Pudhari Charcha Tar Honarach |मराठ्यांचे जरांगे तर OBC चे हाके?| Laxman Hake| Jarange| Reservation|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #pudharinews #marathinews #reservation #charchatarhonarach #jarangenews
    Pudhari Charcha Tar Honarach |मराठ्यांचे जरांगे तर OBC चे हाके?| Laxman Hake| Jarange| Reservation|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 338

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 4 месяца назад +36

    अभ्यासू नेतृत्व हाके सर यांच्या मागे सर्व ओबीसी समाज एकत्रित येऊन एकजुटीने कायम राहायचे.

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 23 дня назад

    प्रा.हाके सर व आपल्या टीमला दो
    दिलं दलीत समज्याच्य पाठींबा राहील .

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 4 месяца назад +100

    लक्ष्मण हाकके साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद वाघमारे साहेब जिंदाबाद ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 4 месяца назад +4

      खरय आता फक्त माधव पॅटर्न

    • @shanaya8877
      @shanaya8877 3 месяца назад +2

      ओबीसी नी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
      ओबीसी 🙏🙏🙏🙏

    • @SukhadevRathod-k1j
      @SukhadevRathod-k1j 3 месяца назад

      ❤​@@shanaya8877

  • @Hinduism98
    @Hinduism98 4 месяца назад +3

    लक्ष्मण हाके राज्य OBC आयोगाचे सदस्य होते, या खोट्या नोंदिमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला ❤🔥🐅

  • @avinashbarve7355
    @avinashbarve7355 4 месяца назад +13

    प्रसन्न जोशी तुम्ही जोशी असले तरी बहुजन आहात तुमचे सगळे विचार मांडणी पत्रकारिता ही उपेक्षित बहुजनांसाठी आहे तुम्ही फक्त नावाला जोशी आहात जसा मी बर्वे असलो तरी बहुजनांचा तसे तुम्ही जोशी असले तरी बहुजनांचे आहात विषयाला योग्य न्याय देणारा पत्रकार म्हणून तुमच्याकडे इतिहासात पाहिले जाईल❤

  • @vivekwaghmode9387
    @vivekwaghmode9387 4 месяца назад +53

    जय ओबीसी nice

  • @p.b.karnal
    @p.b.karnal 4 месяца назад +10

    एकच पर्व OBC सर्व लक्ष्मण हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @babugavand7661
    @babugavand7661 4 месяца назад +26

    एकच वाघ हाके साहेब

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 4 месяца назад +16

    अभ्यासू नेतृत्व प्रा. लक्ष्मण हाके सर 👑

  • @rkk1994
    @rkk1994 4 месяца назад +23

    खूप छान विश्लेषण केलत सर तुमि...ही लढाई आता एकतर्फी नाही हाके आता जरांगेची ठासायलां तयार आहेत

  • @premanandnarute3971
    @premanandnarute3971 4 месяца назад +4

    #हाके

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 4 месяца назад

    एकच नंबर विश्लेषण जोशी सर
    🙏🙏👍

  • @PopatRupnar-h9g
    @PopatRupnar-h9g 18 дней назад

    Good hakeshshb sir

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 4 месяца назад +55

    हाके साहेब शेर आहेत 🎉 🎉

  • @cricketclub1535
    @cricketclub1535 4 месяца назад

    Ek maratha lakh marathaaaa ❤❤❤❤❤❤

  • @mukundanhalade702
    @mukundanhalade702 4 месяца назад

    Hakke sir good knowledge

  • @NavnathDevkate-m4b
    @NavnathDevkate-m4b 4 месяца назад +56

    लक्षमण हाके जिंदाबाद

  • @pranavpalve1815
    @pranavpalve1815 4 месяца назад +21

    मराठे म्हणजे अभ्यास झाटभर EWS आरक्षण खायचं पोटभर अन् दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळायचं रातभर...😅😂

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 4 месяца назад

      Tuzi jaljal kalte re bhawa😂 beed loksabha...😂

    • @HarshalKale-oh3ro
      @HarshalKale-oh3ro 4 месяца назад

      लावड्या😂

    • @dhirajpatil3479
      @dhirajpatil3479 4 месяца назад

      तुझा बाप राज्यातील प्रतेक मराठा

    • @RJ_..
      @RJ_.. 3 месяца назад

      तुम्ही लय अभ्यास करता ना m सोडा आरक्षण
      फुकट खाऊन एवढे टोमणे मारू नये😂

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 4 месяца назад +55

    अभ्यासु नेतृत्व म्हणजे हाके साहेब

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 4 месяца назад +78

    OBC 🐯 लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद, जो ओबीसी हित की बात करेगा वहीं देश पे राज करेगा।

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 4 месяца назад +9

      OBC आरक्षण गेले तर गरीब लहान जातींना ग्रामपंचायत सदस्य पण होता येणार नाही हे पण सांगितले पाहिजे ओबीसी लोकांना हे फक्त शिक्षण नोकरी साठी नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव गाड्यातील वडर धनगर कोळी माळी साळी वंजारी परीट न्हावी सुतार लोहार गोसावी लोणारी डवरी डोंबारी फासेपारधी मसणजोगी गुरव कोरवी कैकाडी रामोशी बेरड घीसाडी सोनार या सारख्या अनेक जातींच अस्तित्वच संपुष्टात येईल गावगाड्यातील राजकीय अस्त होत आहे गरीब जातींचा

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 4 месяца назад

      ​@@mahadevshingare6003जय ओबीसी

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 4 месяца назад +32

    जय ओबीसी

  • @amitcool99
    @amitcool99 3 месяца назад

    Uttam Vishleshan !

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s 4 месяца назад

    Nice

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 4 месяца назад

    Ek Maratha lakh Maratha ❤❤

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 4 месяца назад +9

    लक्ष्मण हाके ❤❤❤

  • @praphulmadale9956
    @praphulmadale9956 3 месяца назад

    हाके साहेब जिंदाबाद❤

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 4 месяца назад

    हाके साहेब.

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 4 месяца назад

    Hmm

  • @surajbaile6157
    @surajbaile6157 4 месяца назад +41

    जय ओबीसी म्होरक्या योध्दा लक्ष्मण हाके ❤

  • @sarthakkhandre
    @sarthakkhandre 4 месяца назад

    हाके साहेब

  • @user-cp9dz3ip5e
    @user-cp9dz3ip5e 4 месяца назад

    हाके सर ग्रेट आहेत

  • @organicfarmingneednetsurfp5601
    @organicfarmingneednetsurfp5601 4 месяца назад

    Hake Saheb Great Manus

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 4 месяца назад +15

    MHORKYA ❤❤❤🎉🎉🎉Fakt Hake saheb

  • @madhukarlanewar6743
    @madhukarlanewar6743 3 месяца назад

    ओ.बी.सी.जिंदाबाद. लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद. जनगनना झालीच पाहिजे.

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 4 месяца назад +34

    कोणतीही गोष्ट अती झाली की तिथे त्याची माती होतीच...

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 4 месяца назад

    हाके साहेब जिंदाबाद

  • @arteshbhuvad5794
    @arteshbhuvad5794 4 месяца назад +31

    हाके साहेबांच सुशिक्षित नेतृत्व पाहून obc असल्याचा अभिमान वाटतो...❤

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 4 месяца назад +1

      तुम्ही सुशिक्षित झालात मराठा समाजाचा विचार करा

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 4 месяца назад +1

      हाके कडे.पैसा आहे शिकलेला आहे मनुन पासट.वर्षांच्या बापाला ऊस तोडाय पाठवतो.जेनतेला.कुठे पाठवील.येला.आमदार हायचय

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад

      ​@@vittalsable6759त्यांच्या बापाचं जाऊ दे ते सक्षम आहेत .तुझ्या आई बापाला सांभाळ ..इथं आपटून आरक्षण मिळणार नाही😂😂

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 4 месяца назад +1

    Jai obc.jai hake saheb.

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 4 месяца назад +1

    एकदम छान विश्लेषण केलय दादा .

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 4 месяца назад

    Laxman hake jindabad❤

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 4 месяца назад +52

    प्रसन्न जोशी साहेब तुमचे धन्यवाद ओबीसी समाज व, लक्ष्मण हाकके साहेब यांच्या समस्या मांडल्या बद्दल धन्यवाद

  • @sandipchavan2429
    @sandipchavan2429 4 месяца назад

    Hake saheb zindabad❤❤❤

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 4 месяца назад +3

    लक्ष्मण हाके साहेब किंगमेकर

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 4 месяца назад

    सबंध मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी

  • @Dilipbawne-o4v
    @Dilipbawne-o4v 4 месяца назад

    एक मराठा लाख मराठा कोटी जय जिजाऊ जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @djajabhayjaybhaye4414
    @djajabhayjaybhaye4414 4 месяца назад

    भूजभळ साहेब पंकजा मुंडे ताई हाके साहेब यांनी नवीन पक्ष काढणं काळाजी गरज आहे

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 4 месяца назад +4

    हाके साहेब महाराष्ट्र टायगर

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 месяца назад +5

    मराठ्यांनी जरांगे पाटील यांच नेतृत्व मान्य केलंय मात्र इतर OBC नेते हाके चे नेतृत्व मान्य करून सर्व obc नेते त्यांस नेतेपद देतील का.. 😀

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 4 месяца назад +1

      देतील नाहीतर कायमचे वंचितच राहतील😂

  • @shivrajshinde5169
    @shivrajshinde5169 4 месяца назад

    I support jarange patil 🚩🚩🚩

  • @sagar_badade
    @sagar_badade 4 месяца назад

    OBC हा काही समाज व जात नसून तो एक शासनाने निर्माण केलेला वर्ग/गट आहे.
    १. OBC गटाची पुनर्रचना करा.
    २. गरजवंत लोकांनाच OBC गटात ठेवा.
    ३. बेकायदेशीर व सुधारित लोक खुल्या गटात टाका.
    ४. Maharashtra State Commission for Backward Classes Act, 2005 ची अंमलबजावणी करा.
    १९९४ च बेकायदेशीर आरक्षण रद्द करा... 🚩

  • @SanketUtekar-yy4xj
    @SanketUtekar-yy4xj 4 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 4 месяца назад +31

    जरांगे चा डरांगे झालाय

    • @Don-w8q
      @Don-w8q 4 месяца назад +2

      😂😂😂😂

    • @Sp71407
      @Sp71407 4 месяца назад +3

      Hake ch hage zale

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад +1

      😂😂जडरांगे ला सरकारने पण कोलला😂

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 4 месяца назад +31

    उच्चशिक्षित व अभ्यासू नेतृत्व
    प्रा. लक्ष्मण हाके...!!❤

  • @akashpatil6780
    @akashpatil6780 4 месяца назад +24

    जोशी sir त्या माणसाने जवळपास 27 चळवळी आणि 13 आंदोलने केले ले आहेत, तेपण अशे छोट्या छोट्या घटक, ज्या जाती कोणाला माहिती पण नसतील ,असा तो देवमाणूस लक्ष्मण हाके sir

    • @Don-w8q
      @Don-w8q 4 месяца назад +1

      ❤❤😢😢😢

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 4 месяца назад

    Maratha 💪🏻💪🏻

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 4 месяца назад

    Jarange patil ❤❤❤

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 4 месяца назад

    विधानसभेला हाके साहेब सांगतील तसं

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 4 месяца назад

    काही लोक सांगतात ओबीसी ५२ टक्के आहेत मग त्यांचा मुख्यमंत्री का नको?ब्राम्हण ४ टक्के त्यांचा का? मराठे किती?

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 4 месяца назад +5

    ओबीसी किंग लक्ष्मण हाके जिंदाबाद

  • @chetanmore012
    @chetanmore012 4 месяца назад

    पडळकर साहेब कुठे आहेत कारण मानेज होणारा नेता पाहिजे

  • @ip198
    @ip198 4 месяца назад +6

    सर्वात महत्वाचा विषय आहे राजकीय आरक्षणाचा मराठा obc त आले तर obc च राजकीय आरक्षण मराठा खाऊन टाकतील...... आता आता कुठे obc ग्रामपंचायत जिल्हा परिषदेत दिसतो आहे..... सगळी धडपड ही obc च राजकीय आरक्षण हडपण्यासाठी सुरु आहे

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 4 месяца назад

      राजकीय आरक्षण मराठा समाजाला नकोच आहे

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 4 месяца назад

    लक्ष्मण हाके डिपाजिट जप्त जरांगे दादा पाटील यांचे बरोबरी क करु शकत नाही

  • @satishmandumale4680
    @satishmandumale4680 4 месяца назад +7

    Hake Jindabad.
    EK OBC, Lakh OBC
    Ekach parv, OBC sarv.
    Maratha samaj pragat aahe, mag OBC madhun aarakshan kashala.

    • @mlm4821
      @mlm4821 4 месяца назад

      Aami pan obc , marathyana pan obc madunach aarkshan

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 4 месяца назад +4

    होय आहेत आमचे हाके आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकतो

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 4 месяца назад

    Only OBC , 👍👍

  • @mayuraher923
    @mayuraher923 4 месяца назад

    Only Maratha

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 4 месяца назад

    मिडीयाने हे पण सांगितले पाहिजे की ओबीसी कॅटेगरी कुणाची मक्तेदारी नाही

  • @रेड्डी-47
    @रेड्डी-47 3 месяца назад

    - मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है .
    - आज obc NT की बारी है तो कल SC ST की भी बारी आयेगी .
    - indi वालो की जातीगत जनगणना की मांग है हि इसी लिये .
    - हर state की प्रमूख जाती और मुघलो को हि सब कुछ देने का plan है indi का.
    - indi से सावधानता जरुरी है .

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 4 месяца назад

    हा हाके चार चार पक्ष बदलत फिरतो आणि चाललाय jarange पाटलांची बरोबरी करायला एकंदरीत ही बीजेपी पेड न्यूज आहे

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 4 месяца назад

    जय ओबीसी जय ओबीसी जय भुजबळ साहेब

  • @pralhadkorde6993
    @pralhadkorde6993 4 месяца назад

    जय ओबीसी जय मल्हार

  • @navanathjadhav8289
    @navanathjadhav8289 4 месяца назад

    लक्ष्मण हाके त्यांनी ऑपरेशन केले ओ तेव्हापासून ओबीसी नेत्यांचा सासुरवास कमी झाला

  • @SachinSonawane-i9v
    @SachinSonawane-i9v 4 месяца назад

    जरांगे च्या आंदोलनात राजकीय वास येत होता पूर्ण मनेज कार्यक्रम होता हाके ग्रेट माणूस आहे

    • @shanaya8877
      @shanaya8877 3 месяца назад

      ते पवार च पीललु😂

  • @shivrajshinde5169
    @shivrajshinde5169 4 месяца назад

    लक्ष्मण हाके हे सरकारने सोडलेले मानस आहेत हे नक्की पण याचा काहीही फरक पडणार नाही हे नक्की 😅😅

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    तुलना होऊ शकत नाही
    कुठे सयाद्री⛰️ आणि कुठे हा विषठेचे ढेकूळ 🍔.... 💯

  • @kashiramdokhe2227
    @kashiramdokhe2227 4 месяца назад +2

    हाके आगे बढो औ बि सि तुम्हारे साथ हे

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 4 месяца назад

    प्रसन्न जोशी तुमचे ओबीसी प्रेम दिसत आहे.... जोशी तुम्ही लक्ष्मण हाकेच्या 8 दिवसाच्या आंदोलनाने व्यथित झालात आणि तुम्हाला हेही माहित आहे की हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे . तुम्ही विचार करा जरांगे पाटील साहेबांनी आठ महिने उपोषण केल्यावर त्यांना किती त्रास झाला असेल....हाच का सरकारचा न्याय...??

    • @Friendship11393
      @Friendship11393 4 месяца назад

      बेवडा आहे जरांग्या 😂😂😂

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 4 месяца назад

    आंदोलन उभं केलं राहिलं नाही का म्हणून

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt 4 месяца назад

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाघमारे साहेब

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 4 месяца назад

    Manoj jarange patil jindabad

  • @LaxmanSandal
    @LaxmanSandal 3 месяца назад

    आरे तो प्राध्यापक आहे मुले बायीत्याची नोकरी करतात मग पाटील पुढे हागे आसे होत नाही

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 4 месяца назад

    जरांगे पाटलाची बरोबरी कोणी करू शकत नाही, सरकार पुरस्कृत मीडिया...

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 4 месяца назад +2

    खरा खलनायक फडणवीस

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 4 месяца назад

      Jarange cha baap ahe to 😂😂 Jay obc 💪 Jay bjp 💪

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 4 месяца назад

    जे काही करायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून केलं जाईल एस टी कामगार कडुन धडा घेण्याची गरज आहे.आवाच्या सव्वा मागनी करणे चुकीचे आहे तस करायचे असेल तर घटनेला धक्का देऊन समान नागरी कायदा अनावा लागेल .

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 4 месяца назад

    Only OBC ❤

  • @viva9050
    @viva9050 4 месяца назад

    प्रसना जोशी आपण संभ्रम निर्माण होईल असं नेहमी बोलता

  • @भारतीय-ह8श
    @भारतीय-ह8श 4 месяца назад +1

    विश्लेषण 👌

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 4 месяца назад

    हाकेच्या पाठीमागे फक्त धनगर समाज आहे ! बाकी ओबीसी नाही.

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r 4 месяца назад

    Bjp धनगर समाजाला 2014 च्या पहिल्या अधिवेशनात आरक्षण देणार होते, त्याच काय झालं हे विचारण्याची हिम्मत आहे का हाके यांच्यात, का खोके घेऊन आंदोलन करत आहेत

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 месяца назад

    ओबीसी नेता एकच मनोज दादा जरांगे पाटील

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 4 месяца назад +17

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 4 месяца назад

      बारा बलुतेदार व20%कुणबी समाजाचा नाही

    • @RJ_..
      @RJ_.. 3 месяца назад

      😂

  • @NagnathKesgire
    @NagnathKesgire 4 месяца назад

    कुडला पाटील गाव कोनते

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 4 месяца назад

    हाकेला हाक दिली कोणी तरी पण ओबीसी मधल्या प्रस्थापित नेत्यांना हाके परवडणारे नाहीत 😅 त्यामुळे नेता तयार होण्याच्या आतच कार्यक्रम करतील 💯

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 4 месяца назад +1

      आम्हाला डावलून कोणताच ओबीसी नेता होऊ शकत नाही

  • @SharadGhodke-wn9gh
    @SharadGhodke-wn9gh 4 месяца назад

    हल्लाच होता लाटी चार्ग नव्हता.

  • @vishnupatil7440
    @vishnupatil7440 4 месяца назад

    काही बरोबरी नाही जरांगे साहेबा सोबत एकाच वाघ फक्त जरांगे पाटील कोण्ही बरोबरी करू शकत नाही एका उपोषना ने

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 4 месяца назад

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 4 месяца назад +1

    पडळकर कुठे आहेत..?? विधानसभा जवळच आल्या आहेत.

  • @ghanshyamchaudhari1557
    @ghanshyamchaudhari1557 4 месяца назад +1

    OBC jindbad 🙏💯💪💪💪

  • @AshokDeshmukh-d4q
    @AshokDeshmukh-d4q 4 месяца назад +1

    ओन्ली पाटील जरांगे पाटील

  • @rpatil4323
    @rpatil4323 4 месяца назад

    Are baba amhala tar milale obc certificate ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩🚩