मजबूती,का नाम महात्मा गांधी ❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #🙏मजबूती का नाम महात्मा गांधी🙏#
    #•मला भावलेले गांधी•#
    •Be The Change You Wish to see in the World•
    •सेवांकुर•
    •सेवाग्रामआश्रम वर्धा•
    •पवणार आश्रम वर्धा•
    •गांधी विचारधारा•
    •गांधी विचारांवर कार्यरत देशातील-जागतिक लोक•
    •गांधी विचारांवर कार्यरत विविध संस्था•
    •गांधी वरिल महत्वाची पुस्तकं व संदर्भ साहित्य•
    •गांधी १९८२ सिनेमा,रिचर्ड अटनबरो,ऑस्कर•
    •सुरुवात स्वतःपासून,Be The Change.!•
    ✍️गांधी विचारांवर आयुष्य वेचलेले महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची माहिती खाली देत आहोत.
    १) आचार्य देव
    २) विनोद भावे
    ३)बाब आमटे
    ४) नेल्सन मंडेला
    ५) मार्टिन ल्युथर किंग
    ६)बराक ओबामा
    ७)आन सांग सु की
    ८)बॅरीस्टर नाथ पै
    ✍️गांधी विचारांवर कार्य करणाऱ्या विविध संस्था
    १) गांधी तत्वज्ञान विद्यापीठ,धुळे.
    २)गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगाव
    ३)सेवाग्राम आश्रम, वर्धा
    ४) कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन बगड राजस्थान
    (गांधी फेलोशिप )
    ५)खादी भांडार
    ६) पवणार आश्रम,वर्धा
    ७) साबरमती आश्रम,गुजरात
    ✍️गांधीजींबाबत
    वाचावीत अशी पुस्तकं व संदर्भ साहित्य
    १)माझे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा -महात्मा गांधी
    २) बहुरूपी गांधी -अनु बंदोपाध्याय
    ३) गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा -
    श्री रावसाहेब कसबे
    ४)गांधी का मरत नाही? श्री चंद्रकांत वानखेडे
    ५) साध्य साधन आणि एकत्व-YouTub (श्री नंदकिशोर आचार्य यांनी गांधी विचारांवर केलेलं लेखन आहे )
    • sadhya sadhan ekatva |...
    ६) रामचंद्र गुहा यांचें गांधी पुर्वी -नंतर भारत व विषयावर काही महत्त्वाची पुस्तकं आहेत त्याबद्दल त्यांचा ऐक RUclips Podcast नक्कीच ऐका.
    • Ramachandra Guha Revis...
    ७)पु.ल.देशपांडे यांचे गांधीजींच्या सत्याचे प्रयोग बाबतीत भाषण नक्कीच ऐका-RUclips
    • गांधी आणि आपण - पु. ल....
    #आभार#

Комментарии • 41