Beed Police News : Walmik Karad ने बीड पोलिसांना I-Phone आणि बुलेट गिफ्ट केल्या? प्रकरण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 100

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 10 дней назад +55

    गृहमंत्री गृहमंत्रालयाने दखल घेतली का

  • @roshanpatil1885
    @roshanpatil1885 9 дней назад +8

    मला पोलीस होयायचे होते पण आता नाही होणार कारण की आता या खाकी वर्दीकडे बघितले कि लाज वाटत ...😢😢😢🙏

  • @VaibhavNikam-u8p
    @VaibhavNikam-u8p 10 дней назад +7

    खर तर सुरेश धस यांना धन्यवाद दिले पाहिजे धस मुळेच याचे धंदे लोकांसमोर येत आहेत

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 10 дней назад +3

    बरोबर आहे या पोलीसाचा परदा फाशट 🔥 धस साहेब भारीच 🔥🔥
    कायम सत्या सोबत धस साहेब भारी 🔥

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 10 дней назад +7

    भ्रष्टाचारी अधिकारी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @medhawagh5400
    @medhawagh5400 10 дней назад +6

    बापरे किती भयानक आहे हे!! फडणवीस जबाबदार आहेत

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 10 дней назад +9

    काय पोलीस ? कसले पोलीस ?

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 9 дней назад +3

    एक आय फोन आणि बुलट किती छान गोष्ट सर्व पोलीस निलंबित केले पाहिजे

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 10 дней назад +2

    कावत साहेब भारीच

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 10 дней назад +4

    या राजकरण्याच्या आशिर्वादाने यांने एवडी प्रापर्टी जमा केली

  • @muralidar2261
    @muralidar2261 10 дней назад +2

    मज्जा च मज्जा बुवां...

  • @sunilauti3515
    @sunilauti3515 8 дней назад +1

    महाराष्ट्रात हे चाललंय काय गृहराज्यमंत्री काय करत आहे हे कळत नाही हि सगळी मीलीभगत आहे असवाटत आहे जय महाराष्ट्र

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 10 дней назад +3

    पोलीस निरीक्षक शिवकुमार बल्लाळ यांची चौकशी करून कडक कारवाई सरकारने केली पाहिजे

  • @chandrakantrawool7742
    @chandrakantrawool7742 9 дней назад +2

    काही काही पोलीसांच्या वर्दीला गटारा पेक्षाही घाण वास येतो.

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 10 дней назад +4

    बीड पोलिस आईघाले आहेत.. 😢

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 8 дней назад +2

    धनू चा आशिर्वाद

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 10 дней назад +5

    पाळीव प्राणी आहे हा पोलीस

  • @Mjs789
    @Mjs789 10 дней назад +3

    या कराड आणी आरोपी पेक्षा जास्त गुन्हेगारी पोलीस लोकानी केली आहे याना सस्पेंड नाही जेल करायला हवे

  • @subhashmore6285
    @subhashmore6285 6 дней назад +1

    यावर अजून पोलीस प्रशासन आणि गृह खात्याने अजून स्टेट मेंट किंवा काही कार्यवाही साठी हालचाली केली नाहीत,
    जाहीर निषेध..
    जाहीर निषेध...

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 10 дней назад +4

    फडणवीस यांना कशाला ग्रह मंत्री पद पाहिजे ते आता जनतेला कळाले सात वर्षे फडणवीस ग्रह मंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत

    • @sunildarade3553
      @sunildarade3553 10 дней назад

      सगळ्या त जास्त कमाई गृहमंत्री ची

  • @beedkar-ambajogai
    @beedkar-ambajogai 10 дней назад +4

    पवार गटाची जशी कार्यकारणी बरखास्त केली तशी पोलीस पण सगळे इथले बदली करा आणि सगळे बाहेर राज्यातले आणा मग बघा बीड जिल्हा कसा सुधारतो 👍🏻

    • @jayrajsolanke2615
      @jayrajsolanke2615 10 дней назад

      शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत राव

    • @beedkar-ambajogai
      @beedkar-ambajogai 9 дней назад

      @ ते मराठा समाजाला आज नाही समजणार शिंदे साहेबांनी काय काय केल आपला साटी ते

    • @jayrajsolanke2615
      @jayrajsolanke2615 9 дней назад

      @@beedkar-ambajogai मराठा समाज कायम शिंदे साहेब यांचा सोबत आहे आणी मनोज दादा पण शिंदे साहेबांना मानतात

    • @beedkar-ambajogai
      @beedkar-ambajogai 9 дней назад

      @ मराठा समजाला शिंदे साहेबानीच दिलाय विचारा त्या ५८ लाख कुणबी नोंदी वालाना किती फायदा झाला शिंदे साहेबांमुळे 💪🏻बाकी बीड मधून आका आणि आका घडवणारा पवार शरद नाही गायब झाला तर बोल

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 9 дней назад +9

    शितलकुमार बल्लाळ कुच तो झोल है

  • @RavindraWaghmare-u6n
    @RavindraWaghmare-u6n 10 дней назад +6

    आसले‌ हांडगे‌ पोलीस बीड‌ जिल्यातच‌ आहेत

  • @vishnusarkate
    @vishnusarkate 10 дней назад +2

    जे पोलीस कर्मचारी आरोपीला सहकार्य करतात त्यांना बडतर्फी करा कांद्याच्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ वाल्मिकी कराडा सोबत आहे त्या कर्मचाऱ्याला सहा आरोपी करा

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 9 дней назад +3

    या शिवाय कुमार सह आरोप करा

  • @prashantpawar9592
    @prashantpawar9592 7 дней назад +1

    गृहमंत्री फडणवीस साहेब छान काम करता तुम्ही, याला कारणीभूत फडणवीस साहेब तुम्ही आहात.

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 7 дней назад +2

    ज्यांना ज्यांना गिफ्ट दिले त्यांना आरोपी करा

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 10 дней назад +1

    गृहमंत्री यांनी बीड पोलीस प्रशासनातील चौकशी करून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना कायमचे घरी पाठवले पाहिजे

  • @ompatil2014
    @ompatil2014 10 дней назад +3

    गृहमंत्री लाज वाटू द्या तुमच्या बुडाखाली काय कारभार चालू आहे ते पहा नुसती स्वतःची बडवून घेऊन देवा भाऊ म्हणून कोणी भाऊ होत नाही नुसता दिखावपणा केल्यानंतर लोक देवा पंत असाच म्हणणार

  • @swapnilnaik7076
    @swapnilnaik7076 9 дней назад +3

    Ata kuthe gela deva bhau

  • @rutajyadav9327
    @rutajyadav9327 10 дней назад +5

    बल्लाळ देव😂

  • @krushnapadol2199
    @krushnapadol2199 10 дней назад +1

    चांगली सेटलमेंट आहे,
    मानावं लागेल सर्व सिस्टीम ला,

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 10 дней назад +2

    हा जो पोलिस आहे याच्यावर करवाई झाली पाहिजे

  • @bhosaless1995
    @bhosaless1995 8 дней назад +1

    तो फरार कृष्णा आंधळे.... याच्याच घरी असेल.... याच्या घराची झडती घ्या.... पण घेणार कोण सगेळच तर भागीदार आहे 😅

  • @पीयसआय
    @पीयसआय 10 дней назад +6

    ruclips.net/video/VzeOSUzXNY0/видео.htmlfeature=shared
    शितालकुमार बल्लाळ चा 2 वर्षा पूर्वीचा इतिहास 😂😂😂

  • @VaibhavDongre-it4hl
    @VaibhavDongre-it4hl 10 дней назад +4

    Shital ballal suspend kara

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g 8 дней назад

    पोलिसांना मदत करणे म्हणजे कितीही गुन्हे केले तरी काहीच होत नाही

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 9 дней назад

    Vare va kayda
    Dhny deva bhau

  • @yogeshkandekar2681
    @yogeshkandekar2681 10 дней назад

    नक्की होईल

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 10 дней назад

    वा रे मस्त चालू द्या

  • @GangubaipanchapaKolhe
    @GangubaipanchapaKolhe 8 дней назад +1

    पंकजा मुंडे प्रमुख्य आहे

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 10 дней назад +1

    बिहार राज्य बंगाल राज्य आहे हे.

  • @AshwiniVanjare-e3c
    @AshwiniVanjare-e3c 10 дней назад +2

    काही हरकत नाही अण्णा.... करतो अण्णा.... हो अण्णा....😂 चोळ्या.....

  • @4WMXNOOB
    @4WMXNOOB 9 дней назад +2

    बीड या तालीबान

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 8 дней назад

    Isko bolte.... ANNA IS POWER 💪💪👑
    ANNA IS BOSS 💪💪👑

  • @latakatore9114
    @latakatore9114 3 дня назад

    पापाचा घडा भरला

  • @foodblogger...-uq3ed
    @foodblogger...-uq3ed 8 дней назад

    O. Ho maja ahe police yanchi beed. Bihar chya

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 10 дней назад +1

    Gruhkhat, kay kartay???
    Sarkar ne action ghyayla hawo

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 10 дней назад +1

    Aani dusri kade sal gadyala mahnjey sheti rakhawaldar karnaryala 6 mahine pagar nahi dila😢😮😮😅

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 10 дней назад +1

    नक्की कारवाई करतील कारण ते ips आहेत मपोसे वाले फक्त पैसे बगतात

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 10 дней назад

    बल्लळेश्वर

  • @bibhishankuchekar8618
    @bibhishankuchekar8618 8 дней назад +1

    Police ahet k dhandewale 😅😅😅

  • @VaibhavDongre-it4hl
    @VaibhavDongre-it4hl 10 дней назад +1

    Balal la suspend kara

  • @Rahulkharade111
    @Rahulkharade111 10 дней назад +1

    Pushpa 2

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 9 дней назад +1

    Nache beed polis mnayche😂😂😂

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 9 дней назад

    Kradla vidhrbhat pathva😂😂😂

  • @VaibhavDongre-it4hl
    @VaibhavDongre-it4hl 10 дней назад

    Ballal la suspend kara

  • @VaibhavDongre-it4hl
    @VaibhavDongre-it4hl 10 дней назад

    Balkal cha chashma pn walgane dile asel

  • @akshaypophale9064
    @akshaypophale9064 8 дней назад

    Tamacha chalay

  • @Rahulkharade111
    @Rahulkharade111 10 дней назад

    Pushpraj

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 10 дней назад

    Jr police ch chuki asel tr kayamch ghari baswa

  • @VaibhavDongre-it4hl
    @VaibhavDongre-it4hl 10 дней назад

    Balkal la suspend kara

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 10 дней назад

    Very funny government in Maharashtra. Every political leaders take shapth than loot people skim .

  • @ShrikantGhute-y3y
    @ShrikantGhute-y3y 10 дней назад

    करत आहे का सुरेश लईच बडबड करतो

  • @madhukarpisal5002
    @madhukarpisal5002 4 дня назад

    Polich chor aahet

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 10 дней назад +1

    ruclips.net/video/luUe5K_na4Y/видео.htmlsi=pbRJa_sSx5EkLRTH

  • @balukapase255
    @balukapase255 10 дней назад

    Po

  • @VinodPote-me4kk
    @VinodPote-me4kk 10 дней назад

    Balala fashi dewa

  • @aniketpatil538
    @aniketpatil538 10 дней назад

    #दलाल

  • @king-xt8rd
    @king-xt8rd 10 дней назад

    पोलिसांची काहीच हिम्मत नाही जर काही बोलें तर विकेट पडेल नाही तर नौकरी जाईल

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 10 дней назад +1

    ruclips.net/video/VzeOSUzXNY0/видео.htmlsi=dNH3H_hzsQmEsCcp