D Mart पासून 1km अंतरावर फ्लॅट | 2bhk flat in nashik | swaraj kumavat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • D Mart पासून 1km अंतरावर फ्लॅट | 2bhk flat in nashik | swaraj kumavat
    नाशिक मधील इंदिरानगर परिसरात असलेल्या दिपाली नगर मधील सप्तशृंगी उद्यानाच्या समोर आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व 2bhk फ्लॅट बघायला मिळतील. ‌ ज्यामध्ये 1060sqft आणि 1132sqft अशा साईज मध्ये फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यासोबतच आपल्याला फ्लॅटमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहेत. ज्यामध्ये किचन ट्रॉली, शु रॅक, वॉटर सोलर, प्रत्येक पार्किंग मध्ये EV point यासोबतच बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. या फ्लॅटच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा:-
    8668678006
    Property info by Swaraj kumavat
    Flat for sale
    Nashik
    Flat at Indira nagar
    Flat near D Mart
    Flat near Bombay naka
    Flat near Dwarka
    2bhk flat
    2bhk spacious flat
    नाशिक फ्लॅट
    डी मार्ट जवळ फ्लॅट
    बॉम्बे नाक्या जवळ फ्लॅट
    द्वारका पासून एक किलोमीटर अंतरावर फ्लॅट
    इंदिरानगर परिसरात फ्लॅट
    दिपाली नगर परिसरात फ्लॅट
    Swaraj kumavat
    Nashik property
    Nashik real estate

Комментарии • 18