मिल्क चार्जर ची कहानी मेंढीपालनद्वारे शुन्यातून विश्व निर्माण करनार्या अलका व भाऊसाहेब नवलेंची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 17

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 9 месяцев назад +3

    जिथे जाल तसे होतात ग्रेट राम सर❤
    गावरान तडका ,नैसर्गिक गोटा,राहनीमाना मधे साधेपणा 😍

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 9 месяцев назад +6

    राम सर नमस्कार तुम्ही खरोखर शेताकऱ्यासाठी खूप छान काम केले आहे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 9 месяцев назад +2

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 9 месяцев назад +3

    🙏जय मिल्क चार्जर 🙏
    🙏जय SCT वैदिक 🙏

  • @yogeshv1641
    @yogeshv1641 9 месяцев назад

    Nice

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 9 месяцев назад +1

    🟢कॅटल अँड मिल्क चार्जर जनावरा करिता च्यवनप्राशआहे ‼️🙏🙏

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 9 месяцев назад +1

    मी तर अजुन sct वापरले नाही पण तुमचे sct चे अनेक विडीओ बघीतली, जर आपले sct चे काम चांगले आहे तर व्हिडीओ रिपिट का दाखवता,,, तुम्हाला काही शंका आहे का?

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas 9 месяцев назад +1

      😊😊शंका चोर घेतात
      मग तुम्ही म्हणाल तस होणार का 🤣🤣 आधी वापर करा 😎

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 9 месяцев назад

    👍🙏

  • @daulatnigal8210
    @daulatnigal8210 9 месяцев назад

    Sir tumi nashik la kute rahtat

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 9 месяцев назад

    मी तर अजुन sct वापरले नाही पण तुमचे sct चे अनेक विडीओ बघीतली, जर आपले sct चे काम चांगले आहे तर व्हिडीओ रिपिट का दाखवता,,, तुम्हाला काही शंका आहे का?

    • @digamberkuber7442
      @digamberkuber7442 9 месяцев назад

      राम सर तुमचे व्हिडिओ बघून मी sct च्या भरवशा वर दुध व्यावसाय सुरू करण्याचं नियोजन करतो आहे,,, sct वैदिक चारा मिल्क चार्जर चा वापर करुन टोटल शेती भजिपला सर्व sct चा वापर करुन च झिरो (केमिकल) मी करणार आहे पण तुमचे वीडियो रिपिट रिपिट असते त्यामुळे शंका येते!
      रिपिट का?

    • @motivationaltraderinvester6023
      @motivationaltraderinvester6023 9 месяцев назад

      ???

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  9 месяцев назад +2

      Karan jyanna ghai aste te fakt promo pahatat
      Average lok 4-5 min vdo pahatat
      Abhyasu lok purn pahatat
      Repeat honyacha v shanka ghenyacha sambhandh nahi kalala pn ☝️

    • @gopathorat606
      @gopathorat606 9 месяцев назад

      ❤❤ good work 👍👍​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL

    • @hanmanthwadikar4940
      @hanmanthwadikar4940 9 месяцев назад

      ​@@digamberkuber7442
      🟢आडनाव कुबेर आहे‼️
      🟢 परंतु‼️
      🟢 विचार कुबेरा सारखे नाहीत ‼️