आणखी कोणते बडे नेते तुतारी वाजवणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 170

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 месяца назад +84

    समरजितसिग घाटगे नक्कीच निवडून येणार...👍👍🙏🙏
    मुश्रीफाबद्दल आदर होता पण त्यांनी गद्दारी केली त्यामुळे नक्कीच आपटणार...😜😜😜😜😜

  • @dineshw9281
    @dineshw9281 2 месяца назад +14

    तुमच्या विश्लेषणा तुन एक गोष्ट नक्कीच आहे .. या वेळी महाराष्ट्राला पहीली महीला मुख्यंमत्री सुप्रिया सुळे होणार नक्कीच 💐💐💐👍

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 месяца назад +15

    जाणता राजा!
    रामकृष्ण हरी। वाजवा तुतारी।

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 2 месяца назад +32

    जनतेनं तुतारी द्या तरच महाराष्ट्र वाचेल

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 месяца назад +39

    कागलमध्ये तुतारी नक्कीच वाजणार!
    समरजीत घाडगे आपणास शुभेच्छा!

  • @BalasahebGawali-gy5bh
    @BalasahebGawali-gy5bh 2 месяца назад +6

    चांगलं विश्लेषण आवटे, सर

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 2 месяца назад +50

    मी स्वत कागलचा आहे मुश्रीफ साहेब यांचाच मतदारसंघात आहे ते पराभूत होणे सोप नाही पण मराठा मतदारसंघ असलेला कागलचा आमदार गेली २५ ते ३० वर्ष एक मुसलमान माणुस आहे.. कारण हा मतदारसंघ काँग्रेस विचारसरणीचा आहे. याच एका कारणांमुळेच मुश्रीफ साहेब पराभूत होऊ शकतात. शरद पवारसाहेब जेव्हा गैबी चौकात येणार मुरगूड गडहिंग्लज सभा घेणार तेव्हा काय होणार आणि कागल राष्ट्रवादी चे सगळ्याच गावातील पुढारी माहीत आहेत.. यामुळेच काय होऊ शकत माहीत नाही. मुश्रीफ गटच तुतारी निवडून देऊ शकतो हे मात्र तितकेच खर हाय ..

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад +6

      तुम्ही कोल्हापूर कर खूप चांगले आहेत बाहेरच्या लोकांना निवडून देतात महाडिक घराणे सोलापूर चे आहेत मुश्रीफ मुस्लिम असून निवडून देतात

    • @milindnalawade9018
      @milindnalawade9018 2 месяца назад +5

      ​@@santoshjadhav-gk4swमुश्रीफ अल्पसंख्यांक असून सुध्दा निवडून येतात कारण त्यांनी प्रत्येक गावात काम केलं आहे ते मतदार संघ बघत नाहीत काम करतात ..पण यावेळी पक्ष बदलाची वेगळीच नाराजी दिसून यायला लागलीय... पण निवडणूक तिरंगी झाली तर मुश्रीफ निवडून येणार...तरी सुध्दा घाम फुटणार

    • @KashiprasadJagtap
      @KashiprasadJagtap 2 месяца назад +3

      Samarjeet Ghatge 100% Nivdun yenar

    • @Videos-jx5wk
      @Videos-jx5wk 2 месяца назад +2

      हो खर आहे मुश्रीफ साहेबांनी कामे खूप केली आहेत कागल आणि गावोगावी मध्ये त्यांना हरवणे एवढा सोप नाही
      राहिला हा घाटगे इलेकशन आल की थोंड वर काढतो हा माणूस कधीच कुठे ऍक्टिव्ह नसतो....
      लोकसभा वेगळी असते आमदारकी वेगळी असते
      येणार तर मुश्रीफ साहेबच ✌🏻✌🏻

    • @shambhupatil1225
      @shambhupatil1225 2 месяца назад

      मी कागल तालुक्यामधील आहे इतकी सोपी नाही आहे निवडणूक कारण मुश्रीफ साहेब सलग ५टर्म आमदार आहेत त्यांची विकासकामे पण खूप आहेत सर्वच स्तरावर राजेंचा प्लस पॉइंट हा आहे की त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला आणि ज्यांनी मुश्रीफ साहेबाना मोठे केले ते शरद पवार साहेब पूर्ण ताकदीनिशी जर मैदानात उतरले तर चित्र खरच वेगळं आसेल आणि याला जर काँग्रेस चे बंटी पाटील साहेब यांची ताकद मिळाली तर राजेंना खूप चान्स आहे.....wait &watch वेळ सर्व काही ठरवते

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 2 месяца назад +23

    मुश्रीफ साहेब.. निश्चितच मोठे नेते आहेत !!
    पण . E d ला घाबरून, त्यांची पुरती चाळण उडाली, हे मात्र विशेष 😅😅😅

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      गद्दार कितीही मोठा नेता असो, पण जनतेच्या नजरेतून तो शेवटी गद्दारच असतो हे लक्षात घ्या.

  • @dhairyasheelingale2105
    @dhairyasheelingale2105 Месяц назад +1

    लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हवाहवसं वाटणारे नेतृत्व आदरणीय राजेसाहेब....
    बदल करताय ना....!! करायलाच हवा म्हणून तर आमदार नवा.........😊
    Raje Samarjeetsinh Ghatge

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 2 месяца назад +25

    आवटे सर
    शरद पवार साहेबा बराेबर किती ही दुश्मनी असुदे पन ते दाेस्ती करतात,ग्रेट नेता,सर मुश्रपाना १००० काेटीच्या घाेटाल्याचा फटका बसेल,पवार साहेब ७० जागा घेतील पण फिल्डिग जबरदस्त लावतील,५० जागा जिकंतील,

    • @Shawn_39
      @Shawn_39 2 месяца назад +1

      कमीत कमी 80-85 जागा तरी लढवाव्याच लागतील 💯

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад +23

    हसून पडणार 100%

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 2 месяца назад

      😊

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 месяца назад +3

      पडणार म्हणजे ही शेवटची निवडणूक लढणार कि नाही ,ते ही माहिती देत नाहीत.

  • @pratapsingkankarwal1292
    @pratapsingkankarwal1292 2 месяца назад +9

    साहेब तुमचे विचार मला खुप खुप आवडतात म्हणून मी तुम्हाला नेहमीच लाईक करत असतोच साहेब मला तुमचा फोन नंबर हवा आहे धन्यवाद सर

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 месяца назад +7

    फक्त तुतारी वाजणार

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 2 месяца назад +9

    शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 2 месяца назад +4

    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी.

  • @PopatKagale-w2f
    @PopatKagale-w2f 2 месяца назад +15

    पवार साहेब 90ते95जागाघेणारआणी70ते75निवडूनआणणार100%

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 2 месяца назад

      असचं झालं पाहिजे.
      साठ जागा जिंकल्या तरी पुष्कळ आहेत.

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 месяца назад +9

    धक्कादायक! महाराष्ट्रात सध्या 70 टक्के कंत्राटदार गुजरातचे! यावर एक कार्यक्रम घ्यावा आवटे सर

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 2 месяца назад +2

    महाराष्ट्र वाचविण्यासाठी तुतारी महत्त्वाची आहे

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 2 месяца назад +3

    One and only Sanjay Awate sirji

  • @uttampatil9458
    @uttampatil9458 2 месяца назад +6

    पक्ष सोडला नाही गद्दारी केली त्यांना 50 खोके एकदम ओके

  • @sumanthombare3721
    @sumanthombare3721 2 месяца назад +1

    फार सुंदर विश्लेषण केले होते साहेब. अशी सत्य पत्रकारिता राहू द्या तुमची. महाराष्ट्रातून भाजपचा सपना साफ झाला पाहिजे. नासून गेलेला पक्ष म्हणजे भाजप. त्यामुळे भाजप सोडून इतर सर्वांना मतदान करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे भाजप. 🙏🙏

  • @dineshshinde3828
    @dineshshinde3828 2 месяца назад +3

    माढ्यातून रणजितसिंह मोहिते यांना विधानसभेची निवडणूक सोपी नाही त्यांचा जिल्ह्यातील राजकारणाची संपर्क तुटला आहे पण तुतारी कडून योग्य उमेदवार देणे गरजेचे आहे मोहिते पाटलांच्या मान्यतेशिवाय हे शक्य नाही हे देखील तितकेच खरे तितकेच खरे आहे.

  • @marutiravan346
    @marutiravan346 2 месяца назад +1

    मुश्रीफ साहेब तुमच वाकड होणार नाही पण सगळ तुडून जानार आहे लक्षात ठेवा

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 месяца назад +11

    कागल विधानसभा निवडणुकीत तुतारी जोमात बाकीचे कोमात अशीच परिस्थिती आहे

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 2 месяца назад +2

    Exact analysis Aawte sir

  • @dineshshinde3828
    @dineshshinde3828 2 месяца назад +3

    रणजीतसिह मोहिते पाटील राज्याचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष होतें. राष्ट्रिय नव्हें

  • @socialgroup1317
    @socialgroup1317 2 месяца назад +4

    Great 👍

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад +2

    सौ.सु.स.सुळे ताई भविष्यात आपण राजकिय
    पकड चांगली ठेवणार काॽ

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад +3

    दादा फडणविस पासून सावध रहा काळाची गरज आहे

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 2 месяца назад +11

    देवेंद्र फडणवीस याना मोहिते यांच्या वर रागवन्यचा काहि अधिकार नही कारण ते काहि त्यांचे कार्य कर्ते नही.

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 2 месяца назад

      लबाड आहे.गोडबोले आहे.
      कसला का य संबंध 45 कि. मी. वारे
      कलेक्टर म्हणाले म्हणून काहीही कुठे हि जोडायचे त्या ला अर्थ नाही.

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 2 месяца назад

    राम कृष्ण हरी...मुश्रीफ साहेबांचं घड्याळच भारी

  • @ShivanandPatil-xr6nr
    @ShivanandPatil-xr6nr 2 месяца назад +8

    महाराष्ट्रात मविआची सत्ता नक्कीच येईल पण कागल मध्ये तूतारी वाजवण्यासाठी अथक अथक परिश्रम घ्यावे लागतील.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад +1

    दादा आपण बहूमताच्या वेळी सावध भूमिका घेतली पाहिजे

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 2 месяца назад +3

    गद्दारी कोणी केली, ते स्वतः पडणार. समरजित विजयी होणार.

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 2 месяца назад

      बरोबर.
      मोहरा निवडला आहे.
      जसालंकेनिवडला होता.

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 2 месяца назад +2

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मुख्यमंत्री होऊ शकतो का आणि झाला तर कोण होईल याच्यावर व्हिडिओ बनवा...

  • @Shawn_39
    @Shawn_39 2 месяца назад +2

    मुश्रीफ साहेबांनी काम भरपूर केलीत. पवार साहेबांनी 20 वर्ष महत्वाची मंत्रीपदे दिल्यामुळे हे साहजिकच होतं. पण त्यांनी पवार साहेबांशी केलेली गद्दारी संपूर्ण कोल्हापूरमध्ये कुणालाच पटलेली नाही. त्यामुळे त्यांचा आदर पण नक्कीच कमी झालाय आणि पवार साहेब सभा घेतील तसं चित्र पण नक्कीच बदलणार 💯

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 2 месяца назад +3

    ज्या प्रकारचं वातावरण आहे ते पाहता, येणाऱ्या विधानसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटणार नाही..

  • @stmaman2699
    @stmaman2699 2 месяца назад +1

    मुश्रीफ पराभूत होतील,,, पण त्यासाठी शिवसेना ठाकरे गट, संजय मंडलिक गटातील शरद पवार प्रेमी मतदार यांची मोट बांधायला हवी,,, कारण मुश्रीफ यांनी कागल मतदार संघाची बांधणी खूप चांगली केली आहे,,,,

  • @sureshaware6916
    @sureshaware6916 2 месяца назад +7

    पडणार नक्की पवार साहेब शि गददरी केली की विषय संपला

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 месяца назад +14

    संजय जी म वि आ 170 पार होणार ooo

  • @santoshhingmire5453
    @santoshhingmire5453 2 месяца назад +1

    आवटे सर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या पवार साहेबांनी सतीश चव्हाण यांना तुतारी हाती द्यावी ते नक्कीच निवडून येतील विद्यमान आमदार विषयी मतदार संघामध्ये खूप नाराजी आहे

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi 2 месяца назад +1

    कागल करांनी आता तरी आपल्या समाजासाठी मा.घाटगेसाहेंबांना निवडून आणले पाहिजे.ज्या शरद पवारांनी याला मोठा केला त्यांनाच टांग मारणारा हा माणूस आपल्या समाजाला सुध्दा ***** लावू शकतो, हे विसरून चालणार नाही.एक मराठा कोटी मराठा

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 2 месяца назад +12

    हसन मुश्रीफ पडले तर आवटे जी ते तुमचे सहायक म्हणून तुमच्या ऑफिस मध्ये काम करतील

    • @rhulgrv2477
      @rhulgrv2477 2 месяца назад

      काका यायला लागतंय......

    • @narharibramhpurkar
      @narharibramhpurkar 2 месяца назад

      अरे तो आवटे मुश्रीफ च्या वोरोधात बोलला म्हणून त्या आवतेला मी हे बोललो

  • @sandesh4u1011
    @sandesh4u1011 2 месяца назад +1

    ईडी च्या दोन धाडी पडल्यानंतर जी सहानुभूती मुश्रीफ साहेबांना मिळाली होती ती बरीच मोठी होती. पण त्यांनी पवार साहेबाना सोडण्याचा त्यांचा निर्णय बऱ्याच त्यांच्या समर्थकांना पटलेला नाही. त्यात काही ठराविक ठेकेदार मुश्रीफ साहेबांच्या जवळ आहेत. त्यांच्यावर बाकीच्या कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो कमालीचा आहे ह्या घडीला. त्यात आमच्या सारखे लोक जे काही स्वार्थ नसताना मुश्रीफ साहेबांना 'ते जातीयवादी पक्षाच्या विरोधात आहेत' म्हणून पाठिंबा देत आलेत त्यांची पण नाराजी आहे.

  • @tusharpowar9321
    @tusharpowar9321 2 месяца назад +13

    Samarjit niwadun yeanar

    • @Kingofheart1111
      @Kingofheart1111 2 месяца назад

      नाही येत जनता मुश्रीफ बरोबर आहे

    • @pmagadum9146
      @pmagadum9146 2 месяца назад +4

      आजपर्यंत मुश्रीफ याना मतदान केल आता मात्र तुतारीलाच

    • @PSSsai
      @PSSsai 2 месяца назад +8

      ​@@Kingofheart1111आता आम्ही नाही करणार बस झाल लाड याचे. पक्ष सोडला त्या वेळीच पडला. विषय संपला

  • @samj9799
    @samj9799 2 месяца назад

    Hello... Glow se walking street beach kitna door he???? Kya by walk ja sakte hai kya?? Please reply

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 месяца назад +3

    भाजपचा गळीत हंगाम लोकसभे पासून सुरू झाला पहिली मोळी मोहिते पाटलानी टाकली विधान सभेला समरजित घडगेनी दुसरी मोळी आता हर्षवर्धन पाटील हे तिसरी मोळी टाकली की पूर्णपणे भाजपचा गळीत हंगाम चालू झाला असे समजावे .जय महाराष्ट्र.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +2

    समरजितसिंह राजाने आमदार की च्या शुभेच्छा

  • @dattushinde320
    @dattushinde320 2 месяца назад +7

    चांदवड देवळा मतदार संघ शरद पवार गट जिंकून येऊ शकते

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 2 месяца назад +1

    संजय मंडलिक यांनी किती विकासकामे आहेत हे ते स्वतः सांगू शकणार नाहीत 😂😂 आणि संजयबाबा घाटगे हे आपल्या मुलाची, सुनेची आणि पत्नीची पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि गोकुळ दूध संघावर वर्णी लावण्यात इंटरेस्टेड आहेत.

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 2 месяца назад

    Only तुतारी

  • @pramodpatil4351
    @pramodpatil4351 2 месяца назад +6

    हसन मुश्रीफ साहेब यांचा पराभव करण एवढं सोप्प नाही करण त्यांचं काम बोलतंय.... सकाळी 5.30 पासून कामाची सुरुवात होते.कितीतरी रुग्णांना मुंबईला घेऊन जाऊन त्यांची ऑपरेशन केली आहेत.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад +3

      तो अजित पवारांपेक्षा तर नक्कीच मोठा नसेल ना. त्या अजित पवारांची अवस्था त्यांच्याच बालेकिल्ल्यात काय केली सुज्ञ मतदारांनी हे लक्षात घे.

  • @mohanjadhav7119
    @mohanjadhav7119 2 месяца назад

    Nice

  • @TukaramPatil-uc7wq
    @TukaramPatil-uc7wq 2 месяца назад

    राजे आमदार होणार

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 2 месяца назад

    माढा विधानसभा निवडणुकी वर व्हिडिओ बनवून विश्लेषण करावे सर

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 2 месяца назад +2

    समरजित राजे योघ्यनिरनय

  • @gayatric.deshmukh4888
    @gayatric.deshmukh4888 2 месяца назад

    Sir wel milala ki krupaya nashik baddal pan ek episode banava..

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад +1

    दहिहंडीला खाली कोणाला उभं करावॽ. मला वाटते फडणवीस नंतर एकनाथराव आणि दादा बक्षीस‌
    ७० हजार कोटी अटी नालायक पणा दाखवता आला पाहिजे.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад

    आदरणीय माननीय साहेब तिकिट देताना अतिशय काळजीपूर्वक देणे,खुपकाही बोलवसवात पण थांबा तो

  • @chandrakantkhaire529
    @chandrakantkhaire529 2 месяца назад +1

    Yes
    TUTARI awaj denar
    Supriya chief honar😅😅😅😅😅

  • @nitinkedari8069
    @nitinkedari8069 2 месяца назад

    जुन्नर मधून शरद सोनवणे पण तयार आहेत

  • @marutidevale791
    @marutidevale791 2 месяца назад

    मुश्रीफ ला आपण ईडी फुकायचे काम देऊ! हा लवकरच कन्व्हर्ट होईल.

  • @DinkarPatil-t3i
    @DinkarPatil-t3i 2 месяца назад +2

    शरद पवार स्वता उभे नाहीत, ते फक्त पक्षाचा अध्यक्ष आहेत, राज्य सभेवर आहेत. विषय निवडणुक लढणार नाहीत.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад

    राजकिय नेते आपन सर्वाणि भाषण मुद्दे सुद असावीत

  • @manohartiss
    @manohartiss 2 месяца назад +5

    समरजीत जर पुन्हा अपक्ष अथवा बीजेपीतून लढले असते तर या वेळेस मुश्रीफ पन्नास हजार मताची लीड मोजत होते.
    आता मुश्रीफ साहेबांची माफी मागून फुले शाहू आंबेडकरी विचाराचे मतदार त्यांना विश्रांती देतील.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад

    विरोधी बाकावर का होईना पण दादा संसदेत ‌‌दिसले पाहिजेत .बरका ताई।

  • @sumantshinde5508
    @sumantshinde5508 2 месяца назад

    Sir tumche sarv vdo pahto khup avdatat pan tumhi thode slow bolta thoda speed vadhva plz

  • @DattatrayShivgand
    @DattatrayShivgand 2 месяца назад

    समजित दादा

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 2 месяца назад +3

    जे तुझे होणार तेच त्याचे होणार

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 месяца назад

    हसन चे हसे होनार.100% पङनार.

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 2 месяца назад +1

    Pawar saheb sahanubhuti mule jinkle asa patrkar cha gairsamaj ahe , pawar saheb cha Maharashtra, Desh sati,loka sati kele le kaam mule lok nivdun detat, ugach sahanubhuti narrative set karu naka, Maharashtra baki states peksha vegla ahe

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад

    बासे फिरल की,
    आड फिरते,
    आड फिरते की
    घर फिरते,
    ऐवढे फिरते ते एका अहंकाराने.

  • @dfcreation9
    @dfcreation9 2 месяца назад

    आवटे मी तुम्हांला चांगला पत्रकार समजतं होतो.. पण लोकसभेपासून तुम्ही पवारांची चाटताय हे बघून वाईट वाटतंय... राहिला विषय मुश्रीफांचा तर ते वनवे निवडून येतील

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 месяца назад +1

    समरजित शंभर टक्केच निवडून येणार आहेत आणि पहिल्यापासूनच हसन मुश्रीफ ला केवळ फक्त मा शरद पवार साहेब याच्याच आशिर्वाद होता म्हणून त्यावेळेस हसन मुश्रीफ निवडून येत आहेत आतापर्यंत अनेक राज्यातील विविध पदांवर कार्यरत केलाय तेपण फक्त शरद पवार साहेब याच्याच आशिर्वाद होता म्हणून ऐनवेळेस गदारी केलाय मग नक्कीच त्याची परतफेड करावीच लागेल यात तिळमात्र शंकाच नाहीत म्हणून हसन मुश्रीफ ला आता परतफेड करावीच लागेल म्हणून घरात बसून राहणार आहेत आणि शरद पवार साहेब याच्याच नावाला शोभते ते राज्यातील राजकारण तितकेच लोक मानतात गदारी ची सजा तर निश्चितच मिळेल त्यावेळेस लक्षात येईल काय चूक केलीय म्हणून पश्चाताप होईल त्यावेळेस ed cbi यंत्रणांकडून कारवाई करण्यात येईल जेल होईल म्हणून तर पक्ष फोडून तोडून सत्तेवर गेले आहेत तेपण भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन शरद पवार साहेब यानाच टार्गेट करीत पक्ष फोडलाय षडयंत्र व कटकारस्थान करून फोडलेत भ्रष्टाचार केलाय तरीदेखील त्यालाच साथ व समर्थन देत आहेत भाजप पक्षातील नेतृत्वाला पण फार मोठी किंमत मोजावीच लागेल इतकेच काय संजय साहेब थोड्याच दिवसात हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूर तालुक्यातील शरद पवार साहेब याच्याच उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत पहा तुम्हीच हेच होणार आहेत भाजप पक्षातील लोक डोईजड होऊ देणार नाहीत उदाहरण आहेत भाजप पक्षातील नेतृत्व करीत होते एकनाथ खडसे साहेब, पंकजाताई, चंद्रशेखर बावन्न, विनोद तावडे व इतर लोक बळी पडले आहेत केवळ फक्त देवेंद्र फडणवीस यांना विरोध केलाय म्हणून षडयंत्र व कटकारस्थान करून पक्ष फोडलाय गदार लोक गेले आहेत त्याना परत घेऊ नका पवार साहेब तुम्ही

  • @shailendrabhalerao9676
    @shailendrabhalerao9676 2 месяца назад

    Recently Central Government gives Z+ Security to Shard Pawar. Your view please.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 месяца назад

    🙏👌👍👍💯

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад

    भविष्यात मविआ ला प्रशाशनावर चांगली पकड ठेवा वि लगेल

  • @vilasdongare5227
    @vilasdongare5227 Месяц назад

    कागल मध्ये तुतारी वाजणार 100%.

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 2 месяца назад +6

    या वयात अजुन काय हवे आहे या गृहस्थाला, यांच्या राजकारण व एकुण वागण्याला लोक कंटाळले.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 месяца назад

      या माणसाने आयुष्य जगले आहे,ते राजकीय म्हणूनच,शरद पवार साहेबांनी वैयक्तिक आयुष्य फारच कमी जगले आहेत,पण राजकीय आयुष्य मात्र साठ वर्षे जगत आले आहेत, हे जगभरात सर्वात मोठे बोलते चालते राजकीय विद्यापीठ आहे,हे विरोधक देखील मान्य करतात,हाच मोठा विजय पवार साहेबांचा आहे,
      नवीन पिढीचे काही असंस्कृत, शिकविलेले वाटपस विद्यापीठात नवखे,मात्र पातळी सोडून , वाकड्या, शकुनी असे ठेवणीतले शब्द जेव्हा वापरतात तेव्हा यांच्या बुद्धी ची किव करायची देखील इच्छा होत नाही,
      कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      लोक कोणाला कंटाळले हे लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले आहे हे विसरू नको.

  • @shinde7644
    @shinde7644 2 месяца назад

    हसन मुश्रीफ यांचं काय वाकडं होत नाही

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      हा गद्दार असुन तो बांडगुळ आहे हे लक्षात घे.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      अजित पवारांपेक्षा तर तो मोठा नाही ना. त्या अजित पवारांची अवस्था काय केली त्यांच्याच बालेकिल्ल्यात सुज्ञ मतदारांनी हे विसरु नकोस.

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 2 месяца назад

    हसनसो मुश्रीफ पर्मनंट आमदार कागल

  • @marutimulik3069
    @marutimulik3069 2 месяца назад

    Saheb. Patan. M. S. Badal. Bola

  • @bhausahebhagawane4608
    @bhausahebhagawane4608 2 месяца назад

    खडकवासल्यातुन कोण...सर

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 2 месяца назад

      रूपा 😂😂😂😂❤

    • @paragdeshmukh9383
      @paragdeshmukh9383 2 месяца назад

      सचिन दोडके तुतारी कडुन उभे राहतील.

  • @CR-7_KM-9
    @CR-7_KM-9 2 месяца назад +1

    Sadhya tri musrif lead vr ahet sanjay baba mandlik sobat ahet pudhe bghu ky hoty

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 месяца назад

    Parabhavachi parat fed hoil

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 2 месяца назад +2

    👎🏴❌अरे किती बडबड ❓ EVM असताना सुद्धा 😜

  • @shrikanthindurao3279
    @shrikanthindurao3279 2 месяца назад

    संजय साहेब, वजन वाढलं आहे, प्रकृतीकडे लक्ष द्या....

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад

    दादा एकनाथराव फडणविस विमानात बसून उडत्या ची मोजता येणार नाही. त्याला खाली बसून उडत्या ची नीट मोजावी. हा विषय तुम्हाला झेपेल असे ‌मला वाटत नाही ऊतर साहेब देतील.

  • @supremeindustries3386
    @supremeindustries3386 2 месяца назад +1

    Chun chun ke badala Lunga sgolay chya Diakog pramane
    Sharad pawar saheb barobar karta aahet

  • @nileshpatil4268
    @nileshpatil4268 2 месяца назад

    Kagal=Raje +pavar saheb

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 2 месяца назад

    Evde varsha patrakarita karta tumhi

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 месяца назад

    माननीय आवटे सर शासनाच्या योजना नागरिकाऺना सांगितल्या तर नागरिक आपले मानतिल.

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 месяца назад

    Kagal:Muslim votes nirnayak tharnar

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 2 месяца назад

    Avagad killa sari karanyatch kasoti aahe, Tutari karun dakavanar.

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 2 месяца назад +1

    क्रुपया उठ दुपारी घे सुपारी!! याचा अर्थ काय व का हि घोषणा

  • @devendrakhobragade3494
    @devendrakhobragade3494 2 месяца назад

    Yavatmal baddal pan jara mahiti dyavi hi vinati tumhala

  • @DipakKolte-t4u
    @DipakKolte-t4u 2 месяца назад +1

    विकासाचा वादा अजित दादा

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      कसला दादा,भाजपाच्या चरणी लीन झालेला दादू बनला आहे तो.

  • @vhraut
    @vhraut 2 месяца назад

    Tutari hi Adanichi aahe naka vajvu ti.Tutari kadhi pan mahavikas aaghadi la dhoka devu shakte

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 2 месяца назад

    Mushrif ed mule bjpchya valchanila gela he jantela ruchleli nahi mushrif parabhut honar

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 2 месяца назад +1

    MVA nhi yenar ata. Maratha against ah Sharad chya n Hindi Uddhav Khan chya

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात, विदर्भात, प महाराष्ट्रात काय झाले जरांगे फॅक्टरमुळे हे लक्षात घे.