पवार साहेबांनी फोन करून उद्धव साहेबांना गडबड करू नका असे सांगितले हे लोकमतला कोणी फोन करून सांगितले? पवार की उध्दवसाहेबांनी? मग आधी गुप्त मतदान घेण्याचा नियम ठराव काढून बदला हे उध्दवसाहेबांना कोणी बरे सांगितले? कर्णपिशाच्चने?
कारण पैसा बोलतो.. भाजप आमदार फोडू शकता एवढं पैसा त्यांच्याकडे तर निश्चित आहे. त्यात BJP चे 108 आमदार अपक्ष धरून... (110 पकडा ) मग मॅजिक फिगर साठी 144 हवेत 34 आमदार फोडणं कठीण नाही त्यांना म्हणून गुप्त मतदान साठी MVA सरकार सावध आहे
@@_cool_daddy2713 अरे अर्थात BJP... हा जो आत्मविश्वास आहे की गुप्त मतदान घ्या ते उगाच नाही आणि अजून एक गुप्त मतदान समजा झालं आणि cross-vote झालं... तर त्याला जवाबदार कोण? तिन्ही पक्ष एकमेकांवर बोट लावू शकतो.
शेवटी आदर निय शरदरावजी पवार साहेब यांच्या अनमोल विचार घेवूनच सरकार यशस्वी झाले होत राहिल त्यानी सबुरीन जाणेचा cm. याना सल्ला दिला तो योग्य वेळी योग्च निर्णय आहे
एक लहान मुलगा सुद्धा सांगेल की महाराष्टात सरकारच अस्तित्वात नाही तर फक्तबभांडणे व निशाणा साधन एव्हढच चालू आहे।विधान सभा म्हणजे सगळा "आनंदच"आहे।असं सरकार कधीच आलं नव्हतं।सर्व विरोधी पक्ष एकत्र अली म्हणजे फक्त "हट्ट व स्वार्थ" ह्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही।दुर्दयव्य !!☺️😊😢
शरद पवारांचा फोन म्हटलं की प्रथम फोन ला नमस्कार करायचा व नंतर शरद पवारांचे बोलणे संपे पर्यंत फक्त " यस सर " ", हो साहेब " ", जी हुजूर ", येवढेच बोलायचे .
शेळीचे कान घोसायचया शवधीन अहो यांना मतदार सुधारावे म्हणून एखादं चांगलं विधायक आणलें . राष्ट्रवादी चा ग्रह खाते घोटाळा . आरोग्य विभाग घोटाळा .कोरानाचया काळात गरीब विद्यार्थी ने जमीन विकुन यजाने पैसा काढणै फक्त राष्ट्रपती राजवट लागू करावी
फक्त महाराष्ट्र म्हणजे शरद पवार पन्नास वर्षे तेच तेच पेपर वाले फोटो ग्राफर टीव्ही वाले यांची चाटुगीरी चालू रहाणार आहे जनतेची काळजी करू नका फक्त शरद पवार यांची च काळजी घ्यावी
फुरसत असेल तर एस.टी.महामंडळाकडेही पहावं अशी विनंती राष्ट्रवादीकाँग्रेस सर्वेसर्वा यांना करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनीही आपला हेका सोडून पर्याय शोधून पहावा असे वाटते. डोळ्यासमोर गिरणीकामगार आणा
The immature political knowledge of Maharashtra's Pappu is once again before the public eye. The CM who is totally ignorant of the procedures and political implications is once again exposed before the Maharashtra janata.
I dont understand who gives wrong and only wrong advises to CM.CM should immidiately change his team .why the secretaries give him wrong advise so his every decesion either leads to fresh insult or grave mistake.
शरद पवार जाम घाबरले आहेत !! 15000000000/ रुपयांची संपत्ती जप्त झाली आहे !! ही तर सुरवात आहे ...... अनिल देशमुख अडकला आहे !! आता पवार मोदी भक्त होत आहेत !!
मोठ्या साहेबांनी कोंग्रेस चा गेम असा काही केला की आज नाना थेट दिल्लीला पळाला, कॉग्रेसचे encounter झाले , अध्यक्ष पद आता राष्ट्रवादी ढापणार आणि मूर्ख काँग्रेस हात चोळत बसणार
राज्यपाल भगत सिंग कोशयारी हे बीजेपी चे बाहुले आहेत हे सर्वाना चांगले माहीत आहे. एक ही एकशन स्वताहा च्या विचाराने धेउ शकत नाही. सरकार च्या प्रत्येक कामात अडथळा निर्माण करणे हे एकच काम त्याना माहीत आहे.
Why Ashish Jadhav is not coming and talking about Govt's U Turn. For every small matter he comes and talk. On this important matter why he is not coming.
टाटांनी कप केक कापून वाढदिवस साजरा केला पण काही स्वयंघोषित ८० वर्षाचे योधे ८० किलोचा केलं कापून वाढ दिवस साजरा करतात ( तुम्ही आमच्या जमिनी खल्या तर तुमचा केक आम्ही खाणारच ना )😜😂😂😂😂
कुणाला चांगले राज्य चालवायचे आहे? सगळ्यांना मजा मारायला आवडते, असेच चित्र दिसते. एकतरी सामान्य जनतेच्या आनंदाची घोषणा झालीय का? हे सरकार जाऊन दुसरे सरकार आले तर ते ही असलेच असणार!
50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे म्हणून फोन केला व प्रकरण थंडावले, जर तुमच्या कडे 170 आमदार आहेत तर आवाजी मतदान करून अध्यक्ष निवडणूक का करत आहात , का तुम्हाला तुमच्याच आमदारावर विश्वास नाही
12 आमदारांचे निलंबन 1 वर्ष आहे जुलै पर्यंत 5 महिने असेच गेले आहेत आता 1 अधिवेशन मार्च मध्ये झाले की मग घेतील निलंबन परत कारण पुढचे आधिवेशन जुलै मध्ये असेल तोपर्यंत 1वर्ष पूर्ण होईल....मग मुद्दा उरतच नाही.....
संयमी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे फडणवीस साहेबांनी पाच वर्षात काय केले ते दाखवा शेतकरी कर्जमाफी का केली नाही तेव्हा st karmcaryacha प्रश्न तेव्हा का नाही सोडवला असे बरेच प्रश्न आहेत 🙏🏻
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ठणकावलं होतं त्याचा आधार काय ? विधानसभा अध्यक्षांची निवड आम्ही केलेल्या नियमानुसार म्हणजे आवाजी मतदानाने करण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी शेपूट घातले असे स्पष्ट सांगा.
यांच सरकार आल्यापासून नुसते राजकारण सुरू आहे सामान्य जनतेचे यांना काही नाही सामान्य लोकांकडे ही लक्ष द्यावे
पवार साहेबांनी फोन करून उद्धव साहेबांना गडबड करू नका असे सांगितले हे लोकमतला कोणी फोन करून सांगितले? पवार की उध्दवसाहेबांनी? मग आधी गुप्त मतदान घेण्याचा नियम ठराव काढून बदला हे उध्दवसाहेबांना कोणी बरे सांगितले? कर्णपिशाच्चने?
सगळे निर्णय घेताना चुका करायच्या आणि मामुला पलटी करायचा 😆😆😆😆
फक्त राजकारण सामण्या जनतेचे कोणाला ही घेणे देणे नाही
गुप्त मतदान करुन अध्यक्ष निवड करणे सहज शक्य असताना आघाडी राज्यपाल यांना अडचणीत आणणे साठीच कसरत करते आहे का ही शंका बळावते
तिन्ही पक्ष गुप्त मतदान घेण्यास का घाबरत आहेत, त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही का?
कारण पैसा बोलतो..
भाजप आमदार फोडू शकता एवढं पैसा त्यांच्याकडे तर निश्चित आहे. त्यात BJP चे 108 आमदार अपक्ष धरून... (110 पकडा )
मग मॅजिक फिगर साठी 144 हवेत
34 आमदार फोडणं कठीण नाही त्यांना
म्हणून गुप्त मतदान साठी MVA सरकार सावध आहे
@@borsesumit888 पैसा पवारांकडे कमी आहे का गांधी घराण्याकडे? ठाकरेंनी नुसत्या मिलच्या जमिनी घेण्यापुरता कमावला वाटतंय म्हणजे भाजपकडे पैसा आहे 😂😂😂😂
@@_cool_daddy2713 पैसा सर्वांकडेच आहे.. पण आता च्या घडीला BJP पेक्षा कमी आहे. एवढं निश्चित
@@borsesumit888 आमदाराला खरेदी करण्याईतपत सगळ्यांकडेच आहे प्रश्न हा आहे की विकत कोणाला घ्यायला जमेल.
@@_cool_daddy2713 अरे अर्थात BJP... हा जो आत्मविश्वास आहे की गुप्त मतदान घ्या ते उगाच नाही
आणि अजून एक गुप्त मतदान समजा झालं आणि cross-vote झालं... तर त्याला जवाबदार कोण?
तिन्ही पक्ष एकमेकांवर बोट लावू शकतो.
पवार साहेब तुम्हीं इच्छा पूर्ण होती आहे. शिवसेनेला राजकिय व बौद्धिक द्रष्टया नाचक्की.
हो पृथ्वीराज चव्हाण होता कामा नये ही पावरांची इच्चा
शेवटी आदर निय शरदरावजी पवार साहेब यांच्या अनमोल विचार घेवूनच सरकार यशस्वी झाले होत राहिल त्यानी सबुरीन जाणेचा cm. याना सल्ला दिला तो योग्य वेळी योग्च निर्णय आहे
शेपटी आत घातल्या शिवाय दुसरा उपाय नाही , मुर्खांच्या नंदनवनात सर्व राहतात
काय र तुमची अवस्था एक राज्यपाल , आणि फडणवीस तुमची ठासतो
अरे येडे बनवलं..राज्यपालांशी पंगा घ्यायचा सल्ला यांचाच आणि सगळी इज्जत गेल्यावर सबुरीचा सल्ला याचाच
अगदी बरोबर बोललात
तिघाडीचा ड्रायव्हर च पंक्चर गाडी चालवायला शिकवतो
आणि पलटी झाली की सल्ला देतो
True
यालाच राजकारण म्हणतात जे सेनेला जमत तर नाहीच पण समोरच्याचं कळतंही नाही.
पृथ्वीराज चव्हाण यांना करायचं नाही म्हणून हालचाली सुरू आहेत
राज्यपालांनी आघाडी सरकारचा येळकोट केला
अध्यक्ष नसला तरी काही बिघडत नाही हे मोठ्या साहेबाना चांगले माहित आहे
हे पद भरलं नाही तरी काय पोटंच पडत नाही.
मग निवडणूक का घेत होता तुझा मोठ्ठा साहेब ?? आता मोदींचे गुणगान करतोय तुझा मोठ्ठा साहेब !!
आघाडीचा गृहमंत्री वसुली करून फरार झाला पण वसुली कोणाच्या सांगण्यावरून केली आणि कोणाला दिली ते तरी सांगावं एकदा! 😜😜
किती घबराट आहे याची प्रचिती...आणखी काय?
मुख्यमंत्री काल कोणत्या आधारावर निवडणूक करणार आसे म्हंटले . आता सामना मध्ये संजय राऊत लेख लिहितील. राज्यपाल याच्या वर.
मुख्यमंत्री यांचे स्वताचेअसे काही मत आहे का नाही? का ते सांगतात हे हलतात!
Pawar uth mhatle ki uthaycha ani zhop mhatla ki......
हले हले बाला डोले
हले हले बाला डोले
उद्धव ठाकरे हे पवार साहेबांचे PA आहेत. आणि work from home करत आहेत.
एक लहान मुलगा सुद्धा सांगेल की महाराष्टात सरकारच अस्तित्वात नाही तर फक्तबभांडणे व निशाणा साधन एव्हढच चालू आहे।विधान सभा म्हणजे सगळा "आनंदच"आहे।असं सरकार कधीच आलं नव्हतं।सर्व विरोधी पक्ष एकत्र अली म्हणजे फक्त "हट्ट व स्वार्थ" ह्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही।दुर्दयव्य !!☺️😊😢
शरद पवारांचा फोन म्हटलं की प्रथम फोन ला नमस्कार करायचा व नंतर शरद पवारांचे बोलणे संपे पर्यंत फक्त " यस सर " ", हो साहेब " ", जी हुजूर ", येवढेच बोलायचे .
एक नंबर
हां जी हां जी
मी जनतेच्या शिव्या खायला तयार आहे
मा. राज्यपाल यांचे नाव पुढे करून, कॉंग्रेस चा गेम झाला...
खरंच आहे
Barobar
शेळीचे कान घोसायचया शवधीन अहो यांना मतदार सुधारावे म्हणून एखादं चांगलं विधायक आणलें . राष्ट्रवादी चा ग्रह खाते घोटाळा . आरोग्य विभाग घोटाळा .कोरानाचया काळात गरीब विद्यार्थी ने जमीन विकुन यजाने पैसा काढणै फक्त राष्ट्रपती राजवट लागू करावी
कोणत्याही क्षेत्रात घोटाळा नाही
अशी जागाच शिल्लक नाही
चोर सरकार मग अधिकारी महाचोर असणारच
Tuch kar lagu
शरद पवारांनी भाजपाचे नुकसान नाही तर जनतेच नुकसान केले आहे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल
मा.शरदचंद्रजी पवारसाहेब
यांचा फोन EPS95NAC अध्यक्ष
यांनाच कसा लागत नाही याचे
आश्चर्य वाटते
Yes Mr Sharad Pawar is the pioneer of MVA Govt so his verdict is be followed by the Central leadership of rest two party
सरकारनी शेपूट घातली... राज्यपालांनी स्वतःची ताकद दाखवली..
राज्यपाल राज्यात घटनात्मक प्रमुख असतो . हे सत्य आहे.म्हणून पवार साहेबांनी केलेला फोन बरोबर आहे.
जानता राजा महाविकास आघाडीचा आधारवड पवार साहेब महत्वाच्या वेळेस अचूक सूञ हलवतात हेच यावरून सिद्ध होत
महा विकास आघाडी सरकारचे खरे मुख्यमंत्री तर शरद पवारच आहे बाकी दुसरे मुख्यमंत्री फक्त नावाला आहेत😂
जय महाराष्ट्र
@@keepsocialdistance1643 😂😂😂😂
देवेंद्र फडणवीस सगळ्यांना पुरून उरतो खर सरकरला शरद पवारांना फोन करायला लागला यांची ही लायकी
53 वाले सत्तेत आणी 105 वाला बाहेर आणी म्हने पुरुन उरतो.
very true
@@dwaitastroguru5187 4 MP ..MAX MP 9 ..in 50 yrs 😀😀🤣🤣🤣
@@dwaitastroguru5187 Fadanvis ने पळता भुई थोडी केली हे मात्र खरं.
@@ravindrajadhav1729👌
kdk tamacha .
राषटवादी शिवसेनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे
न्यासा कंपनी ला सुद्धा एक फोन करा म्हणा कि काही पेपर fhutich काही sarkarbadhl काही सांगू नका म्हणा.
हे अपेक्षित होते.
अरे भावा महामहीम राज्यपाल भूमिका घेत नाहीत तर फोनाफोनी केली असेल
Nana Patole is shouting so much. He cooled down instantly.
फक्त महाराष्ट्र म्हणजे शरद पवार पन्नास वर्षे तेच तेच पेपर वाले फोटो ग्राफर टीव्ही वाले यांची चाटुगीरी चालू रहाणार आहे जनतेची काळजी करू नका फक्त शरद पवार यांची च काळजी घ्यावी
नेमकं हे सरकार कोण चालवतं ? हे लोकांना माहीत आहेच. मग मुख्यमंत्री काय करतात.?
वसुली
फुरसत असेल
तर एस.टी.महामंडळाकडेही पहावं
अशी विनंती राष्ट्रवादीकाँग्रेस सर्वेसर्वा
यांना करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांनीही आपला हेका सोडून पर्याय शोधून पहावा असे वाटते.
डोळ्यासमोर गिरणीकामगार आणा
उलटी गिंती शुरू हो gaie.
फोन ऐवजी आदेश हा शब्द वापरा . बघा काय मजा येते ती .
तिघाडीची तीन हात फाटली.खरच, मांजर मॅव,मॅव करायला लागलीय.
The immature political knowledge of Maharashtra's Pappu is once again before the public eye.
The CM who is totally ignorant of the procedures and political implications is once again exposed before the Maharashtra janata.
प्रशासकीय कामांचा अनुभव तर नाहीच पण राज्यघटनेतील अधिकार,कायदे,मार्ग कसलीच माहिती या बसवलेल्या मामुला नाही ना त्याच्या कार्यालयातून कोणी देत.
औ
महाराषटा् चा मुखय मंञी शरद पवारा चे तलवे चाटनारा
I dont understand who gives wrong and only wrong advises to CM.CM should immidiately change his team .why the secretaries give him wrong advise so his every decesion either leads to fresh insult or grave mistake.
Not the secretary, but the immature team OR the people who want the CM to be in trouble give such types of foolish and nonpractical advice to Hon. CM
खरमरीत पत्र म्हणजे पोकळ आव 😀😀
छान निर्णय मा. शरद पवार साहेबांचा
डोक्यावर घे
शरद पवार जाम घाबरले आहेत !! 15000000000/ रुपयांची संपत्ती जप्त झाली आहे !! ही तर सुरवात आहे ...... अनिल देशमुख अडकला आहे !! आता पवार मोदी भक्त होत आहेत !!
पहिल्या दिवशी राज्यपालांना दम भरतात आणि दुसर्या दिवशी फुस
He sarkar jayla pahije.
तिघाडी सरकार नि पुरती वाट लावली महाराष्ट्र ची
मोठ्या साहेबांनी कोंग्रेस चा गेम असा काही केला की आज नाना थेट दिल्लीला पळाला, कॉग्रेसचे encounter झाले , अध्यक्ष पद आता राष्ट्रवादी ढापणार आणि मूर्ख काँग्रेस हात चोळत बसणार
लोक ऊगीच राज्यपालावर दोष देत आहेत.अंदरची मेख आपण सांगतली ही खरी आहे.
मायरा लय अट्टल आहे भगत
राज्यपाल भगत सिंग कोशयारी हे बीजेपी चे बाहुले आहेत हे सर्वाना चांगले माहीत आहे.
एक ही एकशन स्वताहा च्या विचाराने धेउ शकत नाही.
सरकार च्या प्रत्येक कामात अडथळा निर्माण करणे हे एकच काम त्याना माहीत आहे.
आता सुप्रीम कोर्टात सरकार जाईल हे नक्की !
पवार साहेबांचा अनुभव खूप मोठा आहे आशिष जाधव आणि तुम्हीच खूप नाचत होता.
पवार साहेब पावरफूल आहेत
खरमरीत पत्राचं काय झालं
You have call-money
You have call-girl
Now you have call-government🤣
Power house😍😍😍😍
Why Ashish Jadhav is not coming and talking about Govt's U Turn. For every small matter he comes and talk. On this important matter why he is not coming.
सरकारकडे बहुमत असताना सरकार घाबरत आहे 😃😃😃😃
👌
बोल बच्चन संजय बडबडला, हा चुप बसणार की नाही?
Gandivar lath. maralyavar gapp basanar. su ~ su la nachavachi layaki ahe ( Handagyachi )
त्यापेक्षा 170 आमदारांना फोन करून मतदान करायला सांगायला पाहिजे होते
त्या साठी म्हातारी माणस घरात पाहिजे अनुभवी असतात
Om
अर्धवट माहितीच्या आधारे चालणारे सरकार
Sarkarach ardhavat aahe. Cm la kadicha anubhav nahi. Agdi mhanje clerk chi akkal pan nahi. Naharsevak tar far lamb rahila
अर्धवट सरकार.म्हणजे तुमचा चाणक्य तुम्हाला येडा बनवतायत
Finally the Government accepted that it was not correct in pursuing the Speaker's election
राज्यात तेच होणार जे पवार बोलणार
Maratha power
@@sujittaware31 🤣🤣🤣🙏🏻
@@subhasubhash9862 maratha only amchya andar rhaych
पवार means पॉवर....👍👍👍👍
St karmacharyani sharad pawar na bhetave mhanje tyanche kam hoil
राष्ट्रवादी चा कठपुतळा झाला
मुख्यमंत्री
टाटांनी कप केक कापून वाढदिवस साजरा केला पण काही स्वयंघोषित ८० वर्षाचे योधे ८० किलोचा केलं कापून वाढ दिवस साजरा करतात ( तुम्ही आमच्या जमिनी खल्या तर तुमचा केक आम्ही खाणारच ना )😜😂😂😂😂
कुणाला चांगले राज्य चालवायचे आहे? सगळ्यांना मजा मारायला आवडते, असेच चित्र दिसते. एकतरी सामान्य जनतेच्या आनंदाची घोषणा झालीय का? हे सरकार जाऊन दुसरे सरकार आले तर ते ही असलेच असणार!
मालकाने एक फोन केला...मग मान दुखी बाजूला सारून हुजरी गिरी झाली
Pawarsaheb best CM
Please accept all demands of S T Staff immediately
१७०, आमदार राहून मतफुटीला घाबरतात
शेवटी अनुभव
शरद पवार
आहेत
पवार साहेबांना
नो चॅलेंज
हे आमदार आहेत की जनावर कशला घेता काय महीत अधिवेशन महाराष्ट्र चे प्रशंन तर बाजूलाच ठेवलेत
Mhavikas Agadicha..
Shevtcha Nirnay Jala Asta...
Vasuli Sarkarcha...The End..
शरद पवार अजित पवारांना भित आहेत.
माकडाने ठणकवलं 😄😄😄
50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे म्हणून फोन केला व प्रकरण थंडावले, जर तुमच्या कडे 170 आमदार आहेत तर आवाजी मतदान करून अध्यक्ष निवडणूक का करत आहात , का तुम्हाला तुमच्याच आमदारावर विश्वास नाही
घबराट सुटली होती😂😂
साहेबांनी भुमिका चांगली आहे👉
विधानसभा अध्यक्ष हा विषय बाजूला ठेवून, राज्यापाल कधी बदलणार हा विचार करा, तरच हे सर्व महाराष्ट्र, महाविकास आघाडी सरकार चांगले काम करण्यात येईल,
गरजे पुरते बोलावे.
Technical team of CM is a joke, can't get things done despite majority.
Bujgavna CM
खरमरीत पत्र ...😁😁
घटनेतील नियमानुसार अध्यक्षाची निवडणूक घेतली पाहिजे.
ohhh
Pratyek goshta sharadjinni sangavi yevhade aapale mukyamantri aparipakva aahet ka...areee deva😔😔😔
12 आमदारांचे निलंबन 1 वर्ष आहे जुलै पर्यंत 5 महिने असेच गेले आहेत आता 1 अधिवेशन मार्च मध्ये झाले की मग घेतील निलंबन परत कारण पुढचे आधिवेशन जुलै मध्ये असेल तोपर्यंत 1वर्ष पूर्ण होईल....मग मुद्दा उरतच नाही.....
संयमी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे फडणवीस साहेबांनी पाच वर्षात काय केले ते दाखवा शेतकरी कर्जमाफी का केली नाही तेव्हा st karmcaryacha प्रश्न तेव्हा का नाही सोडवला असे बरेच प्रश्न आहेत 🙏🏻
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ठणकावलं होतं त्याचा आधार काय ? विधानसभा अध्यक्षांची निवड आम्ही केलेल्या नियमानुसार म्हणजे आवाजी मतदानाने करण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी शेपूट घातले असे स्पष्ट सांगा.
Pawar Saheb is a god father of politics ....
🤣😂
4 MP ..MAX MP 9 ..in 50 yrs 😀😀🤣🤣🤣
Maratha aahe kalale ka maratha power
😂😂😂 भावी पीएम
परे काय chutiyapanti 🤣 हा वाकड्या 40 आमदार निवडून अनात नाही 🤣🤣 आणि king of politics 😭 मोदी 1500 आमदार निवडून आणतो🤣
कुठलींही,गोष्ट,खीशांत चालणें व चेष्टा मस्करी अंगलट येऊं शकतें ! अब ब ब अ रे रे!