“मॉडेल: एक एकर शेतीचे” - ज्ञानेश्वर बोडके (राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित शेतकरी)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2021
  • श्री ज्ञानेश्वर बोडके हे ही आपल्या अनेकांसारखे अल्प भूधारक शेतकरी. यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीचा अंगीकार केला आणि फक्त स्वतःचाच नव्हे तर भोवतालच्या अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक विकास केला. आज त्यांचा वार्षिक ४०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला “अभिनव फार्मर क्लब” सर्वश्रुत आहे.
    मानवलोक मार्फत आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात “मॉडेल: एक एकर शेतीचे” या विषयावर राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांचे एक एकर शेतीमध्ये अधिक उत्पन्न कसे घेता येईल याबद्दल विशेष मार्गदर्शन लाभले.

Комментарии • 104

  • @dailythings5692

    सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास रोज ३३०० रु कमवतो . किती गाई आहेत? त्यासाठी शेतात चारा पण पिकवावा लागतो , त्यासाठी वेळ कोण देणार ? त्या चाऱ्याला पाणी पण द्याव लागत . खत द्यावी लागतात त्यासाठी किती वेळ द्यायचा . तो चारा आणून गाईला कुटूटी करूण घालावा लागतो पाण्याची व्यवस्था करावी लागते . शेण घाण काढणे . शेतचाऱ्या व्यतीरिक्त इतर पशुखादय ही बाजारातून आणून गाईला घालाव लागत . त्यासाठीही वेळ लागतो . याव्यतीरिक्त इतर काम ही असतात जसे की शेतीची मशागत, पाण्याच नियोजन , पीक चाऱ्यासाठी चे नियोजन, जनावरांची स्वच्छता राखणे . अस बरच काही असत . दुध काढल की सर्व झाल अस नाही . ते दूध विकण पण आल की . त्यासाठी सुदधा वेळ हवाच ना .

  • @dilipjagdale5163
    @dilipjagdale5163 Год назад +14

    मी शेद्रीय करतो आहे अभिनव ग्रुपचा सद्स्य होण्यासाठी काय करावे लागेल

  • @sureshkavhale5296
    @sureshkavhale5296 Год назад +7

    सर तुम्ही गायीच्या शेणाच्या गौर्या विकता गोमूत्र विकता आणि फवारणीसाठी गोमूत्र वापरा म्हणतात शेतीसाठी सेन वापरा म्हणतात मग हे अनंता कुठून तुमचं तरी काय तुम्ही

  • @ashagaikwad1549
    @ashagaikwad1549 Год назад +10

    नमस्कार सर. मी गेल्या 10 वर्षा पासून नौकरी करून शेती सांभाळीत आहे.परनतु सतत तोटयात आहे

  • @user-nl9jn4mm8e

    तुम्ही हे सर्व IT क्षेत्रात विकता मनून लोक घेतात आमच्या परभणी नांदेड कडे येऊन बघा दूध 60 च्या आतच विकते ते पण विनंती करून. भाजीपाला तर कधी कधी फेकून द्यावा लागतो. हे सगळीकडे शक्य नाही लोकांना उगीच अपेक्षा नका दाखवू

  • @bharatrasve416

    कोन घेतय 100रु लीटर मलातरी सांगा आपल्या देशात कोनी एतं नुसत्या थापा

  • @bhaskarraut2462
    @bhaskarraut2462 Год назад +1

    मी साधी शेती करतो अभिनव शेती करण्यासाठी कसे काय जोडायचे

  • @vijaykharavatekar9320

    मला अभिनव संघटनेचे मेंबर व्हायचेय आहे

  • @abhinandandurugkar3298

    सर तुम्हाला कोण्या साधूनी आशीर्वाद दिला आहे

  • @prakashjagtap1522

    बोलबच्चन, मार्केटिंग तज्ञ , सेंद्रिय शेतीच्या हवेत बाता

  • @appajigurav184
    @appajigurav184 Год назад +5

    अभिनव group चा आभारी आहे

  • @vishwanathghule2315

    धन्यवाद साहेब या मार्ग दर्शनाची गरज आहे मोबाईल ध्यावा ही नम्र विनंती

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +11

    सत्य वचन ज्ञानेश्वर माऊली तुकाराम रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली मानव गाथा अमर रहे प्रणाम

  • @dineshpotnis3074

    Shetkarya sathi atishay sunder margadarshan ! Dhanyavad

  • @dagadupawar7797
    @dagadupawar7797 14 дней назад

    उत्तम शेतीपुरक व्यापार दुयमकनिषटनोकरी

  • @nandkumarsawant3213
    @nandkumarsawant3213 Год назад +9

    धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती.❤

  • @ambadaskharat2850
    @ambadaskharat2850 2 года назад +8

    अत्यंत अनमोल मार्गदर्शन आणि माहिती🌹🌹🌹👌👌👌👌

  • @bhanudassuryawanshi6153

    Sir I'm agricos Banker and now a day's it's very tracefull job....Very useful for me.

  • @amolarkile2256
    @amolarkile2256 Год назад +3

    अती उत्तम मार्ग दर्शन

  • @RajuPatil-ef7ly

    Khup chan