मिल्क चार्जर ने सुरू करा घरगुती खताचा ( गोअमृत ) कारखाना‼️जॅालंपीने मरनासन्न गायीला 🐄नवजीवन‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • НаукаНаука

Комментарии • 32

  • @sadguru_chi_lekare
    @sadguru_chi_lekare 7 месяцев назад +15

    मी स्वत: आता वापरत आहे एक महिन्यापासुन कालवडीसाठी रिझल्ट भेटत आहे

  • @Jeevanpravah
    @Jeevanpravah 3 месяца назад +1

    मी पण माझ्या गोठ्यात मिल्क चार्जर चा वापर करत आहे खूप चांगले परिणाम दिसून आले
    2 गायी पहिल्यांदा भरल्या असता गाभ राहिल्या व माझ्या कडे एक डांगी गाय आहे तिचे दूध खुप छान लागते तसेच तुपाचे प्रमाण वाढले.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 7 месяцев назад +5

    SCT Vaidik Super and Milk 🥛🍼 Charges Great 👍👍👍

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 7 месяцев назад +4

    इतर प्रॉडक्ट चे साईड/ वाइट इफेक्ट ,तर मिल्क चार्जर चे good effect आहेत

  • @prashanthangargekar3063
    @prashanthangargekar3063 7 месяцев назад +4

    मी पण वापरत आहे

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk 7 месяцев назад

    फार छान रिजल्ट आहेत सर 🙏

  • @bappusonawane160
    @bappusonawane160 7 месяцев назад +2

    Me too

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 7 месяцев назад +4

    खूप जबरदस्त रिझल्ट आहेत मिल्क चार्जर चे 💪💪💪

  • @user-qk8nz9ku6d
    @user-qk8nz9ku6d 7 месяцев назад +1

    जालना जिल्हा कुठे भेटेल

  • @subodhmadle4268
    @subodhmadle4268 7 месяцев назад +1

    सर लातूर जिल्ह्यात कुठे मिळते?का मिळत नाही

  • @rishikeshpatil4866
    @rishikeshpatil4866 7 месяцев назад +1

    धुळे येथे कुठे मिळेल

  • @gajanandakhore8077
    @gajanandakhore8077 3 месяца назад

    उमरखेड ला भेटलं का सर

  • @ujwalpusane9998
    @ujwalpusane9998 6 дней назад

    Sir ji milk charger Nagpur madye milel ka

  • @vikaspatil3250
    @vikaspatil3250 7 месяцев назад

    Nandurbar la kuth midel sir

  • @rameshwarbhand9861
    @rameshwarbhand9861 7 месяцев назад +1

    ya shetkaryavha patta ani phone number dya sir visit karayala

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад +1

      सर संपूर्ण व्हिडिओ पाहत चला व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण डिटेल्स दिले आहेत, अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @vikaspatil8103
    @vikaspatil8103 7 месяцев назад

    जळगाव साठी संम्पर्क नं द्या

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 7 месяцев назад

    सर तुमचा स्वभाव लय भारी आहे सर सगळ्या गोष्टी समजावून सांगता शेतकऱ्याला पटलं पाहिजे असे सांगता तुमचं किती कौतुक करेल तेवढं कमीच आहे

  • @user-lk3qt7wi4v
    @user-lk3qt7wi4v 6 месяцев назад

    कुठे मिळेल

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 7 месяцев назад

    मी मंगळवेढा तालुक्यातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे सर तुमचे व्हिडिओ मी youtube वर सतत बगतो सर एक न काम आहे सर तुमचं. आत्ता काळाची गरज आहे मी पण एक डाळींब शेतकरी आहे सर आत्ता मी पण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरणार आहे

  • @user-qk8nz9ku6d
    @user-qk8nz9ku6d 7 месяцев назад +1

    जालना जिल्हा कुठे भेटेल