फेरी बोटीने प्रवास करून गेलो श्रीवर्धन मधील निगडी गावी 😍| Shrivardhan Village | S For Satish | Kokan
HTML-код
- Опубликовано: 14 июн 2024
- फेरी बोटीने प्रवास करून गेलो श्रीवर्धन मधील निगडी गावी 😍| Shrivardhan Village | S For Satish | Kokan
श्रीवर्धन तालुक्यातील निगडी काठी या गावाला भेट दिली आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. आमच्या गावापासून स्कुटीने आणि नंतर फेरी बोटीने प्रवास करून निगडी काठी या गावी प्रवास केला. नितेश दादांनी आम्हाला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. दादांची संपूर्ण फॅमिली अतिशय प्रेमळ आहे. आम्ही श्रीवर्धन मध्ये फेरफटका मारला. त्यांचे गाव फिरलो. संध्याकाळी परतीचा प्रवास झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करून प्रतिक्रिया करा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Mandir kiti chan aahe khup shant ani pavitra vatavaran aste 🌹🙏🏼🌹ani beach tar bhari picnic destination ahe👌❤
एक नंबर, खूप मस्त वातावरण, दादा व त्यांची फॅमिली खूप चांगली आहे, मजा आली 👌👌👌
Satish dada che koknatle gavche video konakonala avdtat .... ❤❤
कोकणाती असेच व्हिडिओ दाखवत रहावे खुप छान व्हिडिओ
वा सतिशबाळा खुप छान मस्त वाटले निगडी गाव घर सुध्दा खुप सुंदर सुरेख आहे व माणसे सुध्दा प्रेमळ आहेत गाव बघून खुप छान वाटले नितेशचे घर व पूर्ण फॅमिली सुंदर आहे खुप आवडले एक नंबर विडिओ देव बरे करो👌👌❤❤
Dada nigdi kathi 🍾🍾🍾🍺🍻 famous ahe ...jatana susat ani yetana tarat ......
Nigadi khati mazaya gavcha video khup mast dada
Anant kaka with 🪖 nice to see in rural people are aware of helmet 🪖
कोलमांडले गाव पण मस्त आहे या
Dada tumhi pn ek fore wheeler gadi ghyana mg tumhala firayla family aajun khup mazaa yeil
Mast video majhya mamache gav nigdi kathi❤❤
खुप खुप avedtat gavakedchy विडिओ 👌👌🥰
खूप. सुंदर🎉🎉
Mast👍👍
Nice video दादा. मी श्रीवर्धन तालुक्यातील आहे. माझी बहीण bankot कोळीवाड्यात राहते. आणि ती आता तुमच्या video मध्ये आली. पण nice video.
❤️❤️🙏🙏
khup chyan 📷👌👌👌👌👌
मस्त भेट दादा
Nice Detour vlog !!!!
👌👌
खूप छान विंडोज सतिश तु आज नीगडी गावाला जाताना आमचा गाव कोलमाडले दाखवला खुप बरे वाटले मी तुझे सगळे विंडोवो बघते
👌👌👌👌
Jaswali la maze balpan gele aahe❤nice video 😊
We also have some villages with same names. eg Shiroda, kedshi, velsao, nerul, and many more
Dada ekda diveaagar bhet dya
kokan pahnaychi asakti hoti ti purn zhali.
Kolmandale he maz sundar as gav aahe
Khup must 🎉🎉🎉
That's my native place nigdi 😍 I have been in this place 2 days back..Hard luck.. Didn't get a chance to meet you😊
❤️❤️
निसर्ग खुप छान श्री वर्धन बीच खुप छान व्हिडिओ एक नंबर ❤❤
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
खूप सुंदर 👌🏻
सतीश दादा की जय ❤❤❤
सतीश दादा तुमचे व्हिडिओ गावातले छान असतात
खुप छान 👌👌
swarg bhirlo
Best❤
Nice❤
निसर्ग खुप छान
He aamch gav aahe
Masat hota video
छान व्हिडिओ मी पण श्रीवर्धन चा आहे
सतीश दादा चे व्हिडिओ छान असतात
गालसुरे गावी यांच्या की
🙏🙏
NICE VIDEO ❤❤❤❤😂🎉🎉
आमच्या गावी श्रीवर्धन ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद...
Very Nice Bruther Allah Bless You 💕
Nice video ❤❤