय आपण...खुप छान..👍👍👍👌👌
Khup bari gahv nice Raw😂😂😂😂
खुप छान... फ़क्त मराठी शाळा
Full kadakkkkkkkk episode hota ha kharachhh.
प्राथमिक शाळे ची आठवण झाली लहानपण देगा देवा
मस्त हाय मराठी शाळा वाचवल्या पायजेत
एक नंबर विषय मांडला आज 👌👌👌👌
खुपच छान कथा मांडली खरच गावची शाळा खुपच चांगली आहे. आम्ही सुद्धा प्राथमिक शाळेतच शिकलो आम्हाला काय वाचता लिहिता येत नाही? काय आम्ही अशिक्षीत आहे? गावच्या शाळाना वाईट समजणारान्चा हा गैरसमज आहे
खरंच खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान
Sensional matter la hath ghatlat...Maharashtra government ni kitek school band kelet...fakt student's Kami aslyamule...khup mast....appreciate....gao lae zhak pahun tri sarkarla jag yayla pahije...
खरच तुम्हा सर्वांचे मनापापुसून आभार तुम्ही एक ज्वलंत उदाहरण आमच्यापुढे सादर केलं. पण माफ करा, पण तुम्हाला एक सागु विछितो ,की हे तुमचे व्हिडिओ सर्वांना पाहता यावे अशी सोय करा .तुम्हा आम्हा सर्वांचे म्हणणे सागल्यांन कळू द्या. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा,,🌷🌷🌷🌷🌷..
Nice
लय लय लय भारि एपिसोड
Khup chan episode aahe nice
Lay bhai 👌👌👌👌👌👌
excellent episode ,education system ला लाजवणारा, सलाम
Yash Sawant खरच लय भारी
झक्कास episod team
खरय भाऊ गावची शाळा टिकली पाहिजे 😢