Coronavirus Recovery: Alok Rajwade आणि Parna Pethe यांनी Covid19 वर कशी मात केली?
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- कोरोना व्हायरसच्या या साथीतून नेते असो वा अभिनेते, कुणीही वाचलेलं नाही.
अभिनेता-दिग्दर्शक आलोक राजवाडे आणि अभिनेत्री पर्णा पेठे या सेलिब्रिटी कपलनेही या रोगावर कशी मात केली, याबद्दल त्यांनी राहुल गायकवाड यांच्याशी मारलेल्या गप्पा.
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
एखाद्याने जर कोरोनावर मात केली तर त्याची मुलाखत घेणं जरुरीच असतं का??? दोघेही पॉसिटीव्ह होते तर आता मास्क कुठंय??
Mask ghalun kas bolanr mand aahes kay? Ani gharat bastos kay tu mask ghalun
Khartar ha unique aani bhannat idea aahe ha. Aalok and parna.
Tr basically corona ha unique aahe,vegla aahe
Ani bhannat ahe 😂
काय भन्नाट कल्पना होती...
देशातल्या खूप लोकांनी कोरोना वर मात केली आहे. ह्यांनी काय वेगळे केले आहे. काही तरी चांगल्या बातम्या दाखवा. उगाच हुजरेगिरी करू नका.
अलोक जसा मालिकेत आहेस तसच प्रत्यक्षात बोलतोस
Oscar मिळेल का आता यांना ?
इथे गरीब लोक मरतात त्यांचं काही नाही, आणि यांच्या मागे लागलेत.....
Hyana fakth actor uchlun darayache
Lok mand aahet kay ..mala Manya aahe gareeb lok martat pan middle class family madhey disease chi bhiti kami karnyasathi hota ha interview
Maza pan interview ghyayala yenar asal adhi phone kara.
😂
😂😂
Aalok cut hair, shave and take bath. Then stand before camera. Cleanliness is not bad thing.
अलोक छान वाटल...!!
they both look like late teenagers
सगळे एकदम पोजीतिव आले म्हणजे व्यवस्थित काळजी घेतली नाही.
काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, सर्व लोकं हे असे सर्व सांगायला बरे होतीलच, राहतीलच असे नाही.
त्यामुळे काळजी घ्या.
हा व्हिडिओ घेतनासुद्धा तोंड कव्हर केलेले, अंतर ठेवलेले नाही.
अँटीबॉडी थिअरी टाकाऊ सिद्ध झालीय ...
हा काय विषय झाला राव.........video बनवायला.......मला पण झाला ....माझा पण video बातमी करा राव.....😊😊😊
Stop this faltu PR .Talk about farmers and economy also don't show this nonsense.
Kay news ahe .....bbc marathi plz..
Kay he ...
To Alok Kai evda bhari lagun ka....tyacha Shaniwar wada vr Satkar kara......aata negative report aala tr mask
?
काय फाल्तू बातमी आहे...जगात ८० % लोकांना हा झाला ...सर्वात फाल्तू बातमी
Then what
😂😂🤟
काय कौतुक आहे याचं इथं मिर्झापूर सीरिज 2 मध्ये नवीन शोध लागलाय काय तर मुन्ना त्रिपाठी म्हणतो की गुटखा खाने से ढुंगणा चा कॅन्सर होतो यावर तुम्ही संशोधन करा कोरोना आता जुना झाल्यात जमा आहे ह्यावर विचार करावा नवीन काहीतरी विषय आहे तुम्हाला चघळायला
शास्त्र असतं ते
Tumhi corona madhe kay kart hota me: hagat hoto yeto bocha duvay
Haa hicha navra aahey mag tyache aadnaav lavayla laaz vatate ka?
Ticha nirnay, tujha kay jaatay? Alok ani tila doghanna hya aslya shullak goshtincha kahi ek pharak padat nahi, dogha hi hya prashna peksha khup pudhe gele ahet, ani aaplya aaplya kshetrat swatahacha naavani prasidhha ahet.
Brahman videshi
😂😂😂
arnav pant ne moot pila asel🙄