एवढ्या मोट्या विहिरीच्या खालून जाते कोकण रेल्वे 😵 | आम्हला भेटली अलबी | कोंडमळा चिपळूण एक सुंदर गाव
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- एवढ्या मोट्या विहिरीच्या खालून जाते कोकण रेल्वे 😵 | आम्हला भेटली अलबी | कोंडमळा चिपळूण एक सुंदर गाव
कोंडमळा हे गाव चिपळूण तालुक्यामधे येते ह्या गावा मधे एक मोठा डोंगर आहे त्या डोंगरावर हा मोठा Konkan Railway ने केलेला मोठा भोगदा आहे मुंबई कडून कोकणात जाताना कामथे railway station च्या नंतर जो भोगदा लागतो त्या बोगद्याच्या वरती हवा पास होण्यासाठी डोंगराला वरतून हा बोगदा केला गेला आहे
मित्रांनो तुम्हाला माझे विडिओ आवडत असतिल तर नक्की आपल्या channel la subscribe करा मी कोकणातील असल्यामुळे आपल्या channel चे नाव हे कोकणी महेश असे आहे. मित्रानो मी गावी गेलो की आपल्या channel वर कोकणातील शेतीचे विडिओ तसेच गावचे कार्यक्रम आणि माज्या आईच्या हातचे चमचमीत जेवणाचे विडिओ दाखवत असतो. आमचा मूळ व्यवसाय हा शेती आहे माझे आई वडील गावी जमेल तेवढी शेती करतात आणि मी सुद्धा गावी अधून मधून जात असतो. काळा प्रमाणे जसे सर्व शहराकडे आले आहेत त्याच प्रमाणे मी सुधा मुंबई मध्ये नोकरी करतो सुटीच्या दिवशी फिरायला जातो आणि नवनवीन विडिओ तुमच्या पर्यंत आणत असतो 🥰
#kondmalachiplun #konkanrailway #Albi #masrom #kokanwildlife #chiplunratnagiri
खुप छान सुपब अश्या बोगद्या खालून ट्रेन पहिल्यांदाच बघीतली ❤❤👌👌
Khup chhan video mast alambi bhetli bhari
भारीच की विहीरीच्या खाली बोगदा,अळंबी भारी, एकुन व्हिडिओ मस्तच...
थँक्यू 😍
Khup Chan ❤
खुप सुंदर
Tuze gaav konte
विहीर नाहीय भोगद्यातून हवा पास होण्यासाठी आहे ते