छान. Strong will power & hardwork lead you to get your dream job. 🎉...! Thanks fr Kiran sir also for conducting interview immediately after 2022 results. ❤
अरे भावांनो किती जळशीला रं.. अरे भावांनो त्याने already 2 वर्ष जॉब केला आहे आणि, त्यात PSI प्रोसेस व्हयला आणि result लागायला 2 वर्ष लागतात, Positive घ्या रे सगळं राज्यात पहिला आला हे बघा, लाखाने पोर बसतात, आणि त्यामध्ये पहिला येन, not a joke....
@@sandeepgadkari8761अगदी बरोबर बोललात संदीप...काही लोकांना फक्त चुका काढण्यात आनंद वाटतो परंतु त्यामागील त्यांचे कष्ट कोणी पाहत नाही.या व्यक्तीचे कष्ट मी एकदम जवळून पाहिलेला आहे त्यामुळे मला खरी परिस्थिती माहित आहे.
त्यांचे यश हे अभिनंदनीय आहे यात काही वाद नाही परंतु हे 11th fail, साहेब ही व्यक्ती इंजिनीरिंग completed आहे म्हणजे यात Guts हे obviously असणार. फक्त बाकी पोरांना miss guide करून असले caption टाकून यामागचे वास्तव पण सांगा नाहीतर पोरांची जिंदगी जाईल या खोट्या मृगजळापायी
Lokanna ekhyadyala appreciate karnyapeksha khali kas padta yeil yat khup anand milto. Tyanch vay kiti attempt kiti garib ahe ki nahi nko tithe energy ghalvaychi 😅
कंमेंट मध्ये काही लोक हसताना दिसत आहेत काही चुकीचा कॉमेंट करत आहेत त्यानां nahi माहित आपण असच हसता हसता 5 वर्ष निघून गेल निर्लज्ज वाटत nahi mpsc करत असतील काही गोष्टी पॉसिटीव्ह अँप्रोच ने ghylaa शिका
2 varsh job karun tyane, hya mpsc madhe utrala hota ani ani hya PSI result process la 2 varsh lagtath, ani tyane je यश atta milval ahe te bagha, ##Maharastra state 1st Rank
अरे भावा त्या विद्यार्थ्याने वयाच्या 26 व्या वर्षी एमपीएससी चा अभ्यास चालू केला त्याच्या अगोदर त्याने दोन वर्षे जॉब केलेला आहे खरी परिस्थिती पण समजून घेत जावा... बिनकामाची काही पण कमेंट करत जाऊ नका
Mpsc करा पण कोणाचं भाषण ऐकून जर या क्षेत्रात आले असाल तर कधीच यश येणार नाही. ज्याला परिस्थीची जाणीव आहे तोच या क्षेत्रात यशस्वी ठरेल.
फक्त 11 वी Fail हे caption नका देऊ, त्यांना 10 वी ला 89% होते, हे पण #वास्तव आहे.🙏🏻
बाकी सरांच्या जिद्दीला सलाम 🎉
#अभिनंदन❤🔥🫡
Born talented and hardworking...11 fail Hey kahich nhi sir n sathi ....
10वी सोपी असते 11वी 12वी अवघड
❤
😊
@@renukadhaygude9192😊
Sir 2021 पासून स्टडी सुरू करून 2022 la पहिल्याच प्रयत्नात PSI झाले आहेत त्यामुळे SIR चे खुप अभिनंदन करायला पाहिजे.
मान खटाव ला पाण्याची कमी आहे बुद्धीची नाही ❤
नाद खुळा अमोल भाऊ मानलं भाऊ तुला
सर होणार हे फिक्स होते.. सरांची ग्राउंड ची जिद्द आणि जोश एक नंबर होता... आमच्या डोळ्या देखत ग्राउंड प्रॅक्टीस केली आहे सरांनी एका अकॅडमीत
सलाम भाऊ तुझ्या जिदीला आणि चिकाटीला अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🤝
गोटया शेळ - मेंढरं राखायचा आमचा .. आता psi झाला 😎🔥
1 दम छान अजून दुसऱ्याचे पण बनवा त्यात बुक list हवी,खास करून इंग्लिश vocab
ब्लॉक बुक वापरा
धन्यवाद सर
प्रश्नाची quality ❤❤
Congratulations bro❤❤..you did it🎉🎉..we proud of you❤
पोस्ट भेटण्याच्या अगोदर च वास्तव वेगळं आणि भेटल्यानंतर च वास्तव वेगळं होत राव...बाकी अभिनंदन सर...आम्ही पण घुटुकडे,🎉
Konta gaav ?
छान. Strong will power & hardwork lead you to get your dream job. 🎉...! Thanks fr Kiran sir also for conducting interview immediately after 2022 results. ❤
10 वी 89% take वाला आहे वय 30 बाकी कितवा प्रयत्न हे तुम्ही ठरवा
जिद्द मेहनत सलाम भाऊ ❤❤❤
कितवा
Are bhava tyane job kelay changlya job hota to faltu ky bolu nka
अरे भावांनो किती जळशीला रं..
अरे भावांनो त्याने already 2 वर्ष जॉब केला आहे आणि, त्यात PSI प्रोसेस व्हयला आणि result लागायला 2 वर्ष लागतात,
Positive घ्या रे सगळं
राज्यात पहिला आला हे बघा, लाखाने पोर बसतात, आणि त्यामध्ये पहिला येन, not a joke....
लवड्या हो तुम्हाला कमेंट च आर्थ कळतो का काय आले ग्यान पाजलायला
@@sandeepgadkari8761अगदी बरोबर बोललात संदीप...काही लोकांना फक्त चुका काढण्यात आनंद वाटतो परंतु त्यामागील त्यांचे कष्ट कोणी पाहत नाही.या व्यक्तीचे कष्ट मी एकदम जवळून पाहिलेला आहे त्यामुळे मला खरी परिस्थिती माहित आहे.
Vastav katta aahe pan mla nahi vatat ki sarv vastav madhe boltat sirani sangitl ki thokla vachlay pan sarv question yet nahi 😢 pan abhinandan❤😊
भावा... Congratulation 🎉🎉💐💐💐
थँक यू सर...❤🙏🏻👍🏻
खुप खुप अभिनंदन दादा🎉😊
Proud of you my friend...Amol..heartly congratulations...🎉
त्यांचे यश हे अभिनंदनीय आहे यात काही वाद नाही
परंतु हे 11th fail, साहेब ही व्यक्ती इंजिनीरिंग completed आहे म्हणजे यात Guts हे obviously असणार.
फक्त बाकी पोरांना miss guide करून असले caption टाकून यामागचे वास्तव पण सांगा नाहीतर पोरांची जिंदगी जाईल या खोट्या मृगजळापायी
Congratulations ghutukade saheb❤❤
Khup Chan 🎉🎉🎉
खूप छान मुलाखत अमोल सर खूप छान आणि अगदी रियल मार्गदर्शन करत आहेत
Congratulations amol sir🎉🎉
Lokanna ekhyadyala appreciate karnyapeksha khali kas padta yeil yat khup anand milto. Tyanch vay kiti attempt kiti garib ahe ki nahi nko tithe energy ghalvaychi 😅
Congratulations🎉🎉
बंद करा न बे हे धंदे... नवीन पोरांनी कृपया करून यांची भाषणे ऐकून MPSC त उतरू नये...🙏🙏
Kaun re ba
कंमेंट मध्ये काही लोक हसताना दिसत आहेत काही चुकीचा कॉमेंट करत आहेत त्यानां nahi माहित आपण असच हसता हसता 5 वर्ष निघून गेल निर्लज्ज वाटत nahi mpsc करत असतील काही गोष्टी पॉसिटीव्ह अँप्रोच ने ghylaa शिका
Kaa hastyat pan ?
Mi 1999 cha aahe mi combined 2veles dili dondahi pass zaloy psi manis mdhe kmi mark aale sop nsty.
Congratulations
अभिनंदन भाऊ 🎉😊
सर 30 वर्षाचे आहेत आणी sirnacha पहिला प्रत्यन कसा काय asu शकतो.. Plz नवीन मुलांना miss guide करू नका
Congratulations❤
खरचं खुप छान 🎉
Kpach chan dada kipitap
Congratulations psi amol 🎉🎉🎉🎉
Sir yogesh jonwal chi ghya
21 vya varshi zalay
सर खूप छान 🎉🎉
Congratulations....Amol🎉🎉🎉
दुष्काळ ग्रास्त टाकायची गरज नाय
पहिल्या प्रयत्नात होऊन पण गावातले विचारायचे
congratulations 🎉
Congragulation
1 st attempt medhe 👌🏻
Congratulations sir 🎉
Congratulations Sir 👍
thank you So much sir❤
Congratulations sir....🎉🎉 pre Ani mains che PYQ kuthe bhettil....plz share with me...
एमपीएससी च्या official website वरती PDF मध्ये available आहेत किंवा मार्केट मधून पण books मध्ये available आहेत..
Congratulations sir
Congratulations sir 🎉🎉
Congratulations 👏❤
Congratulations 🎉
सर 2020 चा टॉपर ची का केली नाही मुलाखत
Kontyahi tharala
💕💕💕💕💕
Congratulations Sir ❤🎉
Hello sir..... Please,Gitanjali kolekar yancha interview ghya
Send contact number on 8484086061
Arkshan hota ka ?
11th fail zala maah PSI kasa zala 15 nanter PSI madhe enter aahe 1 tar heading barobar takka or neath chaukashi kara
अरे भाऊ त्याने पुन्हा 11वी दिली व पास झाला होता.. तो ENTC मध्ये graduate आहे.. सोबत 2वर्ष IT मधे जॉब पण केला आहे..
पहिला प्रयत्न हे खर आहे का😅
Sir pn class lavlele hota ka
Congratulations bhava🎉🎉
🎉🎉
पहिला प्रयत्न आहे असे सांगतात ते ID password देत जा म्हणजे समजेल सगळ्यांना
🎉🎉
👍👌👌
सरांचा prelims cha किती स्कोअर होता
55
@@shitalsargar3484 मी 50.50 वर pre fail झालो होतो
PSI ❤🎉
First attempt ? age of 30
2 varsh job karun tyane, hya mpsc madhe utrala hota ani ani hya PSI result process la 2 varsh lagtath, ani tyane je यश atta milval ahe te bagha,
##Maharastra state 1st Rank
अरं किती जळाल😂😂😂
😂
फेको... और जोर se फेको..... पुरी ताकत se फेको.....😂😅😂😅😂
𝙺𝚑𝚞𝚙 𝚌𝚑𝚊𝚗
Sir 11th and 12 th konati faculty Hoti sir science ,Art ki commerce
Science
Wrong capation and thumbnail..
1994 pasun mg 5/6 attempt hotat
1994 birth year ahe tyach 😂 Nit study kara ani comment kara.
अरे भावा त्या विद्यार्थ्याने वयाच्या 26 व्या वर्षी एमपीएससी चा अभ्यास चालू केला त्याच्या अगोदर त्याने दोन वर्षे जॉब केलेला आहे खरी परिस्थिती पण समजून घेत जावा... बिनकामाची काही पण कमेंट करत जाऊ नका
11 फेल आहे मग UPSC का दिली नाही
Aasle captain deun tumhi garibanchya poranch vatul kel
एक ते भागवत मुलगीर आणि आता दुसरं हे.... लयच फेकतात राव....
Ho ते baghawat mulgir pn lay feka feki kart....शेतकऱ्यांनसाठी काम करायचं आहे म्हणून तलाठी join केली mantay 🤣
11 वी fail 😂
😂😂
11 vi fail😂
Ye psi stop your bakwas
सर होणार हे फिक्स होते.. सरांची ग्राउंड ची जिद्द आणि जोश एक नंबर होता... आमच्या डोळ्या देखत ग्राउंड प्रॅक्टीस केली आहे सरांनी एका अकॅडमीत
Congratulation sir 💐💐
Congratulations 🎉🎉
Congratulations 👏🎉
Congratulations sir 🎉🎉🎉 💐💐💐
Congratulations sir🎉
Congratulations 🎉
Congratulations 👏