तू जे काही करशील त्यात तुला यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना, खरच तू यशाच्या शिखरावर असताना सुद्धा तुझे पाय अजून जमिनीवरच आहेत हे या उपक्रमातून दिसून येत. मी पण एक शेतकरी कन्या आहे , आणि कदाचित त्यामुळे हे सगळ बघून माझ्या मनात तुझ्याविषयी च प्रेम आदर अजूनच वाढलाय ,
नमस्कार स्पृहा जोशी तुमचं शेती विषयी प्रेम यातून दिसून येत आसेच शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांचे कौतुक तुम्ही करता हे खूप अभिमानास्पद आहे तुमचं खूप कवतुक वाटत एक मोठी अभिनेत्री शेतात येऊन शेतकऱ्यांन सोबत गप्पा रंगवत वेळ देते हे खूप महत्त्वाचे आहे . स्पृहा तुम्ही खूप मोठे नाव कमवाल खूप मोठे व्हा तुमचे आणि तुमचा कुटुंबाचे मनापासून आभार तुम्ही पूर्ण महाराष्ट्र मद्य घराघरात पोहोचले आहात 🥰
खूप छान उपक्रम Spruha Shirish Joshi . आमची सुद्धा सेंद्रीय शेती आहे. पुण्याजवळ उरुळी कांचन मध्ये. आमचे organic certificate आहे. आमचा शेतीमाल पुण्यातील नामांकित mall's मध्ये जातो.
खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत आपले आभार, अस संपूर्णे महाराष्ट्र भर शेती करण्याची माहिती पोहचली तर शेतकरी खूपच सुखी होईल, आणि संपूर्ने देश भर देशा बाहेर हि महाराष्ट चे नाव खूपच गाजेल जय हिंद जय महाराष्ट्र 🙏 धन्यवाद 🙏
युरिया वगेरे आधी युरोपियन country nich chalu केले होते नंतर आपल्याकडून इम्पोर्ट करू नये म्हणून हे कारण ही खूपच चांगली गोष्ट आहे व्हिडिओ केल्यामुळे संगल्याना कळेल ग्रीन field agro and organic products बद्दल
आकर सीखना चाहिए लोगों को ताकि भारत देश का भला हो सके। जो चार्ज है लो ,लेना ही चाहिए। Its fee लेकिन देश की तरक्की के लिए घूम घूम कर लोगों को सीखना भी चाहिए।
नमस्कार मी सौ. विजया. गृहिणी, तुमच सूत्रसंचालन खुप आवडते. माझे बाबा पारंपरिक पद्धतीने शेती करत. नंतर त्यांनी मिलिटरी जॉईन केली. आता त्यांचे वय 86, आहे. पण त्यांना सरकारी योजना त्याच्या पर्यत पोचत नाही. त्याच्या शेतांत पाणी सुद्धा नाही. त्याचे कष्ट वाया गेले. ते शिरूर, गोलेगा व. येथे राहतात धन्यवाद.
खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही आमची पण नैसगिर्क शेती आहे सगळे लोक आमच्या शेतात भाजी बुकींग करून ठेवतात घेण्यासाठी येतात 20 गुंठेया मध्ये 65 प्रकारची भाजी, 45 प्रकारची फळे, आणि 30 प्रकारची आयुर्वेद झाडं, 10 प्रकारची मसाले ची झाडं, 20 प्रकारची फुले इतर वनस्पती पुणे मांजरी बुद्रुक मध्ये सिमेंट च्या जंगलात आमची विधाते फार्म 100% नैसगिर्क शेती आहे या एकदा भेट देयला आधिक माहिती साठी you tube वर Ashish vidhate टाका🙏🌳
जोशी मैडम मला आपले सर्व कार्यक्रम पाहिला खुप आवडतात , आता आपण शेतकर्याच्या बाजुने उभे आहात मला समाधान वाटल , आणि हो शेतकर्याच्या मुलांच्या लग्नाच पण बघा काहितरी करा 🤗
नमस्कार स्पृहा जोशी मॅम, तुम्ही लोकप्रिय अभिनेत्री असून थेट शेतकऱ्यांनच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेती मालाचे प्रमोशन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.....🙏🙏 ह्या मुलाखती सोबतच जर ऑर्गनिक भाजीपाला कश्या पद्धतीत पिकविला जातो जसे की पिकास कोणकोणते शेंद्रिय खते, कोण कोणत्या वेळेस वापरली, कोणकोणती शेंद्रिय औषधी फवारणी केली, त्या पिकाचे ग्रेडिंग कश्या पद्धतीने केली, त्याची पॅकिंग कश्या पद्धतीने केली व ग्राहकांना कश्या पद्धतीने पुरवठा करतात. ही माहिती मिळाली तर बरं होईल.
Spruha ji Joshi, you are doing very big work for the welfare of mankind. Organic farming is very very useful at today's life to keep away inorganic farming side effects.
Mumbai pune madhe wet waste management karata ala taar faar motha problem sutel.. May be societies madhe wet waste management systems install karun kaam hovu shakte
Hello Spruha Joshi. I saw ur vediyo about organic farming. Happy to see u that u r taking interest in organic farming .U wii be role model for this.Goog keep it up.👍👍.
सर वेलर्गी वनस्पती साठी तुम्हि राखेचा उपयोग केला पाहिजे या राखे मुळे त्या झाडाला खुप मोठ्या प्रमाणात पोषण मुल्य मिळतात ,किड बुरशी अजुन खुप रोगाला प्रतीबंध करते ही राख...
As health is wealth....and health is directely proportional to food that we eat and that food is gain from farm........so शेती ही organic आणि pure च पाहिजे.great....👍
Thank you I am a food technologist and if you have any other plans or groups ,I would like to join them also would like to work for farmers in our country❤️
Co-op farming is the key to success. With a little bit of out of box thinking makes wonder in any profession. I have come across many such examples in my W.R.D. career. Spruha, you have been doing wonderful work. My best wishes to you always.
नक्कीच् Madame तुम्ही खुप आणि आपले शेतकरी मित्र खुप छान काम करता आहे... आम्हीही organic farming करतो पण organic farming करत असतांना organic भाजीपाल्यासाठी मार्केटींग हा सर्वात मोठा प्राॅब्लम आहे... काही माॅल्स आणि खाजगी कंपन्या माल खरेदी करता पण योग्य तो दर देत नाही... त्यामुळे उत्पंन्न आणि खर्च बरोबर होतो...आम्ही १००% organic vegetable देण्यासाठी कमिटेड राहु फक्त आम्हाला ग्राहक भेटले पाहीजे... शेतकर्याला कधीच् वाटत नाही की ग्राहकांना केमिकल्सयुक्त भाजीपाला द्यावा परंतु केमिकल्स वापरण्याने तात्पुरत्या स्वरूपात तरी मालाचे उत्पादन जास्त निघते आणि बाजारभाव जरी कमी मिळाला तरी चार पैसे जास्त मिळतात🙏🙏🙏 ऋषिकेश खालकर , नाशिक - निफाड - गोदाकाठ Mo-8605174771🙏
तू जे काही करशील त्यात तुला यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना, खरच तू यशाच्या शिखरावर असताना सुद्धा तुझे पाय अजून जमिनीवरच आहेत हे या उपक्रमातून दिसून येत. मी पण एक शेतकरी कन्या आहे , आणि कदाचित त्यामुळे हे सगळ बघून माझ्या मनात तुझ्याविषयी च प्रेम आदर अजूनच वाढलाय ,
नमस्कार स्पृहा जोशी तुमचं शेती विषयी प्रेम यातून दिसून येत आसेच शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांचे कौतुक तुम्ही करता हे खूप अभिमानास्पद आहे तुमचं खूप कवतुक वाटत एक मोठी अभिनेत्री शेतात येऊन शेतकऱ्यांन सोबत गप्पा रंगवत वेळ देते हे खूप महत्त्वाचे आहे . स्पृहा तुम्ही खूप मोठे नाव कमवाल खूप मोठे व्हा तुमचे आणि तुमचा कुटुंबाचे मनापासून आभार तुम्ही पूर्ण महाराष्ट्र मद्य घराघरात पोहोचले आहात 🥰
आधी मॅडम तुम्हाला सलाम शेतकर्या विषयी किमान तुम्हाला काळजी वाटाली जगताचा पोशिंदा समाजाला कायमच दुर्लक्षित खरचअसा वेळ दया.
खूप छान उपक्रम Spruha Shirish Joshi . आमची सुद्धा सेंद्रीय शेती आहे. पुण्याजवळ उरुळी कांचन मध्ये. आमचे organic certificate आहे. आमचा शेतीमाल पुण्यातील नामांकित mall's मध्ये जातो.
तुमचा मोबाईल नो द्या.मी यवत जवळ राहतो,तुमच्या फार्म वर यायचं होत.
Organic certificateकस मिळवले
Process सांगा.
खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत आपले आभार, अस संपूर्णे महाराष्ट्र भर शेती करण्याची माहिती पोहचली तर शेतकरी खूपच सुखी होईल, आणि संपूर्ने देश भर देशा बाहेर हि महाराष्ट चे नाव खूपच गाजेल जय हिंद जय महाराष्ट्र 🙏 धन्यवाद 🙏
मस्त काम करताय लोकांपर्यंत ऑरगॅनिक ची माहिती पोहचवताय👌👌
उपयुक्त माहिती. सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. सेंद्रिय शेती हीच काळाची गरज तुम्हा आम्हा ची पर्यावरणाची.
स्पृहाजी आपका बहोत-बहोत सराहनिय काम है , आभार धन्यवाद !
वंदेमातरंम !
Marathi celebrity are so nice. Picks important issue for society. Keep it up
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
खूपच छान उपक्रम आहे.आरोग्य सहस्य हे अन्नातच !.अशा उपक्रमांमुळे सर्वांचेच भले होईल.
छान उपक्रम ! उत्तम पद्धतीने समजावून सांगितलं आहे.
युरिया वगेरे आधी युरोपियन country nich chalu केले होते
नंतर आपल्याकडून इम्पोर्ट करू नये म्हणून हे कारण
ही खूपच चांगली गोष्ट आहे व्हिडिओ केल्यामुळे संगल्याना कळेल ग्रीन field agro and organic products बद्दल
खूप छान माहिती. स्पृहा तुमची संवादशैली अतिशय जिवंत आहे.
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
Pune
the very first actress i saw who is genuenly intersted in knowing organic farming!!
great!
खूप छान ताई देशातील जमिनी जर वाचवयाच्या असतील तर सेंद्रिय शेती होणे फार गरजेचे आहे सरकार देखील यासाठी खूप प्रयत्न करता आहे
उत्तम सुरुवात , सुंदर संकल्पना , काही तरी नवीन वेगळं देण्याचा , प्रामाणिक प्रयत्न, धन्यवाद.
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
खूपच छान शेती विषयक व्हिडिओ पाहन्यात आला सेंद्रिय शेतीची माहिती मिळाली
छोट्या शेतकरी ला वाचविले पाहिजे. शेतकरीचा माल ग्राहकांना डायरेक्ट शेतकरी विकु शकला तर जास्त पैसे मिळतील
Mahnun तर नवा शेती कायदा
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
@@vishwpatil5112 तो कायदा शेतकऱ्याला फायदा मिळावा म्हणून नसून मोठ्या कंपन्या साठी आहे .
@@maheshkole4877 option tuzya sathi nasel aavadat tar nako karu
@@vishwpatil5112 नव्या शेती कायद्यानुसार शेतकर्याला कशा प्रकारे फायदा होईल त्याविषयी थोडी माहिती द्या ना. 🙏
खुप छान काम करतात आहा स्पृहा.खुप खुप धन्यवाद
खुप छान वाटले video बघून आणि नवीन माहिती मिळाली...!
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
आकर सीखना चाहिए लोगों को ताकि भारत देश का भला हो सके।
जो
चार्ज है लो ,लेना ही चाहिए। Its fee
लेकिन देश की तरक्की के लिए
घूम घूम कर लोगों को सीखना भी चाहिए।
धन्यवाद स्पृहा ह्या विषयावर तु चर्चा केली.
नमस्कार मी सौ. विजया. गृहिणी, तुमच सूत्रसंचालन खुप आवडते. माझे बाबा पारंपरिक पद्धतीने शेती करत. नंतर त्यांनी मिलिटरी जॉईन केली. आता त्यांचे वय 86, आहे. पण त्यांना सरकारी योजना त्याच्या पर्यत पोचत नाही. त्याच्या शेतांत पाणी सुद्धा नाही. त्याचे कष्ट वाया गेले. ते शिरूर, गोलेगा व. येथे राहतात धन्यवाद.
salute to these great people. I am also starting organic farming.
Hi Spurha tuzey abhinandan Karan khrach ha Vishy lokaprant pohachna sathi dirict farm madhey neun Sanjay Dada Ani Amol Sir hachi bheyt ghdun anlis Tanchey vichar Ani shetkar vishichi talmal disun ali Tanchey khup khup 🙏🙏🙏karn khrch khup chan mahiti milali🙏🙏🙏🙏dusra video chi vat pahat ahot
This is excellent initiative, अजुन करा mam
Spruha ma'am congratulations, you are now in the link of process that helps the farmers to improve their business. Thanks and best of luck.
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
चला पटापट आमच्या spruha च चैनल सब्सक्राइब करा...🥰. वीडियो ला लाइक करा. 1 मिलियन झाले पाहिजेत 6मंथ मधे 👍
Tula ky fayda
Spruha mala bolawnar ghari jewayla ❤ hach fayda 😜
खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही
आमची पण नैसगिर्क शेती आहे सगळे लोक आमच्या शेतात भाजी बुकींग करून ठेवतात घेण्यासाठी येतात 20 गुंठेया मध्ये 65 प्रकारची भाजी, 45 प्रकारची फळे, आणि 30 प्रकारची आयुर्वेद झाडं, 10 प्रकारची मसाले ची झाडं, 20 प्रकारची फुले इतर वनस्पती
पुणे मांजरी बुद्रुक मध्ये सिमेंट च्या जंगलात आमची विधाते फार्म 100% नैसगिर्क शेती आहे या एकदा भेट देयला आधिक माहिती साठी you tube वर Ashish vidhate टाका🙏🌳
व्वा .
आपला प्रयास चांगला आहे .
मनःपूर्वक अभिनंदन .
अनंत शुभेच्छा !
मी अमरावती येथे राहतो . भेटू केव्हातरी .
Very nice. Spruha mam for Agriculture for organic really great. Work ❤
Organic farming is the best option in future
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
SPNF try kara organic pan shetkaryana vikat aanave lagte
छान.... पण अल्पभूधारक शेतकरयांचे पराक्रम देखील दाखवता आले तर पहा. त्याने खूप छोट्या छोट्या शेतकरयांना फायदा होईल.
कमाल आहे हे!
खूप वेगळा आणि महत्वाचा विषय चर्चेत आणलास! अतिशय उपयुक्त माहिती मिळाली!
👏👏👏
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
Pune small farmers
स्पृहा मॅडम तुम्ही खूप छान काम करत आहात बाकीचे सेलिब्रिटी पण शेती विषय intrest घ्यायला हवा
Khup chan spruha ..pahilyanda aavadale Karan Kavita mala kalat nahit pan haa upakram kalala
छान.
आमच्या मनातील Concept मुलाखतीत दिसून आली.
SPNF sheti try kara organic peksha
Spruha....u r promoting not only a specific app but also a good cause. Good job.
Keep it up
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
खूप छान. खूप माहिती मिळाली👍👍
जोशी मॅम, we want part 2 of this. Want to know more depth n knowledge on this topic. It's amazing vlog.
खूप छान प्रेरणादायी उपक्रम
खूप छान माहिती दिली, धन्यवाद🙏
अतिशय प्रेरणा देणारी मुलखात ,
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
फार छान initiative घेतलास तू thanks
Bahot khub Shrugs ji khup changli maahiti
खुप छान information 👌👌👌
Spruha u r looking most beautiful, your language is too beautiful
Nice subject by Spruha Joshi
Khup bhari knowledge mam.
Sanjay pawar (Sanju anna) he mazya Mr che mame bhau ahet... khup dhanywad , tumhi tyanchya kelelya karyache kautuk kele.
Nice working agriculture sector
Stutya upakram Spruha....❤️❤️atishay sunder vichar ...nakkich shetkaryachya kashtache mol tyla milalech pahije...tumhi SAHAJ KRUSHI nakki try kara...namra vinanti🙏👍
हा शेत शिवार भेटीचा उपक्रम सुंदर आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना नवी माहिती उमेद मिळेल
जोशी मैडम मला आपले सर्व कार्यक्रम पाहिला खुप आवडतात , आता आपण शेतकर्याच्या बाजुने उभे आहात मला समाधान वाटल , आणि हो शेतकर्याच्या मुलांच्या लग्नाच पण बघा काहितरी करा 🤗
Time 8:43 @spruha dashparni is known from very ancient Indian agriculture. No one invented it.
नमस्कार स्पृहा जोशी मॅम, तुम्ही लोकप्रिय अभिनेत्री असून थेट शेतकऱ्यांनच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेती मालाचे प्रमोशन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.....🙏🙏
ह्या मुलाखती सोबतच जर ऑर्गनिक भाजीपाला कश्या पद्धतीत पिकविला जातो जसे की पिकास कोणकोणते शेंद्रिय खते, कोण कोणत्या वेळेस वापरली, कोणकोणती शेंद्रिय औषधी फवारणी केली, त्या पिकाचे ग्रेडिंग कश्या पद्धतीने केली, त्याची पॅकिंग कश्या पद्धतीने केली व ग्राहकांना कश्या पद्धतीने पुरवठा करतात. ही माहिती मिळाली तर बरं होईल.
Hi Spruha, thoughtful attempt on grass root level. But need some more technical info about how does it work & how to identify real organic crops.
Spruha ji Joshi, you are doing very big work for the welfare of mankind. Organic farming is very very useful at today's life to keep away inorganic farming side effects.
Organic peksha SPNF future aahe sheti sathi organic pan shetkaryana adkavunach thevnar
जय माॅ नर्मदे हर जय हो
Mumbai pune madhe wet waste management karata ala taar faar motha problem sutel..
May be societies madhe wet waste management systems install karun kaam hovu shakte
Ddt sarka Broiler chicken pan ban kela pahije khup aushid dila jaato broiler chicken la gavran chicken is the best....
He sundar upkram tuch karu shaktes tai 😊...apratim
Spruha Kup Chan..
Abhinadan .. ..
🙏🙏🙏🙏🙏
wow, kya idea hai promotion ke
great
Khup chhan video.....
I too do organic terrace garden farming
Hi sir
सर्व शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे शेती करायला हवी..
New farm bills will help this system.pawar should learn.
Mumbai madhe garden Kashi mentioned kraychi hya badla apn ek video Karu
On vishay chan aahe
Mnapasun namste
Excellent Initiative by Spruha...👌👌👍👍👍
Khupach chan spruha.keep it up.from saudi arebia.
Khup CHAN organic
Khup chhan mulakhat . great work by spruha
Dashparni ark yacha sodha aadhich lagla aahe sir Sri Subhash Palekar he janak aahet tyache SPNF cha bhavishya aahe sheti sathi
amchya nashikat ,khup mst asimplicity aste.
EXCELLENT INTERVIEW...
HOLISTIC APPROACH HAS NO ALTERNATIVE...IF YOU WISH TO LIVE TRULY WORTHWHILE LIFE...
🙏🙏🙏...
Hello Spruha Joshi. I saw ur vediyo about organic farming. Happy to see u that u r taking interest in organic farming .U wii be role model for this.Goog keep it up.👍👍.
Thank u Spuha .From Mumbai.
Masta Spruha .... am very passionate about this subject ! Well done you !
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
Use modicare activemax and modicare active80gold as nutrient and activator for all type plant , region , soil
Greenfiled Agro Services App ? ... Edit / Change what is shown in Video ! ... Thanks for Excellent Piece of Knowledge in this Video
Good activity Madam.
खुप छान ताई ..तु शेतात आल्या बध्दल
👏👏👏
खुप छान कार्य.
सर वेलर्गी वनस्पती साठी तुम्हि राखेचा उपयोग केला पाहिजे या राखे मुळे त्या झाडाला खुप मोठ्या प्रमाणात पोषण मुल्य मिळतात ,किड बुरशी अजुन खुप रोगाला प्रतीबंध करते ही राख...
Good to see this informative video. You can also do more videos on zero budget naisargik sheti.
As health is wealth....and health is directely proportional to food that we eat and that food is gain from farm........so शेती ही organic आणि pure च पाहिजे.great....👍
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
Great..I want to know each step how they do orgabic6farming 100%.. can u ple bring next episodes from same
Spruha, tuzhi anchoring chan ahe.......👌
खुप खुप शुभेच्छा
खुप छान आम्ही पण ऑर्गेनिक शेती करत आहे
Tumhi jabardast Kam karta👍🙏
Khup chhan upakram 👍👍
Thank you
I am a food technologist and if you have any other plans or groups ,I would like to join them also would like to work for farmers in our country❤️
Organic farming is need of todays World!!
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
स्पृहा मॅडम मी पण organic vegetable sathi प्रयत्न करतोय plz मार्गदर्शन करा
Nice information for our farmers 🥰🥰👌
एक ना धड, भाराभर .....
खुप छान
Please orgynic sheti kasi karavi tyvar video banava .
Co-op farming is the key to success. With a little bit of out of box thinking makes wonder in any profession. I have come across many such examples in my W.R.D. career. Spruha, you have been doing wonderful work. My best wishes to you always.
ruclips.net/video/3Qy7bXI4NWs/видео.html
Good information on organic farming. Love you Spruha 😚
नक्कीच् Madame तुम्ही खुप आणि आपले शेतकरी मित्र खुप छान काम करता आहे... आम्हीही organic farming करतो पण organic farming करत असतांना organic भाजीपाल्यासाठी मार्केटींग हा सर्वात मोठा प्राॅब्लम आहे... काही माॅल्स आणि खाजगी कंपन्या माल खरेदी करता पण योग्य तो दर देत नाही... त्यामुळे उत्पंन्न आणि खर्च बरोबर होतो...आम्ही १००% organic vegetable देण्यासाठी कमिटेड राहु फक्त आम्हाला ग्राहक भेटले पाहीजे... शेतकर्याला कधीच् वाटत नाही की ग्राहकांना केमिकल्सयुक्त भाजीपाला द्यावा परंतु केमिकल्स वापरण्याने तात्पुरत्या स्वरूपात तरी मालाचे उत्पादन जास्त निघते आणि बाजारभाव जरी कमी मिळाला तरी चार पैसे जास्त मिळतात🙏🙏🙏
ऋषिकेश खालकर , नाशिक - निफाड - गोदाकाठ
Mo-8605174771🙏