घरी अभ्यास करून पोलिस हवालदाराचा मुलगा झाला PSI | आकाश पुंगळे | Vastav Katta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 29

  • @Piyush.narkhede
    @Piyush.narkhede 3 месяца назад +6

    मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. आमच्याकडेही असा एक मित्र आहे ज्याला जीवनात तुफान यश प्राप्त झालेले आम्हाला पाहायला मिळाले. तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. यशाचे अत्युच्च शिखर गाठ. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन, कोणतीही सुरूवात करताना शुभेच्छांची नक्कीच गरज असते आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर असतील.😊

  • @latalata8559
    @latalata8559 3 месяца назад

    अभिनंदन बेटा तु खुप मोठे यश मिळवले तुझ्या पपा चे स्वप्न पूर्ण केले तु पी एस आय झाला ही आई साठी खुपच अभिमानाची गोष्ट आहे

    • @Gossipskida
      @Gossipskida 3 месяца назад

      Police child la reservation mast asta bahi log

  • @djmasti9538
    @djmasti9538 3 месяца назад +2

    संभाजीनगर ची शान..💐 खरंच अभिमान आहे, कठोर मेहनत करून स्वप्न पूर्ण केलेच..😊
    अभिनंदन साहेब..💐

  • @pankajmhatre3353
    @pankajmhatre3353 2 месяца назад +1

    Nuste pass jhalele dakhvu naka fail hotat te pan dakhva mhanje spardha pariksha kiti dengerous ahet te kalel saglyana

  • @ganeshtupe5035
    @ganeshtupe5035 3 месяца назад +3

    अभिनंदन आकाश सर 👌 खूप छान वाटलं तुमचा प्रवास ऐकून ✌️

  • @ashokdharmadhikari5138
    @ashokdharmadhikari5138 3 месяца назад +16

    माणसाने शेवट पर्यंत एकनिष्ठ राहावे कुठेही आणि कोणतेही क्षेत्रा मध्ये

  • @ok-vz7ec
    @ok-vz7ec 3 месяца назад

    Congratulations sir🎉🎉

  • @ashokdharmadhikari5138
    @ashokdharmadhikari5138 3 месяца назад +3

    सुरुवातीला सर्व जण घरी राहूनच अभ्यास करतात पुन्हा क्लासेस वाले कडून पैसे घेऊन त्यांचं गुण गान गातात

    • @hitesh9642
      @hitesh9642 3 месяца назад +3

      लखातली १ गोष्ट मित्रा❤😅

    • @SavitaDivekar-r4i
      @SavitaDivekar-r4i 3 месяца назад

      पैशांच्या मोहाला बळी पडणारा नाही हा, त्याला पुढे ही प्रगती करायची आहे. 🙏

    • @swapnilbhosle599
      @swapnilbhosle599 3 месяца назад

      Channgle bolta yet nahi taar vait dekhil bolu naye sarvana mahite market madhe kai chalu so please

  • @Ssssssssskkkkk31
    @Ssssssssskkkkk31 2 месяца назад +1

    पहिल्या attempt मधे सर्वच जण आजारी पडले 😢 कोणाचं पाय सुजला फॅक्चर झालं 😢 असं का होते 😢

  • @gangadakhore1772
    @gangadakhore1772 3 месяца назад +1

    Khupach chan

  • @renukapatil3834
    @renukapatil3834 3 месяца назад +1

    कोणत्या ही परिस्थिती त ठाम राहीले पाहीजे

  • @ayushdabhade7077
    @ayushdabhade7077 3 месяца назад

    Psi sati height lagte ka compulsory

  • @manishpatil8720
    @manishpatil8720 3 месяца назад +2

    Psi is not a big deal to crack but this exams lengthy process of 3-4 years kills aspirations to give this exam ..

  • @vaishnavisuravase6474
    @vaishnavisuravase6474 3 месяца назад

    Congratulations sir nice interview

  • @ganeshtupe5035
    @ganeshtupe5035 3 месяца назад

    Hard work pays off ✌️

  • @c35_shrutisalunkhe68
    @c35_shrutisalunkhe68 3 месяца назад

    Proud of you dada ❤

  • @kirtikhandagle1850
    @kirtikhandagle1850 3 месяца назад

    Congratulations bro

  • @rushikeshnanekar8573
    @rushikeshnanekar8573 3 месяца назад

    जिद्द काय असते ते आकाश शेठ नी दाखवलं

  • @shubhamchavan6394
    @shubhamchavan6394 3 месяца назад

    अभिनंदन सर

  • @sachinnalawade2577
    @sachinnalawade2577 3 месяца назад

    Great achievement Akash, Congratulations 💐

  • @dnyneshwarjadhao5225
    @dnyneshwarjadhao5225 3 месяца назад

    हो हे लागले की खूप गप्पा हाणतात 😂

  • @GajananFuke-b4t
    @GajananFuke-b4t 3 месяца назад

    Nice