खरंच वेळ आली आहे गरीब मराठा गरीब दलीत आणि गरीब मुस्लिम जनतेने प्रकाश आंबेडकर साहेब आणि जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन प्रस्थापित धनदांडग्यांना पाणी पाजावे ...आणि गरीब जनता एकत्र आली तर हे सहज शक्य आहे
अहो मी औदुंबर महाजन माझे देवाला विनंती आहे ह्या महाराष्ट्रात जरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांनी लोकसभेला युती करा महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या चोर भाड्याला धडा शिकवा आंबेडकर साहेब जरांगे पाटलाला पदरात घ्या महाराष्ट्रा लोकसभा निवडणूक आपले खासदार दोघेजण निवडून आणा महाराष्ट्रातला माझ्या साईट सर्व मराठा आंबेडकरांनी जरांगे पाटलाच्या मागे आहे जय शिवराय जय भिम
मी तळागाळातील गरीब, वंचित व विस्थापित मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांचं समर्थन करतो, त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, वंचित खूले समर्थन देईल.
मराठा समाज ना, एक वेळ तरी विश्वास दाखवला पाहिजे डॉ प्रकाशजी आंबेडकर वर मी पण एक मराठा आहे मी तर या वेळेस वंचित ला मतदान करणार, आणि मराठा बांधवांनी पण करायला हवा वंचित लामतदान 🙏 जय शिवराय जय भीम 🙏
प्रत्येक बहुजन व्यक्ती ने ५मत वंचित बहुजन आघाडी ला मिळवून द्यायची बघा सत्ता हाती येते की नाही ,बहुजनांच राज्य बुध्द, असोक, शिवबा ,शंभू ,शाहू , ज्योतीबा , बाबासाहेब यांच स्वप्न आपण पुर्ण करायच आर्थिक मदत व मतदान वंचित बहुजन आघाडी लाच , वंचित मराठा समाजाला आरक्षण सुध्दा , खासदार मनोजभाई जरांगे पाटील, खासदार प्रकाश आंबेडकर 🎉🎉🎉🎉
भिभशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली तर बाळासाहेब, जरांगे-पाटील , हरिभाऊ राठोड आणि सर्व एकनिष्ठ अशें सर्व एकत्र आले तर इतिहास घडेल. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान
मी मराठा, तुम्ही आम्हास आरक्षणास मदत करा अगर न करा पण आम्हास मराठा, आणि ब्राह्मण नेता नकोय ज्यांनी मराठ्यांची पिळवणूक केलीय. म्हणुन आम्ही प्रकाश आंबेडकरना समर्थन करतोय.
जय शिवराय जय भीम मी एक मराठा पण जेवढा शिवरायांचा मला अभिमान आहे तेवढाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण मला अभिमान आहे. खरंच बांधवांनो बाळासाहेब आंबेडकर यांनी व मनोज रंगे पाटील यांनी युती करून लोकसभेच्या सर्व जागेवर उमेदवार देऊन सत्ता हातात घ्यावी महाराष्ट्र हातात घ्यावा, व सर्व समाजाचे मुस्लिम भावाचं पण चांगलं कल्याण करावा व सगळ्याला न्याय दयावा आणि आपल्या देशाचे संविधान जिवंत ठेवावा . सध्याचे केंद्र सरकार हे येडी ताब्यात असल्यामुळे सर्व तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे देशात अराजकता माजत आहेत वाटेल तसे वागत आहेत कायद्याचा दुरुपयोग करत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि देशात लोकशाही जिवंत राहीली पाहिजे. म्हणून म्हणतो माननीय जारा पाटील व बाळासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवावी व सत्तेचा गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार सर्वांचा चांगलं भलं करावं एवढीच एक माफक इच्छा जय शिवराय जय भीम
दादा खूप छान तुमच्यासारखे विचाराचे पाहिजे आभिमानाने आणि उंच छातीने जय भीम आणि माझ्या सर्व जयभिम बांधवाना मानाचा जय शिवराय जय भीम माणवंदना 🙏 माझ्या या लाडक्या जय भीम बांधवानी खूप प्रतिसाद दिलाय आंदोलनात खरंच खूप कोटी कोटी प्रणाम जय भीम बांधवाना लाखो मराठयाच्या मनावर राज्य केल जय भीम बांधवानी आणि हितिहास बदलला प्रकाश आंबेडकर साहेबाना आणि माझ्या जय भीम बांधवाना मानाचा जय भीम 🙏
खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते एक दिवस मराठ्यांना आरक्षणचि गरज पडणार पण मी त्या वेळी जिवंत नसणार म्हणून वंचित बहुजन आघाडीला साथ द्या तुमचा लढा बाळासाहेब आंबेडकर तुमचा लढा 100% पुढे नेतील ही बुद्धा चरणी प्रार्थना करतो नमो बुध्दाय जय भीम
मी एक भारतीय आहे 🎉🎉🎉. आज आज जर मतदान करण्यासाठी चुकाल तर पुढचे पाच वर्ष बेरोजगारी गरिबी महागाईशी झुंजाल विचार करा तुमचे एक मत अमूल्य आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना विजयी करा
आदर्श महापुरुष एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांना पंचांग प्रणाम करतो सर्व जाती धर्मातल्या लोकांनी बाळासाहेबांना निवडून द्यावे ही विनंती करतो जय भीम जय संविधान जय शिवराय
बरोबर आहे भावा जय भीम जय शिवराय शिवाची लेकर भिमाची लेकर एकत्र आले तर कहर होईल भारतावर राजधानी आपलीच समजा होऊन जाऊ द्या एकदा जय शिवराय जय भिमराय बाळासाहेबांना सांगा बोलवा मनोज जरांगे पाटलांना ते थोडे भोळी आहेत अभ्यास आहे पण शिक्षण कमी आहे प्रस्थापित नाही पण इमानदार आहे समाजाप्रती त्यांनी कोणत्याही समाजाविषयी विभिचार मानलेला नाही सर्व ओबीसी बांधवांना आणि इतर समाजातील बांधवांना आपले भाऊ म्हणून समजतात एवढे मोर्चे छगन भुजबळ ने फुस लावून काढले कधी आपल्या खालच्या समाजाविषयी वृत्त केले नाही बरोबर गरजवंत आहे स्वराज यामध्ये बारा बलुतीदारांची इमान राखणारा एकमेव गरिबांचा नेता शिवरायांचा वारस भीमरायांचा वारस एकत्र येणे जरुरी आहे ज्यावेळी एकत्र येतील शिवाची भीमाची लेकर त्यावेळी पळून जातील ही प्रस्थापित भेकर बाळासाहेब आपणच हा झेंडा हाती घ्या धडा निरोप मनोज जरांगे ना म्हणून सांगा समजावून एकत्र येऊन इतिहास घडवूया प्रस्थापिता मातीत मिळवूया या राजकारणाच्या राजगादीवरती आपलाच अधिकार आहे जय भीम जय शिवराय
एक नं... त्या काळात जे काही घडलं ते घडलं ,आपण सर्व गावागड्यात एक आहोत..वेळ आली आहे माणूस म्हणून आपण एकच आहोत.दाखवून देऊ ह्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना धडा शिकवण्याची..जरांगे दादाला विनंती आहे की हे राजकारणी माजलेली आहेत.शिवारायांच्या नितीचा योग्य वापर करू अन आपलं एक शिवराय,शाहू,फुले ,बाबासाहेब यांच्या विचाराच राज्य स्थापन करू..
जरांगे पाटिल दादा . लहान भाऊ म्हणून विनंती करतो आपण खाजदार किला साथ चानक्य यांना दिली पण हातावर तुरी दिल्या . डाव साधुन घेतला . आता आणखी तेच केले तर आपल्या ऐणाऱ्या आनेक पिढया वंचितच रहाणार काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे . विनंती आहे धर्मा पेक्षा मानुस सुखी जिवण जगला पाहिजे . हा सर्वात मोठा धर्म आहे आपेक्षा बाळगतो
मी समाज्याने मराठा आहे आणि मनोज जरांगे पाटलांना विनंती पूर्वक सांगू इच्छितो प्रकाशजी आंबेडकर यांना सपोर्ट करावा कधीही धोका होणार नाही हे निश्चित i suport balasahebji...
इतिहास घडवायचाच असेल तर मराठा समाज आंबेडकरी समाज मुस्लिम समाज आणि ओबीसी आणि भटके विमुक्त सारे लोकप्रिय एकत्र येणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आणि लोकशाही वाचवण्यात पुढे असणाऱ्यां पक्षाला मतदान केलेच पाहिजेत...पर्याय वंचित व सोबती असणारे .....जयभीम जयशिवराय जयसंविधान!!!
मी मराठा कांसिराम साहेबांचा सच्चा का र्यकर्ता मी फुले शाही आंबेडकर विचार माहीत झाल्या पासून पक्का बुद्धिस्ट विचार जगतो आणि सर्व भारत मुल निवासी हे बुद्ध विचार्जेंवा अचार्तील तेंव्हा आम्हाला प्रगती पासून कोणीच रोखू शकत नाही .सामाजिक.परिवर्तन हीच खरी गरज.जय भीम जय शिवराय.जय मूलनिवासी 7:35
काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना वगळून मराठा समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्याच पक्षाला मतदान करील फक्त संभाजी राजे बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटील यांची युती झाली तर संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहील जय शिवराय जय जिजाऊ पाटील जय बाबासाहेब आंबेडकर
आता खरी वेळ आहे मनोज दादा निर्नय घेनेची अक्ष काढण्याची वंचीत राठोड मनोज दादा म एकत्र येवून 16 16 16 चा विचार करून शिट ध्यावीत स्पस्ट बोलणी करून मराठा कुणबी ओबीशीतून आरक्षण जाहीर नाम्यात ऊलेख करुन नीवडनूक लढल्यास नक्की विजय आपलाच होईल ही वेळ पुन्हा येनार च नाय
आता मूळच्या मागणाऱ्या ना मागायचे नाही,त्यांनचेवर मागायची वेळ आननाने करीता त्यांना खुर्चीवरून खाली खेचणे करिता फक्त ज्यशिवराय+ जयभिमरा य v b a हाच एकमेव पर्याय.
एक छत्रपती शाहू महाराज आणि सयाजी गायकवाड महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर होते आता संपुर्ण मराठा समाज डॉ बाळासाहेब आंबेडकर यांचे पाठीमागे उभा राहिला तर महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माना न्याय मिळेल एक नागरिक म्हणून आशा करतो कि मनोज जरांगे पाटील व डॉ बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणे गरजेचे आहे
खरंच वेळ आली आहे गरीब मराठा गरीब दलीत आणि गरीब मुस्लिम जनतेने प्रकाश आंबेडकर साहेब आणि जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन प्रस्थापित धनदांडग्यांना पाणी पाजावे ...आणि गरीब जनता एकत्र आली तर हे सहज शक्य आहे
धन्यवाद साहेब आणि जय शिवराय जय भीम
😂😂😂😂😂
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्ती आहेत आमच्यासाठीपण ...... एक मराठा लाख मराठा 🙏 जय शिवराय 💙 जय भीम
मी एक मराठा प्रकाश आंबेडकर समर्थन करतो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत
एक मराठा लाख मराठा
Ak maratta lakaha मराठा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तू कर बाबा त्या पक्याला समर्थन 😂😂
@@vishalpatil6644 रयत सत्तेत आली पाहिजे!!18पगड जाती. जय शिवराय 🙏जय भीम 💐
अहो मी औदुंबर महाजन माझे देवाला विनंती आहे ह्या महाराष्ट्रात जरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांनी लोकसभेला युती करा महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या चोर भाड्याला धडा शिकवा आंबेडकर साहेब जरांगे पाटलाला पदरात घ्या महाराष्ट्रा लोकसभा निवडणूक आपले खासदार दोघेजण निवडून आणा महाराष्ट्रातला माझ्या साईट सर्व मराठा आंबेडकरांनी जरांगे पाटलाच्या मागे आहे जय शिवराय जय भिम
जय शिवराय जय भीम
हि वेळ शेवटची आहे आपण वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करावे हि, विनंती🙏 जय शिवराय जय भीम
@@kishorkamble9243 wwzzxa2
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
खुप सुंदर विचार
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जयभीम
खुप चांगले विचार पोवाडयातुन.कलाकाराचे अभिनंदन.
अरुण पा थोटे
मराठा समाज आणी भिमसैनीक एकत्र आले तर मनुवादी भुईसपाट होतील .यासाठी आपण एकत्र येऊया.
काय गरज नाय भावा हे भीमते आणि लांडे आपले कधीच होऊ शकत नाय 💯👍 ओन्ली बिजीपी 👍💪जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
मी तळागाळातील गरीब, वंचित व विस्थापित मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांचं समर्थन करतो, त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, वंचित खूले समर्थन देईल.
मराठा समाज ना, एक वेळ तरी विश्वास दाखवला पाहिजे डॉ प्रकाशजी आंबेडकर वर
मी पण एक मराठा आहे मी तर या वेळेस वंचित ला मतदान करणार, आणि मराठा बांधवांनी पण करायला हवा वंचित लामतदान 🙏 जय शिवराय जय भीम 🙏
प्रत्येक बहुजन व्यक्ती ने ५मत वंचित बहुजन आघाडी ला मिळवून द्यायची बघा सत्ता हाती येते की नाही ,बहुजनांच राज्य बुध्द, असोक, शिवबा ,शंभू ,शाहू , ज्योतीबा , बाबासाहेब यांच स्वप्न आपण पुर्ण करायच आर्थिक मदत व मतदान वंचित बहुजन आघाडी लाच , वंचित मराठा समाजाला आरक्षण सुध्दा , खासदार मनोजभाई जरांगे पाटील, खासदार प्रकाश आंबेडकर 🎉🎉🎉🎉
Jay bhim
@@bhaidasborse5373😂😂
भिभशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली तर बाळासाहेब, जरांगे-पाटील , हरिभाऊ राठोड आणि सर्व एकनिष्ठ अशें सर्व एकत्र आले तर इतिहास घडेल. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान
मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम सब तुमारे सात हे
एक मराठा कोटी कोटी मराठा पुसदकर
आंबेडकर खरच नेक माणूस आहे हुशार नेते आहेत. एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भिम
धांडे कव्वाल दादा छान गीत सादर केले वंचित मनोज आगे चलो जीत हमारी है जय संविधान .
एकच नेता एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ❤ हेच मुख्यमंत्री होनार आहेत बांधवांनो भगिनींनो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई भाई जय भीम ❤
एक इंच मागे सरत नाही! बोल बच्चन पाटील😂😂
@@pdrt-productdemoreviwesand2216 जाळ लागलाय काय गांडीला 😂😂
@@pdrt-productdemoreviwesand2216 it cell vala ala 😅😅
जय जिजाऊ जय शिवराय
😂😂😂
मी मराठा, तुम्ही आम्हास आरक्षणास मदत करा अगर न करा पण आम्हास मराठा, आणि ब्राह्मण नेता नकोय ज्यांनी मराठ्यांची पिळवणूक केलीय. म्हणुन आम्ही प्रकाश आंबेडकरना समर्थन करतोय.
जय शिवराय जय भीम
जय शिवराय जय भीम मी एक मराठा पण जेवढा शिवरायांचा मला अभिमान आहे तेवढाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण मला अभिमान आहे. खरंच बांधवांनो बाळासाहेब आंबेडकर यांनी व मनोज रंगे पाटील यांनी युती करून लोकसभेच्या सर्व जागेवर उमेदवार देऊन सत्ता हातात घ्यावी महाराष्ट्र हातात घ्यावा, व सर्व समाजाचे मुस्लिम भावाचं पण चांगलं कल्याण करावा व सगळ्याला न्याय दयावा आणि आपल्या देशाचे संविधान जिवंत ठेवावा . सध्याचे केंद्र सरकार हे येडी ताब्यात असल्यामुळे सर्व तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे देशात अराजकता माजत आहेत वाटेल तसे वागत आहेत कायद्याचा दुरुपयोग करत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि देशात लोकशाही जिवंत राहीली पाहिजे. म्हणून म्हणतो माननीय जारा पाटील व बाळासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवावी व सत्तेचा गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार सर्वांचा चांगलं भलं करावं एवढीच एक माफक इच्छा जय शिवराय जय भीम
खरच आहे तुमच आता एकच नीति वापरावी लागेल जो आपल्या साठी आपन त्याच्या साठी जय शिवराय जय भीम ❤❤
जय शिवराय जय भिम❤❤🚩🚩
दादा खूप छान तुमच्यासारखे विचाराचे पाहिजे आभिमानाने आणि उंच छातीने जय भीम आणि माझ्या सर्व जयभिम बांधवाना मानाचा जय शिवराय जय भीम माणवंदना 🙏 माझ्या या लाडक्या जय भीम बांधवानी खूप प्रतिसाद दिलाय आंदोलनात खरंच खूप कोटी कोटी प्रणाम जय भीम बांधवाना लाखो मराठयाच्या मनावर राज्य केल जय भीम बांधवानी आणि हितिहास बदलला प्रकाश आंबेडकर साहेबाना आणि माझ्या जय भीम बांधवाना मानाचा जय भीम 🙏
जयभीम, जय शिवराय...! 🙏
प्रकाश आबेडकर साहेब बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी मराठा समाजाची मागणी आहे मनोज जरागे पाटील सेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू धन्यवाद
वंचित बहुजन वं मराठा समाजाने एकत्र येऊन लढले पाहिजे हि काळाची गरज आहे
आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय 🚩जय भिम 🚩जय मल्हार 🙏🚩
💕...सप्रेम जय भिम जय शिवराय
💕...एडवोकेट बाळासाहेब तथा श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब आप आगे बढो हम सब आपके साथ ...💕
💕 ....वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते एक दिवस मराठ्यांना आरक्षणचि गरज पडणार पण मी त्या वेळी जिवंत नसणार म्हणून वंचित बहुजन आघाडीला साथ द्या तुमचा लढा बाळासाहेब आंबेडकर तुमचा लढा 100% पुढे नेतील ही बुद्धा चरणी प्रार्थना करतो नमो बुध्दाय जय भीम
वारे गायक सलाम तुला
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय शंभुराजे, शिर्डी, राहता, अ, नगर
एक मराठा लाख मराठा बाबासाहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा करुनी मी साहेबा सोबत वचेन देतो
खरोखर सर्व बहुजन समाज एकदा एक आलाकी नवी क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय वंचित जय संविधान❤❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय साहेब तुम्हाला माझा तिवार मुजरा व सेलुट आहे जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
Fadnavis हटाओ देश बचाव, 1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, गनिमी कावा,
जयशिव.राय.जय.भिम..एक.मराठा.लाख.मर
मी एक भारतीय आहे 🎉🎉🎉. आज आज जर मतदान करण्यासाठी चुकाल तर पुढचे पाच वर्ष बेरोजगारी गरिबी महागाईशी झुंजाल विचार करा तुमचे एक मत अमूल्य आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना विजयी करा
सप्रेम जयभिम वंचित बहुजन आघाडी
मी एक मराठा आहे पण बाळासाहेबांचं समर्थण करतोय बाळासाहेब याणी पुर्ण 48 जागा लढवाव्यात
एक मराठा लाख मराठा जय भीम
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान 🙏🏻🚩🇮🇳
मस्त जय शिवराय जय भीम, जय जरांगे पाटील 🔥
आदर्श महापुरुष एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांना पंचांग प्रणाम करतो सर्व जाती धर्मातल्या लोकांनी बाळासाहेबांना निवडून द्यावे ही विनंती करतो जय भीम जय संविधान जय शिवराय
एक नंबर
जय शिवाजी जय भीम आत आपलेला एक जंल पाहिजे
बरोबर आहे भावा जय भीम जय शिवराय शिवाची लेकर भिमाची लेकर एकत्र आले तर कहर होईल भारतावर राजधानी आपलीच समजा होऊन जाऊ द्या एकदा जय शिवराय जय भिमराय बाळासाहेबांना सांगा बोलवा मनोज जरांगे पाटलांना ते थोडे भोळी आहेत अभ्यास आहे पण शिक्षण कमी आहे प्रस्थापित नाही पण इमानदार आहे समाजाप्रती त्यांनी कोणत्याही समाजाविषयी विभिचार मानलेला नाही सर्व ओबीसी बांधवांना आणि इतर समाजातील बांधवांना आपले भाऊ म्हणून समजतात एवढे मोर्चे छगन भुजबळ ने फुस लावून काढले कधी आपल्या खालच्या समाजाविषयी वृत्त केले नाही बरोबर गरजवंत आहे स्वराज यामध्ये बारा बलुतीदारांची इमान राखणारा एकमेव गरिबांचा नेता शिवरायांचा वारस भीमरायांचा वारस एकत्र येणे जरुरी आहे ज्यावेळी एकत्र येतील शिवाची भीमाची लेकर त्यावेळी पळून जातील ही प्रस्थापित भेकर बाळासाहेब आपणच हा झेंडा हाती घ्या धडा निरोप मनोज जरांगे ना म्हणून सांगा समजावून एकत्र येऊन इतिहास घडवूया प्रस्थापिता मातीत मिळवूया या राजकारणाच्या राजगादीवरती आपलाच अधिकार आहे जय भीम जय शिवराय
एक नं... त्या काळात जे काही घडलं ते घडलं ,आपण सर्व गावागड्यात एक आहोत..वेळ आली आहे माणूस म्हणून आपण एकच आहोत.दाखवून देऊ ह्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना धडा शिकवण्याची..जरांगे दादाला विनंती आहे की हे राजकारणी माजलेली आहेत.शिवारायांच्या नितीचा योग्य वापर करू अन आपलं एक शिवराय,शाहू,फुले ,बाबासाहेब यांच्या विचाराच राज्य स्थापन करू..
गरीब मराठ्याच्या मागे नेहमी ॲड बाळासाहेब आंबेडकर उभे राहतात
बाळा साहेब आणि जरांगे भ्रष्ट नेत्यांना घराणे शहीला घरी बसवू शकतात
जय शिवराय जय भीम
गरीबाचे कैवारी बाबासाहेब बच आहेत सर्व गरीब समाजाचा पक्ष बहुजन वंचित आघाडी
नक्किच लाखात एक गोष्ट खरी आहे
चांगल्या विचारांची गरज आहे आज
महाराष्ट्राला
अप्रतिम,जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान
मनापासून खुप खुप अभिनंदन शिंदे सर
VBA जिंदाबाद
बरोबर बोललात भाऊ एक मराठा लाख मराठा
जरांगे पाटिल दादा . लहान भाऊ म्हणून विनंती करतो आपण खाजदार किला साथ चानक्य यांना दिली पण हातावर तुरी दिल्या . डाव साधुन घेतला . आता आणखी तेच केले तर आपल्या ऐणाऱ्या आनेक पिढया वंचितच रहाणार काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे . विनंती आहे धर्मा पेक्षा मानुस सुखी जिवण जगला पाहिजे . हा सर्वात मोठा धर्म आहे आपेक्षा बाळगतो
बाळासाहेब आंबेडकर+मनोज दादा तुम्ही एकत्र या.
हे दोघ एक झाले तर बाकिच्या पेशव्याला ढोलकी वाजवत गावोगावी फिराव लागल😂😂😂
जय भीम 💙🙏 सते है सर
100 दिवस शेळी बनवून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा पण वाघ बनून झाला❤❤❤❤❤❤❤❤
मी समाज्याने मराठा आहे आणि मनोज जरांगे पाटलांना विनंती पूर्वक सांगू इच्छितो प्रकाशजी आंबेडकर यांना सपोर्ट करावा कधीही धोका होणार नाही हे निश्चित i suport balasahebji...
बाळासाहेब कधीच धोका देणार नाही जागे पाटील एकत्र या
खूप छान मस्त
आपलं मत वंचित बहुजन आघाडीलाच....
विरोधकांनी लावा ताकद
दोन्ही समाज जर एक झाले तर पुर्ण महारास्ट जिंकला समजा
इतिहास घडवायचाच असेल तर मराठा समाज आंबेडकरी समाज मुस्लिम समाज आणि ओबीसी आणि भटके विमुक्त सारे लोकप्रिय एकत्र येणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आणि लोकशाही वाचवण्यात पुढे असणाऱ्यां पक्षाला मतदान केलेच पाहिजेत...पर्याय वंचित व सोबती असणारे .....जयभीम जयशिवराय जयसंविधान!!!
मराठा योद्धा मनोज जरागे पाटील खडा तो सरकार से बडा एक मराठा कोटी मराठा पाटलांच्या मागे मराठा समाज तुमच्या पाठीशी आंबेडकर उभा राहिला आहे
एक मराठा कोटी मराठा प्रकाश आंबेडकर साहेबांना समाजाचा पाठींबा
Jay shivray Jay bhim ek maratha lakh martha
एक मराठा लाख मराठा योद्धा मनोज दादा पाटील आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤❤
मी एक मराठा प्रकाश आंबेडकर यांचे समर्थन करतो जय शिवराय
मी मराठा कांसिराम साहेबांचा सच्चा का र्यकर्ता मी फुले शाही आंबेडकर विचार माहीत झाल्या पासून पक्का बुद्धिस्ट विचार जगतो आणि सर्व भारत मुल निवासी हे बुद्ध विचार्जेंवा अचार्तील तेंव्हा आम्हाला प्रगती पासून कोणीच रोखू शकत नाही .सामाजिक.परिवर्तन हीच खरी गरज.जय भीम जय शिवराय.जय मूलनिवासी 7:35
एक नंबर साहेब प्रबोधन ❤❤
जय शिवराय जय भीम जय savidan 🎉🎉🎉🎉
Jay shivray 🚩 Jay bhim 💙🧡
सत्य परस्थिती आहे साहेब जय भीम
आता गरज आहे,शिवशक्ती,भिमशक्ती.,व मुस्लिम हे
तिघे जर एक जागी जर आले तर सगळाच सुपडा साफ होईल.जय जिजाऊ,जय शिवराय,जय भिम
नमो.बुद्ध.जय.भीम.जय.संविधान.जय.भारत.जय.मूलनिवासी।
अभिनंदन दादा
मनोज जरंगे हे सर्वधर्माच्या भावना जपणारे व्यक्तिमत्व 💜
जय भीम जय संविधान एड.बाळासाहेब आंबेडकर साहेब विजय आसो
Ek maratha ek koti maratha jay ShivRay Jay bheem jay jyoti jay shau jay Lahuji
Maharshtrat,bhim, sainik,maratha,samaj, एकत्र यावे,maharshtrat,एक,इतिहास,घडेल,जय,bhim
कधीच येऊ शकत नाय आणि येऊन पण देणार नाय भीमट्याव 😂😂
काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना वगळून मराठा समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्याच पक्षाला मतदान करील फक्त संभाजी राजे बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटील यांची युती झाली तर संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहील जय शिवराय जय जिजाऊ पाटील जय बाबासाहेब आंबेडकर
🎉❤ जय शिवराय जय भिम अतिउत्तम खूप सुंदर🎉❤
डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
Jrange patil aage badho hum tumhare sath hai ❤
सर्वांचाच एकच नेता बाळासाहेब आंबेडकर जय वचींत जय गरीब मराठा
आता खरी वेळ आहे मनोज दादा निर्नय घेनेची अक्ष काढण्याची वंचीत राठोड मनोज दादा म एकत्र येवून 16 16 16 चा विचार करून शिट ध्यावीत स्पस्ट बोलणी करून मराठा कुणबी ओबीशीतून आरक्षण जाहीर नाम्यात ऊलेख करुन नीवडनूक लढल्यास नक्की विजय आपलाच होईल ही वेळ पुन्हा येनार च नाय
वंचित बहुजन आघाड़ी सरकार
आता मूळच्या मागणाऱ्या ना मागायचे नाही,त्यांनचेवर मागायची वेळ आननाने करीता त्यांना खुर्चीवरून खाली खेचणे करिता फक्त ज्यशिवराय+ जयभिमरा य v b a हाच एकमेव पर्याय.
Outstanding Saheb Jai Bhim
👍👍👍एकदम बेस्ट
Jay Shivray Jay babasaheb
Khup chchan 👌 Jay bhim Jay shiv ray
जय जिजाऊ. जय शिवराय. जय भीम.
एक मराठा कोटी मराठा जय भीम जय शिवराय
प्रकाश आंबेडकर च मुख्यमंत्री होनार
एक छत्रपती शाहू महाराज आणि सयाजी गायकवाड महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर होते आता संपुर्ण मराठा समाज डॉ बाळासाहेब आंबेडकर यांचे पाठीमागे उभा राहिला तर महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माना न्याय मिळेल एक नागरिक म्हणून आशा करतो कि मनोज जरांगे पाटील व डॉ बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणे गरजेचे आहे
जय शिवराय जय भीम🙏👍👌🚩🚩
जय भीम जय वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
जय शिवराय जय भीम
Namo Buddhay Jai Shivray Jai Bhim
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
Saheb khup chhan Aabhari Aahe tumchi🙏🙏🙏🙏