मंगेश साबळे जर आमदार झाले असते तर जरांगेंचे महत्व कमी झाले असते. निवडणुकीनंतर जरागें वेडा होणार. शरद पवारांच्या नादाला लागून जरागेंनी मराठा समाजाचे नुकसान केले.
मंगेश पाटील साबळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती असे नेतृत्व परत होने नाही मनून फहुलंब्रीकरांना आपल्या माणसाला संदी दयावी मी मराठा समर्थक सम्भाजीन्गर एकच वादा मंगेश पाटील साबळे दादा भावांनो ही वेळ सोडू नका
मी एक मराठा आहे. मला असं वाटतं की जरांगे अप्रत्यक्ष म्हणतायेत की तुतारी वाजवा.. हे सर्व ठरलेच होते तर एमएमडीची मूठ कशाला बांधली.. सरळ सरळ भाजपाला पाडा व मावीआ निवडून आणा अशी भूमिका पहिल्यापासून का नाही घेतली. आरक्षणाचा वाटोळं लावलं.. मंगेश साबळेच खूप वाईट वाटतं.. शेवटी काय झालं दोन समाजात जातिवादाचे विष कालवलं गेलं 😢
आम्हाला पण असंच वाटतंय मंगेश साबळे सचिन हावळे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे कारण ते जमिनीवर काम करणारे माणसं आहेत हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे जय किसान जय मराठा
समाज आणि आंदोलनास नुकसान नको म्हणून माघार घेतली..मान्य..मग मतदान कोणास करायच आणि का करायच तेही पाटलांनी सांगावे .. म्हणजे संभ्रमात असलेल्या मराठा समाजास दिशा मिळेल.🙏🚩
चव्हाण साहेब तुम्हीच खरी माहिती समाजाला.देऊ शकता.तुम्हीच नविन फली तयार करा.समाजाला अभ्यासु नेतृत्त्व पाहिजे.तुम्हीच योग्य दिशादाखवा. मंगेश साबळे यांना मदत करा.
किशोर चव्हाण साहेब तुम्ही sarate, हावळे, साबळे, योगेश केदार असे लोक एकत्र या आणि प्रचार करा तिसऱ्या आघाडीचा विस्थापित लोकांचा मनोज जरांगे cha नाद सोडून द्या
अहो समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यावर जरांगे वर फुलं कोण उधळील समाज कायम उपाशी राहिला पाहिजे जरांगे च्या कायम मागे पुढे पळाला पाहिजे फुलं उधळली पाहिजे त्यामुळे जरांगे ने आखलेली रण नीती आहे
जय शिवराय मंगेश साबळे यांना आणि सचिन हावळे पाटील हे दोन्ही बी असे नेतृत्व आहेत मराठ्यांची खानदानी मराठ्यांचा वाघ आहेत हे दोघेही निवडून यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे एक मराठा कोटी मराठा
चव्हाण साहेब एका जातीवर निवडणूक लढवता येत नाही बाकीच्यांची राजकीय ताकद किती आहे सगळ्यांना माहीत आहे.. आणि हो निवडून येण्यासाठी 1 -1.5 लाख व्होटिंग लागत पण पडायला 5-10 हजार खूप झाले.. समाजात फूट नका पाडू ही विनंती.
किशोर चव्हाण साहेब एका समाजावर निवडणूक जिंकता येत नाही.अनेक आंदोलन करणाऱ्यांनी राजकारण केले ते नायनाट झाली.जसे शरद जोशी,शालिनीताई पाटील,म्हणून दादाचा निर्णय योग्य आहे
मंगेश भाऊ यांना जर्मनी पाटलांनी मदत करायला पाहिजे होती तसेच हिवरे पाटील यांना पण मदत करायला पाहिजे त्यांनी मराठा समाजासाठी बरेच काही काम केलेल आहे आपले जातिवंत मराठी राजकारणात गेल्याशिवाय आपल्याला आरक्षण भेटू शकत नाही तरी जरांगे पाटलांनी मदत करायला पाहिजे मराठा तितका मेळवा हिंदू धर्म वाढवावा जय हिंद जय भवानी जय शिवराय
ज्याप्रमाणे मंगेश साबळे सारखा सच्या नेतृत्वाकडून जर जरांगे बॉंड घेत असतील तर शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे कडनं बॉंड.... का नाही घेत..... ह्यावरूनच सगळ उघड होतंय....
मराठा समाजाला ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षणाला माझा पाठिंबा राहील असे तुमच्या दोन्ही उमेदवारांना लिहून दयायला सांगा.लिहून नाही दिले.तर ? सर्व मराठ्यांनी नोटा ला मतदान करावे.
जरांगे साहेब कोणाला घाबरताय सांगत का नाहीत कोणाला मतदान करायच तुम्ही जर नाही सांगितल जाहीर तर समाज तुमच्या हातात नाही राहणार तुम्हाला समाज प्रश्न विचारत आहे उत्तर द्या जरांगे साहेब
जरांगे पाटलांच्या मागे तुमच्यासारखे लोक होते म्हणूनच जरांगे पाटील मी म्हणत तीच पूर्व दिशा या पद्धतीने आता कामकाज चालू झालेला आहे म्हणूनच मराठा समाजाने आता यापासून धडा घेण्याचा आणि स्वतःच निर्णय करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतलेली आहेत आता यापुढे मी म्हणेन त्याला पाडा आणि मी म्हणेल त्याला निवडून आणा असे आता होणार नाही कारण समाजाने पूर्णपणे ओळखलं आहे. म्हणूनच समाज म्हणून आता कोणालाही सांगण्याची गरज नाही आणि समाज आता कोणासही ऐकणार नाही
जय श्री राम मराठा बंधू नी खरंच सांगतो मंगेश साबळे सारख्या हुशार प्रतिनिधी ना अपल सेनापती बनवाव आणि जरंगेला कोलून द्यावं दहा वेळेस भूमिका बदलणारा दिशाहीन माणसाला तुम्ही मासिहा बनवलं डोळ्या वरच झापड काढून निरीक्षण करा जर निवडणुकीत माघार घेतली नसती तर कमीत कमी 25 आमदार निवडून आले असते ते पण गरीब घरातले पण निर्णय शमता असावी लागते पण तुतारी च मोठं नुकसान होणार होत मला काय म्हणायचे समजून घ्या ओबीसी आणि मराठा वाद आणि राजकीय फायदा उघडा डोळे बघा नीट
मंगेश साबळे आणि हावले ना मदत करायला पाहिजे नाहीतर आम्ही पण मनोज दादा सोबत नाही राहणार त्यांनी पण खुप केले समाजासाठी होऊ देत ना ते पण मोठे आपलेच आहेत ना
जराःगे पाटील यांना कुणीतरी मोठ्या नेत्याने धनराशी दाबुन धरल कि काय अशी शंका येते का मंगेश दादा सारख्या तरुण तडफदार नेत्याला जेरीस आणल जरागे च्या आतापर्यंत सर्व आंदोलनात मंगेश दादा साबळे कार्यरत होते आणी आता जरांगे पाटील बोलतात कि मंगेश साबळेला पाडा दुर्दैवी बाब पण सुज्ञ मतदारांनी मंगेश दादा साबळेला प्रचंड प्रतिसाद देतविजयी करी हि विनंती
जरांगे पाटील शाप चुकीचे काम करायला लागलेत मंगेश साबळेला आणि हावळे पाटलाला मतदान करायलाच पाहिजे
साबळे आणि हिवाळे जिन्दाबाद 🚩🚩🙏
सुपारी बाज गेला उडत 😂😂
Are bindok mangesh ubha nahi
@gaतु तुपल बघjananamande4225
मि सिल्लोड चा आहे प्रापर सिल्लोड कडीशन खराब आहे
चव्हाण साहेब बरोबर बोललात अभिनंदन 🎉🎉🎉🎉
मंगेश साबळे यांच्ये महाराष्ट्रत लाखो समर्थक
जरांगे पाटिल मंगेश साबळे ह्यांना विरोध का करतात ,हे एक न समजनार कोडच...................?
कन्नड मधील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन समाजाला नवीन उमेद निर्माण केली होती
त्या माणसाच्या हाती काय मिळाले
Hi
सुपारी बाज काहीच करू शकत नाही 😂😂
Only harshu dada
👍
त्या माणसाचं नाव सुद्धा घेतल आजुन पर्यंत ह्या जारांगे नी
बाकीचे जाऊद्या पण मंगेश आणि सचिन हीवळे पाटील सारख्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या तरुणांना तरी जरांगे पाटलांनी मदत करायला हवी.
सुपारी बाज कसा मदत करेल 😂😂
महा बदमाश माणूस आहे तो जरांगे. शरद पवार चा चमच्या आहे
@@gajananamande4225अगदी 100 टक्के बरोबर आहे
He doghana amdar mahnun pathwa
सेट उपट्या हो,, jarange पाटील यांच्या मनात आलं असतं,, तर रातोरात करोडपती झाले असत.
बरोबर आहे सर तुमचं.. जरंग्या हा तुतारी च माणूस आहे..तुतारी जे आदेश देईल तेच जारंग्या करेल
मंगेश साबळे जर आमदार झाले असते तर जरांगेंचे महत्व कमी झाले असते.
निवडणुकीनंतर जरागें वेडा होणार.
शरद पवारांच्या नादाला लागून जरागेंनी मराठा समाजाचे नुकसान केले.
बरोबर बोललात भाऊ जरागे शरद पवार सोबत मॅनेज झाले एवढं खरं आहे
अगदी बरोबर सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद भाऊ
जरांगे हा पैसा घेऊन विकला गेला सर्व मराठा समाज ने महायुती लागले निवडून आणून जरांगेला त्या ची वाट दाखवा
मंगेश पाटील साबळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती असे नेतृत्व परत होने नाही मनून फहुलंब्रीकरांना आपल्या माणसाला संदी दयावी मी मराठा समर्थक सम्भाजीन्गर एकच वादा मंगेश पाटील साबळे दादा भावांनो ही वेळ सोडू नका
फक्त मराठांच्या मतांवर तो निवडून येऊ शकत नाही...
मी मंगेश ला मतदान करणार आहे जय शिवराय मुंबई
मुंबई मधुन कसे@@latakatore9114
मंगेश दादा साबळे व सचिन दादा हावळे या दोघांना मराठा समाजाने निवडून आणावे मनोज दादांनी पण पाठिंबा द्यायला पाहिजे दोघेही समाजासाठी झटत आहेत Y🚩
मनोज जरांगे घाणेरडा माणूस जातियवादी😢😢
इथून पुढे मराठा समाजाचे नेतृत्व मंगेश साबळे यांनी करावं जरानगेनी पार वाटोळं केलं
Ekdm brobrr dada
अगदी बरोबर मी सहमत
कुणी करायला सांगितल
Jarange mule maratha samajacha nuksan hot aahe...aslya rajkarni,bavlat lokana haklun dil pahije... police bharati cha result bagha..ya jarange mule maratha samajacha mulanch nuksan zalay
👍🏻👍🏻👍🏻
100%बरोबर आहे सर मंगेश साबळे सारखा आक्रमक नेता विधानसभेमध्ये पाहिजे
मी एक मराठा आहे. मला असं वाटतं की जरांगे अप्रत्यक्ष म्हणतायेत की तुतारी वाजवा.. हे सर्व ठरलेच होते तर एमएमडीची मूठ कशाला बांधली.. सरळ सरळ भाजपाला पाडा व मावीआ निवडून आणा अशी भूमिका पहिल्यापासून का नाही घेतली. आरक्षणाचा वाटोळं लावलं.. मंगेश साबळेच खूप वाईट वाटतं.. शेवटी काय झालं दोन समाजात जातिवादाचे विष कालवलं गेलं 😢
सुपर भावा एकच नंबर
मंगेश साबळे आणि सचिन हावले यांनी लढावे जे होईल ते होईल
जरांगे ला स्वतः पेक्षा दुसर्या ला मोठे होउन देत नाही
बरोबर
मंगेश साबळे यांचे लाखो चाहते महाराष्ट्रात आहेत, जे मंगेश साबळे करू सकता ते मनोज जरांगे पाटील करू शकत नाही,
मंगेश साबळे यांच्यावर अन्याय झालेले आहे,
मंगेश साबळे ला साथ दयायला पाहिजे होती
सर मी वंजारी आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कधी तरी म्हणजे वर्षेभरात तरी मार्ग निघायला पाहिजे
100%खर आहे ही सध्या ची सत्य परिस्थिती आहे👉👉👉✅✅✅✅ एकदम बरोबर आहे
अगदी बरोबर
असं जर झालं तर मनोज दादांचा एडवोकेट सदावर्ती होईल
आम्हाला पण असंच वाटतंय मंगेश साबळे सचिन हावळे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे कारण ते जमिनीवर काम करणारे माणसं आहेत हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे जय किसान जय मराठा
नोटा पर्याय एकदम उत्तम ,मराठा एकजुट मतपेटीतुन दिसेल
आद . चव्हाण रोख ठोक सत्य मांडणी . जयभिम - जयशिवराय
मंगेश साबले तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
जरांगे पाटलांनी मंगेश दादा ला पाठिंबा करावा ही नम्र विनंती
मंगेश भौयाला साथ दिली पाहिजे . मंगेश खुप हुशार ईमानदार आहे . त्याना आमदार होण्याची संधी दिली पाहिजे.
सुपारी बाज पाठिंबा देईना
सुपारी बाज तुतारी प्रचारक आहे 😂
एकच नंबर मंगेश भैय्या
Hello
Right
चव्हाण साहेब बरोबर बोलतात
आता मराठा एकञ येणार नाही निवडणुकीनंतर बोलवा कितीजण येतात अंतरवलीत पहा
समाज आणि आंदोलनास नुकसान नको म्हणून माघार घेतली..मान्य..मग मतदान कोणास करायच आणि का करायच तेही पाटलांनी सांगावे ..
म्हणजे संभ्रमात असलेल्या मराठा समाजास दिशा मिळेल.🙏🚩
Jaragya ch mahnan ahe tutari la kara, mag aamch mahan ahe Sambhaji Raje ka Nako ???
Jarangya😂😅
चव्हाण साहेब तुम्हीच खरी माहिती समाजाला.देऊ शकता.तुम्हीच नविन फली तयार करा.समाजाला अभ्यासु नेतृत्त्व पाहिजे.तुम्हीच योग्य दिशादाखवा. मंगेश साबळे यांना मदत करा.
चव्हाण सर नमस्कार तुम्ही अगदी बरोबर बोललात
किशोर चव्हाण साहेब तुम्ही sarate, हावळे, साबळे, योगेश केदार असे लोक एकत्र या आणि प्रचार करा तिसऱ्या आघाडीचा विस्थापित लोकांचा मनोज जरांगे cha नाद सोडून द्या
चव्हाण साहेब नेयम सर्वांना सारखा असतो जय शिवराय जय भीम
एकदम बरोबर आहे साहेब
अहो समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यावर जरांगे वर फुलं कोण उधळील समाज कायम उपाशी राहिला पाहिजे जरांगे च्या कायम मागे पुढे पळाला पाहिजे फुलं उधळली पाहिजे त्यामुळे जरांगे ने आखलेली रण नीती आहे
जरांगे नालायक माणूस आहे मराठा समाजाने मंगेश साबळे यांच्या मागे जावे तो हुशार माणूस आहे
रोखठोक बोलले दादा बरोबर आहे तुमचे
पडायची फक्त भूमिका याला समर्थन देणारे हे खरे गरजूवंत मराठे होऊच शेकत नाहीत .
जय शिवराय मंगेश साबळे यांना आणि सचिन हावळे पाटील हे दोन्ही बी असे नेतृत्व आहेत मराठ्यांची खानदानी मराठ्यांचा वाघ आहेत हे दोघेही निवडून यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे एक मराठा कोटी मराठा
मंगेश दादा आणि हावळे पाटील आपले प्रामाणिक नेते आहेत.मनोज दादा सुद्धा. मनोज दादा योग्यच निर्णय घेणार.
चव्हाण साहेब एका जातीवर निवडणूक लढवता येत नाही बाकीच्यांची राजकीय ताकद किती आहे सगळ्यांना माहीत आहे..
आणि हो निवडून येण्यासाठी 1 -1.5 लाख व्होटिंग लागत पण पडायला 5-10 हजार खूप झाले..
समाजात फूट नका पाडू ही विनंती.
साहेब हे लोकं अस का करतात हेच कळत नाही राव
पहिलंहि मनोज दादा मराठा समाजाचं नुकसान करत आहे.
मंगेश हावले हर्षवर्धन जाधव भावी आमदार झाले पाहिजे 100%
चव्हाण सरांनी योग्य अशी विचार मांडलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत आहे
रोज भुमिका बदलतो.पवारांचा पोपट आहे जरांगे.
जरांगे दलाल आहे
हेच काय मानाचे नाहीत बाकी मतदार संघात पण उमेदवारी आहेत मांग सर्वांनाच पाठींबा द्यावा लागेल
एकदम बरोबर
मी ओबीसी पण मी मंगेश साबळे मानतो
मतदान कोणाला करायचे त्याकडून लिहून त्यांचा व्हिडीओ काढून घ्या आरक्षेन देणार म्हणून नाहीतर माझे मत नोटाला देणार एकदा मत वया घालवले आता नाही जय शिवराय 🙏
Great 👍
बरोबर बोलता साहेब 🚩🚩🚩🚩🚩एका मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
तरी आपण सगळे मंगेश सांबळे यांना मतदान करु
मंगेश भाऊ साबळे हे अभ्यासु धडाडीचे आणि तळमळीने नेतृत्व आहे सर्वांनी साथ देऊन विजयी करा हि कळकळीची विनंती.जरागे पाटील वेळीच निर्णय घ्या .
दोघांना समर्थन देणे गरजेचे आहे.
मंगेश साबळे व हावळे पाटील यांना जरांगे पाटलानी मदत करावी,समाजात त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे.जरांगे पाटलानी समाजाला नाराज करु नये ही विनंती.
आम्ही मराठी मंगेश साबळे बरोबर
किशोर चव्हाण साहेब एका समाजावर निवडणूक जिंकता येत नाही.अनेक आंदोलन करणाऱ्यांनी राजकारण केले ते नायनाट झाली.जसे शरद जोशी,शालिनीताई पाटील,म्हणून दादाचा निर्णय योग्य आहे
आता नविन पर्व मंगेश भाऊ साबळे आमदार 😊
Right 👍
मंगेश भाऊ यांना जर्मनी पाटलांनी मदत करायला पाहिजे होती तसेच हिवरे पाटील यांना पण मदत करायला पाहिजे त्यांनी मराठा समाजासाठी बरेच काही काम केलेल आहे आपले जातिवंत मराठी राजकारणात गेल्याशिवाय आपल्याला आरक्षण भेटू शकत नाही तरी जरांगे पाटलांनी मदत करायला पाहिजे मराठा तितका मेळवा हिंदू धर्म वाढवावा जय हिंद जय भवानी जय शिवराय
ज्याप्रमाणे मंगेश साबळे सारखा सच्या नेतृत्वाकडून जर जरांगे बॉंड घेत असतील तर शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे कडनं बॉंड.... का नाही घेत.....
ह्यावरूनच सगळ उघड होतंय....
मंगेश भाऊ ला सगळ्यांनी मदत करावी ही विनंती
हे मराठा समाजात फूट पाडत आहेत फूट पडू देऊ नका हे एक मोठं राजकारण आहे समाजानी लवकरच वळकावे
अगदी बरोबर बोलतात सर
मंगेश भाऊ ला खरचं सात दया आमदार होनार होनार आहेतच
मंगश साबळे जिंदाबाद जरागेन् पाटिंबा दिला पाहिजे नागपंचमिचे ३२ शिराळा
मराठा समाजाला ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षणाला माझा पाठिंबा राहील असे तुमच्या दोन्ही उमेदवारांना लिहून दयायला सांगा.लिहून नाही दिले.तर ? सर्व मराठ्यांनी नोटा ला मतदान करावे.
You are hundred percent correct sir
जरांगे साहेब कोणाला घाबरताय सांगत का नाहीत कोणाला मतदान करायच तुम्ही जर नाही सांगितल जाहीर तर समाज तुमच्या हातात नाही राहणार तुम्हाला समाज प्रश्न विचारत आहे उत्तर द्या जरांगे साहेब
जरांगे पाटलांच्या मागे तुमच्यासारखे लोक होते म्हणूनच जरांगे पाटील मी म्हणत तीच पूर्व दिशा या पद्धतीने आता कामकाज चालू झालेला आहे म्हणूनच मराठा समाजाने आता यापासून धडा घेण्याचा आणि स्वतःच निर्णय करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतलेली आहेत आता यापुढे मी म्हणेन त्याला पाडा आणि मी म्हणेल त्याला निवडून आणा असे आता होणार नाही कारण समाजाने पूर्णपणे ओळखलं आहे. म्हणूनच समाज म्हणून आता कोणालाही सांगण्याची गरज नाही आणि समाज आता कोणासही ऐकणार नाही
जय भीम जय शिवराय छान माहिती दिली सर👌🙏
खरं आहे 🚩🚩🚩🚩🚩
मग साबळे ल आणि हावळे ल का सपोर्ट करीत नाही...आता समाजाने जागे झाले आहेत, हे सगळे गोड बंगाल आहे...आता भरकटले आंदोलन....मनोज जरंगे ल आता सपोर्ट नाही
She kha sir
जय श्री राम मराठा बंधू नी खरंच सांगतो मंगेश साबळे सारख्या हुशार प्रतिनिधी ना अपल सेनापती बनवाव आणि जरंगेला कोलून द्यावं दहा वेळेस भूमिका बदलणारा दिशाहीन माणसाला तुम्ही मासिहा बनवलं डोळ्या वरच झापड काढून निरीक्षण करा जर निवडणुकीत माघार घेतली नसती तर कमीत कमी 25 आमदार निवडून आले असते ते पण गरीब घरातले पण निर्णय शमता असावी लागते पण तुतारी च मोठं नुकसान होणार होत मला काय म्हणायचे समजून घ्या ओबीसी आणि मराठा वाद आणि राजकीय फायदा उघडा डोळे बघा नीट
मंगेश साहेब जिंदाबाद 🚩🙏
सुपारी बाज गेला उडत 😂😂😂
मंगेश साबळे आणि हावले ना मदत करायला पाहिजे नाहीतर आम्ही पण मनोज दादा सोबत नाही राहणार त्यांनी पण खुप केले समाजासाठी होऊ देत ना ते पण मोठे आपलेच आहेत ना
महाराष्ट्रात खुपच हुशार आहे चव्हाण फारंच तळमळ मराठा समाज ची खुपच काळजी घेऊन आले सदा सर्वदा
👌👌👍👆
अरे दादा तू बोलतोय हे समदं खरं आहे पण सगळ्या बाजूचा विचार केला तर त्यांनी घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे
😢 बरोबर
👌👌👍👍
बरोबर आहे
ऐकदम बरोबर
बरोबर आहे सर
मंगेश साबळे यांना निवडणुकीत आम्ही सामान्य मराठे समर्थन देतो...पण आम्ही जरांगे पाटलांसोबत आहोत...त्यांनी दिलेला आदेश अंतिम....तुम्ही थोडे थांबा...
प्रामाणिक मंगेश साबळे यांना आमदार किला मदत करन योग्य होते
जराःगे पाटील यांना कुणीतरी मोठ्या नेत्याने धनराशी दाबुन धरल कि काय अशी शंका येते का मंगेश दादा सारख्या तरुण तडफदार नेत्याला जेरीस आणल जरागे च्या आतापर्यंत सर्व आंदोलनात मंगेश दादा साबळे कार्यरत होते आणी आता जरांगे पाटील बोलतात कि मंगेश साबळेला पाडा दुर्दैवी बाब पण सुज्ञ मतदारांनी मंगेश दादा साबळेला प्रचंड प्रतिसाद देतविजयी करी हि विनंती
चव्हाण साहेब 30 वर्ष पासून काम करतो म्हणून सांगता एक काम सांगा तुम्ही.
साहेब तुम्ही बोलता ही गोष्ट खरी आहे
जरांगे पाटील, सचिन पाटलांना व मंगेश पाटलांना आशीर्वाद द्या ते निवडून आलेच पाहिजे
एक मराठा लाख मराठा
चव्हाण तुमचे काम भरकटले आणि विकले ही गेले अशी शंका आता आम्हाला आहे...
बरोबर बोलता भाऊं 🚩🚩🔥🎉🎉🎉
👌👍
मंगेश दादा ला फुल सपोर्ट
1000000%right
सर्वानी उभ राहायला पाहिजे होत आणी आपली ताकद दाखवून द्यायलाच हवी होती नतर आम्ही सत्ता स्थापन केली असती अस वाटल नसत
🚩🚩एवढे दिवस तुम्हाला नाही सुचलं हा लाढा पाच वर्षाचा नाही ना 25-30 वर्षांपासून चा लढायचा आहे🚩🚩
बरोबर बोलतात साहेब 👍
बरोबर बोलताय साहेब तुम्ही