यांना कुठून खिशातून खर्च करायचा आहे. सरकारी तिजोरीतून लूट करत आपल्या दहा पिढ्यांचे कोट कल्याण करेल असेच लोकप्रतिनिधी जनता वर्षानुवर्षे निवडून देते आहे.
बरोबर गुजरातला महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र विकण्यासाठी हे सर्व सुरु आहे गेल्या वीस वर्षांपासून भाषावार प्रांतरचनेची खुलेआम धज्जीया उडवली आहे भाजपा ने नंगेपणाचा कळस आहे
आमदार,खासदारांना पेन्शनची काय गरज हो,एक टर्म जरी हे दोघे निवडूण आले की यांना पेन्शन चालू होते आणि हे करोडपती होतात, इकडे सरकारी नोकरदार त्यांचं घर प्रपंच,मुलांचे शिक्षण आणि लग्न केला तर शिलक काही राहत नाही, उलटे वृद्धापकाळात आजारपणात तो कर्जबाजारी होतो.
@@sarjeraoPatil-s6rहे देतच नाही आरोग्य सेवेत ल्या कर्मचाऱ्यांच्या घरच्यांसाठी तर काही द्या जन्म घातला असतो पिलावळ धरती चे बोझ बाहेर काढून सुश्रुशा करण्यात 😡
Bjp supporter 400 rs la gyala tayar ahe ani tumhi 150 la bombaltat tumhi kharch deshbhakt ahat ki nhi jo deshbhakt asto tu 1000 rs ch geu sakto tr tumhi ka nhi
@@shekharjagdale279sagle srimant nastat re mrukha sagle general OBC caste walya Sarkhe srimant thodi astat SC St walyana khup jast nuksan honar ahe paise vadhle tar SC St wale 90 percent garib astat srimant khup kami astat SC St madhe
@@carryminati-wq3cq bhava mi ky bjp cha support krt nhi mi jast bjp la je lok support krtat tyanch bolalo aplya la tr mahag vate ahe pn je lok bjp la support krtat tyanchi sankhya jast ahe manun bolalo apl kon aiknr na
@@shekharjagdale279 are Bhau amchya ekde 10 hajar pagar pan kami lokkana bhette are mahagayi vadhli tar garibanna nuksan honar ahe na srimant lokkana ghanta farak padnar nahi jyanna 1.5 lakha chya var pagal ahe Tyanna kay farak padnar yacha
जनता च आयदी झाली आहे जिथे फ्री चे लालच दिले तिथे लोकांनी त्या पक्षाला व्होट दिले. ती दिल्ली ,कर्नाटक ,महाराष्ट्र सगळी कडे तेच आहे. अगोदर लोकांनी सुधारले पाहिजे
सरकारी कर्मचाऱ्यांचा पेमेंट का कमी करायचा , त्यांच्या हक्कांचा पेमेंट आहे ते भीक मागून नाही घेत तुमच्याकडून आणि कमी करायचा आहे तर आमदार खासदार मंत्री यांचा कमी करा. काही बोलण्याआधी किंवा लिहिण्याआधी थोडा तरी विचार करून बोलत जा. माणसाने दलाल आणि भडव्यांसारखं बोलू नये.
tu tuz kaam kr na... kashala nak khupsto.... mehnat karun sarkari naukari ghetat lok... fukat nahi milat...tyanchi pan family ahe.. city madhe kharch hi khup asto he thod kalt ka
@@shamraodeshmukh4464 tu tuz Kam kr na.. kashala dok lavto ratra divas mehnat karun lok naukari ghetat ani Tyanna pan family ahe , Bina paise kahi hot nahi
सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशातून या योजना चालू आहेत. सामान्य जनतेनी हा कररुपी पैसा रस्ते, पाणी वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर खर्च करण्यासाठी दिले आहेत. त्यावर खर्च करा
Budget for next 5 year will be 30 lakh crore(growth included) Per year it is 6 lakh crore... 2.5 crore beneficiaries of ladki bahin yojyana 2.5 crore X 1500 rupees/month x 12 months = 45,000 crore rupees per year I.e 45,000 crore rupees/6 lakh crore rupees x 100 = 7.5 % percent of budget = Cost of One big Highway project like samruddhi mahamarg
तुम्ही पुर्वी सायकलवर फिरत होता कौलारू घरात राहत होता खर्च कमी होता कर कमी होता आता तुम्ही एस यु व्ही मध्ये फीरता ड्युफ्लेक्स मध्ये राहता मग कर पण जास्तच भरावा लागेल 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
BBC media ha nehmi hindutva vadi sarkarchya virodhat post karat asto. He sarkar 2100 kuthun denar yachi chita vatat asel. Tar MVA ne sarkar aale tar 3000 denar ase sangitle hote. Tevha ha prashn BBC la padla nahi. Bagha patatey ka . BBC che duttapi vagne.
जनता म्हणजे विकला जाणारा माल झाला आहे आणि नेते व्यापारी, जो चांगला भाव देणार त्याला आपण स्वतःला विकून टाकणार.
True
उत्तम सर मस्त समजून सांगितलेल्या बदल धन्यवाद BBC news व सरांना
खुप छान विश्लेषण नीरज जी, आता यांनी शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत द्यावे,तसे भ्रष्टाचार कमी करावे,बेरोजगारी छा प्रश्न सोडवावा
आमदार, खासदार ची पेशंन बंद करा ❤
यांच या जगातच काही काम नाही फुकट पोसतेय भाजपाची जनता
शेतकऱ्याचे भाव कमी करणार आणि देणार
सरकारच काम सुविधा देणं आहे , पैसे वाटणं नाही ...!! कितीही केलं तरी चुकीचं आहे ...!!
Yes
सरकार कुठेही नाही सगळे हुकुमशहा बनायचा प्रयत्न करतायेत तुम्ही 90 च्या दशकातल्या गोष्टी करताये हे त्या लायकीचे पण नाही आणी जनता पण
यांना कुठून खिशातून खर्च करायचा आहे. सरकारी तिजोरीतून लूट करत आपल्या दहा पिढ्यांचे कोट कल्याण करेल असेच लोकप्रतिनिधी जनता वर्षानुवर्षे निवडून देते आहे.
मराठी अस्मिता गुजरातला गहाण ठेवा नाहीतर विकून टाका पैसाच पैसा मिळेल तेच तर सुरू आहे सध्या महाराष्ट्रात
बरोबर गुजरातला महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र विकण्यासाठी हे सर्व सुरु आहे गेल्या वीस वर्षांपासून भाषावार प्रांतरचनेची खुलेआम धज्जीया उडवली आहे भाजपा ने नंगेपणाचा कळस आहे
शेतकरी कर्ज माफी सुद्धा करावी लागणार आहे.
आमदार,खासदारांना पेन्शनची काय गरज हो,एक टर्म जरी हे दोघे निवडूण आले की यांना पेन्शन चालू होते आणि हे करोडपती होतात, इकडे सरकारी नोकरदार त्यांचं घर प्रपंच,मुलांचे शिक्षण आणि लग्न केला तर शिलक काही राहत नाही, उलटे वृद्धापकाळात आजारपणात तो कर्जबाजारी होतो.
या देशाची वाट लावायला तुमचाही मोठा हातभार असेन.
ज्या लोकांना फुकटची पेन्शन मिळते ती अर्धी किंवा कायमची बंद करायला पाहिजे
पेन्शन योग्य असावी उदरनिर्वाहासाठी पुरेशी असावी पेन्शनर. अतिरिक्त पेन्शन नको आहे. व्यक्तीला व त्याच्या नातलगांना आरोग्य सुविधा मोफत असावी.
पहिली पेन्शन आमदार खासदार याची बंद करावी इतर जे पेन्शनर आहेत ज्यांना फार जास्तच पेन्शन आहे ती कमी केली पाहिजे 20 हजार पेन्शन ठिक आहे
तुझ्या बापाच्या पैशाने पेन्शन देते का सरकार
@@sarjeraoPatil-s6rहे देतच नाही आरोग्य सेवेत ल्या कर्मचाऱ्यांच्या घरच्यांसाठी तर काही द्या जन्म घातला असतो पिलावळ धरती चे बोझ बाहेर काढून सुश्रुशा करण्यात 😡
😅😅 लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळाले की लाडके दाजी त्याच पैशांनी दारू पिऊन घरी येतील आणि लाडक्या बहिणींना त्रास देतील
Waa thoor vichar ahet tumche
मी तर पाहुणचार केला लाडकी होती की नव्हती हे तिलाच माहित पण शिंदेनी लाडकी केली पण मला विसरली😂
105 सोयाबीन एक किलो तेल 150 झाले😂😂😂 अभिनंदन
Bjp supporter 400 rs la gyala tayar ahe ani tumhi 150 la bombaltat tumhi kharch deshbhakt ahat ki nhi jo deshbhakt asto tu 1000 rs ch geu sakto tr tumhi ka nhi
@@shekharjagdale279sagle srimant nastat re mrukha sagle general OBC caste walya Sarkhe srimant thodi astat SC St walyana khup jast nuksan honar ahe paise vadhle tar SC St wale 90 percent garib astat srimant khup kami astat SC St madhe
@@carryminati-wq3cq bhava mi ky bjp cha support krt nhi mi jast bjp la je lok support krtat tyanch bolalo aplya la tr mahag vate ahe pn je lok bjp la support krtat tyanchi sankhya jast ahe manun bolalo apl kon aiknr na
1000 रु बोली लावतील दलाल कारण दलालच मतदार दलालच नेता
@@shekharjagdale279 are Bhau amchya ekde 10 hajar pagar pan kami lokkana bhette are mahagayi vadhli tar garibanna nuksan honar ahe na srimant lokkana ghanta farak padnar nahi jyanna 1.5 lakha chya var pagal ahe Tyanna kay farak padnar yacha
महाराष्ट्र विकुन पैसे आणणार 😂😂
जनता च आयदी झाली आहे जिथे फ्री चे लालच दिले तिथे लोकांनी त्या पक्षाला व्होट दिले. ती दिल्ली ,कर्नाटक ,महाराष्ट्र सगळी कडे तेच आहे.
अगोदर लोकांनी सुधारले पाहिजे
Barobar
सर आज जन आंदोलन करण्याची गरज आहे.
Kon krnar andolan jyani paishe gheun vote dile tyani ki ladki bhiniche paishe gheun vote vikle tyani kraychi andolan
नवऱ्याकडुन Tax घेणार आणि बायकोला देणार 😂😂
महाराष्ट्रातील सर्व माजी आमदारांची दर महिन्याची पेंशन बंद करा.
सरकारी कर्मचारी, आमदार यांच्या पगारी आणि निवृत्ती वेतन यावर होणारा अक्राळविक्राळ खर्च कमी केल्यास महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुदृढ होईल .
सरकारी कर्मचाऱ्यांचा पेमेंट का कमी करायचा , त्यांच्या हक्कांचा पेमेंट आहे ते भीक मागून नाही घेत तुमच्याकडून आणि कमी करायचा आहे तर आमदार खासदार मंत्री यांचा कमी करा. काही बोलण्याआधी किंवा लिहिण्याआधी थोडा तरी विचार करून बोलत जा. माणसाने दलाल आणि भडव्यांसारखं बोलू नये.
tu tuz kaam kr na... kashala nak khupsto.... mehnat karun sarkari naukari ghetat lok...
fukat nahi milat...tyanchi pan family ahe.. city madhe kharch hi khup asto he thod kalt ka
✅✅✅✅
Lavdya sarkari karmachari ayushyavhar zatlyavr Tyanna pension bhette tihi pagar madhu cut houn
@@shamraodeshmukh4464 tu tuz Kam kr na.. kashala dok lavto
ratra divas mehnat karun lok naukari ghetat ani Tyanna pan family ahe , Bina paise kahi hot nahi
अरे पत्रकारांनो या व अशा योजना घडत असताना तुम्ही काय गांजा ओढून झोपता का ?
सत्तेच्या सारीपाटावर लोकशाहीचा बाजार....
दुधाचा दर कमी केला 3 रुपये आता गेला शेतकरी
गुटखा चालू करा हा कर नेत्यांना जातोय
दारूचे टॅक्स वाढवणार दारूचे भाव वाढवणार मग काय पैसे भावजींकडून काढणार काय 😁😁😁😁😁😁😁😁
स्विस बँकेतून आणणार. आता बोला😂
😂 honest answer
सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशातून या योजना चालू आहेत. सामान्य जनतेनी हा कररुपी पैसा रस्ते, पाणी वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर खर्च करण्यासाठी दिले आहेत. त्यावर खर्च करा
True
Bjp जिंकून आल्यावर बोंबलताय, अगोदर तुमची अक्कल गहाण ठेवली होती काय
दुसरयच्या प्रपंच उद्धवस्त करून सत्तेतील नेते त्यांचा बाजार लावणार🙏
सरकारमध्ये मुळात दारू बरोबर दारु कारखाने पण वाढवावे लागतील 😮
सरकारचीच सदावर्ते सारखी माणसं सुप्रिम कोर्टात पाठवणार
आणि योजना official बंध करून घेणार सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला देऊन लिहून ठेवा तुम्ही 🤦🏻♂️
शेतकरी याना कर्ज माफी मिळणार कधी आहे
महाराष्ट्र राज्यावर नऊ लाख करोड रुपयांचे कर्ज आहे हे खरे आहे का?
काँग्रेस ने रू 8500 सर्व देशातील लोकांना कबूल केले होते, तेव्हा हा प्रश्न पडला नव्हता बीबीसी ला.
माझं मत MVA ला देणार होतो पण जेव्हा त्यांनी इशारा दिला आमची सरकार आल्यावर पैसा उधळून जनतेला फुकटात खाऊ घालू मी माझ मत NOTA ला टाकलं.
काही फायदा नाही मग तुमचा
मला पण हाच प्रश्न पडलाय
Permanent jobs kaami, alcohol sky high, petrol diesel ver surcharge, toll tax, housing registration charges, VAT, etc
Plz stop MLA's pearls and other benefits....
दारू,गुटखा,तंबाखू,सिगार हे बंद करण्यावर आता पत्रकारांनी पाऊल उचलले पाहिजेत.
Petrol चे भाव वाढवावा इलेक्ट्रिक वाहनावर सबसिडी वाढवावी
Budget for next 5 year will be 30 lakh crore(growth included)
Per year it is 6 lakh crore...
2.5 crore beneficiaries of ladki bahin yojyana
2.5 crore X 1500 rupees/month x 12 months
= 45,000 crore rupees per year
I.e 45,000 crore rupees/6 lakh crore rupees x 100
= 7.5 % percent of budget
= Cost of One big Highway project like samruddhi mahamarg
❤
Pension aamchya hakkachi
लाज वाटली पाहिजे गोदी मीडिया ला... सरकार पैसे कुठून आणणार आमदार खरिदी साठी पैसे कोठून आणले तुमच्या बापाने ...
तुम्ही पुर्वी सायकलवर फिरत होता कौलारू घरात राहत होता खर्च कमी होता कर कमी होता आता तुम्ही एस यु व्ही मध्ये फीरता ड्युफ्लेक्स मध्ये राहता मग कर पण जास्तच भरावा लागेल 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
Cooking oil varchi import duty kami kara...
Oil che rate khup vadle aahet 😢😢😢
Ata darubaj lok aple sarkar ch khare ladle bhau honar ahe😂
तोडा वरचे हात काढा
अगदी बरोबर युती आता हाच मार्ग हाती घेईल😊
Ram bharose, KANTRATIKARAN
तुम्ही तज्ञ विरोध करत नाही हे तुम्ही आता बोलता
Aj pasun bewday na khub maan wadnar 😂
😂😂😂
नोकर भरती बंद......
NHI ZHLI PAHIJA BHAU BAND
Hindu jaga zal n aata, basa berjgar hindu banun 😂😂😂
पण हे बरोबर नाही पैसे देणे. लाच आहे
EVM Machine madhun 😂
Basa 5 varsh 😂
BBC chya darudyanna congress chya 3000 ne jasta traass jhala asta!
Mva 3 हजार कुटून आणणार होते तिथूनच 2100 काडून आणणार आहेत😊
🤔🤔🤔
Sarkari karmcharyanche pement kami kara
Darude fqt rajkayanmulech zale ahet he pan dhyanat theva
Sarkari jamini viknar
Gelya vidhansabhet Ma Prithviraj Chavananni atyat abhyaspurvak vishleshan kela hota Maharashtrachya aarthik paristhitibaddal aani lokanni tyanach ghari basavla.
Golad vadvhle sar
Hyana daru shivay kahi suchatach nahi
Adani kadun ajun kay. 😂😂😂 Simple..😂😂
😂
Jara setkaryakade laksha dya nahi tar upasahi mararal
Ashya gandulanni AAP nirman keli.. ata padla tondh gheun aale ahet!!
Daji chi chadhi viknar ajun kay
वाढ़वा की
Vikatin maharastrala adhich ardha vikalay atat purna vikatil
Avadhe government servent la detat tase
नोटा छापणार 😂
Sir, coerect ,i.e. he mahauti vale Maharashtra bhikari & karjbajari ,darude banvanar ,BJP ,shinde sena & NzcP A jit yani ,ladki bahin& ladka bahau etc. Fukat vatlya mule jantechya apeksha vadhlya aahet
Congress khatakhat khatakhat kuthun aannar hot paise
Maharashtra jar gujratincha hatat Dhil tr tech honar ajun bjp gha c
laga laja vatudya daru pinaryala kiti dukhavnar
parat darude matdan karnar nahit....
BBC media ha nehmi hindutva vadi sarkarchya virodhat post karat asto. He sarkar 2100 kuthun denar yachi chita vatat asel. Tar MVA ne sarkar aale tar 3000 denar ase sangitle hote. Tevha ha prashn BBC la padla nahi. Bagha patatey ka . BBC che duttapi vagne.
he 1500 2100 khup mhagat padnar ahet ...lavkarat lavkar band kara nahi maharashtra vikla jeil
Petrol वर tax लागेल
Paise tumha amhala lutun denar😂😂😂
te MVA 3000 jithun aan naar hoti na tithun ch. kalji naka karu tumi😂