कातर खटाव मैदानात बकासुर आणि सर्जा पळणार लवकर नोंद करून घ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • कातर खटाव मैदानात बकासुर आणि सर्जा पळणार लवकर नोंद करून घ्या

Комментарии • 152

  • @suparnamore
    @suparnamore Месяц назад +81

    बकासुर आणि सर्जा 17 तारखेला एक नंबर करणार बाळुमामा चा आशीर्वाद त्यांच्या दोघांच्या पाठीवर आहे आणि सरांचा ही स्वप्न पूर्ण करणार

  • @hkanbhule4605
    @hkanbhule4605 Месяц назад +5

    खरच निबळाकर सरना भावपूर्ण श्रदाँजलि होईल सुनील मोरे साहेब तुमाला सलाम🌹👍

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 Месяц назад +32

    विठ्ठल ड्रायव्हर आणि बकासुर सर्जा हे त्रिकूट एकत्र झालं एक नंबर होणार

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u Месяц назад

      Khupch Chan pn to kutra pedgaon chha more nahi paheji

  • @PornimaThorat-nj6wo927
    @PornimaThorat-nj6wo927 Месяц назад +10

    बकासुर आणि सर्जा आणि विठ्ठल नाना भुतकर हे त्रिकूट असलं की गाडीला स्पीड भरपूर लागणार आणि ही गाडी एक नंबर करणार मिस यु सर आणि हेच त्रिकूट मैदानात पाहिजे ही सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DipakGite-r8h
    @DipakGite-r8h Месяц назад +18

    बकासुर सर्जा अभिनंदन निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @shyampatil8779
    @shyampatil8779 Месяц назад +57

    बकासुर सर्जा एक नंबर करणार❤❤

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Месяц назад +47

    धमाका होऊ नायतर न होऊ बैलगाडी शर्यत जिंकली पाहिजे आणि सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @user-sj5lt4nu6k
    @user-sj5lt4nu6k Месяц назад +10

    बकासुर बादशाहा एक नंबर चा मानकरी होणार आहे फायनल चा मानकरी होणार आहे एक नंबर चा मानकरी होणार आहे

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 Месяц назад +31

    अहो मोरे सरकार आमचे मत असे आहे कि, बकासुर आणि मथुर हि जोडी पळावी अशी प्रेक्षकांची मागणी होती ती सरांच्याच प्रयत्नामुळे झाली अशी आमची माहिती होती ती आपण मुलाखतीत व्यक्त केले असते तर समाधान वाटले असते. 👏🏻👏🏻👍

  • @MJadhav-yi3jf
    @MJadhav-yi3jf Месяц назад +21

    17 तारखेला विठ्ठल नाना चं ड्रायव्हर पाहिजेत

  • @kundalikshende5396
    @kundalikshende5396 Месяц назад +10

    बोलायला सोप्प असत विठ्ठलनाना आणि बबलूचाचा दोघेही एक नंबर ड्रायव्हर आहेत उगीच नाव ठेवण्यात काय मजा नाही

  • @raviprakashpawar0606
    @raviprakashpawar0606 Месяц назад +12

    सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Месяц назад +75

    बकासुर आणि सर्जाला 17 तारखेच्या मैदानासाठी शुभेच्छा

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 Месяц назад +17

    दोन्ही नंदी एकत्र पळाले तरं सरांच्या आतम्यासं शांती लाभेल भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @user-jq8kh2tb6p
    @user-jq8kh2tb6p Месяц назад +23

    Bakasur ani.sarja.nana❤❤❤

  • @10.vishvtejjagtap46
    @10.vishvtejjagtap46 Месяц назад +2

    बक्या डॉन आणि वेगाचा शेवट सर्जा आता नुसतं आंतर बागायचं 👑💯💪💫💣💥🔝✌️

  • @user-rk8nf6fd9e
    @user-rk8nf6fd9e Месяц назад

    बकासूर सर्जा ‌‌या जोडीला शूभेच्छा

  • @user-zk3sz4xz9y
    @user-zk3sz4xz9y Месяц назад +11

    Chan mulakhat ❤ miss you sir 😢😢shrja bakashur ❤

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Месяц назад +11

    सर्व नंदीला शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉 विशेषतः बकासुर आणि सर्जा ने एक नंबर करावा हिच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🎉🎉🎉❤

  • @akashnarale18
    @akashnarale18 Месяц назад +10

    22 तारखेला सर्जा आणि मथूर ......माळशिरस

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 Месяц назад

    आमचं काळीज ओन्ली बकासुर ल खटाव मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा ❤ u बकासुर

  • @Maxxbhau
    @Maxxbhau Месяц назад +13

    A1 जोडी 🥳🥳

  • @Philip38654
    @Philip38654 Месяц назад +5

    17 तारखेला पूर्ण मैदान online बघणार King Bakasur ani Sarjya साठी .🎉

  • @pravinbagal825
    @pravinbagal825 Месяц назад +5

    सर्व बैल मालकानी सहभाग नोंदवावा ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonuthorve9695
    @sonuthorve9695 Месяц назад

    महाराष्ट्राचा लाडका ड्रायव्हार विठ्ठल नाना हे ड्रायव्हार असले की बकासुर आणी सर्जाच्या गाडीला स्पीड बघा . फक्त.

  • @nileshadake2820
    @nileshadake2820 Месяц назад +3

    बकासुर सर्जा.....नाना हे त्रिकुट पहायला भारी वाटेल

  • @gagaramamore3486
    @gagaramamore3486 Месяц назад

    हि जोडी पळताना आमघा वाघ पाहिजे होता मिस यु निंबाळकर सर 😢

  • @samadhanwaghmode7966
    @samadhanwaghmode7966 Месяц назад +21

    गौतम काकडे ला पाशी झालीच पाहिजे भेंचोत ला

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 Месяц назад +11

    बकासुर आणि सर्जा च्या गाडी वर विठ्ठल नानी बसावं

  • @godyuvayt3205
    @godyuvayt3205 Месяц назад +17

    एक नंबर करण्या साठी शुभेच्छा

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 Месяц назад +27

    8:40 सरकार फक्त बकासुर आणि सर्जा च नाही टर विठ्ठल नाना पण पाहिजेत गाडीवर ड्रायवर तेव्हा ते त्रिकुट बघायला प्रेक्षकांना aavdel🙏♥️🔥

    • @atuldeshmukh488
      @atuldeshmukh488 Месяц назад +6

      बबलू चाचा पाहिजे बकासुर च्या गाडीवर

    • @virkarbharth5533
      @virkarbharth5533 Месяц назад

      ​@@atuldeshmukh488 विठ्ठल नाना पायजे

    • @Toss-m8d
      @Toss-m8d Месяц назад

      ​@@atuldeshmukh488 bablu la sarja ny cantrol honar

    • @vishalkadam8788
      @vishalkadam8788 Месяц назад

      Ho

    • @Toss-m8d
      @Toss-m8d Месяц назад

      @@akshaydesai6899 nana pahije

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 Месяц назад +3

    खूप शुभेच्छा सर्वांना 17 तारीख चा मैदानासाठी बकासुर आणि सर्जा विठ्ठल ड्राइवर बुधकर पुन्हा एकदा त्रिकूट सज्ज ❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Месяц назад

    प्रत्येक मैदानात वाघा तुझ्यासोबत सर्जा ❤ मोठा भाऊ आणि छोटा भाऊ एकत्र पळणार खूप छान ❤ मिस यू सर 😢

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 Месяц назад +1

    Video quality एकच नंबर अमोल भाऊ

  • @user-vi6ym8tl9l
    @user-vi6ym8tl9l Месяц назад +1

    बकासुर आणि सर्जा आणि बबलु चाचा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉1नबर होनार 100%

  • @milindpawar9204
    @milindpawar9204 Месяц назад +3

    Bakasur sarjaya la Devache Aashirvad Aahet

  • @avinashchaukekar1991
    @avinashchaukekar1991 Месяц назад +4

    साईडचे बेरेकेट निकाल रेषेच्या पुढे 5/10 मिटर लांबच ठेवा..

  • @sadikdargiwale2456
    @sadikdargiwale2456 Месяц назад +28

    आता त्रिकुट बकासुर+सर्जा+विठल नाना धमाका होनार

    • @n.d9007
      @n.d9007 Месяц назад +4

      बबलू चाचा बसणार

    • @Sonyayede4896
      @Sonyayede4896 Месяц назад +2

      Nhi

    • @ArjunLokhande-jo5rm
      @ArjunLokhande-jo5rm Месяц назад +4

      बबलू चाचा सरांसाठी उद्या नाना गाडी हाणूद्यात

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz Месяц назад +2

      Babloo chacha basnar aamhala labad vitthal nko

    • @vishalkadam8788
      @vishalkadam8788 Месяц назад

      विठ्ठल ड्रायव्हर पहिजे

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u Месяц назад

    Ati shana gadi shryat bind peta jindabad

  • @dattatrayjadhav8814
    @dattatrayjadhav8814 Месяц назад +6

    घनिकीचा राजा पैरा सांगा

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u Месяц назад

    Ati shana

  • @arvindchavan1008
    @arvindchavan1008 Месяц назад +4

    Saglya Maharashtra chi icha purn honar sarjya bakasur palnar

  • @JubidaShaikh-yx9dp
    @JubidaShaikh-yx9dp Месяц назад +1

    Main bakasur Ke Liye Dua karungi❤❤❤

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 Месяц назад +1

    King Baku ❤sarjya

  • @user-bf2zz8fb7b
    @user-bf2zz8fb7b Месяц назад +3

    पब्लिक फाटीत येऊ नये याची काळजी घ्या.

  • @SohelNadaf-sx5yl
    @SohelNadaf-sx5yl Месяц назад

    अर्जुन & घरनिकीचा राजा.1 नंबर करणार

  • @atuljadhav2281
    @atuljadhav2281 Месяц назад

    साहेब कुठले पण मैदान असतात तर ते नक्की कुठ आहेत ...गावच्या कोणता रोड ला आहे ठिकाण सांगितल पाहिजे व्यवस्थित

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 Месяц назад +3

    2 bel sir sathi palmar

  • @sunilkhanvilkar4860
    @sunilkhanvilkar4860 Месяц назад

    दोघांनाही शुभेच्या

  • @ameytulaskar1713
    @ameytulaskar1713 Месяц назад +1

    👑 बकासुर 👑 सर्जा 👑

  • @vaibhavvishe7575
    @vaibhavvishe7575 Месяц назад +1

    Mathur ahe ka udya

  • @user-le2wg7jd7s
    @user-le2wg7jd7s Месяц назад

    लोकेशन ट्रेस कोनते खटाव

  • @chandrakantlokare4100
    @chandrakantlokare4100 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Bailgadamalak-w5r
    @Bailgadamalak-w5r Месяц назад

    Vittal nana kiva bablu chacha pahije gadi vr

  • @pranaythorat7925
    @pranaythorat7925 Месяц назад

    Mathur la palva ya maidan mdhe

  • @VishalBachate-fd4vq
    @VishalBachate-fd4vq Месяц назад +1

    Mathur ahe Ka 17 la

  • @rahulsawant5458
    @rahulsawant5458 Месяц назад +2

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 Месяц назад +1

    doghe yekatra palude bas🎉🎉🎉

  • @BeastOp97
    @BeastOp97 Месяц назад +1

    Mathru ahe kaa

  • @ayushamangurav4109
    @ayushamangurav4109 Месяц назад

    MAthur aahe kaaaaaaaaa

  • @vishalkadam5686
    @vishalkadam5686 Месяц назад

    Dada 18 sekndat 90 स्पिड लागते तेव्हा कळत काय आहे ते

  • @vishalkadam5686
    @vishalkadam5686 Месяц назад +1

    Mg sota basav mg samjal

  • @mangeshbodake7235
    @mangeshbodake7235 Месяц назад

    ❤❤❤

  • @nileshkhomane9772
    @nileshkhomane9772 Месяц назад

    बकासुर आणि सर्जा या गाडी वर विठ्ठल डायवरच बसवा बब्लू डायवर फक्त एकच हात चालवतो बुबलू चांचया डायवर बरोबर नाही

    • @mayurgaikwad5814
      @mayurgaikwad5814 Месяц назад

      Tu basto ka gadi hanayla hat pn chalv aani pay pn chalv

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 Месяц назад +1

      M pedgavla don divsat don vela hindkeshari koni kelay

  • @nikeshmhatre4283
    @nikeshmhatre4283 Месяц назад

    हो

  • @Kingm638
    @Kingm638 Месяц назад +5

    बबलू ड्रायव्हर जर गाडीवर बसला तर मी शर्यत पाहिजे सोडून देईन

  • @VishalKalekar-z9j
    @VishalKalekar-z9j Месяц назад

    सुट्टी च बघा तेवढं

  • @SumitJantre-lx3sz
    @SumitJantre-lx3sz Месяц назад +4

    Aamhala labad vitthal nko, eknisht aani imandar babloo chacha pahije gadivr

    • @xyz.265
      @xyz.265 Месяц назад +1

      Tyacha hat chaltoka

    • @yogeshshirke5526
      @yogeshshirke5526 Месяц назад +2

      ​@@xyz.265 mhanun tar sagal 2n divas 1k no kelay na 😂

    • @VipulGholap-wb8wh
      @VipulGholap-wb8wh Месяц назад

      Labad bolu bako

    • @Toss-m8d
      @Toss-m8d Месяц назад

      मग मोहिल का तुजा पप्पा आहे शान बाळ

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz Месяц назад

      @@Toss-m8d nimbalkar tujya aai cha navra hota ka dp thewlay lavdya

  • @user-bn5kh2gy7u
    @user-bn5kh2gy7u Месяц назад

    ❤❤❤ B A K A S U R S A R J A ❤❤❤

  • @Kingm638
    @Kingm638 Месяц назад +49

    तो कुठे ड्रायव्हर आहे का भेंचोत आशा ड्रायव्हर चा उपयोग नाही त्याचे दोन्ही हात चालत नाही एकच हात चालतो बबलू किल्ले मच्छिंद्रगड चा

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz Месяц назад

      Tuja mathur ny palala tyala to ky karnar

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz Месяц назад

      Tujya aai cha navra aahe ka babloo drivr

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz Месяц назад

      Tuja mathur palala ny tyala to ky karnar mg

    • @ajaysalgaonkar5870
      @ajaysalgaonkar5870 Месяц назад +45

      Ek haath chalvun salag 2 divas hindkesri jhala he lakshat asudya😊😊😊

    • @Akshay-ub7dh
      @Akshay-ub7dh Месяц назад +15

      Gadiwar basun dakaw adi ewdya sped chya udun jashil

  • @lakhaningel1125
    @lakhaningel1125 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @Gauravy1239
    @Gauravy1239 Месяц назад

    Mathur ahe ka udya