साहेब आपण माहिती खूप छान आणि उपयुक्त माहिती देत आहात माझा तुम्हाला एक प्रश्न आहे छोटासा कॅल्शियम नायट्रेट हे खत जमिनीमध्ये टाकल्यानंतर किती दिवसानंतर लागू होते आणि कालावधी किती असतो
लय भारी माहिती सांगितली साहेब माझ्याकडे सीताफळ संत्रा मोसंबी प्रत्येकी एक हजार झाडे आहेत व्हिडिओ करताना व्हिडिओमध्ये फळांचा उल्लेख करा सीताफळ संत्रा मोसंबी यासाठी कॅल्शियम नायट्रेट कशी द्यावी
Sir kajuna जास्त मोहर येण्यासाठी कॅल्शियम आणि borron पर tree किती ग्राम द्यावे. आणि कॅल्शियम आणि कॅल्शियम nitrate एक काय अलग आहे. किंवा मार्केट मध्ये ह्या दोघांचे कॉम्बिनेशन असणारे प्रॉडक्ट चे नाव सांगा. मला काजू ना द्यायचे आहे
खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद साहेब जयसियाराम
खुप छान माहिती दिली आहे 👌👌
पार्श्व संगीता मुळे चांगली माहिती आयकला अवघड जाते
बनवा बनवी नव्हे सर खुपच छान माहिती आहे आभारी आहोत सर 🙏🙏
Thanks Sir ji
खुपच छान माहितीपूर्ण 😊
Music 🎵 बंद करा हो सर माहिती 1 च नंबर
साहेब आपण माहिती खूप छान आणि उपयुक्त माहिती देत आहात माझा तुम्हाला एक प्रश्न आहे छोटासा कॅल्शियम नायट्रेट हे खत जमिनीमध्ये टाकल्यानंतर किती दिवसानंतर लागू होते आणि कालावधी किती असतो
खूपच छान माहिती सर ❤❤
खूप छान माहिती
एकच नंबर माहित दिली सर
सर बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा खूप बकवास वाटते माहिती एकदम छान आहे पण म्युझिक मुळे खूप व्यत्यय येतो
Righ
Music बंद करा
कृपया Music बंद करा
खरच हो सर
chhan.....seconderi...styej....far....uttum...thanks
सर्व च खताच विडिओ बनवून कोणत्या खतात काय आहे हे सांगून सहकार्य करावे जेणे करून शेतकऱ्यांना समयला सोपं जाईल धन्यवाद sir
लय भारी माहिती सांगितली साहेब माझ्याकडे सीताफळ संत्रा मोसंबी प्रत्येकी एक हजार झाडे आहेत व्हिडिओ करताना व्हिडिओमध्ये फळांचा उल्लेख करा सीताफळ संत्रा मोसंबी यासाठी कॅल्शियम नायट्रेट कशी द्यावी
Good
Great information sir ji🌾🌾
Thanks Sir
छान माहिती दिली सर🙏
सर कॅल्शियम नायट्रेट सोबत मायक्रोन्युट्रन स्प्रे मधे घेऊ शकतो का
Sugarcane sathi ppmpas kiti vaprave
Sir, kapus pikamadhe patiavastheth calcium nitrate vaprayla Jamel ka
❤❤❤❤❤
ठिबकद्वारे कॅल्शिअम नायट्रेट 19 19 19 NPK बरोबर दिले तर चालेल काय?
सर हळद पिकास दुसरा भेसळडोस टाकुन 4,5 दिवस होत आहेत. त्यामध्ये 15/15,potash ,nimboli, व micronutrient 50 kg होत तर आता calcium nitrate सोडु का
👍
चुनखडी जमिनीत चालते का sir
Sir kajuna जास्त मोहर येण्यासाठी कॅल्शियम आणि borron पर tree किती ग्राम द्यावे. आणि कॅल्शियम आणि कॅल्शियम nitrate एक काय अलग आहे. किंवा मार्केट मध्ये ह्या दोघांचे कॉम्बिनेशन असणारे प्रॉडक्ट चे नाव सांगा. मला काजू ना द्यायचे आहे
सर कॅल्शियम नायट्रेट 1919 19 सोबत मिक्स करून शेवंतीला ड्रीपद्वारे दिले तर 22 दिवस झालेले आहेत
Cotton la chalel kay sir
गुरुजी हरभरा वहाड होत नाही जमीन हलकी हलकी आहे कॅल्शियम नायट्रेट दिले तर वाहाड होईल का
मिरचीला कोनत्या आवस्थेत द्यावे
कॅल्शियम naytred सोबत pgr, pgp आणी मोनोसील सोबत कॉम्बिनिशेषन चालते का कापूस फवारणी मध्ये
हो
Kapasi sati chal ka
दोडका पिकास चालेल का सर
हा खत कोनत्या खताबरोबर चालेले
Background music trouble some
सर.कापसाचे.चार.डोस.दयचे.आहेत.कोनते.दैवेत.ते.सरव.सागा
9922557796 वर फोन करा
कैल्सियम नाइट्रेट इतर विद्रावय खता बरोबर वापरता येते का ?
हो
मका पिकास कोणत्या अवस्थेत द्यावे
मका कणीस भरणी अवसथेनुसार द्यावे
हळदी साठी खत कसे दयावे
एक नंबर साहेब फक्त ते म्युझिक बंद करा
Sound stop kara sir
जमीन चुनखडी युक्त असेल तरी कॅल्शियम nitrate द्यावे का
Nako
Sair sound band theva
उस या पिकासाठी खते कोण कोणती याविषयी व्हिडीओ बनविल्यास उस उत्पादकांना फायदेशीर ठरेल !🙏
Ok सर
Calcium nitrate मधील नायट्रोजन पिकाला का लगेच लागू होतो...?
हो
कापुस पिकाला जमते का जमत आसेल तर कोणत्या आवस्थेत वापरावे
Ho
Music close
माहिती बघण्या आधी कमेंट वाचली म्युझिक बंद करा अस बोलल गेले पण मला माहिती बघत असताना म्युझिक च कुठलाही परिणाम झाला नाही
Thanks
Barobare
तुम्ही माहिती देताय का संगीत ऐकवत आहात . माहिती महत्त्वपूर्ण असुन ती नीट समजत नाही.
किलो चा भाव काय
दुकानावर जाऊन विचारा
150रु किलो
80
Music बंद करा
संगीत बंद करा
Background music band kara
Ok
बॅकग्राऊंड म्युझिक मुळे काही समजलं नाही
😅😅
अरे बॅक म्युझिक बंद कर तुला जे सांगायचे ते सरळ सांग
बनवा बनवी बंद करा साहेब
Thanks
बरोबर आहे @@dattakankalmarketing
❤❤❤❤