रेसिपी छान ढोबळी मिरचीला बेसन पीठ अशाप्रकारे घालायचं वेगळा प्रकार समजला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टीत परफेक्शन आहे.... ते खूप आवडतं.... उगीच पाल्हाळ कुठेही लावलेलं नाही टू द पॉईंट बोलणं, गरजेपुरतं बोलणं आणि महत्त्वाचं बोलणं म्हणून व्हिडिओ खूप छान होतो.... जसं की मदुराच्या मधुर नावाप्रमाणे.... सगळ्यात महिलांना सुगरण बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मदुराने घेतला आहे म्हणून मनापासून धन्यवाद....!❤❤❤❤❤❤
खूपच छान सर्व भाज्या व तुमचे बोलणे सुधदा नांवापेरमाणे तुमहीपण खूप मधुर व गोड तुमही मला खूप खूप आवडता बांपा तुमची नेहमीच प्रगती करो हीच श्री चरणी प्रार्थना ❤❤
खुप दिवस झाले मधुरा रेसेपी छान असते ऐकल होत आज अचानक माझ्या फोनवर तुमची रेसीपी चा व्हीडीओ पाहीला खुप छान अशीच तुमची रेसीपी ने सर्व ग्रुहीणी ना मदत होईल धन्यवाद
जबरदस्त 👌🏻👌🏻 ताई तुझे सर्वच पदार्थ खुप छान बनवलेले असतात, मी तुझ्याच रेसिपी ने बरेच पदार्थ बनवते... तुझी रेसिपि असली की पदार्थ नीटच होईल याची 100% खात्री असते... आज तर तू कमाली च्या सोप्या पद्धतीने भाज्या दाखवल्यास... 👌🏻👌🏻👌🏻Thank you so much
Thank you madhura tai khup help hoil ya vedio chi mla roj ky banvaych tiffin la ata ha prashn rahnar ny kharch you are great.... Waiting for next amazing recipe😍😍
Thank you tai ekdam साध्या simple भाज्या shikvlyas माझ्या ghari ashyach भाज्या आवडतात but lagna अधी कधी लक्ष dila nai ani atta aai कडून शिकून घ्यायला तेवढा वेळ नाई so seriously thank you so much 😊😊😊
Nice five Bhajji recipes for tiffin. Always I have to think what to do for my son’s tiffin. Will try all five . Plz show next six Bhajjis like brinjal, methi, Gavarasana. French beans. Cauliflower, cabbage Chawla, spring onion etc so that each day we will have a different Bhajji. Thk u
मधुरा ताई ❤ मला तुझी रेसिपीज सगळे खूप आवडतात आणि मि ते लगेच करुन बघते पण खूप सुंदर होतात अगदी परफेक्ट 😊I like it नवीन नवीन रेसिपीज बघायला मी खूप उत्सुक असते ❤
Apratimm.. thanks, grateful to you 🙏 Majhi mulgi badantin honaar tr sava mahina sakaal te sandhya kaal kinwa ratriche diet kinwa gravey or breakfast,lunch, dinner madhe kai dyava.zar seizer asel tr or normal delivery asel tr.donhi prakarne recepy dene.🙏🙏abhaar🙏🙏😁😁💕💕 waiting for your recepy.😁😁💕
Hii mdhura tai pith perleli shimla mirchichi bhaji fhar avadate pan ti majakadun nehami bighadte pan tumhi sangitlelya padhatine banvli tar chan zhali thanks tai
भाज्यांची रेसीपी खुप छान व सोप्या पध्दतीने दाखवली तुमचे बोलणेच नांवाप्रमाणे मधुर आहे . भाज्या बघुन तोंडाला पाणी सुटले. मला तुमच्या सर्वच रेसीपी आवडतात मी मन लावुन बघते दिवाळीचे फराळाचे पदार्थाची रेसीपी बघुन मी करते प्रत्येक सणाला अनुसरुन रेसीपी दाखवता त्या बद्धल धन्यवाद तुमचीउत्तोरो उत्तर प्रगती व्हावी हीच सदीच्छा.
दुपारच्या भाज्यांचे प्रकार खूपच आवडले, ताई कधी कधी ऑफिस मध्ये काम खूप असते, थांबावे लागते, त्यासाठी evening snacks चे प्रकार दाखवा, आणि सकाळी लवकर म्हणजे साडे सात किंवा आठ वाजता जाणाऱ्या साठी डब्यात नेता येईल असे नाश्ता चे प्रकार दाखवा
खुपच सोप्या आणि सहज जमतील अशाच भाज्यांच्या रेशिपी सांगितल्या खूप खूप अभिनंदन 🎉😊
धन्यवाद 😊😊
रेसिपी मधे प्रकरण हा शब्द प्रयोग आवडला.
धन्यवाद 😊😊
मधुरा जी तुम्ही संगीतलेली रेसिपि खुप chaan आहे. आपली आवाज पण खुप गोड आहे. संगायची padhat पण wewasthit आहे. Thanks
छान ताई मस्त भाज्यांची रेसिपीज आता पुढचे सहा दिवस याच भाज्या केल्या जाणार.
अफलातून आहेत भाज्या 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सुक्की पालक भाजी रेसिपी खूप छान मी नेहमी डाळ घालून पातळ करते आता अशी कोरडी नक्कीच करून पाहणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान भाज्याच्या रेसिपी मस्तच 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान छान रेसिपी सांगितल्या भाजीच्या🎉,🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊😊
रेसिपी छान ढोबळी मिरचीला बेसन पीठ अशाप्रकारे घालायचं वेगळा प्रकार समजला.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टीत परफेक्शन आहे.... ते खूप आवडतं.... उगीच पाल्हाळ कुठेही लावलेलं नाही टू द पॉईंट बोलणं, गरजेपुरतं बोलणं आणि महत्त्वाचं बोलणं म्हणून व्हिडिओ खूप छान होतो.... जसं की मदुराच्या मधुर नावाप्रमाणे.... सगळ्यात महिलांना सुगरण बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मदुराने घेतला आहे म्हणून मनापासून धन्यवाद....!❤❤❤❤❤❤
किती छान वेगवेगळ्या recipes सुचतात तुम्हाला मधुरा❤ असा video बनवावा असे सुचणे हेच खुप कौतुक आहे ❤
धन्यवाद 😊😊
खूपच सोप्या आणि सहज जमतील अश्या भाज्यांच्या रेसिपी सांगितल्या खूप खूप अभिनंदन
धन्यवाद 😊😊
I will definitely try making these delicious vegetables 😋
Thankyou for the recipe 🙏😊
Hope you enjoy!!
खूपच छान मला फार आवडल्या रेसिपी धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खूपच भारी प्रकार पाहायला मिळाले.खूप गरज होती या भाज्यांची tension कमी झाले.thank you so much.❤❤
धन्यवाद 😊😊
खूपच साध्या व पटकन करता येतील अश्या भाज्या 👍🏻thank you मधुरा ताई 😊🙏🏻😊
Welcome!!
छान ऊसळीचे प्रकार भाज्या मस्त बरीच माहिती मिळाली करुन बघेन ताई गुड गुड छान
खूपच छान सर्व भाज्या व तुमचे बोलणे सुधदा नांवापेरमाणे तुमहीपण खूप मधुर व गोड तुमही मला खूप खूप आवडता बांपा तुमची नेहमीच प्रगती करो हीच श्री चरणी प्रार्थना ❤❤
मनापासून आभार..
मधुरा ताई खुप छान भाज्यांचे प्रकार
खुप खुप आभार 💐
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी मला आवडतात
मनापासून आभार..
वा सगळ्या भाज्यांचे प्रकार खूपच छान आहेत पटकन झटकन धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान भाज्यांचे प्रकार दाखवले सिमला मिरची भाजी अप्रतिम नवीन प्रकार आहे
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई असेच टिफीन रेसिपी सुरू ठेवा.. त्यामुळे मार्गदर्शन मिळेल..thank tai खूप तुमचे❤
धन्यवाद 😊😊
खुप दिवस झाले मधुरा रेसेपी छान असते ऐकल होत आज अचानक माझ्या फोनवर तुमची रेसीपी चा व्हीडीओ पाहीला खुप छान अशीच तुमची रेसीपी ने सर्व ग्रुहीणी ना मदत होईल धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई.❤️❤️
धन्यवाद 😊😊
मस्त व्हिडिओ नंबर १ मस्त भाज्या किती तारीफ करावी कमीच 👌👌👌👌🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान, मटकीची उसळ छान दिसत आहे.सिमला मिरची ,डाळीच पीठ टाकून झाकण ठेवून खूप छान भाजी दिसत होती,धन्यवाद ताई, असेच व्हिडिओ दाखव
धन्यवाद 😊😊
मस्त ताई सोमवार ते शनिवार डब्या साठी च्या वेगवेगळ्या सुक्या भाज्यांची खमंग अश्या रेसिपी दाखवलीत
धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई
जबरदस्त 👌🏻👌🏻 ताई तुझे सर्वच पदार्थ खुप छान बनवलेले असतात, मी तुझ्याच रेसिपी ने बरेच पदार्थ बनवते... तुझी रेसिपि असली की पदार्थ नीटच होईल याची 100% खात्री असते...
आज तर तू कमाली च्या सोप्या पद्धतीने भाज्या दाखवल्यास... 👌🏻👌🏻👌🏻Thank you so much
My pleasure!!
Khuupach chaan 👌👌👌a TIME saver receipe........Ashach ankhin receipe's share kara madam ...Thank you🙏
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
खुप छान सोप्या आणि झटपट भाज्या दाखवल्या खुप खुप अभिनंदन मधुरा 26:38 26:38
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या घरगुती रेसीपी मला खुप आवडतात,❤😮
धन्यवाद 😊😊
😢😢😅@@MadhurasRecipeMarathi
खूप खूप छान मी भेंडी केली छानच झाली मुलांना आवडली❤ thankss for this varietys💐💐baki bhajya he karin😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान सगळ्या भाज्या .अगदी सोपी पध्दत.तुम्ही कमाल आहे मॕडम तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते.👌👌👍🙏
मनापासून आभार..
खूप छान
Sunder and short cut receipe.. Superb Madhura tai.. Thank you ❤
👌👌सगळ्याच भाज्या मस्त. अगदी आवडीच्या आहेत माझ्या 😀😋❤️
धन्यवाद 😊😊
खूपच छान सांगता तुम्ही मला तुमच्या रेसीपी खूप आवडतात
धन्यवाद 😊😊
सर्व भाजी चे प्रकार छान आहे मस्त कमीत कमी वेळात तयार होणारी आणि चवीला मस्त रेसिपी आहे 😊😊
धन्यवाद 😊😊
Nice five bhaji testy Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Thanks!!
भेंडीची भाजी खुपच् छान रेसिपी दाखवली मला भेंडीची भाजी खुपच आवडते उद्या डब्बा साठी हिच भाजी बनवेन थँक्यू मधुराताई😮
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai tumi khupch chhan samjavta
recepe. 👌 me nahme bagte
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर. मधुरा.
डबा... टेंशन गेले.
आता शाळा सुरू होतील.
धन्यवाद 😊😊
Tried bhendi bhaaji and matki usal. World class a different perspective to cooking. Please share more videos w.r.t daily bhaaji for lunch and dinner
Glad to hear that!!
Sure, will try..
६ दिवसाच्या ६भाज्या अगदीं महत्वाची रेसेपी ❤👌👌 धन्यवाद ताई 🙏 🙏
धन्यवाद 😊😊
खुपच छान टीफीन च रोजच टेन्शन कमी झाल धन्यवाद 😊
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहेत ❤ आता डब्यासाठी पण काय भाजी करावी यासाठी टेन्शन राहणार नाही 😊 झट कि पट चविष्ट भाजी बनावून तयार होईल ....😊
धन्यवाद 😊😊
Thank you madhura tai khup help hoil ya vedio chi mla roj ky banvaych tiffin la ata ha prashn rahnar ny kharch you are great.... Waiting for next amazing recipe😍😍
धन्यवाद 😊😊
सगळ्या भाज्या खुप छान रेसिपी मधुरा भाज्या चे रंग मसत
धन्यवाद 😊😊
थँक्यू ताई खूप छान मुलांची शाळा चालू होईल आता तुमची खूप मदत होते आम्हाला छोट्या छोट्या शॉर्टकट❤😊
धन्यवाद 😊😊
खूप छान भाज्यांचे रेसिपी दाखवल्या त्याबद्दल धन्यवाद❤❤❤
धन्यवाद 😊😊
बटाट्याच्या भाजीत टोमॅटो छान लागतो..बाकी सर्व रेसिपीज मस्तच 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई एकदम सोप्या पद्धतीने दाखवलं आठवड्याचं टेन्शन गेले ❤❤
धन्यवाद 😊😊
खुप छान भाज्या केल्या ताई 😊
धन्यवाद 😊😊
Khup sundar... tai tuzya saglyach recipe kharach khup chhan astat... tuzya baryaach recipe vaprun mi padarth banavle ahet ani te uttam zale ... tuzi recipe vaparli tar padarth kadhich bighadat nahi..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Bhendichi bhaji maje mister khat nvte tumcha style ne keli khupch avdli hyana khupch chan saglyach bhaja
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला खूप आवडल्या भाज्या
मी बनवेन अश्या प्रकारे धन्यवाद सखी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you tai खुप छान आहेत भाज्या चा वीडियो
Thank you tai ekdam साध्या simple भाज्या shikvlyas माझ्या ghari ashyach भाज्या आवडतात but lagna अधी कधी लक्ष dila nai ani atta aai कडून शिकून घ्यायला तेवढा वेळ नाई so seriously thank you so much 😊😊😊
मनापासून आभार
Khup chan recipes tai ashya aankhi bhajya sucha.. mi krun bghitlya sarv bhannattt lagtat... Pls punha suchva
Nice five Bhajji recipes for tiffin. Always I have to think what to do for my son’s tiffin. Will try all five . Plz show next six Bhajjis like brinjal, methi, Gavarasana. French beans. Cauliflower, cabbage Chawla, spring onion etc so that each day we will have a different Bhajji. Thk u
My pleasure!!
खूपच छान सगळया रेसिपी छान आहेत.
मनापासून धन्यवाद!!
खूपच छान आहे भाज्यांचे प्रकार धन्यवाद ताई नमस्कार 🙏🏻
धन्यवाद 😊😊
व्वा छान! आमचं आठवडी बाजाराचं अनावश्यक टेन्शन गेलं.👌👌👌
धन्यवाद 😊😊
सुपरस्टार ला तुमच्या सोबत बघुन लै भार्री आनंद झाला भाज्यांची रेलचेल मस्तच❤❤❤🎉🎉😂😂
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई ❤ मला तुझी रेसिपीज सगळे खूप आवडतात आणि मि ते लगेच करुन बघते पण खूप सुंदर होतात अगदी परफेक्ट 😊I like it नवीन नवीन रेसिपीज बघायला मी खूप उत्सुक असते ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Good video for beginners.
Glad you think so!
वाव खूप छान तुमच्या सर्वच वस्तू कमाल असतात😊
धन्यवाद 😊😊
Apratimm.. thanks, grateful to you 🙏
Majhi mulgi badantin honaar tr sava mahina sakaal te sandhya kaal kinwa ratriche diet kinwa gravey or breakfast,lunch, dinner madhe kai dyava.zar seizer asel tr or normal delivery asel tr.donhi prakarne recepy dene.🙏🙏abhaar🙏🙏😁😁💕💕 waiting for your recepy.😁😁💕
Thank you!!
Tai mi 2 bhaji banalet khup mast zale hoti ..maje mr bolle khute bagte g he sagl ..mi sagte madhura tai kdun 🥰 thank you tai ....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान...!!सांगणं, बोलणं पण खूप छान.. 👌👌👌👍👍👍
धन्यवाद 😊😊
Wow thank you for the delicious recipes. God bless you and your family
My pleasure!!
Tumche vidio bghunch mi recip banvayche try kart aste any time
मनापासून आभार..
आजचा व्हिडिओ बघून मोठा टेन्शन गेलं ग बाई मधुरा ताई नाहीतर रोज उठून डब्याला काय भाजी करायचा हा मोठा प्रश्न पडलेला असायचा😊
धन्यवाद 😊😊
आजच्या सर्व रेसिपी खुपच आवडल्या मला
धन्यवाद 😊😊
सगळ्या भाज्या खूप छान... मस्तच ❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान recepies share केल्या mam तुम्ही, Thank u👍
Pleasure!!
खरं च ताई खुप छान आहेत ही रेसीपी आता शाळां चुलु झाल्या की हेच टेन्शन असतं की आज डब्यात काय द्यायच आता काही टेन्शन नाही थँक्यू❤👍
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहेत भाज्यांच्या. एकदम चरचरीत, झणझणीत, damdamit. सुंदर टेस्टी recipes .Madhura.❤❤👌👌👌👌👍👍🙏
धन्यवाद 😊😊
खुप छान सर्व भाज्या माझ्या आवडीच्या आहेत
अरे वा... छानच...
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद
खूप खूप छान सर्व रेसिपी 👌👌धन्यवाद🙏
धन्यवाद 😊😊
शक्य झाल्यास वीकली किंवा daily प्लॅनर (नाश्ता+डबा+ संध्याकाळचा जेवणाचा मेनू )अशी सिरीज सुरू कर म्हणजे गृहिणींना मदत होईल
यावर नक्की विचार करेन 😊😊
हो खरंच दाखवा ,नक्की व्हिडिओ ची वाट बघणार 🙏
नक्कीच कर ताई
Pls tai video banva ...
Thanks मधुरा ताई
Itki Chhan boltes tuz lad karayachi ichha hote mala madhu tai❤❤❤
Hii mdhura tai pith perleli shimla mirchichi bhaji fhar avadate pan ti majakadun nehami bighadte pan tumhi sangitlelya padhatine banvli tar chan zhali thanks tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई सगळ्याच भाज्या खूपच मस्त बनवल्या आहे 👌👌👌❤❤
धन्यवाद 😊❤
धन्यवाद 😊😊
Mla roj sakali डबा बनवावा लागतो नावरोबा साठी.. thanx tai..
😂😂😂😂
Welcome!!
❤ u resapi 🙏. Madhura Di.
Thanks!!
भाज्यांची रेसिपी खूपच छान आहे, तसेच डबे खुप सुंदर आहेत. डबे कुठून घेतले
धन्यवाद 😊😊
भाज्यांची रेसीपी खुप छान व सोप्या पध्दतीने दाखवली तुमचे बोलणेच नांवाप्रमाणे मधुर आहे . भाज्या बघुन तोंडाला पाणी सुटले. मला तुमच्या सर्वच रेसीपी आवडतात मी मन लावुन बघते दिवाळीचे फराळाचे पदार्थाची रेसीपी बघुन मी करते प्रत्येक सणाला अनुसरुन रेसीपी दाखवता त्या बद्धल धन्यवाद तुमचीउत्तोरो उत्तर प्रगती व्हावी हीच सदीच्छा.
1chनंबर सर्व भाज्या धन्यवाद ताई ❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई.... काय भन्नाट रेसिपी असतात तुझ्या 😅😅 मनापासुन सलाम तुला 😊🎉🎉
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई 🙏🙏 ढोबळी मिरची सारखं पत्ता कोबी पण बनवते ती पण छान लागते. ताई तुम्ही कुरडई ची भाजी बनवता का ती पण छान लागते एवढ्या भाज्या साठी धन्यवाद ताई
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Khup chan bhajya karnyachi padhat thanks tai
Pleasure!!
खुप छान रेसिपी झटपट मला खुप आवडली
धन्यवाद 😊😊
Very very nice & yummy, tempting
Best Recipe of Weekly Veggies ! All veggie very super & Tasty! Thanks Madhura Tai 🎉 !
My pleasure!!
Thank you Madhura तुझी भाज्या करायची पद्धत अगदी घरच्या सारखी वाटते
My pleasure!!
खूपच छान झाल्या आहेत सर्व भाज्या 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
दुपारच्या भाज्यांचे प्रकार खूपच आवडले, ताई कधी कधी ऑफिस मध्ये काम खूप असते, थांबावे लागते, त्यासाठी evening snacks चे प्रकार दाखवा, आणि सकाळी लवकर म्हणजे साडे सात किंवा आठ वाजता जाणाऱ्या साठी डब्यात नेता येईल असे नाश्ता चे प्रकार दाखवा
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खुप छान रेसिपी ताई 👌
धन्यवाद 😊😊
Padawal chi bhaji recipe share kara Madhura tai😊mala tumachya recipe khup avadtat
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
mala tumachya recipe khup awdatat
धन्यवाद 😊😊
Hi mam mai ne bhi aap se inspire hoke food channel start kiya h aap bhot achha food bana te h
बहुत हि बढिया 😊😊
Best wishes always!!
ढोबळी मिरची मध्ये घातलेल्या बेसणाच प्रकरण वाफवण्याची पध्दत खूप आवडली 😅😅 बाकी, आठवड्याच्या भाज्यांची रेसिपी मस्त 👌🏻😋 very colourful and tempting also
धन्यवाद 😊😊
अजून वेगवेगळ्या भाज्या दाखवत जा आणि
खूब छान छान रेसिपी दाखवल्या......🌺🍁🍂☘️🌹🍀🌹🌿🌷
धन्यवाद 😊😊