जिथे स्त्री शक्ती ऊभी राहते ती चळवळ जिवंत असते तेव्हा सर्व महिला वर्गाला विनंती आहे की एकदा ही नारी शक्ती एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभी करा आणि महाराष्ट्रात आणि देशात नवी राजकीय क्रांती घडवून आणा
Very nice delegation by the students, every participants has expressed their views so as to awake our society. We appreciate all the participants and the organisers.Thanks to Awaj India T V Channel.
आपल्या बौद्ध धर्मामध्ये भविष्य आणि भूतकाळ मानला जात नाही आपण फक्त वर्तमान काळामध्ये जगतो माझ्यासारख्या अडाणी खेड्यांमध्ये राहणाऱ्या माणसाचा सर्व बुद्धिजीवी आणि तुमच्या सारख्या सुद्धा हुशार माणसांना मुलींना त्यांच्या विद्वत्तेला क्रांतिकारी जय भीम आहे परंतु तुम्हाला माझा एक प्रश्न आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत मग तुम्ही तुम्ही काय करतात आमच्या सगळ्या रोजगार रोजंदारी करणाऱ्या माणसाला समजत नाही का तुम्ही काय करत आहात आजही आम्हाला वाटतं विद्वान आहे हा माणूस विचारवंत आहे कायदेपंडित आहे काही वेळेस विरोध झाला आपल्या समाजाला धरून झाला आणि आजही विरोध होत आहे आपल्या समाजातल्या काही बांडगुळ लोकांना धरून हाताशी धरून त्यांचे काय काय पक्ष आहेत काय काय कोणते कायद्याचे संस्था आहेत जे बाबासाहेबांच्या पुण्याने ते आता मोठे झालेले आहेत परंतु हे मोठे झालेले बांडगुळ आहात तरीसुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहेत का तुम्ही सर्व विद्वान लोकांनी त्यांचा पराभव केला आम्ही गरीब लोकांनी मतदान केलं यांच्या विरोधामध्ये प्रचार करणारे सर्वात जास्त आंबेडकरवादी होते
खूप छान 👌👌 प्रत्येक गावोगावी महिलांचे असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजेत 👌👌👍👍👍
वंचित च्या सोबत राहणे जय संविधान जयभीम
सर्वांनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
Jay bhim sar ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Jay Bhim Namo Buddhay 🙏
जिथे स्त्री शक्ती ऊभी राहते ती चळवळ जिवंत असते तेव्हा सर्व महिला वर्गाला विनंती आहे की एकदा ही नारी शक्ती एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभी करा आणि महाराष्ट्रात आणि देशात नवी राजकीय क्रांती घडवून आणा
Chan zala karykram.. mi pan hoti ithe. Mahilani mahapurushanvaril Chan vichar mandli...
Jaybhim jaysañvidhan jaynmobudhy sathiyo Pune Maharashtra
जय भिम नमो बुध्दाय ❤️❤️ आगदी बरोबर ❤️❤️ आहे
महिलाच बाबासाहेब आंबेडकर याचे कायॅ समोर नेतील जय भीम जय संविधान
जय भीम जय भारत जय संविधान नमो बुध्द. जय मुल निवासी
Thanks Aawaj India to promote Indian ladies voice to instill the culture as a new beginning...Namo Buddhaya Jai Bhim...Good Morning...
Vote for Vanchit Bahujan Aghadi in forthcoming Vidhan Sabha Ellection.Jay Bhim .Jay Samvidhan.
नारी शक्ती ला जय भीम तुम्हाला यश लाभो अशा परीषदांची आज जगाला गरज आहे.समाज भरकटत चालला आहे.त्यांना योग्य दिशा मिळने जरुरी आहे जय भीम जय शिवराय
Very nice delegation by the students, every participants has expressed their views so as to awake our society. We appreciate all the participants and the organisers.Thanks to Awaj India T V Channel.
दीक्षाभूमी समितीत बदल करा
Jai Bhim Jai samvidhan 💪💪💙💙💙
Bolnare khup budhiman lok aahe pn ainare khup kmi aahet 😊
आपल्या बौद्ध धर्मामध्ये भविष्य आणि भूतकाळ मानला जात नाही आपण फक्त वर्तमान काळामध्ये जगतो माझ्यासारख्या अडाणी खेड्यांमध्ये राहणाऱ्या माणसाचा सर्व बुद्धिजीवी आणि तुमच्या सारख्या सुद्धा हुशार माणसांना मुलींना त्यांच्या विद्वत्तेला क्रांतिकारी जय भीम आहे परंतु तुम्हाला माझा एक प्रश्न आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत मग तुम्ही तुम्ही काय करतात आमच्या सगळ्या रोजगार रोजंदारी करणाऱ्या माणसाला समजत नाही का तुम्ही काय करत आहात आजही आम्हाला वाटतं विद्वान आहे हा माणूस विचारवंत आहे कायदेपंडित आहे काही वेळेस विरोध झाला आपल्या समाजाला धरून झाला आणि आजही विरोध होत आहे आपल्या समाजातल्या काही बांडगुळ लोकांना धरून हाताशी धरून त्यांचे काय काय पक्ष आहेत काय काय कोणते कायद्याचे संस्था आहेत जे बाबासाहेबांच्या पुण्याने ते आता मोठे झालेले आहेत परंतु हे मोठे झालेले बांडगुळ आहात तरीसुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहेत का तुम्ही सर्व विद्वान लोकांनी त्यांचा पराभव केला आम्ही गरीब लोकांनी मतदान केलं यांच्या विरोधामध्ये प्रचार करणारे सर्वात जास्त आंबेडकरवादी होते
असे अर्थ आहे का
VBA bsp RPI yana mate deu naka
Without any backing of political party.mahila parishad will certainly change social revolution
Dikshabhumitt गरबा रस चालणार आहे काही करा
गौतम बुद्ध आणि धंदा
Bgha hya baya