मेघा मी प्राची कारखानीस आज मला तुझा व्हिडिओ पहायला बसले तेव्हा एक वेगळा अनुभव आला तुझा जेव्हा देव्हारा माला दिवस ला तेव्हा तु लावलेल्या धूपाचा वास मला आला मला वाटले की आजू बाजूला कुठे लावला असेल मी सगळी कडे पाहिले कुठे च धूपाचा वास येत नव्हता खरच स्वामींचे खूप खूप खूप आशिर्वाद आहेत म्हणून मी तुला आज पासून माझे गुरू मानते आणि स्वामी माझे महागुरू 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई माझाकडे गुरचित्र आहेत पण दत्ताच गुरुचरित्र आहेत महिला वाचु शकते की नाही सांगा ताई दाहाची तब्येत चांगली झाली पाहिजे स्वामी समर्थ चांगल करेल दादा ला काळाजी करू नको 🙏
हॅलो मेघा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी आवर्जून तुमच्या व्हिडिओ कधी येणार याची वाट बघत असते. तुमचा व्हिडिओ पाहून आणि तुमच्याकडे पाहून एक पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही खूप छान माहिती सांगता तुमच्यासारखं देवांचं करायला मला पण आवडते पण माझा जॉब असल्यामुळे मला तेवढं जमत नाही. तरीपण वेळात वेळ काढून करते. ताई नागपूरला तुमचे कोणी राहत नाही का नागपूरला आले की भेटा आम्हाला. दादांची काळजी घ्या.
ताई मला पण पारायण करायचं आहे. पण ताई आता पौष महीना चालु होनार आहे. ताई स्वामी चरित्र सारामृत चे पारायण पौष महिन्यात केल तर चालत काय? ... Please guide me tai
ताई मी स्वामी चे 11 गुरुवार केले आहेत . तर आज माझी सकाळी मांडणी झाली आहे पण पाठ वाचायचे राहिले आहेत..तर मी ते पाठ दुफरी 2 वाजेला वाचले तर चालतील ना..म्हणजे माझी फराळ झाली आहे ताई..तर चालेल ना ...आणि मोबाईल मध्ये 21 अध्याय लाऊन आपण पुस्तक वर बोट फिरवला तर चालेल का
ताई तू श्री स्वामी समर्थ चे किती पारायण करणार आहे plz plz plz plz सांग ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तू लवकर माझा massge बघतील manun mi modha massge karte ahe sorry pn plz lavakar mala reply de manje mala pn karayla आवडेल आणि माझ्या कडून करून घेतील सेवा स्वामी
Megha tai mla sangu shktes ka dindori pranit guruchritr pustkamdhe total pages kiti ahe karan mi amazon la pahil tr yellow colour ch pustk ahe pn ubhi print ahe.
अग ताई मीतर गुरुव अगं बाई मी तर गुरुवार पासून चालू केले माझी तब्येत बरोबर नसल्यामुळ मलातर नितबसा ता पण येत नाही यू एक अध्याय वाचलकी लगेच पाठ दुखायला लागते. मगव mithebb. T ठेवण्यास भाग पडले आणि आज 4था दिवस आहे परायनचा trtyatlepn 3अध्याय झाले trkykaru. सांग मला. बर वाटण्यासाठी त्रम. तर मी paraynala सुरुवात केली होती परंतु मलभिती वाटते mazkychukltrnahi ना मला parelesszala आहे म्हणून मी गुरुचरित्र वाचायला घेतल आहे आटक्यजरुमी. मला समजत नाही तर तु. सांग ना काय problem नाही होणार mimazyamulansarlrhoraynlkarte

काही चुकले आहे त्याबद्दल sorry 🙏
Agadi barobar malahi tasach janavale.. swami aashiravat.
Khup dhanyawad tai 😊🙏pan aple sarvanche guru fakt Ani fakt Swami Maharaj ahet , Mazi tevdhi patrata nahi 😊🙏
मेघा तु खरच खूप साधी, सरळ अशी आहे. तु जे खरे आहे. तेच सागंते म्हणून मला तुझे व्हिडीओ आवडतात.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
ब्रम्हचय ही तेवढाच महत्त्व नियम आहे.आणि बाकी तुम्ही 2 नियम सांगितले आहे.एवढे तरी पाळावेत .पारायण करण्यात काहीच हरकत नाही.
अगं मेघा भाऊंच्या हाताला काय झालं
Asech doghe ektr raha, tumhi doghanchi wicharsrni chan julte bghun khup aanand watto, asech raha maza ashirwad tumha doghana aahech
😊🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई आजा आमचे स्वामी समर्थ केंद्रात भूगुर नाशिक इथेआज पासून पारायण सुरू झाले मी पण बसले आहे
मला पण गुरुचरित्र वाचायचे होते पण नियमान मूळे मी वाचत नव्हते परंतु ह्या वेळेस नक्की मी वाचल
श्री स्वामी समर्थ ताई, मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत चे वाचन चालू केले आहे. पारायण नाही केले. छान पूजा झाली. 🎉❤
3 tas 1st to 9 va adhyay vachyla lagle..
Khup chaan video. Devani karun ghetla🙏🏻🙏🏻
Khuup chhan ...dada pan tuzya aadhyatmatil margavar dada tula sobat kartayat ...hich swaminchi khup mothi krupa aahe❤
Khup chan tumhi,doghe milun swami sawa, datt sewa krta
🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹
दादांच्या हाताला काय झालं. काळजी घ्या.
Namskar megha taai... pahilyanda..mazya kadun dada na khup khup blessings..ki te gurucharitra paryan karat aahet🙏..aani dada chya hatala plaster asun suddha..khup chaan..nishta cha project khup sunder hota..khup mast prezant kele hote...ok taai kaalji ghe.. namskar 🙏
Thank you dada 😊🙏
आम्ही सुद्धा आज पासून गुरुचरित्र पारायण चालू केले आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ आई , निष्ठा चा project खूपच छान,दादा नी आपली काळजी घ्यावी. आजाच vlog छान..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई
आजपासून मी पारायण सुरु केले आहे 🙏
निष्ठाचा project छान. दादाची काळजी घे धन्यवाद ताई
Dada khupc Sweet ahe...smile khupc Chan Dada chi....👌👌👌
Nistha cha project khup chaan god bless you beta dada hatachi kaljji ghya tai swami tumchya pathishi nehmi aahet shree swami samartha 🙏🙏💐
Mavshi me Swami kendrat prahar seva det aahe 😊shree Swami samarth mavshi❤😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
निष्ठा चा प्रोजेक्ट खूप खूप छान आहे. भाऊंनी आपली काळजी घ्यावी. आजचा पण व्हिडिओ छान होता❤❤❤❤
ताई माझाकडे गुरचित्र आहेत पण दत्ताच गुरुचरित्र आहेत महिला वाचु शकते की नाही सांगा ताई दाहाची तब्येत चांगली झाली पाहिजे स्वामी समर्थ चांगल करेल दादा ला काळाजी करू नको 🙏
Meghana tuje video chan astatch pan tu je suvichar khup Chan astat
Khupuch छान vlog ❤.. Dada काळजी ghya
Shree swami samartha.
Khup chan mahiti sangte Megha tai.
Khup-khup Ashirwad.
Kalji ghe Mr.chi.
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree swami samarth 🙏 tai nistha cha project khup sundar zala Ani dadanchi kalji ghe 😊
Mi pan chalu kelay tai amhi swaminchya mandirat sakali wachan kartoy sakali 5.30 te 7.30 paryant
Tai mi Aaj pasun paryanla basle ahe 9 tarkhepasun tar data jayanti paryant shree samarth mharaj ki jay shree gurudev datta
श्री स्वामी समर्थ ताई मी गुरुचरित्र व सारा अमृत पठण करते पण मी पारायण करत नाही कारण माझे ऑपरेशन झाले आहे पण मी दोन्ही ग्रंथांमधील रोज एक
बीना. नियम पाळी गुरू चरित्र पारायण करु शकतो का❤🎉
🌹श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ 🌹
मेघा तु ड्रेस कुठुन घेतला आहे प्लिज सांग प्लिज प्लिज
Maharajanchi peshwai Topi kuthun ghetli plse sang Tai
Hi Megha, tumhi Swamincha jo jaap lavla aahe tyachi link dya please
हॅलो मेघा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी आवर्जून तुमच्या व्हिडिओ कधी येणार याची वाट बघत असते. तुमचा व्हिडिओ पाहून आणि तुमच्याकडे पाहून एक पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही खूप छान माहिती सांगता तुमच्यासारखं देवांचं करायला मला पण आवडते पण माझा जॉब असल्यामुळे मला तेवढं जमत नाही. तरीपण वेळात वेळ काढून करते. ताई नागपूरला तुमचे कोणी राहत नाही का नागपूरला आले की भेटा आम्हाला. दादांची काळजी घ्या.
😊🙏
ताई आजचा विडीओ खूप छान होता
Ek sangu ky tai tumchi jodi sakshath lakshuminarayan chi jodi vatate shree Swami samartha
😊🙏
ताई मला पण पारायण करायचं आहे. पण ताई आता पौष महीना चालु होनार आहे. ताई स्वामी चरित्र सारामृत चे पारायण पौष महिन्यात केल तर चालत काय? ... Please guide me tai
Tai dada n chya hatala kay zala
||श्री स्वामी समर्थ||👏👏👏👏👏👏
Chan video, Shree Swami Samarth 🙏
शुजूटिंग साठी कोणता कॅमेरा वापरता प्लिज सांगा
Vivo
ताई गुरूचरित्र संस्कृत आणि मराठी मध्ये पण वाचायच का पिल्जि सांगा
Ho
Kupach chan vatai kup Anand yato ❤Jai sadguru dev Datt
ताई 9ते 6 जॉब करून कसं करायचं पारायण..मी अजून चालू नाही केलं..मला पण खूप इच्छा आहे
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही सकाळी 4,कि5 ला करा तुम्ही 6कि7 ला होईल
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Tu farniture chi kalji kashi ghete te share kr na plz...
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा
Shree Swami samarth very nice didi 🌹🌹🙏🙏
Hi tai tu Swami charitr saramrut che kiti adhyay vachte ata
Megha.
He swamiche song aahe taal gheun te share karshil ka please
Shri Swami Samarth jay jay swami samarth Shri Datta prabhu ki jai🙏🙏🌷🌼💐
Shri Swami Samarth ❤
काळजी घ्या.
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺 bahu take care 🙏🙏
Tai khup chaan hota aaj cha video ❤
Shree Gurudev Datta 🌹🙏🌹🚩🚩🚩
❤❤ खूप छान बोलतेस ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
ताई मी स्वामी चे 11 गुरुवार केले आहेत . तर आज माझी सकाळी मांडणी झाली आहे पण पाठ वाचायचे राहिले आहेत..तर मी ते पाठ दुफरी 2 वाजेला वाचले तर चालतील ना..म्हणजे माझी फराळ झाली आहे ताई..तर चालेल ना ...आणि मोबाईल मध्ये 21 अध्याय लाऊन आपण पुस्तक वर बोट फिरवला तर चालेल का
तुम्ही श्रीयंत्रला माळ घातली आहे ती किती मण्याची आहे .54 मण्याची माळ घातली तर चालेल काय. श्रीयंत्रावर
54
ताई तू श्री स्वामी समर्थ चे किती पारायण करणार आहे plz plz plz plz सांग ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तू लवकर माझा massge बघतील manun mi modha massge karte ahe sorry pn plz lavakar mala reply de manje mala pn karayla आवडेल आणि माझ्या कडून करून घेतील सेवा स्वामी
दादा कसे constant ani प्रेमाने बघतात तुझ्याकडे जेव्हा तू बोलतेस.....स्वामी माऊली तुमच प्रेम दिवसेंदिवस असच वाढत ठेवो....
Megha maza ghari pan gurucharitr parayan chalu ahe mi dattajayanti udyapan karnar ahe fridayla nahi karnar tu kadhi karnar te sag
Megha tai mla sangu shktes ka dindori pranit guruchritr pustkamdhe total pages kiti ahe karan mi amazon la pahil tr yellow colour ch pustk ahe pn ubhi print ahe.
अग ताई मीतर गुरुव अगं बाई मी तर गुरुवार पासून चालू केले माझी तब्येत बरोबर नसल्यामुळ मलातर नितबसा ता पण येत नाही यू एक अध्याय वाचलकी लगेच पाठ दुखायला लागते. मगव mithebb. T ठेवण्यास भाग पडले आणि आज 4था दिवस आहे परायनचा trtyatlepn 3अध्याय झाले trkykaru. सांग मला. बर वाटण्यासाठी त्रम. तर मी paraynala सुरुवात केली होती परंतु मलभिती वाटते mazkychukltrnahi ना मला parelesszala आहे म्हणून मी गुरुचरित्र वाचायला घेतल आहे आटक्यजरुमी. मला समजत नाही तर तु. सांग ना काय problem नाही होणार mimazyamulansarlrhoraynlkarte
Gurucharitra parayanat fakt Marathi saransh vachala tr chalto kay Karan vel Kami lagnar Ani prakrut purnpane kalat nahi
❤shree sawami samarth❤di
Khupch chan zali seva shri swami samarth
Aani project Sudha mulanchi khup mehanat aste yat
श्री स्वामी समर्थ ❤
ताई मी पारायण सुरू केले आहे पण गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घालायचे हे मला माहीत नव्हते तर काय करू
Kahi ny hot 😊
Ata dya tai kahi problem nahi
श्री स्वामी समर्थ ताई मी ऑफिस अटेंड करून करत होते आणि स्वामींच ताकद देतात सर्व करण्यासाठी
Kai kartat dada Kam.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Tai mazya aai che chulte expair zale hote mhn parayn lavl nahi aaj 4 days zale..mg mala aajpasun lavta yeil ka please reply dya....
भाऊंच्या हाताला fracture कसे झाले?
काळजी घ्या
Tai ..Dada cha haatala ky zala ahe
Lahsun Ani Kanda shevt chy gurvari vaprla tar chalayl ka
Tumchyavar ahe gharamadhe khar astil nastil tyavar depend ahe, Kiva naivedyach thoda vegla karun baki jevnat vapru shakta.
Taai tu kharach nashibwan aahes ki tuzya navryala suddha Devanch Sagal karyant khup intrest aahe
Aaj maharajana je vastr ghatl hot..te kuthun ghetlas..link asel tr share kar Tai..plzz
Shree Swami Samarth..... Take care
Tai तुम्ही आंघोळ केल्या नंतर साफ सफाई करता ani मग देवपूजेला परत आंघोळ करता का ani ho नित्यसेवा पुस्तकावर detal videos करा ❤❤❤
Tai hi safsafai nahi fakt varchyavar pusun ghetla
संकल्प न करता , फक्त सेवा म्हणून गुरूचरित्र पारायण करू शकतो का.
Hoo
Ho
Nice baba ❤❤❤
मेघा खूप सुंदर,मेघा ती सुरुवातीला स्वामींची music लावली आहे ती खूप छान वाटते ऐकायला, ती कशी लावली music मला पण सांग ना
कशी music लावते, pls सांग ना
Shree Swami Samarth tai 🙏 dadachya hatala laglel asun suddha te prayan kartayt he kiti chan nishta project mast ❤😊
Dear
मेघा लवकर जरा गाईड करायचे होते
Shree Swami Samarth Tai
श्री स्वामी समर्थ🎉ताई पारायण कीती। वाजता चालू करावे ,गुरु चरित्राचे
Tai pregnancy plan suru asel tar karu nahi shakat ka?
🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
Parayana babtitle doubt clear zalet tai.. Thanks 🌹🌹khup chan video hota tai nehmi sarkha.. 👌🏻👌🏻take care ❤️❤️
Shree Swami Smarth
Tai tumhi margshish madhe non vg khata ka
Nahi
Tai mazhi pan khup echa hoti aaj pahila divas mala pan khupch bar watle poti wachun
Tai tujya kde je agrbtti stand te mla aadvya mdhye kiti inch aahe te sang
Karn mi online ghetl pn mi confuse aahe mla tujya kdl thod mot vatt aahe
4-5 inch ahe tai