@@mahendrapisal2889 महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नंबरच्या धंद्यावर मोठं होण्याचा प्रयत्न केला.पण ज्यांनी असा प्रयत्न केला ते तेवढ्याच वेगाने पडद्याआड गेले. यशवंतराव चव्हाण, वसंत दादा, राजाराम बापू बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे असे मोजकेच लोक महाराष्ट्राच्या आठवणींत रहातील. या लोकांना चळवळीची पार्श्वभूमी होती. तसे फार कमी लोक सद्या राजकारणात आहेत.बहुतेक जण कोणाचा तरी कोण म्हणूनच राजकारणात आहे.
नेहरूच्या काळात नेहरूंची प्रतिमा एव्हढी उच्च दर्जाची होती की तत्कलानी चित्रपटाच्या आंधी बातम्यांचे डॉक्युमेंटरी मध्ये नेहरूंचे व्यक्तित्व दिसल्या क्षणी theatre मध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
समाज बर्या पैकी शिक्षीत झाला आहे.परंतु सिनेमा काढून प्रतिमा वर्धन करण्याचे हे दिवस नाहीत.एकनाथ शिंदेंचा भ्रम आहे.गडगंज पैसा आहे म्हणून केवळ त्या जोरावर नेता होऊन टिकून राहण्यासाठी महाराष्ट्राची भूमी पोषक नाही.आपली चर्चा उद्बोधक होती.
सिनेमा पाहण्यासाठी ₹ २५०/- ची चार तिकिटे काढण्याऐवजी मस्त पैकी घरच्या घरी १ किलो चिकन बिर्याणी बनवून लेकराबाळांना खाऊ घाला, किंवा घरात हजार रुपयांचं रेशन भरा.😊😊
श्री आदरणीय आणि आदरयुक्त साखरकरसाहेब किती ज्ञानी पारंगत पोक्त विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातुन तुम्ही जनतेला सामान्य माणसाला मनापासुन जागेकरुन कशाचिही भिती न बाळगता जाहीरपणे स्पष्टपणे सांगत आहात हे करायला सुध्दा धाडस लागतय आणि ते तुमच्याकडे भाग्यविधात्याने दिले आहे तुम्हाला मनापासुन मराठा समाजातर्फे सलाम सलाम आणि नमस्कार करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सर या लोकांचे स्व कर्तृत्व काहीच नाहीं परंतु कर्तृत्वान विभूतीचे नाव घेऊन जगत आहेत परंतु तसे वागत नाहीत सगळीकडे हेच चालू आहे पण सगळीच जनता काही दुधखुळी नाहीं
सस्नेह जयभीम सर🙏🙏🙏 मी आपला नियमित श्रोता आहे... आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपण मोदी सरकार आणि महा युती सरकार कसे भ्रष्ट,जातीवादी, दलित,आदिवासी, ओबीसी विरोधी अत्याचारी आहे हे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करता... खरंच आज देशाला सर्वधर्मसमभाव पाहिजे आहे... आपली बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे, त्याचा लगेच सकारात्मक परिणाम होतो... असेच देशकार्य, समाजकार्य करत जनजागृती करत राहा... याच शुभेच्छा🌷🌷🌷
आता लौकरच देवाभाऊ, नाथाभाऊ, सदाभाऊ , दादा-साहेब , नवनितराणी, चित्रांजली हे चित्रपट बघायला मिळतील. दक्षिणेत चित्रपट सृष्टीतून राजकीय नेतृत्व तयार झाले , महाराष्ट्रात राजकारणातून चित्रपट स्टार तयार होत आहेत.
धन्यवाद सर, खूप छान विषय घेतलात. बरीच नवीन माहिती मिळाली जी माहीतच न्हवती.. तुमचे सगळेच एपिसोड कौतुकास्पद असतात. मी तुमची नियमित श्रोती आहे. असेच समाज जागृतीच काम करत रहा.. खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
काहीजण याच्याशी असहमत असू शकतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की चीनच्या विपरीत अमेरिकेने भारतावर 365 दिवसांचा हल्ला केला आहे, उदाहरणार्थ, भारतीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लू फिल्म कॅसेट आपल्या सर्वांना माहित आहेत. आम्हाला अभ्यासापासून दूर ठेवण्यासाठी आता डिजिटल मार्ग स्वीकारला आहे.हे रोखण्यात सर्व सरकार अपयशी ठरले पण भाजपने याचा फायदा घेतला आणि चित्रपटांचा प्रचार केला bjp rss कडे मेंदू आहे यात शंका नाही पण स्वभाव विध्वंसक आहे🙏
छान मुलाखत. लोकांनी डोक जागेवर ठेवून सिनेमे बघावेत किंवा आपला किंमती वेळ वाया घालवू नये. खरं म्हणजे फुकट बघायला मिळतो म्हणून तर अजिबात बघू नये. जाऊ नये सयळ नाही सांगता आलं पाहिजे. परंतु काही फुकटे याचा फायदा घेतात. काश्मीर फाईल, केरला स्टोरी,धर्मविर १ असे कंगणाचे आलेले आताचे चित्रपट अजिबात बघितले नाहीत याचं मला आता समाधान वाटतं.
मी 30 आणि 40 च्या वयोगटातील लोकांनी त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ दाखवण्याची विनंती करेन.ते आरएसएस आणि भाजपचे अतिशय सोपे आणि असुरक्षित शोकांतिका आहेत.आपल्या पालकांच्या मेंदूच्या हाताळणीबद्दल त्यांना शिक्षित करण्याची आता वेळ आली आहे.
विशेषकरुन महिलांना ह्या ख-या गोष्टी दाखवण्याची गरज आहे. कारण त्या स्वत: TV/मुव्ही च्या प्रोपेगंडाला बळी पडतात आणि घरातील टीन एजेड्/युवा वर्गाला पण भ्रमित करतात.
@@vinodburhade5093 We have cut the TV since two years.They have package designed for you.The channel you like is costly and the propoganda channels like serials,news comea free.We all use moboles instead.Everybody watch what they want.Afterall we are spending a huge amount on phones and internet.
@@vinodburhade5093 In addition to my comment,if you observe the making of hindi and marathi serials you will see men are downsized under the name of women empowerment.Every Male characters are shown useless or culprits at their homes😄😄
सध्या लडकी बहीण व इतर सरकारी योजना च्या जाहिरातीमध्ये अनेक प्रतिट्याश मराठी कलाकार सर्वसामान्य लोकांच्या भूमिका करत अहेत, ते प्रत्यक्षातील गरीब वाटत नाही
धर्मवीर नंतर धर्मवीर-२ या सिनेमातील स्वतःची प्रसिद्धीची हौस व हेतू पूर्ण होत नाही या हव्यासापोटी आता यांचेकडून आता प्रत्यक्ष रंगमंचावर स्वतःची प्रतिमा आणखी उजळून ' खोके बहाद्दर ही प्रतिमा धूसर करण्याचा हा एक प्रयत्न आहे...
आम्ही धर्मवीर पिक्चर टीव्हीवर पण बघितला आहे कुठल्या थेटर मध्ये दान बघितलं कार्टून बघणार नाही कारण पिक्चर कोणाचा आहे मत पण देणार नाही❤❤❤❤ जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯
कलाकारांना पैसा पाहिजे फक्त विचारांशी घेणेदेणे नाही . पुढाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे . कला विकत घेतली जाऊ लागली आता . धंदेवाईक कलाकार यात उतरले आहेत , पचत नाही हे सगळं
स्वतःचा प्रचार करुन कुणी मोठ होत नाही त्या साठी प्रामाणीक कामच करावे लागत नेहरू गांधी घराण्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही उदवठाकरे ना हे असे पिचर करून बदनाम करण्याचा प्रयास चालु आहे परंतु जनता सुज्ञ आहे
कला आणि साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसतंच... ते एक तर समाज जोडत किंवा तोडतं तरी... उजव्या गँगने सिनेमा ताब्यात घेऊन भारतात हा तोडण्याचा खेळ चालू केला आहे पण भारतीय लोकं सुज्ञ आहेत 👍🏻
कितीही धर्मवीर पिक्चर काढले तरी आम्ही गद्दारला मत नाही म्हणजे नाही आम्ही उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे आणि कायमचे.
नक्कीच
Right ✅️
❤
मग तुमच्या नावासमोर लावा ती दोन नावं @VikrantTulaskar
@VikrantTulaskar मग तुमच्या नावासमोर लावा, शोभेल !
गध्दारीचा डाग पुसण्यासाठी मी कसा चांगला आहे हे दाखवण्यासाठी ही धडपड
@@mahendrapisal2889 महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नंबरच्या धंद्यावर मोठं होण्याचा प्रयत्न केला.पण ज्यांनी असा प्रयत्न केला ते तेवढ्याच वेगाने पडद्याआड गेले.
यशवंतराव चव्हाण, वसंत दादा, राजाराम बापू बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे असे मोजकेच लोक महाराष्ट्राच्या आठवणींत रहातील. या लोकांना चळवळीची पार्श्वभूमी होती. तसे फार कमी लोक सद्या राजकारणात आहेत.बहुतेक जण कोणाचा तरी कोण म्हणूनच राजकारणात आहे.
खोकेवीर.
पैसे वाला नीच माणुस वेगवेगळ्या मार्गाने आपण सज्जन आहे , हे दाखवण्याचा प्रयत्न वारंवार करत असतो.
great 👍🏻 agree
True
प्रविण तरडे, प्रसाद ओक या मंडळींनी भक्तांच्या कळपात शिरून स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले आहे.....
Correct 💯... Will never watch any of their work again.
अभिनेता प्रसाद ओक आता धनवान झाले आहे असे ऐकले आहे, श्रीस्वामी स्वामींचे वाक्य आहे जीवन क्षणभंगुर आहे हे लक्षात घ्या 🙏🌹🙏
स्वतः चे करिअर संपवून टाकले..2029la भाजपाई खासदारकी मिळाली तर नवल वाटायला नको..
Prasad Oak is right wing army, no new things
कळपात शिरले नाहीत.. ते म्होरके आहेत !
असे सिनेमा ,नाटक सुजाण आणि विचारी माणूस पाहणार नाही
नेहरूच्या काळात नेहरूंची प्रतिमा एव्हढी उच्च दर्जाची होती की तत्कलानी चित्रपटाच्या आंधी बातम्यांचे डॉक्युमेंटरी मध्ये नेहरूंचे व्यक्तित्व दिसल्या क्षणी theatre मध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
ruclips.net/user/shortsEl4-xBUDt-c?si=DrGraL_6sIqhxFOC
ठरकी चाचा baaiveda
अगदी बरोबर
आनंद दिघे नंतर मीच कसा धर्मरक्षक आहे ते सांगण्याचा मिंधे प्रयत्न करणार
समाज बर्या पैकी शिक्षीत झाला आहे.परंतु सिनेमा काढून प्रतिमा वर्धन करण्याचे हे दिवस नाहीत.एकनाथ शिंदेंचा भ्रम आहे.गडगंज पैसा आहे म्हणून केवळ त्या जोरावर नेता होऊन टिकून राहण्यासाठी महाराष्ट्राची भूमी पोषक नाही.आपली चर्चा उद्बोधक होती.
ठाकरे नाव राजकारणातून मिटवण्याचे प्रयत्न 😡😡, गद्यारी मोठी आणि निष्ठा छोटी😂😂
धर्मवीर 1 नंतर लोकसभा हरले.
धर्मवीर 2 नंतर वीधानसभा दणकुन हरणार.
😂😂 okay
काँग्रेस नी खूप उदार मते ठेवली कधी राजकीय हस्तक्षेप केला नाही पण तेच त्यांच्या वर उलटले आहे..अर्थात आता गेल्या 10 वर्षात आता सगळ्यांना कळले आहे
ruclips.net/user/shortsEl4-xBUDt-c?si=DrGraL_6sIqhxFOC
100'/, right sir
सिनेमा पाहण्यासाठी ₹ २५०/- ची चार तिकिटे काढण्याऐवजी मस्त पैकी घरच्या घरी १ किलो चिकन बिर्याणी बनवून लेकराबाळांना खाऊ घाला, किंवा घरात हजार रुपयांचं रेशन भरा.😊😊
खरोखर आशी जनजागृति होण काळाची गरज आहे.योग्य मार्गदर्शन केले सर आपण.🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir तुमचे विचार हे सत्याला धरून आहेत. आणि आमचा सारख्या लोकांना पटतात . सत्यात मांडल़्या बद्दल आपणाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
शिवसेना म्हणजे ठाकरे
ठाकरे म्हणजेच शिवसेना...
प्रबोधनकार ठाकरें नंतर शिवसेना संपली.
Right
बरोबर
❤barobar 🚩🚩🚩🔥🔥🔥
@@swapnilnagtilak1861mulich nahi 😡😡🚩🚩🔥🔥
एक नंबर मुलाखत. असेच निर्भीड दिग्दर्शकांनी समोर येणे गरजेचे आहे.
"जर सरकार आपल्या लोकांचे अधिकार नाकारत असेल, तर सरकारचे अस्तित्व संपवणं हे लोकांचे कर्तव्य आहे."
👍👍👌
💯 खरे .
अगदी बरोबर 👌
💯true
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी स्वतः म्हटलेले आहे की गद्दारांना माफी नाही.
अभिनंदन खुप चांगला एपिसोड. प्रचारकी सिनेमांविषयी बरीच माहिती अमोल उदगीरकरांकडून समजली.
प्रबुद्ध, उद्बोधक.दोघा मातब्बरांना 💯तोफांची सलामी.🙏🙏🙏
हा picture एवढाच खरा आहे.... जेवढी शिंदे ची शिवसेना....
निव्वळ फालतू पणा... पण गद्दारी शिक्का पुसनार नाही
सर्वप्रथम अभिव्यक्ती चॅनेल चे धन्यवाद. उदगीरकर ह्यांच्या बोलण्यावरून त्यांचा अभ्यास व परीपकवता दिसून येते.
💯✅🙏
खूप उद्बोधक आणि झणझणीत अंजन घालणारी माहिती❤ सलाम अभिव्यक्ती.. गद्दारांना थप्पड
शेवटी जनताच ठरवणार असे प्रचारकी चित्रपट पाहणार नाही
श्री आदरणीय आणि आदरयुक्त साखरकरसाहेब किती ज्ञानी पारंगत पोक्त विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातुन तुम्ही जनतेला सामान्य माणसाला मनापासुन जागेकरुन कशाचिही भिती न बाळगता जाहीरपणे स्पष्टपणे सांगत आहात हे करायला सुध्दा धाडस लागतय आणि ते तुमच्याकडे भाग्यविधात्याने दिले आहे तुम्हाला मनापासुन मराठा समाजातर्फे सलाम सलाम आणि नमस्कार करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अमोल उदगीरकर हे खुप उत्तम चित्रपट समीक्षक आहेत. त्याचे वृत्तपत्रातले लेख छान असतात. पोखरकर सर आपलेही आभार..
🎉अभिव्यक्ती = सत्यमेव जयते ❤
एकदम सटीक विश्लेषण 👏👏👏जबरदस्त 👍
मिंधे हे पहिले व शेवटचे मुख्यमंत्री आता पुन्हा येणे नाही. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद.
योग्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
सिनेमा द्वारे काही खोटे नरेटिव्हस सेट करण्याचा प्रयत्न . वाईट वाटते ते हे की त्यामधे दिघेंचा उपयोग करून घेतला . दिघेंना सुद्धा हे आवडले नसते .
ठाकरे नाव राजकारणातून मिटवण्याचे प्रयत्न 😡😡, गद्यारी मोठी आणि निष्ठा छोटी😂😂
अभ्यासू व्यक्ती महत्व भेटले ,,धन्यवाद अभिव्यक्ती,,,
सर या लोकांचे स्व कर्तृत्व काहीच नाहीं परंतु कर्तृत्वान विभूतीचे नाव घेऊन जगत आहेत परंतु तसे वागत नाहीत सगळीकडे हेच चालू आहे पण सगळीच जनता काही दुधखुळी नाहीं
पोखरकर साहेब, आपण खूप छान विषयाला हात घातला आहे. 👍🏻
सस्नेह जयभीम सर🙏🙏🙏 मी आपला नियमित श्रोता आहे... आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपण मोदी सरकार आणि महा युती सरकार कसे भ्रष्ट,जातीवादी, दलित,आदिवासी, ओबीसी विरोधी अत्याचारी आहे हे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करता... खरंच आज देशाला सर्वधर्मसमभाव पाहिजे आहे... आपली बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे, त्याचा लगेच सकारात्मक परिणाम होतो... असेच देशकार्य, समाजकार्य करत जनजागृती करत राहा... याच शुभेच्छा🌷🌷🌷
धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने स्वतः ची दुकानदारी चालवणारे आनंद आश्रमाला स्वतः चे नाव लावणारे यांना किंमत मोजावी लागणार
जय महाराष्ट्र,sir आपण आज समाजात जनजागृती करत आहे त्याबद्दल आपले धन्यवाद या फट्टू सरकारचं असत पाप बाहेर काढण्याची गरज आहे
मिडिया मुळे लोक खूप पुढे गेले आहेत.
"योग्य काय अयोग्य काय" हे करण्याएवढे लोक निच्छितच सुज्ञ आहेत.
नावीन्यपूर्ण विषयांतून बौद्धिकस्तराची क्षमता असलेला प्रामाणिक यशस्वी प्रयत्न👍 ❤🙏
असे चित्रपट बनवताना लोक घर गहाण ठेवत नाहीत तर घर घाणीत ठेवतात.
खुप छान सटीक विश्लेषण पोखरकर सर आणि उदगीरकर सर जनता फार जार्गुत झाली आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.
Abhivyakti म्हणजे खरी न्यूज ...सच्चा माणूस ❤❤❤❤❤sir
उघडा डोळे पहा नीट, अप्रतिम विश्लेषण 👌🏻👌🏻
उघडा डोळे बघु नका BJP न्यूज
देशाचे पंतप्रधान फक्त आणि फक्त मनमोहनसिंग पर्यंत झाले त्यामध्ये श्री वाजपेयी आहेत
@@SureshPatil-b5h तमाशातला राजा आणि खराखुरा राजा मध्ये जो फरक आहे तो फरक मोदी आणि मनमोहनसिंगजी मध्ये आहे.
वाह, खुप खुप छान आणि बुद्धीला जागवणारा interview रविंद्र सर. आभार. ❤❤🙏🙏
खूप सूक्ष्म विश्लेषण केलं तुम्ही धन्यवाद इतकी चांगली चर्चा घडून आणल्या बद्दल
अमोल उदगीरकर यांचे अगदी निष्पक्ष असे परफेक्ट विवेचन
पोखरकर साहेब, अगदी योग्य विचारांच्या माणसाची निवड. धन्यवाद!
उद्धव ठाकरे ❤❤❤
नेहरू किंवा इतर नेत्यांनी निर्मात्यांना पैसे देऊन स्वतःचं प्रचार नाही केला
💯✅✅✅🙏
सभ्य ग्रहस्त होते माजी पंतप्रधान पंडितजी नेहरू 🎉🎉
स्वतःच स्वतःला भारतरत्न का दिले. पाकिस्तानात सर्व मुस्लीम का नाही पाठवले.
💯💯💯💯💯✔️
त्यांनी केलं म्हणजे तुम्हीही करणार?
आता लौकरच देवाभाऊ, नाथाभाऊ, सदाभाऊ , दादा-साहेब , नवनितराणी, चित्रांजली हे चित्रपट बघायला मिळतील. दक्षिणेत चित्रपट सृष्टीतून राजकीय नेतृत्व तयार झाले , महाराष्ट्रात राजकारणातून चित्रपट स्टार तयार होत आहेत.
धन्यवाद सर, खूप छान विषय घेतलात. बरीच नवीन माहिती मिळाली जी माहीतच न्हवती.. तुमचे सगळेच एपिसोड कौतुकास्पद असतात. मी तुमची नियमित श्रोती आहे. असेच समाज जागृतीच काम करत रहा.. खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤@@abhivyakti1965
उदगीर साहेब देशाची जनता सुज्ञ आहे विशिष्ट समाजाचा दुजाभाव आपल्या जनतेला मान्य नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच बदल होणार आहे
महाराष्ट्र धर्म वाढवावा.गद्दारी नाही.
Definitely
बेस्ट
पत्रकारिता पूर्ण लाचार झालेली नाही!
अभिव्यक्ती! दर्जेदार पत्रकारिता!
खूप खूप धन्यवाद!
धर्मविर 1 बरोबर फुटायच्या आधि काढुन जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणला.आता 2 निवडणुकांसाठी.
काहीजण याच्याशी असहमत असू शकतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की चीनच्या विपरीत अमेरिकेने भारतावर 365 दिवसांचा हल्ला केला आहे, उदाहरणार्थ, भारतीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लू फिल्म कॅसेट आपल्या सर्वांना माहित आहेत. आम्हाला अभ्यासापासून दूर ठेवण्यासाठी आता डिजिटल मार्ग स्वीकारला आहे.हे रोखण्यात सर्व सरकार अपयशी ठरले पण भाजपने याचा फायदा घेतला आणि चित्रपटांचा प्रचार केला bjp rss कडे मेंदू आहे यात शंका नाही पण स्वभाव विध्वंसक आहे🙏
ते जुनं घर विकतात आणि त्यांना नवीन आलिशान फ्लॅट मिळतो, कार मिळते😅
शिवसेना प्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब पुन्हा होणे नाही पुण्य आत्मा परमात्मा होते,❤❤❤🌹🌹🙏🙏
छान मुलाखत. लोकांनी डोक जागेवर ठेवून सिनेमे बघावेत किंवा आपला किंमती वेळ वाया घालवू नये. खरं म्हणजे फुकट बघायला मिळतो म्हणून तर अजिबात बघू नये. जाऊ नये सयळ नाही सांगता आलं पाहिजे. परंतु काही फुकटे याचा फायदा घेतात.
काश्मीर फाईल, केरला स्टोरी,धर्मविर १ असे कंगणाचे आलेले आताचे चित्रपट अजिबात बघितले नाहीत याचं मला आता समाधान वाटतं.
शिवसेना 🚩🔥 पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
atishay mahtavacha vishay mandlya baddal dhanyvaad
दिघेसाहेबांचा वापर करुन घेतांना एकनाथ शिंदेनी स्वतः चे महत्व वाढविण्यासाठी प्रसाद ओक ला खूप पैसे दिलेत. निर्लज्ज आहेत लोकं वेडे नाहीत🙏🚩
Enlightening interview! Thanks a lot 👍🙏
यांनी फारच सविस्तर छान विश्लेषण केलं आहे.❤
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेबांच्या हातात खूप राख्या दाखवल्या , आणि एकनाथ शिंदे यांनी पॉडकास्ट चया वेळी हातात खूप राख्या बांधून घेतल्या😂
खूप छान व्हिडिओ सर.. 😊😊
खूपच छान लाजवाब दोगे pn आभयासू व्यक्ती महत्त्व आहात मनापासून आभार धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब
मी 30 आणि 40 च्या वयोगटातील लोकांनी त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ दाखवण्याची विनंती करेन.ते आरएसएस आणि भाजपचे अतिशय सोपे आणि असुरक्षित शोकांतिका आहेत.आपल्या पालकांच्या मेंदूच्या हाताळणीबद्दल त्यांना शिक्षित करण्याची आता वेळ आली आहे.
ruclips.net/user/shortsEl4-xBUDt-c?si=DrGraL_6sIqhxFOC
विशेषकरुन महिलांना ह्या ख-या गोष्टी दाखवण्याची गरज आहे. कारण त्या स्वत: TV/मुव्ही च्या प्रोपेगंडाला बळी पडतात आणि घरातील टीन एजेड्/युवा वर्गाला पण भ्रमित करतात.
@@vinodburhade5093 We have cut the TV since two years.They have package designed for you.The channel you like is costly and the propoganda channels like serials,news comea free.We all use moboles instead.Everybody watch what they want.Afterall we are spending a huge amount on phones and internet.
@@vinodburhade5093 In addition to my comment,if you observe the making of hindi and marathi serials you will see men are downsized under the name of women empowerment.Every Male characters are shown useless or culprits at their homes😄😄
फारच छान विश्लेषण आणि खूप छान मुलाखत.🙏🙏
धन्यवाद 🙏
Congress is the main bone of new Indian Developerment
Love you Amol!! ❤❤
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन सद्य परिस्थितीवर इतक्या निर्भिडपणे तूच बोलू शकतोस!
सध्या लडकी बहीण व इतर सरकारी योजना च्या जाहिरातीमध्ये अनेक प्रतिट्याश मराठी कलाकार सर्वसामान्य लोकांच्या भूमिका करत अहेत, ते प्रत्यक्षातील गरीब वाटत नाही
Shinde chi shivsena tari kuthe original watte
धर्मवीर नंतर धर्मवीर-२ या सिनेमातील स्वतःची प्रसिद्धीची हौस व हेतू पूर्ण होत नाही या हव्यासापोटी आता यांचेकडून आता प्रत्यक्ष रंगमंचावर स्वतःची प्रतिमा आणखी उजळून ' खोके बहाद्दर ही प्रतिमा धूसर करण्याचा हा एक प्रयत्न आहे...
मला एक समजत नाही धर्मवीर हा सिनेमा आनंद दिघेंवर आहे का एकनाथ शिंदे वर 🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
💯 बरोबर .
मस्त शंका, पण हा चित्रपट म्हणजे नावापुरते आनंद दिघे पण फायदा एकनाथ शिंदे घेत आहेत खोटे प्रसंग टाकून😂
छान मांडणी मांडणी केली आहे सर,
शापित पैसा, जास्त दिवस काम करत नाही, घोडा मैदान जवळ आहे, दुध का दुध आणि पाणी का पाणी, होईल,
Kharech Aahe Sir Ravindraji
सिनेमा ची स्मरण शक्ती कमकुवत असते …
जेव्हा तो निव्वळ राजकारणावर बनतो …
असं काही नाही. 'सिंहासन' अजूनही स्मरणात आहे. निव्वळ स्मरणातच नाही तर मनात घर करून आहे.
खुप छान माहिती दिली, मिंधे यांच्या गड्डारी ला लोक विसरले नाहीत
पोखरकर साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे खूप छान विश्लेषण..... 👍
Pokharkarsaheb I am ❤proud of ur thought process
आम्ही धर्मवीर पिक्चर टीव्हीवर पण बघितला आहे कुठल्या थेटर मध्ये दान बघितलं कार्टून बघणार नाही कारण पिक्चर कोणाचा आहे मत पण देणार नाही❤❤❤❤ जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯
शिदे हि व्यक्ती विश्वास ठेवण्या सारखी नाहि
कोण नाही फसत ह्यांच्या जाहिरातबाजीला
कलाकारांना पैसा पाहिजे फक्त विचारांशी घेणेदेणे नाही . पुढाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे . कला विकत घेतली जाऊ लागली आता . धंदेवाईक कलाकार यात उतरले आहेत , पचत नाही हे सगळं
पोखरकर साहेब सलाम आहे तुम्हाला आजच्या या वातावरणात तुम्ही निःपक्ष पत्रकरी करता
एकनाथकडे पैसा जास्त झाला. एक नंबर हलकट माणूस.
Very informative.
खूप छान, माहितीपूर्ण मुलाखत
स्वतःचा प्रचार करुन कुणी मोठ होत नाही त्या साठी प्रामाणीक कामच करावे लागत नेहरू गांधी घराण्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही उदवठाकरे ना हे असे पिचर करून बदनाम करण्याचा प्रयास चालु आहे परंतु जनता सुज्ञ आहे
Great sir 💯💐. Thank u
You are doing very good and important work sir.Saluteto you.
Khup Chan aani abhyaspurna ❤
अतिशय अप्रतिम माहीती दिलीत सर
कला आणि साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसतंच... ते एक तर समाज जोडत किंवा तोडतं तरी... उजव्या गँगने सिनेमा ताब्यात घेऊन भारतात हा तोडण्याचा खेळ चालू केला आहे पण भारतीय लोकं सुज्ञ आहेत 👍🏻
जय महाराष्ट्र 🚩 महाराष्ट्र या स्वतः स्वार्थ आणि फायदा साठी बदनाम केला. आहे.
great great great 👍🏻 sir
कीतीही असे सिनेमे काडा,स्वच्छ होण्यासाठी,
गद्दारीचा डाग हा जाणार नाही....!
Only UBT baki sab bakwas, good analysis sir
सर एकदा आपल्या podcast वर राजू परुळेकर सरांना आणा हीच विनंती 🙏
लवकरच 👍
@@abhivyakti1965राजु परुळेकर, उत्तम कांबळे, सदानंद मोरे यांना बोलवा... चांगली सकस चर्चा,वैचारिक मंथन होईल.
Eknath shinde not only destroying the image of anand dighe but also balasaheb Thackeray hitting two birds with one stone
Absolutely right 👍
असत्य कधीही प्रामाणिकपणे मांडता येत नाही, मग मांडणारा कितीही गुणवंत असू देत.