👦जवान मनोरुग्ण वाईट अवस्थेत😳 |TEAM BHF|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 308

  • @pagirepandurang3053
    @pagirepandurang3053 Год назад +25

    साक्षात परमेश्वर आहात तुम्ही ,

  • @krushnaraut9191
    @krushnaraut9191 Год назад +66

    सरकार काय झक मारत आहे तुम्ही यवढया दिवसापासून मनोरुग्ण वयोवृद्ध बेवारस यांच्या साठीच मेहनत करतात खरोखर तुमच्या या महान कार्याला सलाम 👌🙏👌

    • @satishpuranik5918
      @satishpuranik5918 Год назад

      फोन् पे नंबर जाहीर करीत जा लोकं मदत करतील

    • @royalshetkari..
      @royalshetkari.. Год назад

      ​@@satishpuranik5918m

    • @sapnadongre-g5x
      @sapnadongre-g5x 9 месяцев назад +1

      नेते मडळी पंढरपूर मधे पूजेचा मान मी घेणार तु घेणार करतात पन ह्या लोकां साठी सोय सुविधांवर कोणाचेच लक्ष केंद्रित होत नाही सलमान सारखे ह्या लोका साठी काम करण्याने सरकार कडे मागणी केली आसेल च सरकार साठी मोठ काम नही

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 Год назад +21

    प्रथम आपल्या टीमला मानाचा त्रिवार सलाम. तुमच्या कार्याला तोड नाही. समाजात जसे चांगले लोक आहेत तसे वाईटही लोक आहेत. अशा खाच्चिकरण करणाऱ्या लोकांकडे लक्ष देत जाऊ नये. तुमचे कार्य करीत रहा.धन्यवाद तुम्हाला.

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 2 месяца назад +4

    तुझे मनोरुग्णालय लवकरच उभे राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤

  • @shivajikhandzode2710
    @shivajikhandzode2710 Год назад +7

    अतिशय सुंदर आहे बर वाटल आपल्या सारख समाजात नागरीक अहेत छान काम केले अभिनंदन

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 2 месяца назад +4

    खूप सलाम रे बाळा तुला अणि तुझ्या कामाला

  • @birusonkade2875
    @birusonkade2875 3 месяца назад +8

    भाऊ या जगात देव आहे का नाही माहित पण तुमच्या रूपात आज देवाचा दर्शन झाल

  • @shriganeshgade
    @shriganeshgade 5 месяцев назад +5

    सलाम दादा....देव तुला काही कमी पडू न देवो

  • @BiruDaingade-l6e
    @BiruDaingade-l6e 4 месяца назад +3

    Thanks sir Great wark

  • @AnilBhople-d5p
    @AnilBhople-d5p 10 месяцев назад +2

    धन्यवाद सर जी आपल्याला

  • @sindhudurgspecial
    @sindhudurgspecial 9 месяцев назад +7

    खुप वाईट वाटत अशा तरुण लोकांना ह्या अवस्थेत बघुन ,अशा लोकांची रहायची खरच सोय व्हायला पाहीजे

  • @raghunathsanap9092
    @raghunathsanap9092 6 месяцев назад +2

    मित्रांनो तुमच्या कार्याला सॅल्यूट .मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे.

  • @SandhyaSondare
    @SandhyaSondare 11 месяцев назад +13

    खुप मोठी समाजसेवा

  • @geetakalgutkar1403
    @geetakalgutkar1403 Месяц назад +2

    सलमान दादा तुम्ही देव माणसाचे काम करत आहेत. तुमचयाकडे बोट दाखवणारी माणसे मनाने आणि डोक्याने विकृत असणार. किंवा बर केलेल पाहवत नसेल. 🙏🙏

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz Год назад +6

    1.नंबर. दादा.जय.भिम जय.संविधान

  • @ChandrakantKhilari-o9t
    @ChandrakantKhilari-o9t Год назад +3

    खूप छान

  • @rsgharge338
    @rsgharge338 Год назад +5

    टीम वर्क... सामाजिक कार्य... प्रेरणादायी कार्य.. तुमच्या कार्यास.. माणुसकीला सलाम...

  • @sonaligosavi8327
    @sonaligosavi8327 9 месяцев назад +3

    नक्कीच दादा तुमच्या या महान कार्याला सलाम आहे माझा खूप खूप आशीर्वाद कमवत आहात तुम्ही God bless you all 🙌🙏

  • @SomnathBansode-d6h
    @SomnathBansode-d6h Год назад +2

    कोटी कोटी प्रणाम भाऊसाहेब

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 3 месяца назад +3

    भावांनो तुमचं हे काम बघुन खरोखरच डोळे भरून येतात धन्यवाद तुम्हा सर्वांना

  • @sanjaymali7733
    @sanjaymali7733 Год назад +4

    सलाम तुमच्या कार्याला

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +9

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
    सद्गुरू श्री वामनराव पै 🥀🥀🌷🙏

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @sanjaygaikwad7868
    @sanjaygaikwad7868 10 месяцев назад +4

    आसल्यय काळ आहे त्यात आपल काम मंझे ह्या जगात आशी सेवा करन कुणाच काम नाही तुंमच्या सेवेला कार्याला वंदन आहे

  • @sonaligosavi8327
    @sonaligosavi8327 9 месяцев назад +4

    Yess वाईट comment करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका आपले महान कार्य असेच पुढे चालवत रहा हीच विनंती.🙏

  • @dattatryathorat3871
    @dattatryathorat3871 Год назад +3

    एकच नंबर काम करताय भावा धन्यवाद

  • @shwetaraikar9006
    @shwetaraikar9006 Год назад +3

    खूप छान दादा तुम्ही समाजसेवा करता . तुमच्या कार्याला सलाम .

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 2 месяца назад +1

    देवाने लवकर मनोरुग्णासाठी
    आश्रम तयार होऊ दे देवा

  • @anilahire3759
    @anilahire3759 11 месяцев назад +2

    Wa wa super bhahu

  • @varshakamble6652
    @varshakamble6652 Год назад +22

    खूप छान काम करत आहे भाऊ तुम्ही, तुमच्या कामाला सलाम भाऊ, देव तुमाला व तुमच्या परिवार ला आशीर्वाद मिळो

  • @kiransurti1826
    @kiransurti1826 Год назад +6

    सर तुम्हें चांगला काम करत आहात आशीष का एक आम चांगला करत रहा
    महाराष्ट्र जनता तुमच्या सोबत है नासिक 🎉🎉🎉❤❤

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад +1

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @shankarawatade1177
    @shankarawatade1177 Год назад +9

    मी तर तुमच्याबद्दल एकही वाईट कमेंट वाचली नाही. लोक तुम्हाला देव समजतात. तुमच्या कार्याला शुभेच्छा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      काही लोक खच्चीकरण करण्यासाठी वाईट काॅमेंट करत आहेत

  • @arunkharade1602
    @arunkharade1602 Год назад +3

    लाख लाख सलाम दादा तुमच्या कार्याला.

  • @BhausahebSapkal-ts4dt
    @BhausahebSapkal-ts4dt 2 месяца назад +1

    Great bhau 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐

  • @VaibhavPawar-no2pp
    @VaibhavPawar-no2pp Год назад +4

    जिसका कोई नहीं उसका खुदा हैं यारो एक नंबर दादा 👍👍🙏🙏

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @Sunandabhagat1886
    @Sunandabhagat1886 Год назад +3

    सर आपण देव माणूस आहात
    सर खूप छान काम करत आहात आपण
    सर या समाजाची रीतच आहे चांगल्याला वाईट म्हणण्याची आपल्या कार्याला सलाम

  • @seemayadav5984
    @seemayadav5984 16 дней назад +2

    👌🙏👌💐😊💞

  • @gajananbhure8665
    @gajananbhure8665 Месяц назад +1

    देवाचे आपण नाव घेतो पण साक्षात आपणच देव आहात❤

  • @netajirandive8764
    @netajirandive8764 3 месяца назад +2

    अरे सरकारा सगळ्यांना पैसे पाठवतोस मनोरुग्णांसाठी ही एकदा अनुदान दे मनोरुग्णांसाठी एकदा आश्रम बांधून दे

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 Год назад +5

    मस्त आंघोळ घालून छान कपडे घातले धन्यवाद भाऊ 💐

  • @omkarbarkule226
    @omkarbarkule226 10 месяцев назад +2

    भाऊ तुमचे कार्य पाहून डोळयात पाणी आले😢😢😢

  • @anilmadhe8055
    @anilmadhe8055 Год назад +46

    लोकानां चागल बगवल नाही की लगेच काहीतरी विचित्र अप शब्द बोलायला सुरवात करतात भाऊ त्याच्याकडे आजीबात लक्ष देवु नका पुडील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      You can deposit your donation to the organization's bank account below...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of Maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      Salman Bhai Atar
      Being Human Social Society Maharashtra State
      9665588423

  • @bulletraja2921
    @bulletraja2921 Год назад +3

    सरकार नुसत छत्रपति शिवाजी महाराज च वापर करत आपली खरी महाराज ची शिकवन हिच आहे जय महाराष्ट्र

  • @vinayaklambhurde9433
    @vinayaklambhurde9433 Год назад +2

    खुप छान काम करत आहेत दादा

  • @sanjaywadge6262
    @sanjaywadge6262 Год назад +2

    Atishay sunder Kam kartay tumhi

  • @MauliSargar-g6i
    @MauliSargar-g6i 5 месяцев назад

    सलमान भाई सलाम तुमच्या सेवेला

  • @amarzote268
    @amarzote268 Год назад +2

    खुप छान....❤❤❤❤❤❤

  • @bhagvankale397
    @bhagvankale397 10 месяцев назад +1

    गप,छान,काम,करत, आहे, दादा, तुम्ही

  • @sandipparvepatil1124
    @sandipparvepatil1124 9 месяцев назад +1

    Great work ❤

  • @baluchavan4968
    @baluchavan4968 9 месяцев назад +1

    very nice bhau😢😢

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Год назад +10

    भाऊ चांगले समाज सेवेचे काम करत आहात. टिका टिप्पणी करणारे मोजके लोक लक्ष देऊ नका. ईश्वर आहे.

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад +1

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 5 месяцев назад +4

    राष्ट्रपती पदक तुम्हाला नाही मिळायचे..... आपल्या देशात नाही त्याला पुरस्कार मिळतो.... पाहिजे त्याला नाही....ही शोकाकिंका आहे

  • @Avikolekar9730
    @Avikolekar9730 Год назад +2

    छान

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 4 месяца назад +1

    Good,ur, working

  • @pccricket5861
    @pccricket5861 Год назад +1

    Best work

  • @BalwantVanire-zi9mx
    @BalwantVanire-zi9mx Год назад +4

    खूप छान काम करता भाऊ देव तुम्हाला कधी काय कमी पडू देणार नाही

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @rekhahodgir9421
    @rekhahodgir9421 Год назад +3

    Very nice job god bless you all team❤

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 3 месяца назад +1

    छान काम आहे दादा तुमचं

  • @gulshangaikwad5587
    @gulshangaikwad5587 9 месяцев назад +1

    सलाम भाऊ तुमच्या कामाला 🙏🙏

  • @भारुडसम्राट-ख3भ

    भाऊ तुमच्या या कामाला सलाम पुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @aabamore2291
    @aabamore2291 Месяц назад +1

    Salman Bhau mast Kam karta Jay Maharashtra Jay Hind ❤

  • @BaliramKhairnar-nh7di
    @BaliramKhairnar-nh7di Год назад +5

    हल्ली च्या धावपळीचया आयुष्यात कोणीही अशी कामे करीत नाही आपणास या कामासाठी ईश्वर आयुष्य देवो हीच प्राथना

  • @jaiambematkijai7964
    @jaiambematkijai7964 Год назад +2

    God bless u

  • @SantosDage
    @SantosDage Год назад +2

    salam teamla..........lay bhari bete.......

  • @RahulOmbase-y3o
    @RahulOmbase-y3o 9 месяцев назад +1

    दादा सलाम

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 6 месяцев назад +2

    मला वाटलं हाच आपल्या घरी पोहोचला तर व्हिडिओ मागील सर्व बघितले पण तो व्यक्ती दुसराच उत्तर प्रदेशचा होता
    हाही आपल्या घरात जावावा

  • @prashantpatil-ro4iy
    @prashantpatil-ro4iy 10 месяцев назад +1

    Khup changl kaam karat ahat apan

  • @samarthbhosale8938
    @samarthbhosale8938 4 месяца назад +1

    खूप छान काम करत आहात दादा

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 4 месяца назад +1

    Bhau tumhi sarvjan gret aahat 🙏🙏🙏👍 sarvat great great job aahe ❤❤❤

  • @ravisonune4512
    @ravisonune4512 3 месяца назад +1

    Dev manus ahe dada tumi. Tumala wait camet nahi dada kunachi. 🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 Год назад +2

    दादा तुमच्या कार्याला सलाम आहे माझा

  • @chandrakantgholap7854
    @chandrakantgholap7854 11 месяцев назад +1

    दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 Год назад +3

    ईतक पुण्याच काम केल्यानंतर कोण वाईट कमेंट करनार आहे सर सलाम आहे तुम्हाला माझा 🙏🙏🙏

  • @sachinghandhile7097
    @sachinghandhile7097 Год назад +14

    एक ठिकाण आहे, अक्षय मोहन बोराडे, ता. जुन्नर, पुणे जिल्ह्यातील एक चांगला माणूस आहे, ते यांचा सांभाळ करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवू शकतात.

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад +2

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @bhaginathundare5834
    @bhaginathundare5834 Год назад +1

    Great

  • @jayvantadalve1757
    @jayvantadalve1757 Год назад +3

    दादा तुमच्या या कार्याला सलाम

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @dineshlatare1913
    @dineshlatare1913 Год назад +2

    Dil se salute bhau ❤❤❤❤❤

  • @ganpatvishe27
    @ganpatvishe27 Год назад +4

    खूप चांगला काम समाजसेवा करत हा अभिनंदन भाऊ

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @swapnilgorad1487
    @swapnilgorad1487 Год назад +3

    तुम्ही खूप पुण्याचं काम करत आहात मनापासून अभिनंदन

  • @arungodse5725
    @arungodse5725 Год назад +6

    दादा कमेंट कर लक्ष तुमचं काम फार नाव ठेवणारे नाव ठेवत कधीही चांगल्या कामाला विरोध तुम्ही दादा काम करताय ते अतिशय दादा तुमच्या कामाला चाललेल्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्राला तुमच्यासारखी माणसं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @CommandoCadetForce1
    @CommandoCadetForce1 Год назад +12

    हा मुलगा माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथील आहे

  • @KirishnaShinde-f1m
    @KirishnaShinde-f1m 4 месяца назад +1

    Khup chhan bhau tumi aani tumche kam

  • @balujamdade9708
    @balujamdade9708 Год назад +11

    जाऊ द्या भाऊ काय लक्ष देऊ नका तुमच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      You can deposit your donation to the organization's bank account below...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of Maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      Salman Bhai Atar
      Being Human Social Society Maharashtra State
      9665588423

  • @SanjayKhutte-w1c
    @SanjayKhutte-w1c Год назад +2

    👌👌🙏🙏

  • @annakharat4214
    @annakharat4214 4 месяца назад +1

    देवांचा देव सलमान भाई

  • @chitralekhashinde2177
    @chitralekhashinde2177 4 месяца назад +1

    दादा तुम्ही खुप छान काम करताय बोलणारे काहीच करत नसतात लक्ष देऊ नका आणी नंतर घरचे भेटतात तेही व्हिडिओ पाठवत जा 🙏🏻जय हिंद 🙏🏻💐

  • @baliramdikshe1105
    @baliramdikshe1105 Год назад +1

    Nice 👍

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @karandhumald.k9338
    @karandhumald.k9338 Год назад +1

    खुप छान ❤

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 месяцев назад +3

    मानसिक रुग्ण आहे हसत राहील...

  • @rajemahadikramesh1522
    @rajemahadikramesh1522 Год назад +3

    एकच नंबर साहेब
    तुमच्या कार्याला सलाम ❤❤🎉🎉🎉 मी रमेश राजे महाडीक फलटण जिल्हा सातारा 🚩🚩🚩

  • @RatanNagare
    @RatanNagare Год назад +1

    छान काम करता दादा😮

  • @swapnilpatil8685
    @swapnilpatil8685 9 месяцев назад +2

    बेवारस लोकांना सोडणारेच वाईट comment करत असतील ईतर जण नाही. छान कार्य आहे

  • @amarpatil5324
    @amarpatil5324 Год назад +4

    Tumachya ya karyas salam. Ase sewabhavi kam fakt tyanach jamate jyana dusarya baddel kallal asate.kharach tumachya ya karyas khup khup shubhechya

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @KavitaYedave
    @KavitaYedave 2 месяца назад +2

    🌹👍👌♥️😂

  • @armykidiwanims.faujan6893
    @armykidiwanims.faujan6893 Год назад +2

    Jay hind fouji ❤
    Situation kahipn asude pn I'm proud of you 🇮🇳

  • @madhavfartade2718
    @madhavfartade2718 Год назад +5

    लोकांचं काय मनावर घेतात लोक नाव ठेवायला भरपूर जण असतात पण मदत करायला थोडीच आहे त 👍👍

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад +1

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @amrutakhot2241
    @amrutakhot2241 Год назад +2

    🙏🙏🙏🙏🎊

  • @rajuphakhare-sq9dv
    @rajuphakhare-sq9dv Год назад +2

    👌👌👌

  • @DipakJankar-k3j
    @DipakJankar-k3j Год назад +6

    Tumcha karyala Salam bhahu
    Jay Hind❤

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Год назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 Год назад +4

    खूपच छान भाऊ 🙏🙏🙏👌👌👌

      @sureshmatkar9118 Год назад

      मी साहेब मदतिचा हात दिला आहे🙏🙏🙏🙏

  • @vitthalkalshetti
    @vitthalkalshetti 6 месяцев назад +1

    भाऊ देव माणूस आहेत रियल 🙏