१०००१ ऊस पहिली आळवणी । जोमदार उगवन | Sugarcane First Drenching

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 63

  • @Rusher_Boy_7
    @Rusher_Boy_7 3 года назад +1

    खूप छान उगवण झाली आहे सर

  • @bharatpatil3122
    @bharatpatil3122 3 года назад

    आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन सर.... आपण दिलेल्या योग्य माहितीबद्दल.... 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌✌️✌️🦅🦅🦅🦅🦅🦅🦅

  • @surajsavant6301
    @surajsavant6301 2 года назад +1

    Dada vhenchuri peksha ek chavi milte aapan panpa dwore sodu shkato fayda motor vr lode yet nahi

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 2 года назад +2

    Sir, basal dose टाकला नसेल आणि बीज प्रक्रिया केली नसेल तर अलवणीतून रिझल्ट मिळेल का? आणि त्यासाठी अळवणीत काही बदल करायचे का?

  • @amolsutar9504
    @amolsutar9504 Год назад

    Ani rop lavlynantr pahilynda Pani lavyla lagte ka alvni parynt

  • @vikramsinhkhade
    @vikramsinhkhade 3 года назад +1

    Great 👍🏻

  • @amolsutar9504
    @amolsutar9504 Год назад

    Aika na sir amhi ata new शेती ghetli aahe tyat ata usachi rop lavnr aahe mg nakki rop lavun zalyvr nakki kiti divsani alvni karyla lagte and ... पाणी keva lavyche aste

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 года назад +2

    छान माहिती धन्यवाद दादा

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 3 года назад +1

    Nice👌👌👌👌👌

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 2 года назад +1

    नमस्कार , 4 फुटी सरी ,10001 बी 2डोळे कांडी लावणं साठी कांडी किती अंतर ठेवावे . 15 डिसेम्बर 2022 नंतर लावणं करणार आहे. आपला मोलाचा सल्ला

  • @ravikhupse468
    @ravikhupse468 3 года назад +3

    Kribhco biofertilizer Alavani kara sir

  • @sachinkamble6920
    @sachinkamble6920 3 года назад +1

    तुमच्या मार्गदर्शनाखाली अम्हाला नकिच फायदा होतो आहे

  • @ashoksarkate4390
    @ashoksarkate4390 3 года назад

    Bhau drip baddal ek video banava

  • @rahulkasture9054
    @rahulkasture9054 2 года назад

    साहेब डोळे लावण्या पासून ते मीरगाची लागवड़ पर्यत कोणती लागावड़ अनी किती दिवसानी टाकायची ते जरा सागाल काय

  • @dhananjaymusale1989
    @dhananjaymusale1989 2 года назад +1

    Hallo sir 10001 ha us chi recovery (sakhar utara) kiti take % ahe

  • @vinodjadhav6517
    @vinodjadhav6517 3 года назад +1

    10001 हा ऊस 1जूनला लागण केला तर चालेल काय

  • @prithvirajkumbhar227
    @prithvirajkumbhar227 3 года назад +1

    दादा माझा पण 10001 ऊस आहे आता खोडवा आहे 12दिवस झाले लावण तुटून तर खोडव्यासाठी कोणते टॉनिक वापरू फुटवा खूप कमी आहे

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 3 года назад +1

    👌👌👌👌

  • @lalapatil925
    @lalapatil925 2 года назад

    👌

  • @omkartibile2947
    @omkartibile2947 3 года назад +4

    सर लावण करून आज १ महीना झाला आहे ही आळवणी चालेल का ? (पहीलच आहे )

  • @sustainableagrichannel4307
    @sustainableagrichannel4307 3 года назад

    How to enhance tillering in sugarcane

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад +2

      Proper and timely doses of fertilizers, drenching and spray will do that.
      Please check my previous videos regarding this subject and also videos on spray amd drenxhing.
      Let mw know if further questions

    • @sustainableagrichannel4307
      @sustainableagrichannel4307 3 года назад

      @@AgriStudent thank u

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 года назад

    अवरेज किती

  • @dhanajiirkar1002
    @dhanajiirkar1002 3 года назад +1

    कीटकनाशक व बुरशीनाशक ची फवारणी करायची की ड्रीप द्वारे सोडायचे

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад

      दोनिहि करता येते, अलावनी पन आणी फ़वारनी पन

  • @rohangaikwad6946
    @rohangaikwad6946 3 года назад

    भाऊ 0: 40:37 फवारणी साठी वापरतात का

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад

      Me kdhi aaikla navta hya grade baddal,
      विद्राव्या असेल तर् वापरता येल

  • @balugore9100
    @balugore9100 2 года назад

    ठिबक केलेलं नाही मी मग आळवणी कशी करावी

  • @bharatpatil3122
    @bharatpatil3122 3 года назад

    265 या ऊस बेणं बद्दल आपले काय मत सर...

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    रोप लावल्यावर किती दिवस नी आळवणी करावी

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад

      4-5 diwasat pahili alawni kara

  • @Bollywood-m8n
    @Bollywood-m8n 3 года назад +1

    आणि८६०३२ ऊसाची तोडणी झाली नाही का?

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад +1

      सर आमच्या शेता मधे अजुन ओल आहे, पुढच्या ३-४ दिवसात तोड़ येईल

  • @bharatpatil3122
    @bharatpatil3122 3 года назад

    सुहास सर ऊसा मध्ये आंतर पीक म्हणून कलिंगड लागवड केली तर ती चालेल काय...??

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад

      सरी रुंद असेल तर चालेल, खोडवा मधे करनार असाल तर फल भुंड्यावर ठेवा लागले की
      कलिंगड ऐवजी काकडी पन चांगल आहे

  • @bhausomagdum2437
    @bhausomagdum2437 Год назад

    1.पावसाळी डोस मधे सिंगल सुपर फॉस्फेट व सागरिका गोल्ड वापरला तर चालतो का
    2.तुमच्या मते पावसाळी डोस काय असावा

    • @AgriStudent
      @AgriStudent  Год назад +1

      पावसाली डोस मधे नत्र (यूरीया / अमोनिया) आणी पोटाश मुख्यत ग़ेल पाहिजे.
      सिंगल सूपर फोसफेट टाकता येते पन नत्र आणी पोटाश जास्त पाहिजे

  • @omkartibile2947
    @omkartibile2947 3 года назад

    सर आळवणी देताना जमीन अधी ओली करावी लागेल का?

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад

      ओलावा आसन ज़रूरी आहे 🙏

  • @balugore9100
    @balugore9100 2 года назад

    मी 20 तारखेला 86032 ची लागवड केली आहे तर चांगल्या फुटव्या साठी प्रथम काय करावे सर

    • @vk29869
      @vk29869 2 года назад

      12:61:0 2kg urea 5kg hunic ड्रिंचिंग

  • @abhijeetmohite8235
    @abhijeetmohite8235 3 года назад

    लागण करताना 2 डोळ्यामध्ये साधारण किती अंतर असायला पाहिजे ?

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад

      ऊस कोणता लावनार आहात? सरी किती फूट रुंद आहे?

    • @abhijeetmohite8235
      @abhijeetmohite8235 3 года назад

      @@AgriStudent 4 फुटी सरी आहे आणि 86032 ची लावणं करणार आहे

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад

      @@abhijeetmohite8235 दिड फूट अंतरावर लावा सर

    • @abhijeetmohite8235
      @abhijeetmohite8235 3 года назад

      @@AgriStudentok

  • @vikaskupate179
    @vikaskupate179 3 года назад

    छान माहीती दिली दादा नंबर भेटेल का

  • @Bollywood-m8n
    @Bollywood-m8n 3 года назад

    सर १०००१आणि८६०३२ या दोन्ही ऊसामध्ये
    कोणता ऊस चांगला

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад +1

      दोनिहि वेग वेगले आहेत, ८६०३२ ला जास्त फूट अस्ते तर १०००१ ला जास्तक जाडी
      ८६०३२ नाडिक जवल बर पड़तों पूरात जास्त टिक धरतो बुडला तर

  • @bharatpatil3122
    @bharatpatil3122 3 года назад +1

    265 हा ऊसाचा result कसा आहे... सर...

  • @vijaykute4945
    @vijaykute4945 3 года назад +1

    अती उत्तम फोन नंबर द्या

  • @sachinkamble6920
    @sachinkamble6920 3 года назад +2

    सर तुमचा फोन नंबर भेटल काय

    • @AgriStudent
      @AgriStudent  3 года назад +1

      Telegram चानेल सुरु करनार आहे लवकरच.
      तुर्तास instagram आणी facebook वर संपर्क करु शक्ता

  • @dattamore8702
    @dattamore8702 3 года назад

    Please mobile send

  • @vishnurathod2728
    @vishnurathod2728 3 года назад

    Sir number send kara