ई श्रम कार्ड चे फायदे माहित आहेत का ? E Shram Card Benefits | e-shram Registration Online UAN CARD
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- आमच्या वेबसाईटवरील लिंकला क्लिक करून आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा
आमच्या वेबसाईटची लिंक
krushimarket.c...
शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई श्रम कार्ड योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. तसेच ई श्रमिक कार्ड नोंदणी कशी करावी तसेच श्रम कार्ड चे काय फायदे आहेत त्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
e shram card
e shram card Download
e shram card Benefits
e shram card Apply online
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
नमस्कार सर सर्व प्रकारची कार्ड काढलेली आहेत , आता पैसे कधी येतील ते सांगा फायदा काहिच दिसून येत नाही , अजून सरकार तर्के एक रुपया सुध्दा आलेला नाही नक्की मिळणार का ? हवेतच विरघळून जाणार ह्या फेक बातमी तर नाही ना
एकदम बरोबर बोललात
इश्रम कार्ड वर अपघाती विमा आहे आणि समजा अपघात झाला तर कुठे सम्पर्क करायचा विमा कसा मिळवायचा pleas सांगा
ऐसा कुछ हुआ सबसे पहले तो 14434 पे कॉल कर सुचना देना, फिर आगे की वो कुछ जानकारी आपको देंगे।
सर आम्हाला कसे पैसे भेटणार काय काय करावे लागेल कोणकोणते कागदपत्रे लागणार ते जरा मेसेज पाठवा
Ok. Sir
आता पर्यंत कुणालाच मिळाले नाही पैसे हे सत्य आहे का
सत्य पण गमतीदार विनोदी माहिती देता खुप अभिंनदन
धन्यवाद
Good
Very best
सर, माझ्याकडे इ श्रम कार्ड आहे, मला ट्रॅव्हल साठी eco कार घ्यायची आहे, त्यासाठी काय procedure आहे , guide plz
500 se rupyacha payada ahamala nahi milat ahe ka nahi milat ahe
सर खरीप पीक विमा 2021- 2022 ची पीक विमा यादी कशी बगायची
Thank you chan mahiti dilit dhanyavad
Sir chan prakare mahiti dili
ई श्रम विषयी 2023 च अपडेड द्या व पैसे मिळणार आहे का
Nice
Sir please Chan mahiti dili
कधी सुरू होणार आहे पैसे येणे चालू
सर मी रोजगार करणारी महिला आहे तरी पण इ श्राम कार्ड होत नाही तर काय करावे लागेल
ऑनलाईन भरा
Shetkari kel tr chalte ka.ka modiche kisan samman nidhi 6000 milne band hot ny ka
मी ऑन लाईन काढले आहे
👍
Eshram card kadlyas .kisan Saman nidhi bhetl ka band hoil.modiche 6000
Csc id Kashi kadaychi sir
जरा बोलायचं स्पीड वाढवा शेठ.
Pm ekyc chlu ahee ka
पालघर जिल्ह्यातील पैसे आले नाही
सर मि कार्ड काढलें आहे किती दिवसांनी पैसे जमा होतात
श्रम कार्ड काढले पण ते मिळालं नाही
पिक् विमा yadi कशी pahunchi सागा दादा
खरीप पिक विमा 2021 ची यादी अजून अली नाही
सर तुम्ही खूपच विनोदी आहात आणि माहितीही खूप छान देतात
केळ
आत्ता मी ई श्रम कार्ड काढले आहे
पण प्रॉब्लेम एक असा होता की समजा मी जर कंपनी मध्ये नोकरी करत असेल आणि तिथे माझा pf व esi कट होत असेल तर मला pf चा फायदा घेता येऊ शकतो का नोकरी सोडल्या नंतर
हे तर मोदिला विचारावे लागेल
@@aplagav तुमची तिथे ओळख असेल तर द्या तेवढ करून प्रतिसादाची अपेक्षा
@@aplagav 😁😁😁😂😂🤣🤣
@@chandanesamrat 🤣
mi ajun kadhla nahi aahe pn mi job sodla aahe 1 vrsha purvi tikde pf cut hot hota. m aata kadhu ka??
दादा मि card kadela आहे
Faiday sanga ..tumhi bakicha lai sangata
Kahich fayda milat nahi
असंघटित कामगार म्हणजे unorganized sector
ई श्रम का ड का ड ले ल आहे पण फ़ा य दा मी ळ त नाही
सर मिकाडलेल आहे
Subhash petkar
बालाजिभडरवाड
👁️👁️👁️👁️🙏
वाढीव बोलतो हा काम नाय का तुम्हाला
लै मनाला लावून घेऊ नको अजून यापेक्षा जास्त अच्छे दिन येणार आहे.
असंघटित कामगार
खूप खूप धन्यवाद
😂😂mal
Pakau ahe jast
नुकसान नाही काही
Kahi fayda nahi kadhu naka
Faltu video banavaly
मग नको पाहू ना भाऊ
@@aplagav 😁😁😁
असंघटित कामगार
असंघटित कामगार