Beed Police News : परळीतले सगळे पोलिस Walmik Karad साठी काम करतात? Suresh Dhas यांचा नेमका आरोप काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 111

  • @roshanpatil1885
    @roshanpatil1885 9 дней назад +16

    मला पोलीस होयायचे होते पण आता नाही होणार कारण की आता या खाकी वर्दीकडे बघितले कि लाज वाटते ...😢😢😢🙏

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 дней назад +59

    परळी मध्ये अशी चर्चा आहे की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या बोकांडी बसून धनंजय मुंडे सगळा पूर्णपणे व्यवस्थित कार्यक्रम करत असतो अशी चर्चा आहे

  • @kishorsalkar9089
    @kishorsalkar9089 10 дней назад +9

    धस साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 9 дней назад +11

    धस साहेब,जे अधिकारी सरकारी पगार घेऊन गुंडांना पाठीशी घालतात,अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करा,,,

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 9 дней назад +8

    धाण्याने स्वतःच्या मनाला विचारावे की तो खरोखरच आमदार, मंत्री राहण्यास पात्र आहे काय? नामुष्की आणि अपराध मान्य करून राजीनामा द्यावा.

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 9 дней назад +9

    परळीतील वास्तव मोठ्या धाडसाने सुरेश धस यांनी जनतेसमोर मांडले शासनाने याचा विचार करावा

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 9 дней назад +7

    होय हाच खरा मुद्दा आहे त्या पोलिस अधिकारी यांना सुद्धा साहरोपी करा

  • @KachareBhavrao
    @KachareBhavrao 9 дней назад +9

    सर्व परळी,बीड पोलिस सस्पेंड करा व त्यांना जनतेचा फुकट पगार घेतला म्हणून दंड लावा.

  • @D.D.L-m4s
    @D.D.L-m4s 9 дней назад +7

    किती खालच्या पातळीवर जाऊन तळतळाटाचे पैसा कमविण्यात महाराष्ट्र पोलीस नंबर एकवर आहे फक्त 💸💸💸

  • @संदीपमुंढेभाविनिमगाव

    तांदळे,मोराळे,फड ,बल्लाळ,रोहित हे वाल्यासाठी मदतगार आहेत राजेश पाटील,महाजन हे सर्व सह आरोपी करावे

  • @dnyaneshwarsarowar3261
    @dnyaneshwarsarowar3261 10 дней назад +6

    प्रथम पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी.

  • @vinodmukund7241
    @vinodmukund7241 10 дней назад +14

    ऐक दिवस उठाव होईल अश्या सरकार विरोधात

  • @NavnathRayate
    @NavnathRayate 10 дней назад +5

    अहो जे धसान जे बोलतात ते सगळं खरं आहे बीडचे पोलीस सगळे बाहेर पाठवा दुसरीकडे दुसरे पोलीस तिथे घ्या बीडला

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 10 дней назад +7

    आण्णा तुमचे खूप खूप धन्यवाद 👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 9 дней назад +6

    पोलिसा मार्फत जी वर कमाई होते.....
    त्याचा कांहि हिस्सा मंत्र्या प्रर्यंत जातो
    म्हणुन तर सरकार सुध्दा अवैध धंद्या कड दुर्लक्ष करत असत..................?

  • @gajananghule1462
    @gajananghule1462 10 дней назад +8

    सर्वात आधी पोलिस खात्याची चौकशी लावा.

  • @धर्मोंरक्षतिःरक्षिता

    एकनाथ शिंदेची कमी जाणवत आहे 😢😢

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 9 дней назад +6

    त्या पोलिस ना सेवा मुक्त करावे गरीब जनतेच्या कराचा पैसा अशा लोकांवर खर्च करू नये

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 10 дней назад +8

    हे सगळे धनंजय मुंडे आणि वाल्मिकीचे प्यादे आहेत

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे 10 дней назад +4

    महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांनच्या आणि अधिकारी यांच्या बदल्या झाल्या पाहिजे जिल्हा बाहेर

  • @siddharthjogdand2577
    @siddharthjogdand2577 9 дней назад +4

    परळी बीड हायवे च्या साइड चे झाडे कोणी विकले ते पण धस साहेब बगा. तीत पन टेंडर न काढता आका ने झाडे विकली.

  • @PrashantParange
    @PrashantParange 9 дней назад +6

    मनोज दादा जरांगे पाटील मराठा सुरेश आण्णा धस बीजेपी हे बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार

  • @Amol8001
    @Amol8001 10 дней назад +4

    बरोबर आहे

  • @ShidhodhanKambale
    @ShidhodhanKambale 10 дней назад +6

    गडचिरोली जिल्ह्यात पाठवा म्हणजे कळेल

  • @sudhirhagawane2007
    @sudhirhagawane2007 9 дней назад +6

    बीड जिल्हा पोलिस खाते गडचिरोलीत पाठव नवीन पोर भरती करा

  • @ompatil2014
    @ompatil2014 9 дней назад +6

    गृहमंत्री लाज वाटू द्या तुमच्या बुडाखाली काय कारभार चालू आहे ते पहा नुसती स्वतःची बडवून घेऊन देवा भाऊ म्हणून कोणी भाऊ होत नाही नुसता दिखावपणा केल्यानंतर लोक देवा पंत असाच म्हणणार

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 9 дней назад +6

    आकाचे मोठे बोके मंत्रालयात आसणार. बिचारे गृहमंत्री साहेबांचा उदार मनाचे😂😢

  • @धर्मोंरक्षतिःरक्षिता

    फडणवीस वाचणार दोघांना पण

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 8 дней назад +3

    पोलिसावर पण गुन्हे नोंद व्हायला पाहिजेत

  • @jpjk5960
    @jpjk5960 9 дней назад +2

    बीड पोलिस चे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची बदली गडचिरोली ला करा, नाही तर सर्व डिपार्टमेंट बीड पोलीस बरखास्त करून नवीन निवळ करा.

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 9 дней назад +3

    ग्रेट आमदार

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 9 дней назад +4

    बीड पोलिस मध्ये जे जुने कर्मचारी आहेत त्यांच्या चौकशी व कायम निलंबित करण्यात याव

  • @shubhamChapait
    @shubhamChapait 9 дней назад +4

    पैशाचे पोलीस गुलाम झाले आका म्हणतील तसं वागायला लागले

  • @deeppatil390
    @deeppatil390 10 дней назад +7

    बीड मधले सगळे पोलीस गाढचिरोलीला पाठवून द्या

  • @inaciodsilva1169
    @inaciodsilva1169 10 дней назад +3

    Suresh dhas is doing a good job, please remove all Police from beed.

  • @YSigmaX
    @YSigmaX 10 дней назад +8

    बीड उर्फ बिहार 😂

  • @nitingawade3265
    @nitingawade3265 10 дней назад +3

    Suresh Anna No 1 🙏👍

  • @SadhanaMhala
    @SadhanaMhala 10 дней назад +4

    पोलिस बांधवांचा ककाही गुन्हा नाही वरचे सांगतात मग त्यानं क्रवच लागत शेवटी त्याच्या नोकरी परिवार आहे

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha 9 дней назад +4

    पालकमंत्री धस साहेब

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 9 дней назад +5

    आम्ही bjp आणि अजीत्या la मतदान करणार नाही हे नक्की.

  • @Amol8001
    @Amol8001 10 дней назад +6

    सर्व गडचिरोली

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 8 дней назад +2

    वर्षानुवर्षाची कॅमेरे चेक करायला पाहिजे

  • @NavnathRayate
    @NavnathRayate 10 дней назад +1

    बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी सर्व बाहेरच्या देशात पाठवून बाहेरच्या पोलीस इकडे बीड जिल्ह्यात बदली करून घ्याव्यात हे नम्र विनंती

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 10 дней назад +7

    कमीत कमी सर्व पोलीस कर्मचारी पहिल्यांदा बीड जिल्हा च्या बाहेर पाठवा कर्मचारी लोकांनी बीड जिल्ह्याची वाट लावली आहे

  • @ganeshbankar333
    @ganeshbankar333 9 дней назад +2

    ईदूरिकर महाराज बरोबर बोललात खूटी उपटलेल्या पण खूटा नाही 😅😮😢🎉😂

  • @pravingund5273
    @pravingund5273 10 дней назад +3

    पोलीस बाहेर काढून मिलीटरी पाठवा बीड मध्ये

  • @balaindian1061
    @balaindian1061 9 дней назад +2

    बिड चे सर्व पोलीसाना अंतर जिल्हा पोस्टींग करा

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 9 дней назад +2

    Barobar aahe

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 10 дней назад +2

    आकाकडे गृहमंत्री पद द्यावे ही विनंती

  • @SunilSonawale-rd9ng
    @SunilSonawale-rd9ng 10 дней назад +2

    Suresh dhasji aapko krantikari jaibhim sir ji

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 8 дней назад +2

    सरकार पेक्षा आकाकडून डबल पगार मिळतो

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 10 дней назад +3

    जनतेचा टॅक्स वयफत वया घालवला जाऊ नये

  • @barkukurhade5320
    @barkukurhade5320 9 дней назад +2

    सुरेश झा से एकदम क्लियर बोल रहे हैं कुछ तो होगा पुलिस में गड़बड़ नहीं तो ऐसा कोई कोई एक नेता ऐसा नहीं बोल सकता है इसके ऊपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पूरी तरह से नियंत्रण पाना चाहिए

  • @santoshbharkade888
    @santoshbharkade888 10 дней назад +6

    पोलिस पन विकले जातात

  • @vishawajeetsabale7274
    @vishawajeetsabale7274 9 дней назад +3

    घरी पाठवा असल्याना

  • @satishkhade6431
    @satishkhade6431 9 дней назад +3

    अजित पवारांवर जनतेला पुर्ण विश्वास व भरोसा आहे.जर कुचराई केली तर एका बाजूला मोठ्या साहेबांशी गाठ आहे 😢तर दुसरीकडे जनता जनार्दन आहे 😢😢

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 10 дней назад +3

    Beed cha Bihar kela paar munde nni 😡

  • @jithendrshelar9467
    @jithendrshelar9467 8 дней назад +1

    Sarvanche rajiname ghya

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 9 дней назад +3

    26 जानेवारी च्याच म्हूर्तावर फडणवीस साहेब यांनी परळी परलिस्तान म्हणून घोषित करून वाल्या कराड पंतप्रधान, धन्या मुंडे राष्ट्रपती, करावेत.

  • @balasahebrokade5220
    @balasahebrokade5220 6 дней назад

    सुरेश धस खरे बोलतात

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 10 дней назад +2

    घरी पाठवा

  • @nileshbhosale4504
    @nileshbhosale4504 10 дней назад +2

    😅😅😅😅
    फडणवीस कोण आहे नक्की??

  • @Y2J2308
    @Y2J2308 10 дней назад +2

    बब्या गायकवाड कुठे आहे धस

  • @dadasahebsurawase8502
    @dadasahebsurawase8502 10 дней назад +1

    ❤❤

  • @manmatjamdade4283
    @manmatjamdade4283 10 дней назад +3

    Beed cha pakistan zala aase watah nahee ka

  • @SunilSonawale-rd9ng
    @SunilSonawale-rd9ng 10 дней назад +1

    Suresh dhasji yanche bolane yoghy aahe please 🙏 yana savidhanik marganech chaukashi vhhavi

  • @NikilKadam
    @NikilKadam 10 дней назад +2

    Ya bjp ajait dada pawar ncp la ya puda kontahe ealshion la voting karu naka krupya karun

  • @SantoshKhatke-d6d
    @SantoshKhatke-d6d 10 дней назад +2

    सगळीकडे राजकारण्यांचे नोकर असतात जनतेसाठी नसतात हे तीतकाच खाय

  • @DilipLekurwale-o4d
    @DilipLekurwale-o4d 9 дней назад

    🙏👍

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 10 дней назад +1

    Suresh dhas aanna aanjali damaniyahani yek baik dili te khare aaheyahni aagodar tayari kele mahnun tapas vyavasthit hot nahi he nishit aashi janatetun bolale jat aahe jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @SuryakantSanap-s3u
    @SuryakantSanap-s3u 10 дней назад +1

    Suresh dasani Asti prakaran ugdave

  • @vinayakgalinde8039
    @vinayakgalinde8039 9 дней назад +2

    तुम्ही राजकीय वैर काढताय.. येवढं पण जनतेला बावळट समजू नका..

  • @vishvnathgurav9916
    @vishvnathgurav9916 10 дней назад

    Acka.aaich.bhok

  • @NageshDhaware
    @NageshDhaware 9 дней назад +1

    Police 😂😂😂😂😂😂

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 10 дней назад +1

    Parli la aani police la badnam karu naye

  • @prabhakarapsunde2819
    @prabhakarapsunde2819 9 дней назад +1

    एकदम बरोबर

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 9 дней назад +3

    धनंजय मुंढे यांना जनाची नाही मनाची नाही

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 10 дней назад +2

    I like it

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 10 дней назад +3

    Sagli kade MH asech ahe

  • @harighadage8057
    @harighadage8057 9 дней назад +3

    सूरेश अन्ना धस

  • @anishamundhe4988
    @anishamundhe4988 10 дней назад +1

    धस पगार खातो जनतेचि गुलाम आकाचा आहे

  • @rohidastawhare8300
    @rohidastawhare8300 10 дней назад +11

    धस साहेब सलाम तुमच्या कार्याला