ई-श्रम कार्डाचे फायदे व नुकसान समजून घ्या एखादा | E Sharm Crad | Labour Card | E Sharm Crad Benefits

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • ई-श्रम कार्डाचे फायदे व नुकसान समजून घ्या एखादा | E Sharm Crad | Labour Card | E Sharm Crad Benefits
    **************************************
    नमस्कार ,
    मित्रांनो मी सुनिल राठोड, अपल्या चैनल च्या माध्यमातून
    नव-नविन शासनाचे GR, योजना, शेतीसाठी उपयुक्त योजना, घरकुल योजना, अधार कार्ड योजना, मुद्रा लोन योजना, पंचायत समिती योजना, ग्रामपंचायत योजना, शालेय माहिती, बांधकाम कामगार योजना, विध्यार्थी शिष्यवर्थी योजना, मुलींसाठी योजना असे इत्यादी. लाविन्यपूर्ण माहिती घेऊन येत असतो..........
    त्यासाठी मित्रांनो आपल चैनल आवडल तर नक्की लाईक शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.....
    **************************************
    Gharkul yojana all video:-
    • Gharkul yojana
    शेतकरी योजना:-
    • शेतकरी योजना ..
    *********************************************
    #Mahiti_Havi
    Mahiti Havi
    mahiti havi
    माहिती हवी
    ई-श्रम कार्डाचे फायदे व नुकसान समजून घ्या एखादा |
    E Sharm Crad |
    Labour Card |
    E Sharm Crad Benefits
    ई श्रम कार्डाचे फायदे
    लेबर कार्ड चे फायदे
    Majdur card kaise banwaye
    मजुरदार कार्ड कसे बनवावे
    ई श्रम कार्ड ऑनलाईन
    Majdur card ke fayde aur nuksan
    Majdur card me kitna paisa milta hai
    E Sharm Crad var kiti paise milatat
    Majdur card kaha par banta hai
    Majurdar card kuthe banvave
    Labour card banwane ka last date
    e Sharm Crad last date
    Kab tak banega e shram card
    **************************************
    DISCLAIMER- video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    *************************************

Комментарии • 174

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 2 года назад +5

    खुप महत्वाची माहीती

  • @shrutidalvi8686
    @shrutidalvi8686 2 года назад +3

    Thank You 👍

  • @Airolifashionjewellery
    @Airolifashionjewellery 2 года назад +3

    Nice video 👍

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @arunamahimkar9992
    @arunamahimkar9992 2 года назад +2

    खुप छाऩ

  • @vanitakamble6710
    @vanitakamble6710 2 года назад +3

    Nuskan nay Nuksan😉

  • @vandanawankhade1199
    @vandanawankhade1199 2 года назад +2

    Thanks

  • @sadashivwaghchure9975
    @sadashivwaghchure9975 2 года назад +2

    Good mahiti

  • @bramhendrapatil8720
    @bramhendrapatil8720 2 года назад +2

    Very Nice

  • @mangalransing228
    @mangalransing228 2 года назад +6

    Good job sir

  • @shammadane5179
    @shammadane5179 8 дней назад

    Sir accident zalyas labh kasa ghych tya sathi kay karav lagel

  • @vishwanathrathod3477
    @vishwanathrathod3477 2 года назад +2

    Nice

  • @shraddhaphodkar2314
    @shraddhaphodkar2314 2 года назад +1

    Sir khajagi shalet eka contract madhe house किपिंग cha Kam kartey tr इ श्रम कार्ड काढल तर चालेल का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      नक्की चालेल कडून घ्या काही हरकत नाही....

  • @devaramgare9626
    @devaramgare9626 2 года назад +1

    या योजनमधे ज्या लोकांना जमिण जास्त आहे आषा लोकांना इम्रान कार्ड काढता येऊ शकते का

  • @ushabhosale738
    @ushabhosale738 Год назад +1

    अंगणवाडी सेविकांना याचा लाभ घेऊ शकतात ❓

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 года назад +2

    Excellent anyalises sir

  • @प्रथमेशकशाळीकर

    छान माहिती दिली आहे
    माझे शिक्षण BSc आहे
    माझा प्रश्न असा आहे की मी शेवटचा job security job म्हणून केला full time
    त्याअगोदर sales चे job केले .शेवटी march २०१९ ते नोहेंबर २०१९ या कालावधीत काही कारणास्तव security guard सुरक्षा रक्षक job केला. त्यानंतर नोहेंबर २०१९ ते मार्च २०२२ पर्यंत job less आहे .
    मी सुरक्षारक्षक म्हणून काम केले तेव्हा मी ई श्रम कार्ड काढू शकतो का ?
    ई श्रम कार्ड आणि श्रमिक कार्ड फरक काय आहे ?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      दादा बिलकुल तुम्ही काढू शकता काही हरकत नाही काढून घ्या भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा नक्की होईल

  • @babantekane6277
    @babantekane6277 2 года назад +1

    मस्त माहीती दिलीत सर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      ओके थँक्स दादा

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 2 года назад +1

    खुपच छान माहीती धिली दादा

  • @dattabodke3981
    @dattabodke3981 2 года назад +1

    Me company madhe kam karte me E shram card kadhlele ahe pan majha pf cut hoto tyamule majhya pf la kahi problem hoil ka

  • @mahendrajoshi9053
    @mahendrajoshi9053 2 года назад +3

    Namskar Sir आमच्या घरातच आम्ही काम करतो भाजी लावणे ,फळ बाग तयार करणे त्याच्या आम्हला e Shram Card cha फायदा होईल का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      हो नक्की फायदा होईल काढून घ्या

  • @tanajipratap7040
    @tanajipratap7040 2 года назад +2

    महिना पैशे भरावे लागतात का

  • @pushparaut6828
    @pushparaut6828 2 года назад +1

    अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी काढायचे की नाही

  • @viveknvm9182
    @viveknvm9182 2 года назад

    Dada khoopach Chan

  • @santoshbanokar7092
    @santoshbanokar7092 2 года назад +2

    या योजनेत वाहन चालक यांचा समावेश दिसत नाही किंवा अर्ज भरताना तसली कॅटेगिरी नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      दादा other कॅटेगिरी यामध्ये तुम्ही भरा

  • @d.s2298
    @d.s2298 2 года назад +1

    Superb information Sir

  • @npcollection2636
    @npcollection2636 Год назад

    Konti pn pention chalu asel tr e shram card kadal tr chalty ka

  • @vikarmkadam1167
    @vikarmkadam1167 2 года назад

    👍

  • @krushnamavas9368
    @krushnamavas9368 3 месяца назад

    Vima cha fayda gheycha sathi
    Kay karave lagel

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  3 месяца назад

      Online apply करा

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 Год назад

    भाऊ मी पहले सोनारी काम करायचो पण आत काम कमी झाली भाव वाढी मुळ्ये .
    तर आता बैके त वैल्युशन करत आहे मी काढु शकतो का.
    कळावे

  • @krushnamavas9368
    @krushnamavas9368 3 месяца назад

    Vima cha fayda gheycha sathi
    Kay karave lagel
    Sir contact number

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 2 года назад +1

    खूपच छान माहीती...

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      थँक्यू दादा तुमचं कमेंट महत्वपूर्ण आहे माझ्यासाठी

  • @jitendrasadnor8356
    @jitendrasadnor8356 2 года назад +14

    सर नवीन आयुष्यमान भारत योजना रजिस्ट्रेशन कसे करावे प्लीज व्हिडिओ बनवा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +2

      ओके भाऊ जमा चालू होईल किंवा बनवेल परंतु आयुष्यमान कार्ड हे पहिले जे लाभार्थी काढलेले आहेत तशा लाभार्थ्यांच्या कारडावरती कुटुंबातील व्यक्तींचे नाव ॲड करता येतात परंतु नवीन आयुष्मान भारत चे कार्ड काढण्याचे सध्या रजिस्ट्रेशन बंद आहे

    • @shrawanmuthe957
      @shrawanmuthe957 2 года назад +1

      3333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333

    • @bandubhisebandu2608
      @bandubhisebandu2608 Год назад

      Sir kadhi cahlu hotil sir new regstrtion

    • @npcollection2636
      @npcollection2636 Год назад

      @@bandubhisebandu2608 chalu ahe

  • @archanaguthal4390
    @archanaguthal4390 6 месяцев назад

    Kadhi Honary bhau faydhe

  • @nitanaik1632
    @nitanaik1632 2 года назад

    Mi kadhale ha kard pn aajun kard aaala ny kiti divsat ghari yeil

  • @sadashivwaghchure9975
    @sadashivwaghchure9975 2 года назад

    ई श्रम कार्ड काढल्यावर पुढे काय करायचे sir

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      पुढे सध्या काही करायचे नाही... पुढे काही अपडेट आल्यावर व्हिडिओ येईल या संदर्भात

  • @sadashivwaghchure9975
    @sadashivwaghchure9975 2 года назад +1

    ई श्रम कार्ड काढल्यावर पुढे काय करायचे sir मला माहिती पाहिजे.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      पुढे तुम्हाला नक्की फायदा होईल सध्या तरी नाही

  • @poornimarvajramatti1667
    @poornimarvajramatti1667 2 года назад +1

    Sir Mazi mule shikat aahet . Mi 12 vi shikaleli aahe . Mi e - shram kard kadale aahe . Mazya mulanna sarakari nokari milanyamadhe kahi adachan yeil ka . Amacha BPL rashion card aahe . Please mahiti dya dada.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      काही अडचण येणार नाही दादा बिंधास राहा....

  • @ashokagree163
    @ashokagree163 2 года назад

    Namaskar saheb mahiti chagli ahe

  • @shrishailfulari890
    @shrishailfulari890 2 года назад +1

    Sir mi civil supervisor job kart hoto aata sadya mi maja accident zalayamule handicap zalo ahe tri yachi fayda hoel ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      हो होईल कडून घ्या शिक्षण टाकून घ्या

  • @vasantbatara838
    @vasantbatara838 2 года назад

    सर रोजगार हामी वर काम करने के nco कोड काय takayche
    Assiant कलर पेंटर हेल्पर याचे न्को कोड

  • @joti4516
    @joti4516 2 года назад +3

    Sir , e shram card cancel karta yeil ka? student che

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      Ho karta yete jitun kadhlat tithe jaun karun ghya

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 2 года назад

    माझे रेशन कार्ड केशरी ‌आहे मला रेशन मिळत नाही मोफत ही नाही आणि कमी पैशात ही नाही काय करावे‌सांगा

  • @anandabhor7298
    @anandabhor7298 2 года назад +1

    Shikshn ghet astana e sharm kard kadle tr tyacha shaishnik shetramadhe ky parinam hoil

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा हे कार्ड संघटित कामगार लोकांसाठी आहे कारण तुम्ही कारण तुम्ही असंघटित कामगार नाहीये जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण झालेत तुम्ही जर आता बेरोजगार असाल तर तुम्हाला ई श्रम कार्ड चा फायदा घेता येईल. तुम्ही सध्या असंघटित कामगार नाही

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 5 месяцев назад

    गरीबाकडे मोबाईल नसतो

  • @supriyapatre4459
    @supriyapatre4459 2 года назад

    Me last year la ahe ani mazya mom la sarkari pencil bhetat papach tr amhi e-shram card kadu shkto ka

  • @आण्णासाहेबसलगर

    नुकसान मध्ये मंजूरदार हाक्क म्हणजे काय सर

  • @varshaingale7046
    @varshaingale7046 2 года назад

    Dada me tailering che kaam karte me e-shram kard kadu shakte ka.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो ताई तुम्ही बिलकुल ईश्रम कार्ड काढू शकता काढून द्या याचा लाभ तुम्हाला भविष्यामध्ये नक्की होईल कारण शासनाकडून इश्रम कार्ड वरती काही योजना असेल तर आपण वेळोवेळी आपल्या चार वरती नक्की अपडेट येण्याचा प्रयत्न करू

  • @shankeshshambharkar5666
    @shankeshshambharkar5666 2 года назад +1

    Sir mi ek labour aahe mala fayda hoin ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो दादा नक्की फायदा होईल काढून घ्या

  • @gajanangajanan1019
    @gajanangajanan1019 2 года назад

    Medapah sati kay suvidha hahe

  • @balasahebvagare3905
    @balasahebvagare3905 2 года назад

    हे कारड काढले तर महिन्याला पैसे जमा होतात का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      महिन्याला होणार नाही

  • @sulakshangayke9854
    @sulakshangayke9854 2 года назад +1


    नोकरी वेतन

  • @nadimparwezshah2283
    @nadimparwezshah2283 2 года назад

    Ghar chai shetat Kam karto ani Pude shikshan hi ghaiche ahe tar e shram card kdu shakto ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      शिक्षण घेण्याचे असेल तर का नका दादा.....आता जर सध्या बेरोजगार असेल तर कडून घ्या

  • @chandanpatil2210
    @chandanpatil2210 2 года назад

    यूएन नंबर वरून ईश्रम कार्ड कसे मिळवायचे ते सांगा.

  • @rosyfernandes1572
    @rosyfernandes1572 2 года назад

    Mi housewife ahe mi e shram card kadhu shakate ka ?

  • @surajtayde7892
    @surajtayde7892 2 года назад

    E shram card madhun loan kadhata yete ka ? Sir please Reply

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      नाही ई श्रम कार्ड वरती असा कोणताही लोन नाही

    • @surajtayde7892
      @surajtayde7892 2 года назад

      @@MahitiHavi home loan milate ase lok mhanatat

  • @uniquephoto8437
    @uniquephoto8437 2 года назад

    dusrya yojanet sahbhagi aslyas e shram card kadhu shktat ka, card kadhlyas adhichya yojne cha fayda milanyas kahi adchan yenar ka.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      बाकीचे सर्व लाभ भेटतील परंतु पी एम किसान सन्मान निधी चा जो हप्ता मिळतो त्यामुळे जे काही लाकडांऊनमध्ये हजार 500 रुपये मिळतील ते मिळणार नाही बाकीचे सर्व लाभ मात्र नक्की भेटतात

  • @chandanpatil2210
    @chandanpatil2210 2 года назад

    UAN number se eshram card PDF kaise. nikale

  • @sadhanagodase7565
    @sadhanagodase7565 2 года назад

    sir maze mister sarkari nokarit ahe.teacher ahet. tr me ya yojane cha labh gheu shakte ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      नाही कारण तुम्ही जर वारसदार असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही

  • @manishaprakash7799
    @manishaprakash7799 2 года назад

    Mi prevent saishnik santhet kam karto tar me kadu sakto ka he card teacher manun kam karto

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      Ho tumhi kadu shakta kahi harkat nahi

  • @sonajishelke4645
    @sonajishelke4645 2 года назад

    दिव्यांग काढू शकतो का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा नाही काढू शकत

  • @sudhakarjadhav4341
    @sudhakarjadhav4341 2 года назад

    Sir maz shiksen chalu aahe pan mi e sharm kard kadun ghetla aahe tar to cancel karta yeil ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो दादा तुम्ही ज्या ठिकाणाहून ई श्रम कार्ड काढलेला आहे त्या ठिकाणी जाऊन कॅन्सल करून घ्या

  • @shwetakadam9776
    @shwetakadam9776 2 года назад

    Jyanche ITR asel tynchya sathi nahiye ka he???

  • @khushalchaudhari5702
    @khushalchaudhari5702 Год назад

    मोबाईल नंबर बदलेला असेल तर नविन बदलता येईल का

  • @Travelstroke19
    @Travelstroke19 2 года назад

    Dada pradhan mantri sanman yojana vishai mahiti dya....

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      याविषयी व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनल वरती आहेत ना ... ज्याला भारत यांच्या नावावर एक हेक्टर पेक्षा जमीन कमी आहे अशा लाभार्थ्यांच्या पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात जर तुमच्या नावावर शेत असेल तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधि योजना चा फॉर्म भरून घ्या तुम्हाला सुद्धा त्याचा लाभ मिळेल

  • @dnyaneshwarpatil7777
    @dnyaneshwarpatil7777 2 года назад

    Sir maza purvi cha pf aahe card kadle tar chalel ka

  • @oneman5106
    @oneman5106 2 года назад

    Me Zomato food delivery mdhey Kam karto me kadhu shakto ka saheb

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      हो दादा तुम्ही काढू शकता बिलकुल काही हरकत नाही काढून घ्या

  • @user-fs2gl6iy6e
    @user-fs2gl6iy6e 14 дней назад

    500 ₹ per month ac 😂😂😂😂

  • @sudarshanipatil2773
    @sudarshanipatil2773 2 года назад

    Sir student ni kadhale tr ky hoil

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा सध्या तुम्ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार नाहीत जेव्हा तुम्ही असंघटित कामगार व्हाल तेव्हा एक कार्ड काढू शकता

  • @chandrakantprakashpawarpaw4590
    @chandrakantprakashpawarpaw4590 2 года назад

    योजनेची माहिती कशी मिळते व महिन्याला पैसे मिळतात हे खरे आहे का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा या व्हिडीओ मध्ये संपूर्ण सांगलीला आहे ना व्हिडिओ एकदा नीट पाहून घ्या सर्व काही समजून येईल

  • @bhagwangawade8362
    @bhagwangawade8362 2 года назад

    सर माझ्या मुलीने ब्युटीशियन म्हणून ई श्रम कार्ड काढले आहे पण तीने स्वताचे टेक्नीशन IT I मधे वायरमेन म्हणून टाकले नाही फक्त 10 वी टाकले व ती आता यामधे काय बदल करू शकते तेवढे प्लीज सांगा ?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      सर तुमचे आश्रम कार्ड आहे अपडेट करता येते तुम्ही ज्या ठिकाणी काढलो आहेत त्या ठिकाणी जाऊन काही बदल करायचे असेल तर करून घ्या

  • @chahatnaikwade5865
    @chahatnaikwade5865 2 года назад

    अपघात झाल्यानंतर पैसे कोणाकडे मागायचे उत्तर पाठवा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      प्रत्येक जिल्ह्यात येवला एक ऑफिस असते त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा पैसे भेटून जातात

  • @sarikasalunkhe1824
    @sarikasalunkhe1824 2 года назад

    LIC agent kadu sktatka

  • @sakharamgavande7349
    @sakharamgavande7349 2 года назад

    Sir government job karta yeila ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो करता येतो...

  • @pushparaut6828
    @pushparaut6828 2 года назад

    दादा बँक सखी यांनी इ श्रम कार्ड काढायचे की नाही

  • @padmadhonde1758
    @padmadhonde1758 2 года назад

    2 mule asel tar konte yojana ahe

  • @pravinhumbare6056
    @pravinhumbare6056 2 года назад

    पोस्टाचे खाते चालेल का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो दादा चालतो काय हरकत नाही

  • @jyotsnapatole2280
    @jyotsnapatole2280 2 года назад +1

    Driver asel tr kadhu shkato ka?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो काढू शकता दादा काढून घ्या

  • @Vickysalunke9222
    @Vickysalunke9222 2 года назад

    Student pn kadhu shakta ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      सध्या जर तुमचे शिक्षण चालू असेल तर काढून घेऊ नका तुम्ही असंघटित कामगार नाहीये

  • @saksheeskitchen3042
    @saksheeskitchen3042 2 года назад

    E Sharm card la Jan dhan account jodale aahe. Tar kahi problem aahe

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      काही प्रॉब्लेम नाही

  • @lavanyatiwari7465
    @lavanyatiwari7465 2 года назад +2

    मी प्रायवेट बैकेचे कलेक्श न करतो मी काढु शकतो का

    • @dattatraynarwade8385
      @dattatraynarwade8385 2 года назад

      Yes

    • @user-xx4vt8bb6u
      @user-xx4vt8bb6u 2 года назад

      @@dattatraynarwade8385 आम्ही ईकार्ड काढल आहे सर्व कागदपत्रे बरोबर दिली आहे पण अजूनही काही लाभ मिळाला नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो दादा नक्की तुम्ही शंभर टक्के काढू शकता काय हरकत नाही प्रावेट बँकेमध्ये जर तुम्ही काम करत असाल तुमचं तर श्रम कार्ड काढून घ्या

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      महाराष्ट्रात अजून लाभ देणे चालू झालेले नाहीये लाभ येईल काळजी करू नका जेव्हा शासनाकडून काही अपडेट येईल आश्रम कार्डावर जर लाभ मिळत असेल तर आपल्या चॅनल वरती व्हिडिओ नक्की येईल

  • @shubhangisawant8047
    @shubhangisawant8047 2 года назад

    Hi , mi shramayogi che card kadhale ahe. Tr e shram Ani shramayogi he dohni ekch ahe ka vegle ahe. Pl sanga

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      नाही हे दोन्ही वेगळे आहेत परंतु ज्या लाभार्थ्यांनी इश्रम कार्डाचा लाभ घेत असेल अशा लाभार्थ्यांना श्रम्योगी मानधन पेन्शन योजनेचा सुद्धा ला भेटतो परंतु यासाठी वेगळे पैसे तुम्हाला जमा करावे लागतात बँक खात्यामध्ये

  • @DineshChavan7
    @DineshChavan7 6 месяцев назад +1

    नुकसान 😂

  • @shivamdalvi1077
    @shivamdalvi1077 2 года назад

    पेंटर असेल तर इ श्रय कार्ड बनेल का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      बनवता येतो बनवून घ्या.

  • @ujwaladixit8752
    @ujwaladixit8752 2 года назад

    सर फोटोग्राफर्स ना आहे का फायदा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो दादा नक्की फायदा होईल काढून घ्या

  • @belachavgaming---9629
    @belachavgaming---9629 2 года назад

    काडलैल आहै कवापसूनचालू वनाराय

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      तुम्ही जर पूर्वी काढला असेल तर याचा लाभ नक्की तुम्हाला भेटेल

  • @sunilsonvane806
    @sunilsonvane806 2 года назад

    योजना साटी कोन मजत करेल बैंक मजत करेल

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      प्रत्येक जिल्ह्याला ऑफिस असते त्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची

  • @santoshchavan376
    @santoshchavan376 2 года назад

    सर... नमसकार 🙏🙏🙏...
    मी इ श्रम कार्ड.. काढले आहे....
    परंतु.. काही.. करेशन आहे...
    ते करता येईल का 🙏🙏🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो करता येते करून घ्या

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 2 года назад +1

    दिव्यांग व्यक्ती काढू शकतो का -ई श्रम कार्ड

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा दिव्यांग व्यक्ती ईश्रम कार्ड काढू शकत नाही जर तुम्ही असंघटित कामगार असाल तर काढू शकता

  • @swapnilmohite1371
    @swapnilmohite1371 2 года назад

    Sir maji pharmacy jali ahe mi kadu shakto ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा शिक्षण थांबवले असेल तर काढा नाहीतर तर नको

  • @user-qw8gv9hl4b
    @user-qw8gv9hl4b 2 года назад

    गृहिणींना काढू शकतो का

  • @sheetalbhaste8644
    @sheetalbhaste8644 2 года назад

    Building madhe Hospital Karta

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      तुम्ही जर कामगार असाल तर इश्रमकार्ड काढून घ्या

  • @popatborde7450
    @popatborde7450 2 года назад

    सर ई श्रम कार्ड कुठे काढावे

    • @vaishaliblock9406
      @vaishaliblock9406 2 года назад

      Aamhi kadin deto

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा ई श्रम कार्ड सायबर कॅफे असेल नेट कॅफे असतील सीएससी सेंटर असेल आपले सरकार सेवा केंद्र असतील याठिकाणी काढू शकता काही अडचण नाही तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या मोबाइलच्या माध्यमातून काढू शकता याविषयी युट्यूब व्हिडिओ पाहून घ्या आणि काढून घ्या

  • @pc653
    @pc653 2 года назад

    मी एका लिमिटेड कंपनी मध्ये कामाला आहे, मला जमेल का, पी एफ पण कटतो

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      याच संदर्भात व्हिडिओ आहे आजचा

  • @akshaythaleshri2354
    @akshaythaleshri2354 2 года назад

    Sir aaplya ac madhun Paise kut hotat kay

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      म्हणजे काय परत एकदा कमेंट करा म्हणजे तुम्हाला परिपूर्ण माहिती देता येईल

    • @Onkar_Patil
      @Onkar_Patil 2 года назад

      @@MahitiHavi यांचे म्हणने
      तुमच्या बॅके मधून दर माह/ वार्षि 300 ( चार्ज ) कट होतात का?
      मी एक विडिओ मध्ये पाहीले होते की 300 रुपय भरवे लागतात ...

  • @anjalimahale5969
    @anjalimahale5969 2 года назад

    Sir mi nurse aahe pan mi pravet course kela aahe 20 varse service keli pan aata mala kahi garguti problem mule job sodava lagala job pravet hota mi e sram card kadu shakte ka?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो ताई तुम्ही बिलकुल इश्रम कार्ड काढू शकता तुम्हाला भविष्यामध्ये या इ श्रम कार्डाचे लाभ नक्की मिळेल काढून घ्या तुम्ही जर काढला नसेल तर बिलकुल काढून घ्या काही काळजी करू नका जर तुम्हाला शासनाकडून कोणतं लाभ विषयी काहीच अपडेट आला तर आपल्या चॅनल वरती नक्की व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळत जाईल

  • @nileshsonwane9186
    @nileshsonwane9186 2 года назад

    Sir mi Limited Company madhe Kam karato tr mla e shram card cha fayda hoil ka?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो होईल पण epf कटत असेल तर जमणार नाही. ..काढून घ्या नक्की फायदा होईल भाऊ

    • @nileshsonwane9186
      @nileshsonwane9186 2 года назад

      @@MahitiHavi EPF cut hotoy sir mg kay karu dusar account deu ka e shram la

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो

  • @pathanamjad8169
    @pathanamjad8169 2 года назад +1

    ड्राइवर कोनिही का संगत नहीं सर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      ST महामंडळ मध्ये आहोत का ड्रायव्हर तुम्ही

    • @dattatraysadhav4182
      @dattatraysadhav4182 2 года назад +1

      Ho sar

  • @sambhajikamble6662
    @sambhajikamble6662 2 года назад

    ई. पी. एफ चालू असेल तर ई श्रम कार्ड काढू शकतात काय ते सांगा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      काढू शकता परंतु त्यावरती तुम्हाला लाभ मिळणार नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      जोपर्यंत ईपीएफ चालू आहे तोपर्यंत

  • @sandippawara5929
    @sandippawara5929 2 года назад

    सर विद्यार्थी पण काढू शकतो ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      भाऊ तुम्ही जर सध्या विद्यार्थी असाल तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर काढू नका जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण होईल तुम्ही जर असंघटित कामगार झाला तेव्हा काढू शकता आता जर तुम्ही विद्यार्थी असेल तर काढू नका भविष्यात तुम्हाला अडचणी येतील जेव्हा काही विद्यार्थ्यासाठी शासनाकडून कोणते नवीन योजना येतील तेव्हा आपण आपल्या चॅनल वरती नक्की व्हिडिओ घेऊ

  • @bhanudasambekae1129
    @bhanudasambekae1129 2 года назад

    मिळालं नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      येणार आहे दादा अजून मिळालेले नाहीये