देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून एवढा विरोध होतो का | maratha aarkshan.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 37

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +6

    काकाचे महाषडयंत्र सुरु आहे. महायुती पासून मराठा समाजाला दूर नेनेचे काम एका माणसावर सोपविण्यात आले आहे.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Месяц назад +13

    देवेन्द्र साहेब तसे शरद पवार ला बारामती म्धे जऊन जरागे नि ऊपोषण कारव जरागे शरद पवार वर का बओलत नाही

  • @jagannathvishe9078
    @jagannathvishe9078 Месяц назад +8

    लोकसभेला राजकरण केले ना

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx Месяц назад +7

    जरांगे ची हिम्मत नाही मुख्य मंत्री एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार ऊधदव ठाकरे या लोकांचे नाव घेत नाही टार्गेट करतोय फडनवीस ला राजकारण करतोय जरांगे पाटील

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Месяц назад

      लाठीचार्ज कुणी केला हे सांग

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad Месяц назад +13

    तुम्ही सरकारला चान्स देऊ नका पाटील तुम्ही 288 उभे करा जरा मुख्यमंत्री करा आणि आरक्षण घेऊन टाका कशाला कोणाच्या पाया पडायचे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +10

    भ्राह्मण द्वेष्याने कपटी बनलेल्या प्रवृत्ती चा जाहीर निषेध

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Месяц назад

      बामणी कावा हाच धोका आहे. हेच सत्य आहे.

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 Месяц назад +3

    चौरंगी पाटील जातीचे राजकारण करत नाही तर काय करतात मग दुसऱ्यांना टार्गेट का करत नाही देवेंद्र फडणवीस ला काय करतात

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +9

    तुम्ही देवेंद्र यांना अनाजी पंत म्हणून त्यांना हिणवत आहेत तर शरद पवार याचा जावई ब्राम्हण आहे सुप्रिया सुळे हीचा नवरा ब्राम्हण आहे मग हे अनाजी पंत होऊ शकत नाहीत का.

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Месяц назад

      अनाजी डायर नागपुरी गुजरात वाले याचे करायचे काय?????

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad Месяц назад +10

    जरांगे पाटलाची शरद पवार अजित पवार वर बोलायला हिम्मत नाही

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Месяц назад

      तुझ्यात ती आहे हे कळलं.

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 Месяц назад +4

    288 उमेदवार उभे करून निवडणूक लढवावी. सत्ता आली तर आरक्षण लागू करण्यात काहीच अडचण येणार नाही

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 Месяц назад +2

    जरांगे पाटील फडणीस साहेबांना बोलतात अजित पवारला बोलत नाहीत

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 Месяц назад +1

    जे बोलतात ते टोटली रॉंग आहे जरांगे पाटलांना राजकारणच करायचा आहे राजकारण करायचं नसतं तर फक्त भाजप उमेदवाराला पाडायची भाषा का करतात जरांगे पाटील हा शरद पवारचा ची बाजू घेतात याचा अर्थ काय

  • @KundaJoshi-k6g
    @KundaJoshi-k6g Месяц назад

    Khup chukech bolt aahat

  • @aghavramprasad
    @aghavramprasad Месяц назад

    Jarangela mukhyamantri kara

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 Месяц назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 Месяц назад

    Phadanvis bramhan aahe mhanu jarange phadanvisla target karito aambedkarane tar direct virodh kela o b c aarakshanala jarange tyana ek shabd pan bolat nahi karan jarangela mahit aahe ambedkar sahebache kary karte aakramak aahe

  • @prasaddeshmukh838
    @prasaddeshmukh838 Месяц назад

    जरागे मुख्यमंत्री करा आरक्षण/द्या

  • @PurshottamVilayatkar
    @PurshottamVilayatkar Месяц назад

    Barobar ahe, bramhn ahe manunch virodh ahe, he marathe fakt vakltondyachya fevar chi bhash vaprun, vakl tondyachya isharyavr jarange patil kam karto, supari baj jarange.

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 Месяц назад

    PURUSHOTTM KESHAVRAO DHONDGE MHANJECH SHETKARI KAMGAR PAKSHACHE KANDHAR CHE MAJI AMDAR ANI MAJI MANTRI SHRI. KESHAVRAOJI DHONDGE YANCHE KONI AHET KA ? TAMILNADU PATTERN CHA. ABHYAS KARUN TYAPRAMANE ARAKSHAN KA MAGNI KARNYAT YET NAHI ? HE JAR SHAKYA NASEL TAR E .W.S . CHE 10. TAKKE WADHVUN 20 TAKKE KA MAGNI KARNYAT YET NAHI ? FAKT 19 % ARAKSHAN MADHYE. ASLELYA 350 O.B.C. JATINCHYA JANTELA UDDHVAST KARNYACHYA PATHIMAGE KA LAGLE AHET ?

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Месяц назад +1

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Месяц назад +1

    मराठा आंदोलनाला बिजेपीसह सर्वपक्ष व नेते का विरोध करतात?रोज नविन विरोधक कोण ऊभे करते? एक ऊपोषण चालू असतांना विरोधि आंदोलकांना परवानगी कोण देते ? आणि हे योग्य आहे का? एक सामान्य माणूस आंदोलनाचे नेतृत्व करतो म्हणुन सर्व पक्षिय नेते विरोध करतात. आणि हे विरोधक कोण ऊभे करते?

  • @DattatrayJadhav-k9p
    @DattatrayJadhav-k9p Месяц назад

    Ha.bavi.amdar.zalyasarka.disto?

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o Месяц назад +1

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤🚩🚩🚩🚩🚩

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 Месяц назад

    स्वच्छ व प्रामाणिक नेतृत्व फक्त जरांगे पाटील,आम्ही आत्ता फक्त विधानसभेची वाट बघतोय.जय शिवराय.

  • @VijaySable-w7u
    @VijaySable-w7u Месяц назад +2

    जंरागे पाटिल ईमानदार व्यक्ती आहे

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад +1

    Bhat-baman kapati vishvasghataki maharashtra sati ghatak

  • @adityakakade1402
    @adityakakade1402 Месяц назад

    Nich kapatkarasstani