Buldhana मतदारसंघ | सिन्दखेडराजा मध्ये Sharad Pawar यांचा नवा डाव | गायत्री शिंगणे Vs Dr. Shingne

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #rajendrashingne #sharadpawar #gayatrishingane
    Buldhana मतदारसंघ | सिन्दखेडराजा मध्ये Sharad Pawar यांचा नवा डाव | गायत्री शिंगणे Vs Dr. Shingne
    त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@t... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
    tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
    जाहिरातीसाठी : 9860412277

Комментарии • 26

  • @VikasShingne-z7z
    @VikasShingne-z7z 23 дня назад +4

    फिक्स आमदार होनार गायत्री ताई शिंगणे

  • @shubhammurkutpatil2900
    @shubhammurkutpatil2900 Месяц назад +5

    राजेंद्र शिंगणे जरी अजित दादा सोबत गेले तरी कार्यकर्ते शरद पवार सोबत आहे

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Месяц назад +14

    यंदा राजेंद्र शिंगणे पडणार 😂😂

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x Месяц назад +4

    कोणते काम केले आतापर्यंत? बुलढाणा मध्ये पूर्वज राजकारण्यांनी. साधी रेल्वे नाही आली यांच्याकडून आतापर्यंत.

  • @sachinpandit1869
    @sachinpandit1869 23 дня назад +2

    फक्त साहेब

  • @kailashkurangal1908
    @kailashkurangal1908 17 дней назад +1

    रविकांत तुपकर निवडून आले पाहिजे

  • @kailashkurangal1908
    @kailashkurangal1908 17 дней назад +1

    शिगने व कायदे घराने उलथुन टाका साखर कारखाना विक्री काढला

  • @rajgopalchinchole7180
    @rajgopalchinchole7180 Месяц назад +3

    ओन्ली रविकांत तुपकर

  • @akshaysurushe5572
    @akshaysurushe5572 24 дня назад +1

    शिंगणे साहेब निवडून येणार 100%✌️

  • @MukundraoAkhade
    @MukundraoAkhade Месяц назад +3

    Sharad Pawar yanchi chaal success Sonar

  • @afsarmulani-id1xx
    @afsarmulani-id1xx 19 дней назад +1

    ओन्ली शरद पवार साहेब.. तुतारी

  • @shubhammurkutpatil2900
    @shubhammurkutpatil2900 Месяц назад +4

    यंदा फक्त रविकांत तुपकर✌️

  • @RadshyamGaikwad
    @RadshyamGaikwad 24 дня назад +1

    आम्ही पवार साहेबा सोबत SP

  • @RudraKate-c5t
    @RudraKate-c5t 8 дней назад

    राजेंद्र शिंगणे येणार

  • @live-ng8vv
    @live-ng8vv 25 дней назад

    कायम फिक्स आमदार डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब.

  • @rameshwarnagre4788
    @rameshwarnagre4788 Месяц назад

    बदल होणार या वर्षी

  • @satishkakde4880
    @satishkakde4880 27 дней назад

    हिथ फक्त डॉ खेडेकर साहेब निवडणुकीत निवडून येनार

  • @jyotivaidya779
    @jyotivaidya779 25 дней назад

    काहीही झाले तरी प्रताप राव जसे सगळे म्हणत होते. पडणार पण निवडून आले की नाही. तसेच राजेंद्र शिगणे याचा विजय होणार. आणी सिंदखेड राजा मतदार सघात वंजारी समाज ऐकत्र आला तर तो उमेदवार विजयी होतो.

  • @13AshishDarade
    @13AshishDarade 24 дня назад

    मनोजभाऊ कायंदे 💥💯

  • @archanagunjal6605
    @archanagunjal6605 29 дней назад

    😅😅😅

  • @amolwagh4718
    @amolwagh4718 29 дней назад

    Vinod wagh

  • @ganeshtapre7121
    @ganeshtapre7121 Месяц назад

    मनोज कायदे