हरिहरेश्वर दर्शन 🙏 झाले एकदम जवळून ह्या मित्रांमुळे 😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 42

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Год назад +1

    घर बसल्या दर्शन झाले तुला God bless you babu

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад

    Apartim Vedio Mast chan bhari Thnk U So Much 👌👌👌👌👌👌

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Год назад

    संदेश भाऊ अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад

    Very nice vlog , Mast

  • @GayatriG-kp2bz
    @GayatriG-kp2bz Год назад +1

    भारी👍

  • @shriyaagro
    @shriyaagro Год назад

    खूप छान व्लॉग 🤘आणि नशिबाने खूप चांगला दिवस निवडलात हरिहरेश्वरला येण्यासाठी 👍

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @aathavaninchadohpallavbirje
    @aathavaninchadohpallavbirje Год назад +1

    श्री. कालभैरव महाराज की जय 💐 🙏 कालभैरव महाराजांची कृपा अशीच तुम्हा आम्हा सगळ्यांवरती सदैव राहू दे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад

    👍👍👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад

    खुप छान व्हिडिओ आणि माहिती. धन्यवाद

  • @bibinmenachery5918
    @bibinmenachery5918 Год назад

    👌

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Год назад +1

    संदेश काळभैरव जयंती चे व्यवस्थीत दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद.... खूप मेहनत करत आहात तुम्ही आमच्यासाठी... तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ruturajrr6214
    @ruturajrr6214 Год назад

    श्रीवर्धन ला सुपारी संशोधन केंद्र आहे .

  • @shrithite24
    @shrithite24 Год назад

    आमचे बंधु श्री. संदीप मांडके यांचे किर्तन दाखवले. ....

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Год назад

    दादा माझ आजोळ shrevardan आहे

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Год назад

    काळ bheervaci. माहिती छान मिळाली.

  • @kokanchananu
    @kokanchananu Год назад +2

    Lay bhari

  • @Kokan_premi_dinesh_45
    @Kokan_premi_dinesh_45 Год назад

    Dada tu Srivrdhan bich madhil shev puri ny khalli, मिस केलीस...

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад

    Khup Chan video bhava ❤️❤️👌🙏🙏

  • @kunalmhabadi6232
    @kunalmhabadi6232 Год назад

    kya baat hai!. love the kirtan... Gavat kirtan attend Kenya sarakhe fatale. thank you so much! Ekdam Kadaak!

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 Год назад

    Khupch Chan vlog sandesh, 2017 nantar aj Darshan zal maz harihareswar ch🙏🏻❤️

  • @santoshmayangade1016
    @santoshmayangade1016 Год назад

    Mast videos ahet

  • @vikaslad6249
    @vikaslad6249 Год назад

    खूप भारी आमच्या श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला आले. खुप भारी वाटलं.

  • @ganeshsalunke2368
    @ganeshsalunke2368 Год назад +2

    खूप सुंदर मित्रा

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Год назад

    👍👍 एकदम छान व्हिडिओ केलें आहे

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Год назад

    Nice

  • @Nikhilparvatevlogs
    @Nikhilparvatevlogs Год назад +10

    दादा एकदा कधीतरी छोट्या youtuber लोकांचं प्रमोशन कर रे ✌️ कारण सध्या खूप कोकणी मुलं Vloging करत आहेत पण त्याना support मिळत नाही 😞 तु कर काय तरी ..please ❤️🙌🏼

    • @sureshjoshi09
      @sureshjoshi09 Год назад +1

      फक्त व्हिडिओ बनवून काही उपयोग नाही...
      आपण जे काही शूट करतो ते लोकांना आवडेल की नाही आवडणार यापेक्षा आपण चांगल मन लाऊन काम केलं की तुम्हाला आपोआप प्रसिद्धी मिळेल..
      माझंही yotube channel आहे.
      एक छंद म्हणून सुरवात केली लोकांना आवडत गेल आणि माझी पण जबाबदारी वाढली आणि नकळतपणे माझे 1k subscribe कधी झाले समजलच नाही... 🤗🤗🤗
      खूप आनंद मिळतो..भारी वाटत.

  • @aashishhaldankar381
    @aashishhaldankar381 Год назад

    सुंदर व्हिडीओ 👏👍

  • @kunaldalvi842
    @kunaldalvi842 Год назад

    Welcome to our Village mhasla shrivardhan

  • @kalpeshbhosale8360
    @kalpeshbhosale8360 Год назад +1

    छान वाटल आमच्या श्रीवर्धनला भेट दिल्या बद्दल

  • @sanjayramesh4270
    @sanjayramesh4270 Год назад +2

    Welcome to my home sandesh

  • @sachinjondhale3149
    @sachinjondhale3149 Год назад

    Dada Khup Sundar

  • @SiddhantBhusaneVlogs
    @SiddhantBhusaneVlogs Год назад +5

    संदेश दादा तुला भेटून खूप छान वाटलं 😄 म्हणजे आपण पहिल्यांदा भेटतोय अस वाटलच नाही. श्री क्षेत्र हरिहरेश्वर मधील हा "श्री कालभैरव महाराज जन्मोत्सव सोहळा" तुझ्या यूट्यूब चॅनल व्दारे अनेक लोकांपर्यंत पोहचवला त्यासाठी तुझे मनःपूर्वक आभार 🙏🏻 तुला बोलल्या प्रमाणे पुन्हा भेटुयात आणि अजूनही काही ठिकाणे आहेत ती एक्सप्लोर करूयात 🤟🏻 ह्या कोकण राईड साठी तुला, अविनाश दादा आणि रोहित सर्वांनाच शुभेच्छा❤️

  • @shaileshanabhavane4591
    @shaileshanabhavane4591 Год назад +2

    मला पण एकदा अलिबाग ते देवगड कोस्टल राईड करायची आहे...
    मार्गदर्शन कराल ना?

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Год назад +2

    6:55 होमस्टे च नाव काय आहे..

  • @aniketmahamunkar4483
    @aniketmahamunkar4483 Год назад

    👌👌👌♥️♥️♥️👍👍👍

  • @vijaykamble4817
    @vijaykamble4817 Год назад

    सुंदर...आमच्या श्रीवर्धनला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...

  • @sagarthombare2234
    @sagarthombare2234 Год назад

    Guhagar mde Narvan gava mde bagada asel 22 November la to bagun ja Devdiwali chya agodar asel
    ruclips.net/video/FH2Wh_sFmjc/видео.html

  • @dineshniwate3795
    @dineshniwate3795 Год назад

    दादा तूझा मोबाईल नंबर मिळेल का

  • @shaileshanabhavane4591
    @shaileshanabhavane4591 Год назад +3

    प्रवास करताना संयम ठेवण्याची चांगली गोष्ट सांगितली
    घाई केल्यावर कधी कधी निर्णय चुकतात किंवा अपघात, अनर्थ गोष्टी घडतात... नंतर मग घाई केलेल्या गोष्टीचा पस्तावा होतो
    म्हणुन त्यापेक्षा कुठलीही गोष्ट संयमाने केलेली नेहमीच फायदेशीर असते