रानभाजी अलबी आणि तांदळाच्या भाकऱ्या 😍 | रोवन अलबी कोकणचा रानमेवा | mushroom in konkan |Kokanimahesh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • रानभाजी अलबी आणि तांदळाच्या भाकऱ्या 😍 | रोवन अलबी कोकणचा रानमेवा | mushroom in konkan |Kokanimahesh
    कोकणात रानामध्ये पावसाळी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात त्यामधलीच आपल्याला भेटलेली एक रानभाजी म्हणजेच रोवन अलबी आपल्या चैनल वर रेसिपी चे व्हिडिओ आपण दाखवत असतो त्यामधला यावर्षीचा हा पहिलाच रानबाजीचा व्हिडिओ आहे अलबी चवीला एकदम कोंबडीच्या मटणासारखी लागते आणि खायला सुद्धा पौष्टिक असते तुम्ही कधी रोहन अलबी खाल्ली आहे का नक्की कमेंट्स करून सांगा 😍
    मित्रांनो तुम्हाला माझे विडिओ आवडत असतिल तर नक्की आपल्या channel la subscribe करा मी कोकणातील असल्यामुळे आपल्या channel चे नाव हे कोकणी महेश असे आहे. मित्रानो मी गावी गेलो की आपल्या channel वर कोकणातील शेतीचे विडिओ तसेच गावचे कार्यक्रम आणि माज्या आईच्या हातचे चमचमीत जेवणाचे विडिओ दाखवत असतो. आमचा मूळ व्यवसाय हा शेती आहे माझे आई वडील गावी जमेल तेवढी शेती करतात आणि मी सुद्धा गावी अधून मधून जात असतो. काळा प्रमाणे जसे सर्व शहराकडे आले आहेत त्याच प्रमाणे मी सुधा मुंबई मध्ये नोकरी करतो सुटीच्या दिवशी फिरायला जातो आणि नवनवीन विडिओ तुमच्या पर्यंत आणत असतो 🥰
    #kondmalachiplun #Rovanalabi #Mushroomrecipe #Kokanimahesh #Ranbhajialambi #Ranbhai

Комментарии • 8

  • @mamatapawar6385
    @mamatapawar6385 Месяц назад +1

    Chhan recipe

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Месяц назад +1

    खुप छान ब्लॉग झाला 👌👌👍

  • @dattaramranjane9742
    @dattaramranjane9742 Месяц назад +1

    आई तुमची व्हिडिओ खूप भारी छान असतात

  • @premisoreng4415
    @premisoreng4415 5 дней назад

    ये माशरुम झारखंड में भी मिलता है लेकिन मैं मुंबई में रह कर भी खाई हूँ माशरुम ,गार्डन में से लेकर आई थी

  • @GijewadiRaygad
    @GijewadiRaygad Месяц назад +1

    कधी आला गावी

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  Месяц назад +1

      मी गावी जाऊन येऊन असतो आता मी गावी नाही

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад +1

    चिकन ला मराठी शब्द नाही का