अगदी निःशब्द झालोत ऐकून, महाराजांची दूरदृष्टी आणि व्यापक विचार समजून घ्यायला आयुष्य पुरणार नाही,खूप प्रेरणा मिळते, आपण असेच व्हिडीओ बनवत चला,खूप छान माहिती मिळते आपल्या ऐतिहासिक व्हिडीओ मधून, जय जिजाऊ! जय शिवराय!जय शंभूराजे!👍
सर आपल्या ऐतिहासिक ज्ञाना बद्दल बोलणे म्हणजे सूर्या समोर काजवे चमकने असे मला वाटते...आपण ज्या प्रकारे मेहनत घेऊन ईतिहास आम्हाला समजावून सांगता त्याला तोड नाही...ज्या प्रकारे विषयाची मांडणी करता डोळे बंद केले तर त्या काळात गेल्याचा भास होतो...धन्यवाद सर
Really great video....the comparison of Chh.Shivaji Maharaj & Aurangzeb as a Thesis-Antithesis ideologies was what I was waiting for someone to understand & comprehend!!!
विजय सर, आपण स्वतःच अभ्यास करून औरंगझेब गालिच्यावर पालथा पडला होता कि उताणा ते शोधून काढावं आणि आम्हालाही सांगावं. मी कुठून संदर्भ घेतले हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे ते पडताळून पाहावे.

Agadi barobar....
Yogy Abhyas hya ghatnecha..
Great job...
Khupach Chhyan. Jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr. Dhanyawad saheb.
08:46
खरच का 😄😁😁😁
ओह वाह वाह 👍👍👍👍
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
H4hhhhjjjhh9oonñhnñnnnjhjñjnffgbh4h
👌💪🚩 जय शिवराय जय शंभूराजे,जय महाराष्ट्र 🚩
Chaan Mahiti
Really great video....the comparison of Chh.Shivaji Maharaj & Aurangzeb as a Thesis-Antithesis ideologies was what I was waiting for someone to understand & comprehend!!!
Sir khup chhan analysis kelay....👍👍 👍
सर खूप छान
Jay shivray⛳⛳
तो औरंगजेब गेला खड्डयात आम्हाला फक्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराज शी कर्तव्य 🙏
लांडगा औरंग🖕🖕🖕
🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏
Khup chhan
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
Chatrapati Shivaji Maharaj mhanje Niyatichi ajod chal hoti.....
Jai Shivrai ......
Nice video pn aawaaz changla pahije as vatat lahan mulana goshti sangat ahe itihas sangtana aaiknaryach angavr kata ala pahije sir
Thanks for your valuable feedback
सर एखादा भाग महाराजांच्या राज्याभिषेक laa कोणी विरोध केला त्यावर करा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
त्या औरंग्याला आलमगीर कशाला म्हणता ?? त्या लायकीचा तर आहे काय तो ????
@@sanketkolhapur5147 अरे बाबा, मुळात हाच कसला आलाय इतिहास संशोनक? 😔
औरंग्या म्हणा की सरळ सरळ.....
एवढ बादशाह आलमगीर म्हणायची काय गरज नाही..
Tech pahile videsh che 5 minutes nust tya aurngya chi tarif krtoy to pgl
महाराजांना धर्मयोद्धा म्हणणे कितपत बरोबर आहे?
Mr Kirkire😂
Tyala phakt aurangya mhanat java. Tyala alamgir, badshah asle shabd vaprat javu naka.
Aurangzeb gaalichya var paaltha padla he Kuthalya kagad-patrat lihile aahe? krupaya sangave. Itihas sangta ki kadambari ?
विजय सर, आपण स्वतःच अभ्यास करून औरंगझेब गालिच्यावर पालथा पडला होता कि उताणा ते शोधून काढावं आणि आम्हालाही सांगावं. मी कुठून संदर्भ घेतले हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे ते पडताळून पाहावे.
Come to the point immediately
छत्रपतींच्या नावाखाली औरंगजेबाचं महिमा मंडन का करता? सरळ औरंगजेब चरित्र गा की
He je tumhi sangaty yacha sandharba kaay ??? Kaay purava aahe tumchya kade
Pahile 5 minutes made fkt aurangjeb chi farif keli tumhi je Mla Nahi aavdal tyane aaple raja chatrapati shambaji maharaja na ghatt karun maral hot
Budala Aurangya papi...
YOUR VOICE IS VERY IRRITATING.