Pudhari Charcha Tar Honarach | भाजपच्या श्वेता शालिनींवर भाजप समर्थक का चिडले?| BJP| Shweta Shalini|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #pudharinews #marathinews #shwetashalini #bjp
    Pudhari Charcha Tar Honarach | भाजपच्या श्वेता शालिनींवर भाजप समर्थक का चिडले?| BJP| Shweta Shalini|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 507

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 3 месяца назад +96

    केशव उपाध्ये ,माधव भंडारी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी वगळण्यात आले.

  • @sachinkhamitkar8308
    @sachinkhamitkar8308 3 месяца назад +26

    समर्थक आणि भक्त तळमळीने तुमचा प्रचार करत असतात, तर तुमचे पदाधिकारी मात्र XX खात आहेत. पार्टी विथ डिफरन्स. 😂

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 3 месяца назад +1

      . भाऊ पेड एम्प्लॉयी आहे

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 3 месяца назад +5

    भाऊ भाजप समर्थक आहेत असे भसवत असतात खर तर भाऊ हे एन केन प्रकारे फडणवीस किती महान वधुर्त व महाराष्ट्र त फडणवीस पेक्षा हुषार ऩेता भाजप व महाराष्ट्र त दुसरा कोणी नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 3 месяца назад +6

    अहो महाराष्ट्र चा तीन वर्षात दिंगाणा घातला हेच का तुमची विचार सरणी

    • @dilipmankikar5623
      @dilipmankikar5623 3 месяца назад

      Uddhav ni 30 mahine Kay Kel ,zoplat COVID sangun lokana ghbrwle ani paise kamvle

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 месяца назад +103

    भाऊ तोरसेकर हे पण बीजेपीची तळी उचलणारे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @rajendrabandal7955
      @rajendrabandal7955 3 месяца назад +7

      अगदी बरोबर...

    • @sachinkhamitkar8308
      @sachinkhamitkar8308 3 месяца назад +13

      भाऊ सत्याची बाजू मांडत असतात. मग ते ओघाने भाजप समर्थक ठरणारच.

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +14

      सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ​@@sachinkhamitkar8308हो का म्हणूनच त्यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओ वरील कॉमेंट्स बंद केल्यात😂😂

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ​@@sachinkhamitkar8308असा आहे तर त्यांनी त्यांचा व्हिडिओचा कॉमेंट सेक्शन बंद का ठेवला आहे😂😂

  • @RajeshAmbadaskar
    @RajeshAmbadaskar 3 месяца назад +11

    प्रसन्नजी, तुम्ही एक बेधडक पत्रकार म्हणुन तुम्हाला एबीपी माझा पासुन मी तुम्हाला अनेक वर्ष ओळखतो.
    ऐक विनंती अशी आहे की आपण या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका त्यांची ती लायकी नाही. याच कारण बीजेपी म्हणजे फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणे.
    आपण जो विषय घेतला तो पण ऐक स्टंट असु शकतो की बघा आम्ही कशी जे कोणी तोरसेकर आणि दिक्षित आहेत त्यांना ही नोटीस पाठवतो.
    मुळात देशातील बहुतांश लोकांचा बीजेपी या पक्ष्यावर आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे यांनी महाराष्ट्रात तथा देशात कितीही थयथयाट केला तरी जनता यांच्याकडे लक्ष्य देणार नाही.
    कृपाय यांची आपण ही दक्ष्याता घेऊ नये.
    सिंपली जस्ट डोन्ट वेस्ट युअर टाईम.
    यू आर वन ऑफ फायनेस्ट जर्नलिस्ट.

  • @AnilOak-e8z
    @AnilOak-e8z 3 месяца назад

    Thanks for sharing views with Shri Dixit sir who is one of the well-wishers out of thousand crores.Thanks prasanjit senior citizens of Pune

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 3 месяца назад +7

    भाऊ is greatest person

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 3 месяца назад

    प्रसन्न तुम्हाला जे काही मिळवायचं होत ते या पठ्ठ्यान अजिबात मिळू दिल नाही 😂 तुमची चर्चा तर फुसका बार निघाला . याला म्हणतात नि:सीम श्रद्धा ! नाही तर पायलीला पासरीभर ढिग मिळतात हो.

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 3 месяца назад +3

    प्रसन्न बरोबर बोलता आहात ... फडणवीसांनी गरज नसतांना चुकीचे राजकारण केले ... वाहात गेले ...

  • @parvatigayake2015
    @parvatigayake2015 3 месяца назад

    पहिल्यांदाच नाव ऐकले श्वेता शालिनी .

  • @EnfieldeR69
    @EnfieldeR69 2 месяца назад

    प्रसन्न दिक्षितच्या अंधभक्तीवर स्मित हास्य करत आहे 😂

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 3 месяца назад

    त्या श्वेता शालिनी कोण आहे हे महाराष्ट्रात एक टक्का लोकांना माहित असेल पण भाऊ तोरसेकर यांना शंभर टक्के लोक ओळखतात.

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 3 месяца назад

      @@pramoddongre-u9p हो ओळखतात.पण पत्रकार म्हणून नव्हे तर भाजपचे चाटू म्हणुन.

  • @mp8217
    @mp8217 3 месяца назад +90

    असे निरपेक्ष भक्त मिळणे हे खरं भाग्य😂

  • @dilipnaikwad7490
    @dilipnaikwad7490 3 месяца назад +19

    महाराष्ट्रात भाजपचे पानिपत होण्यासाठी भाजपचा आयटी सेल जबाबदार आहे

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 3 месяца назад +63

    चेतन भाजपवर बोलायची वेळ आली की स्वतःला छोटा म्हणतो... पण हा यdzवा दुसऱ्या पक्षावर बोलताना मात्र आपल्याला फार मोठे अधिकार दिल्या/ असल्यासारखा व्यक्त होत असणार..

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 3 месяца назад +6

      बरोबर आहे

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад +3

      👍👍👍👌👌👌

  • @yashvantsurve6867
    @yashvantsurve6867 3 месяца назад +89

    काही नाही मलिदा कमी जादा मिळाला म्हणून भांडत आहेत ?

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +18

      सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 3 месяца назад +3

      😂 मग हे जोशीतर राष्ट्रवादीचे/कॉंग्रेसचे समर्थन, प्रचारक आहेत. तेही बिनपगारी अर्थात मला आश्चर्य वाटतय हा जोशीबुवा भाजपाचे समर्थन करत नाही तर आगी लावतोय.

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 3 месяца назад

      @@SSPhysics तुझ्या बापासारखे नाहीत जो पवारांचे तोंडात घेतो

    • @anandmanjarkhede6863
      @anandmanjarkhede6863 3 месяца назад

      Buba kiti he chaatu pan

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 3 месяца назад

      @@anandmanjarkhede6863 mva चाटून पॉट ना भरलेले मांजर

  • @ashishkamble5647
    @ashishkamble5647 3 месяца назад +83

    ती दिल्ली तुन पाठवलेले ५५० कोटी कुटे गेले बघा पहिल.. 😅😅😅

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 месяца назад +5

      काय मामला आहे ५५० कोटी चा

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +21

      सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 3 месяца назад +5

      550 कोटी आले कुटून

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 3 месяца назад

      @@ryzzo9299 550कोटी प्रचारासाठी आले होते त्यात हाना हानी केली

    • @rupeshkamble6586
      @rupeshkamble6586 3 месяца назад +2

      उदय निगुडकर पण

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 3 месяца назад +8

    श्वेता शालिनी या चाय पेक्षा किटली गरम कॅटेगरी मध्ये आहे

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 3 месяца назад +7

    आम्ही घरचे खाऊन, भाजप चे काम करतो,
    भाजप चा आम्ही "धिक्कार" करतोय 😮

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 3 месяца назад +40

    भाजपवाले अनेक लफडी करतात. पण सजा कोणालाच होत नाही.सगळ्यानाच क्लीन चीट देतात.

    • @devidasrathod517
      @devidasrathod517 3 месяца назад +2

      राज्याचे गृहमंत्री हे क्लिनचिट मंत्री आहे

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 3 месяца назад

      तूझी आई झवाडी आहे

    • @keshavgeete2466
      @keshavgeete2466 3 месяца назад

      ब्राह्मण असेल तर त्याला clean चीट भेटते.बकीच्यांवर कार्यवाही होते.

  • @connectedsudhir123
    @connectedsudhir123 3 месяца назад +76

    BJP samrthak nahi .. Andhbhakt 😂

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 месяца назад +1

      😂

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 3 месяца назад +4

      No Andhabhakta. True devotion

    • @KakashiHatake-fy3mt
      @KakashiHatake-fy3mt 3 месяца назад

      जितके बीजेपी चे समर्थक त्यांच्या नेत्यां च्या चुकीच्या निर्णय आणि धोरणावर टीका करतात ती करण्याची किंमत काँग्रेस व इतर मंडळींच्या चम...चम मध्ये आहे का

    • @dilipmankikar5623
      @dilipmankikar5623 3 месяца назад

      Kattar changlya polical party samarthak

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 3 месяца назад +16

    खुशामतखोर विडिओ वाले जादा खुशामत करु लागतात ते नेते मंडळीना आवडत नाहीत, भाऊ तेच करत होते

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 3 месяца назад +8

    ही भाजप वाल्यांची पूर्वापार परंपरा आहे. त्यांच्या मनासारखे घडले नाही तर त्यांचा थयथयाट होतो

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 месяца назад +35

    सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 3 месяца назад +4

      भाजपचे पाळलेले ईमानदार डोगी

    • @madhup3403
      @madhup3403 3 месяца назад

      प्रचारक हे फारच सौम्य शब्द आहे.ते सर्व पोसलेले भाट आहेत असे वाटते

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 3 месяца назад +21

    दीक्षित जी एकूणच गोलमाल uttare देत आहेत असे वाटते!

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 3 месяца назад +16

    जातीचा वाद राजकीय पक्षात जास्त होत आहे. सर्वच पक्षात जातीला महत्व आलं.

  • @NehaChavan-fu6cc
    @NehaChavan-fu6cc 3 месяца назад +18

    Bhau Torsekar Bhitra manus comment box off karun popatpanchi karto

    • @rajendrabandal7955
      @rajendrabandal7955 3 месяца назад +1

      अगदी बरोबर...

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 месяца назад +3

      त्याची लायकी नाही लोकांचा प्रश्नांची उत्तर देण्याची... खोट हे सत्याला नेहमीच घाबरत असते

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 3 месяца назад

      अगदी बरोबर !

  • @madd876
    @madd876 3 месяца назад +31

    होय आम्ही मोदी समर्थक आहोत पण आम्ही ठाम पणे सांगतो . . विरोधी पक्षांनी केलेल्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यात भाजप चे समाज माध्यमे कमी पडली . . . . काही वेळा तर प्रश्न पडला कि भाजप कडे मीडीया आहे की नाही . . .

    • @anilmulay2839
      @anilmulay2839 3 месяца назад +4

      पक्षाचा प्रसार,प्रचारच केला बाकी खरं खोट हे हवतस वापरून दीशाभुल, द्वेषच पसरवला।

    • @madd876
      @madd876 3 месяца назад

      @@anilmulay2839 खर खोट आणि चुकीची माहिती वापरून विरोधी पक्षांनी द्वेष पसरवला आणि ते काम चालूच आहे . . मराठा OBC जाती जातीत विष पसरवण्याचे काम विरोधी पक्ष कायम करत आहे . .

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 3 месяца назад

      इतके दिवस भाजपा खोटा प्रचार करूनच निवडून आली आहे

    • @JayKhabale
      @JayKhabale 3 месяца назад

      मी पूर्णपणे सहमत आहे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 3 месяца назад

      😂😂😂😂

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 3 месяца назад +11

    भाजप आय टि सेल कायॅकता ना नोकर समजत आहे ...कामगार नोटीस देतात तशीच नोटीस दिलीय 😮

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 месяца назад

      आयटी सेल वाल्याकड जास्त पॉवर आहे.. है सिध्द होत आहे ... 😂😂

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 3 месяца назад +7

    आत्ताच्या भाजपमद्ये निष्ठावान कार्यकर्ते यांना कवडीची किंमत नाही त्यात भक्तांची अवस्था तर त्यापेक्षा वाईट आहे😂

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 3 месяца назад +33

    काही नाही.....550 कोटीच्या हिश्शे वाटणी वरून झालेलं भांडण आहे

  • @sbl111
    @sbl111 3 месяца назад +60

    एक झालं....भाऊ व तत्सम लाभार्थी उघडे पडले.

  • @p.9094
    @p.9094 3 месяца назад +5

    हिला आयटी काय घंटा कळते l
    😂😂😂😂😂😂

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 3 месяца назад +5

    550 कोटींचा बळी कोण ?😂😂😂😂😂

  • @SachinRewale-zp8tj
    @SachinRewale-zp8tj 3 месяца назад +4

    हा अंधभक्त हयाची मुलाखत घेऊन कुठे हयाला महान करताय

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 3 месяца назад +6

    फडणविस यांचे राजकारण पुर्णपणे चुकले आहे.
    तरि पण ते RSS चे असल्या मुळे त्यांचे समर्थन करणे RSS ला भाग आहे

    • @vasundharakhadke7485
      @vasundharakhadke7485 3 месяца назад

      Kahi pan chukale nahi

    • @keshavgeete2466
      @keshavgeete2466 3 месяца назад

      ते आरएसएस चे आहेत म्हणून नाही तर ते ब्राह्मण आहेत म्हणून RSS त्यांच्या सोबत राहणारच.जर दुसरा कोणी प्रमुख असता तर त्यांना राजीनामा द्यायला लावतात.

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 3 месяца назад +38

    हि कोण श्वेता शालीन ? उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हिला आवरा

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 месяца назад +2

      Nahitar fadan 20 la aawra aawar karawi lagel.

    • @sunilpandit2104
      @sunilpandit2104 3 месяца назад

      तुम्ही नका काळजी करू​@@rajanpawar6332

  • @rajupyati6040
    @rajupyati6040 3 месяца назад +3

    550 कोटी महाराष्ट्रत लोकसभा निवडणूक निधी आले होते असे ऐकून आहे त्या मध्ये 100 कोटी आय टी सेल सोशल मीडिया युट्यूबर अस्यांनवर खर्च करायचे होते पण पैसे मध्येच कोणीतरी हडपले त्यामुळे वाद सुरू आहे जे पक्षासाठी काम केले ते नाराज आहे

  • @Sanku0211
    @Sanku0211 3 месяца назад +2

    Chetan…Ujjwal Nikam kuthun aala… ani kuthe gela…tumhi nusti bhandi ghasa…

  • @udaybodas6769
    @udaybodas6769 3 месяца назад +5

    मुंबई तील एका बॅकेतला मजुर फडणवीसांच्या बर्‍याच फ्रेम मध्ये असतो.

  • @pratikgade745
    @pratikgade745 3 месяца назад +18

    नको त्यांची भरती केल्यामुळे ही परिस्थिती आहे आता विचार करून बदल करावा पुढे विधानसभा निवडणुका आहेत

  • @balkrishnamhatre3173
    @balkrishnamhatre3173 3 месяца назад +4

    प्रसन्न जी तुम्ही चांगल्या विषयाला हात घातला. जो बुंद से गई हौद से नही आती. याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा संबंधित महाराष्ट्र आयटी प्रमुखाला समज देण्याचा तसेच त्यांनी भाऊ तोरसेकर तसेच श्री दीक्षित यांना दिलेल्या नोटीस मागे घेण्याच्या मुद्याला काहीच अर्थ राहत नाही.

  • @prashantd3492
    @prashantd3492 3 месяца назад +3

    उपटसोंडे उदंड झाले.
    अंधभक्त विरूद्ध अंधभक्त. पराभवा नंतर सगळे उघडे झाले.

  • @hanumant13
    @hanumant13 3 месяца назад +1

    फडणवीस यांनी राष्ट्रवादी अजित दादा गट सोबत घेतल्याने भाजप समर्थक मतदार प्रचंड नाराज झालेले आहेत. विधानसभा युतीकरीता जड जाईल, कीतीही लाभाच्या घोषणा केल्यानंतर सुध्दा.....

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 3 месяца назад +4

    एक प्रामाणिक समर्थक म्हणून जे काही चूक असेल ते ठामपणे मांडता आले पाहिजे. गोल गोल फिरून मत मांडत आहात

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 3 месяца назад +1

    भाऊ तोरसेकर जेव्हा you tube वर video करतात त्याविषयी त्यांना एक सांगा की, त्यांनी You Tube comments बंद करू नये. ते त्यांना चालू ठेवायला सांगा.

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand 3 месяца назад +1

    जी व्यक्ती निःपक्ष पणे काम करते तीला नियती सुद्धा माफ करते. आजचे पत्रकार फक्त chatugiri करतात आणि एक दिवस अशी नियती जागा दाखवते.

  • @BimaSugampremsagargdeore
    @BimaSugampremsagargdeore 3 месяца назад +1

    Bjp मधे अगदी किरकोळ विभाग मेन स्ट्रिम मधे आणले.. त्यात IT सेल असेल. ED असेल..

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 3 месяца назад +3

    भाजप ची वाट चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या फडणीस यांनी लावली आहे

  • @vattamma20
    @vattamma20 3 месяца назад +52

    भाऊ कॉमेंट्स ऑफ करून काय वाट्टेल ते बोलतो.
    BJP प्रमाणेच BJP IT Cell चे पण बारा वाजले आहेत.
    जय महाराष्ट्र.🔥🔥

    • @rajendrabandal7955
      @rajendrabandal7955 3 месяца назад +7

      अगदी बरोबर...

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +10

      सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.

    • @vattamma20
      @vattamma20 3 месяца назад +1

      @@SSPhysics 👍😆

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 3 месяца назад +8

      त्याच्या बोलण्यात कोणताच बेस नसतो फक्त भाजपची वाजवायची म्हणून बोलत असतो तोरसेकर

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 месяца назад +1

      Barobar maha neech manuyahya aahe. Comment box open thevayachi himmat nahi pan dusryqna nav thevato

  • @shivanandmudagi8560
    @shivanandmudagi8560 3 месяца назад +1

    BJP IT shell magachya 10 varshapasun babalhi chya biya peralya, aata hapus aambyachya apeksha karata, kas kay milhel, je peral tech ugavel, BJP cha burakha fatalela aahe

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 3 месяца назад +1

    असे ही म्हणतात की दिल्ली तुन 500 कोटी रुपये आले त्याच्यातून यांना काही न देता यांना फुकट राबायला लावलं याच दुःख झाले आहे यांना

  • @sadhumagar544
    @sadhumagar544 3 месяца назад +6

    चेतन दादा एक नंबर मत मांडले,i support जय श्रीराम 🚩🙏

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 3 месяца назад +4

    आणि गंमत माहित आहे का, हा प्रसन्न जोशी हाच बीजेपी विरुद्ध नेरेटीव प्रसिद्ध करणारा आहे. त्यालाच चेतन दीक्षित हे मुलाखत देत आहेत.

  • @amolshitole
    @amolshitole 3 месяца назад +1

    Chetan Dikshit 🤣🤣🤣. Tumhala nakkich follow karnar 🤣🤣

  • @vaishali2277
    @vaishali2277 3 месяца назад +37

    जोशींना आज अत्यंत आनंद झालेला आहे.

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 3 месяца назад +1

      Ka ?

    • @tumbadchekhot
      @tumbadchekhot 3 месяца назад +3

      प्रसन्ना जोशीला या चांभार चौकशा काय करायचेत?

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +10

      सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.

    • @बाळासाहेबसातपुते-म3ड
      @बाळासाहेबसातपुते-म3ड 3 месяца назад +6

      प्रसन्न जोशी हे ब्राह्मण आहेत पण खरे पत्रकार आहेत धन्यवाद प्रसन्न जोशी तुम्ही सत्य आहे

    • @prashantzilpelwar913
      @prashantzilpelwar913 3 месяца назад +2

      ​@@बाळासाहेबसातपुते-म3डहा बाममन नाय,त्याची आज्जी मोमीन हाय,माहिती घ्या😂😂

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 3 месяца назад +1

    भाऊ तोरसेकर नेहमी भाजपची सुपारी घेऊन बोलतात

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 3 месяца назад +3

    अहो अजीद दादा अजितदादा काय करता u p मध्ये का अजितदादा होते

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 3 месяца назад +81

    भाऊ तोरसेकर हा अत्यंत बिनडोक माणूस आहे

    • @xyzz78
      @xyzz78 3 месяца назад

      तुझ्या बापासारखा

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 3 месяца назад +2

      बरं

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 3 месяца назад +9

      पोटभरु....

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 3 месяца назад

      तुझी अक्कल कुठे आहे हे सांगायची गरज नाही...भाऊ तोरसेकर कळायला तुला जातीयवादी डोकं बाहेर ठेवावं लागेल नाही तर दुसरा जन्म घ्यावा लागेल...

    • @Rohanabcxyz
      @Rohanabcxyz 3 месяца назад

      tuzyapeksha kamich

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 3 месяца назад +2

    आंधळे भक्त शहाणे होवोत बस

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 3 месяца назад +9

    दिक्षीत.... हेच प्रपोगांडु भाजपेयी ट्रोल्स ज्यावेळी विरोधकांवर तुटून पडत होते त्यावेळी तुम्हा सारख्या विकृत मनोवृत्तीच्या कार्यकर्त्याना भारी आनंद होत होता

  • @hanumantbankar327
    @hanumantbankar327 3 месяца назад +3

    प्रसन्ना सर आपण खूप चांगले प्रश्न विचारले परंतु चेतन भीत असला पाहिजे किंवा आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्ट बोलण्याचं धाडस नाही भाऊ तोरसेकर हा चमचे आहे

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 3 месяца назад +18

    तुमच्या विचारसरणीच्या ढुंगणावर लाथा एकमेकांना घाला. 😂 या विचारसरणीला जगात थारा नाही.

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 3 месяца назад +1

    बीजेपी कधी समजणार की या देशात अनेक यू tuber v त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी बिना मोबदला प्रचार करत असते मग र्या पैकी एखाद्याने त्याला वाटले की अमक्याच्या मुले पक्षाच्या नुकसान ज्यल्याने व्यर्थिथ झाल्याने टीका केली तर त्या पदाधिकाऱ्याने टीका saymmane स्वीकारली पाहिजे.

  • @vitthalyelgar4000
    @vitthalyelgar4000 3 месяца назад +2

    बीजेपी ने रोबोट तयार केले आहेत

  • @raneusha
    @raneusha 3 месяца назад +1

    भाजप समाज माध्यमांनी अपप्रचार किंवा खोटा प्रचार केला हे यातील भक्त मंडळी मान्य करतील का?

  • @4nextstep
    @4nextstep 3 месяца назад +6

    पुढारी निषेध फकत मराठा चॅनल आहे

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h 3 месяца назад +8

      😂😂😂 पुढारीचे मालक हे मोदींचे कट्टर समर्थक आहेत मित्रा मोदी कोल्हापुरात आले की प्रतापसिंह जाधव यांना भेटल्या शिवाय जात नाहीत

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 3 месяца назад

      तुम्ही हिंदू फक्त भांडा... अफगाणिस्तान गेला पाकिस्तान बांगलादेश गेला काश्मीर गेला केरळ गेला ...तुम्ही हरमखतोना जातीत भांडत रहा

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 месяца назад +2

      Iter chanel konachi aahet re shahnya sang na😂

  • @thehiddentruth92
    @thehiddentruth92 3 месяца назад +2

    अगदी बरोबर बाजू अन् मत chetandixit यांनी मांडली...🎉

  • @vilasosc
    @vilasosc 3 месяца назад +1

    Ptsdsanna Joshi...Tu toch na sawarkarana badnam karnyasathi karyakram karun 3-4 mahine tond lapwun hota?

  • @amitpawar27
    @amitpawar27 3 месяца назад +1

    तोरसेकर त्यांचाच माणूस आहे

  • @DineshMane-c6e
    @DineshMane-c6e 3 месяца назад +1

    अरे, काय ही चर्चा? जोशी दीक्षितांना प्रश्न विचारताहेत...ही संघाचीच "Policy" तर वाटते आहे.
    याला एकच शब्द.. "सारवासारव"...!!

  • @meghrajmore5476
    @meghrajmore5476 3 месяца назад +1

    बाकी काही नाही याच्या भक्तीचे यांना काईच किंमत भेटली नाही याच्या साठी हे रडत आहेत

  • @mohanindap2
    @mohanindap2 3 месяца назад +5

    I don't know who this Shweta Shalini is but she could be a plant by sharad Pawar. She should be immediately thrown out of BJP.

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 месяца назад +3

      🤣🤣😂😂😂

    • @balkrishnamhatre3173
      @balkrishnamhatre3173 3 месяца назад +1

      या अंध भक्तांचा विजय असो

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 3 месяца назад

      @@balkrishnamhatre3173पवारच गु खव्याचा विजय असो

    • @हास्यमेवजयते
      @हास्यमेवजयते 3 месяца назад +1

      कुठ पण पवारच दिसतात का 😂

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 3 месяца назад +1

      @@हास्यमेवजयते त्रास झाला का ? म्हणजे बरोबर बोललो मी

  • @udaybodas6769
    @udaybodas6769 3 месяца назад +2

    पक्षाच्या प्रमुख 1, 2 ,3 खानदानी नेत्यांचे तळवे चाटणाऱ्या समर्थकांना अंतर्गत चर्चा समीक्षण टिका काय असते हे माहीत नाही... म्हणुन पैसा वाटप हेच या वादाचे कारण आहे या पलीकडे यांच्या विचाराची झेप जात नाही

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 3 месяца назад +2

    अहो भाग्य😂😂😂 किती ही निस्वार्थ चाटू गिरी😅😅😅

  • @pramodpanke2535
    @pramodpanke2535 3 месяца назад +1

    भा ज पा चे प्रचंड नुकसान होणारच कारण नोटीस, भा ज पा नेत्यांनी गंभीर दखल घ्यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत काय होईल ह्याची नोंद घ्यावी

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 3 месяца назад

    मला मराठी माध्यमांना एक सांगावस वाटत की भाऊ तोरसेकर किती मोठे आहेत . ते तुमच्या डीबेट्स वरून कळते .
    आम्ही भाऊंना मोठे मानतो पण तुम्हालाही आता कळलं की भाऊ किती मोठे आहेत.
    भाऊ एक निष्पक्ष पत्रकार आणि तुम्ही कोणीतरी फेकलेल्या तुकड्यावर भाजपची बदनामी करणे हेच काम करता .
    आम्ही तुम्हाला उघडा डोळे बघा नीट असा म्हणण्याची पाळी आमच्यावर आली आहे.

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 3 месяца назад

    राज्यातील भाजप नेते आणि शिंदे यांच्या शिवसेने मधील नेते बरोबर हे भाऊ तोरसेकर,चेतन दीक्षित प्रभाकर सूर्यवंशी लोकसभा निवडणुकी अगोदर एकदम हवेत होते.४५+ जागा आणि ४०० पार जागा आपल्याला मिळाल्याचं या थाटात वावरत होते

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 3 месяца назад

    *तुमची पत्रकारीता पण एव्हढी महान आहे की भाजपचे जरा काही चुकले किंवा काही पडलेले सापडले की तुमचा आनंद गगनाला भिडतो पण इंडी आघाडीचा विषय आला किंवा राहूल गांधी पासून खरगे ते नाना पटोले, शरद पवार ते उध्वस्त ठाकरे ह्यानी कीतीही घाण केली तरी तुमची वाचाच बसते. ह्याला तुम्ही पत्रकारीता म्हणता. ह्याच विषयावर भाऊ तोरसेकरानी आज लोकसत्ताच्या भिकार कुबेराचे वस्रहरण केलेले आहे तो व्हीडीओ एकदा बघा आणी मग चर्चा करा.* 😊😊

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 3 месяца назад +1

    आयुष्यभर पालख्या उचलण्यात धन्यमानणारे. किव येते.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 3 месяца назад +1

    Torsekar Maha neech

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 месяца назад

    Fascism is like a machine.
    पण मशीन पण कधीतरी बिघडतेच ना!?
    तसाच आता बिघाडीचे दिवस येत आहेत. आता फक्त cocacola घ्या टीव्ही समोर बसा आणि मजा बघून आनंद घ्या!

  • @keshavgeete2466
    @keshavgeete2466 3 месяца назад +1

    भाऊ तोरसेकर हे पत्रकार नाहीत तर BJP चे कार्यकर्ते आहेत.

  • @subashkadam5958
    @subashkadam5958 3 месяца назад

    इयर ड्रॉप कधीच नव्हते नरेंद्र मोदी त्यांनी पक्षांनी विचारासाठी स्वतःचा आयुष्य खर्च केलेला आहे दीक्षितहेब

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 3 месяца назад

    आजचा भाजपचे केंद्रीय स्तरा पासुन ग्राम पंचायत पर्यंत जे राजकारण पाहता हे लोकशाही असणार्या सर्व धर्म समभाव व जनतेच्या हितासाठी कमी आणि फक्त सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याची प्रवृत्ती देशाला स्वातंत्र्याला घातक ठरत आहेत......

  • @satishumrikar3367
    @satishumrikar3367 3 месяца назад

    प्रसन्ना जी, तुम्ही दोन्ही बाजूने ढोलकी वाजवल्यासारखे बोलता. कौतुक करताय की फटकरताय ? मी फारसा ऐकत नाही तुम्हाला. असो. तुमच्या कामात शुभेच्छा.

  • @vivekwatwe7461
    @vivekwatwe7461 3 месяца назад

    पसन्न तू कोण कोणाचं लुगडं धोतर धुतोस हे सगळ्यांना माहिती आहे, खोटं नारेटीव्ही पसरवण्यात तुझा ही नंबर लागतो हे विसरू नको

  • @PrakashPatil-yh7qo
    @PrakashPatil-yh7qo 3 месяца назад

    आपण एवढे बिनडोक कसे? मौदीरूपाणे एक हुकुमशहा देश चालवतो, यावर बोलण्या ऐवजी कसली चर्चा करता?

  • @subashkadam5958
    @subashkadam5958 3 месяца назад

    इयर ड्रॉप केलेल्या माणसाला सहन करून वर्षांविषयी काम करणाऱ्या माणसाची माती करणे तुम्हाला अपेक्षित आहे का दीक्षित साहेब

  • @SANJAYPAWAR-qo8sn
    @SANJAYPAWAR-qo8sn 3 месяца назад +1

    Bhangar Bhau torsekar

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 3 месяца назад +4

    तोरसेकरला पत्रकार म्हणने हा तमाम सच्चे पत्रकारांचा अपमान आहे. भाऊने शिवसेनेच्या मार्मिक साप्ताहिकात काही काळ काम केले. कोणत्याही मुख्य प्रवाहातील दैनिक वर्तमानपत्रात काम केलेले नाही.

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 3 месяца назад

    भाऊ तोरसेकर भाजप चा लाचार प्रवकता, काॅमेंट बाॅकस बंद करून विडिओ बनवतो ,अरे कमेंट ओपन ठेव जनता घोडा नक्की लावेल

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 3 месяца назад

    भाऊ तोरसेकर भाजप चा लाचार प्रवकता, काॅमेंट बाॅकस बंद करून विडिओ बनवतो ,अरे कमेंट ओपन ठेव जनता घोडा नक्की लावेल

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 3 месяца назад

    Shweta Tai tumhi Congress ani uddhav ani Shard pawar chya lokana notice denar ka ,Yana politics kahi mahit ahe ka , BJP ne yacha vichar karyla pahije,be careful BJP

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 3 месяца назад

    505 कोटीच्या कमी जास्त वाटपा चे भांडण दिसते हे. हरल्यावर आता सर्व असंच दिसते.

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 3 месяца назад +17

    भाऊ तोरसेकर हा पत्रकार म्हणून वाटतो का काही ही बडबड करतो

  • @shivanandmudagi8560
    @shivanandmudagi8560 3 месяца назад

    Congress madun aalelya vikhe patlana mantri pad, Ashok chavanh na rajyasabha, NCP madun aalelya bharati Pawar la central ministry mag BJP che karyakarte kay lodo khelhayache ka?

  • @jyotiraikar7606
    @jyotiraikar7606 3 месяца назад

    Bjp IT cell madhe bjp virodhakache shurkav jhala ahe,mhanun bjp IT cell nech bjp la kahi jaga kami karnyat vipakshala madat kely ahe,swata kam karache nahi koni satya bole tar notice pathavun rashtravadi patrakarana lokana bjp virodhi banvayache kat rachun bjp IT cell kam karat ahe hyacha bjp ne sanghyan ghyave

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 месяца назад +2

    चेतन दीक्षित मुळमुळीत उत्तरं देतोय.