Это видео недоступно.
Сожалеем об этом.

गुणरत्न सदावर्तेंची वकिली धोक्यात? | Adv Gunratna Sadavarte | Adv Vijaysinh Thombare | Kamlesh Sutar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 апр 2023
  • #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #lokshahinewslive
    गुणरत्न सदावर्तेंची वकिली धोक्यात? | Gunratna Sadavarte | Adv Vijaysinh Thombare | Kamlesh Sutar
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - www.youtube.co...
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News

Комментарии • 636

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 Год назад +71

    सनद कायमची रद्द करा

    • @dattaenterprises
      @dattaenterprises 9 месяцев назад +3

      याला कायमचे घरी बसवा

    • @vitthalmhaske8972
      @vitthalmhaske8972 6 месяцев назад

      Sadavartela sanad kayamchi radd karun gari basava mag to kagda khat basel

    • @VIJAYGAMING-nl2xu
      @VIJAYGAMING-nl2xu 5 месяцев назад

      ❤ to​@@dattaenterprises

  • @dattaramshelar8259
    @dattaramshelar8259 Год назад +75

    सदवरतेवर केलेली कारवाही योग्य आहे

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Год назад +48

    बावळट कुठे भेटतात तुम्हाला सुतार साहेब दुसरे खुप विषय आहे महाराष्ट्र मध्ये

  • @ghatesr
    @ghatesr Год назад +18

    तुम्ही कर्मचारी लोकांना काय मिळवून दिले ते सांगा

  • @subashphalke2954
    @subashphalke2954 Год назад +35

    कार्यवाही अतिशय यौग आहे.

  • @atulveer1349
    @atulveer1349 Год назад +49

    सदावर्तेचे तुणतुणं किती दिवस वाजवणार आहात मीडिया वाले, बास करा , मोदींची प्रेस कॉन्फरेन्स घेऊन दाखवा 9 वर्ष झाले प्रेस घेऊन मीडिया ने जरा त्याची चर्चा करा

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 10 месяцев назад +11

    सदावर्ते वर कारवाई होणे योग्य आहे

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 Год назад +52

    मनोरुग्ण सदावर्ते

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Год назад +42

    ह्या अवगुण हेकन्याला विचारा एस.टी वीलनिकरनाच काय झाल आता
    🧐 🧐 🧐 🧐

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz Год назад +24

    मग हा सदावर्ते आता गप्प का.आता विलगिकरन करावं,याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा वकिली सुद्धा धोक्यात येईल.सर्व धांगडधिंगा

  • @sureshnachare6226
    @sureshnachare6226 Год назад +14

    मनोरुग्ण सदावर्ते वर केलेली कारवाई ही योग्य आहे.

  • @vithalbodkhe5942
    @vithalbodkhe5942 9 месяцев назад +5

    कारवाई योग्य आहे.कायमची बंदी हवी.

  • @sureshmane631
    @sureshmane631 Год назад +26

    आवर घालावा सगळ्यांनी अशा लोकांना

  • @sudhirmahamulkar9558
    @sudhirmahamulkar9558 Год назад +8

    सदावर्ते याच्यावर कारवाई योग्य आहे.

  • @namdevkondkenamdevkondke5928
    @namdevkondkenamdevkondke5928 9 месяцев назад +3

    कारवाई योग्य

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 Год назад +15

    दुसरा विषय नाहि का ?... महाराष्ट्रात गंभीर प्रश्न आहेत ...

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Год назад +37

    ह्याला 10 वर्ष ban करा..बिग बॉस ला पाठवा आता

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 9 месяцев назад +3

      तहयात रद्द करा याची सनद, कलंक आहे हा अवगुणी भारतीय समाजासाठी.

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 10 месяцев назад +10

    आईन सदा सुदी च्या काळात एसटी महामंडळाचा संप करून अतोनात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे व मंडळाचे नुकसान झाल्याबद्दल सदावर्ती यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला हवा

  • @atmaramdaud5293
    @atmaramdaud5293 10 месяцев назад +7

    याची वकिली कायमची बंद करा हा समाजासाठी घातक माणुस आहे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Год назад +14

    सुतार साहेब कृपया याना अवास्तव महत्त्व देऊ नका याला मी फार कोणीतरी वेगळा आहे असा समज होत आहे

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Год назад +24

    सदावर्ते , कंबोज , पाडळकर,ही मीडिया ने मोठी केलेली कर्तुत्व शून्य मांनस

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 Год назад +1

      अगदी बरोबर वाहीनी चालली पाहिजे

    • @satampady675
      @satampady675 Год назад +1

      फडतूस चे भक्कम समर्थन आहे ,या चकण्या ला.

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 Год назад

      Waril 3 kutre bjp.rss che hijde

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Год назад +36

    अॅड. विजयसिंह ठोंबरे मुद्देसुद बोलले 👍
    शुभेच्छा 💐

    • @ramchandrabalap320
      @ramchandrabalap320 10 месяцев назад +2

      Hoyy

    • @vithalbodkhe5942
      @vithalbodkhe5942 9 месяцев назад

      सदानंद मआकडआसआरख माझीच लाल म्हणायची सवय सोडावं.

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 Год назад +11

    बरोबर निर्णय

  • @pavankokate750
    @pavankokate750 9 месяцев назад +5

    सनद कायमची रद्ध करुन मनोरुग्ण म्हणून सोडुन देउन याला माध्यमांनी समोर चुकनही आणु नये.

  • @atmaramdaud5293
    @atmaramdaud5293 10 месяцев назад +15

    सदावर्ते हा बदला घेण्याची भावना ठेवतो ऐकून घेण्याची त्यांची क्षमता नाही

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 9 месяцев назад

      माजलेला सांड आहे हा अवगुणी. याची खरी जागा कोर्ट बार मध्ये नव्हे तर जेल मध्ये आहे.

    • @raosahebbelkar8034
      @raosahebbelkar8034 9 месяцев назад

      सदावर्ते हा बदला घेण्याची भावना ठेवतो ऐकून घेण्याची क्षमता क्षमता नाही

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Год назад +14

    याला संडास जरी लागली तर त्याला शरद पवार जबाबदार आहेत असे म्हणेल

  • @dnyandevingle8454
    @dnyandevingle8454 Год назад +5

    बरी साहेबाला लय चरबी आहे आता तोडत काय गेलं याला वकील राहण्याचा आदिकार नाही यांनी आदोलन च करावं

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Год назад +36

    सदावर्ते पाप याच जन्मी फेडावी लागतात.

  • @narayanlokhande1650
    @narayanlokhande1650 Год назад +4

    🇮🇳🙏विनाश काले विपरीत बुद्धी संविधान विपरीत मनुवादी बुद्धी संविधान आणि कोर्ट के जज डी.वाय चंद्र चुड राष्ट्रपती दौपदी मुर्मू हे प्रतिस्टत व्यक्ती महत्व आहे कोर्टाने कारवाई केली ती योग्य आहे सद्गुण गुनवर्ते व जयश्री पाटील हे घंमडी व गर्वीस्ट प्रवृत्तचे आहे. त्यांचे वकील ही पदवी प्रेम व सहयोग असे वर्तन असावी लागते व वकीली युनिफॉर्मच्या हे बारकाॅन्सील चा अनादर करणे हे जो व्यक्ती समजू शकत नाही तर बदला घेण्यासाठी वापर करू शकतात अंगविक्शप करणे कायद्याची
    वेगळी मर्यादा असतात 🙏🇮🇳

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Год назад +13

    मनोरुग्ण‌ सदावतै

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 Год назад +25

    सनद कायमची रद्द करण्यात यावी.
    अशी माणसं समाजासाठी घातक

    • @bapuvarak1528
      @bapuvarak1528 Год назад +1

      कायमची सनद रद्द करा

  • @prakashmargaje8097
    @prakashmargaje8097 10 месяцев назад +3

    यांच्यावर कायमची बंदी घातली पाहिजे हे यांच्या आयुषात समाजासाठी काही चांगल करू शकत नाही ते फक्त जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करणार यांचा बोलवता धनी वेगळा आहे.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Год назад +22

    कालच 92 टक्के लोकांनी याच्या विरोधात कौल दिला आहे आता तरी याला तुमच्या माध्यमासमोर आणू नका

  • @ganeshmaske3272
    @ganeshmaske3272 9 месяцев назад +2

    सदावर्ते वर केलेली कारवाही योग्यच आहे

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Год назад +29

    कायमचीवकिली रद्द व्हायला पाहिजे विक्षिप्त आणि विद्रूप आहे

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 Год назад +4

    कायमस्वरूपी रद्द करावी🎉🎉🎉🎉🎉

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 Год назад +9

    सुतार साहेब मी एक high court adv. आहे. Adv. Act 1961 चं उल्लंघन झालं आहे. विनाकारण महत्व वाढवताय या व्यक्तीचे

  • @bnawale5229
    @bnawale5229 Год назад +8

    रेडे रेकायला लागला

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 9 месяцев назад +2

    तुझी सनद तुला मिळाली तर मला वाटते या देशात कायदा कोठे तरी कमी पडतोय.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Год назад +19

    ह्याला घरी बसवा . जनता ह्याच्या पासून मुक्त होईल . अशा माणसाला बोलवू नका .

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 Год назад +4

    दुसर्‍याचं ऐकून घ्यायला जड जातय.

  • @V2V2009
    @V2V2009 Год назад +8

    🙏🚩एकटा वाघ नडला आहे 🚩🙏जय श्रीराम 🚩🙏..... घरकोबंडा हुकुमशाही सरकार विरोधात..... एसटी कष्टकरी 124 कामगारांच्या आत्महत्येला मुकबधीर खुडूक घरकोबंडा जबाबदार आहे.....हिरापोटी गारगोटी....🐓🐧🐓🐧🐓🐧. एसटी कामगारांच्या तळतळाट लागणारच......😡😡😡😡😡

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 9 месяцев назад +3

    Sir त्यांच्यावर केलेली कारवाई योग्य आहे

  • @malharijapkar6672
    @malharijapkar6672 9 месяцев назад +2

    ऐकदम योग्य आधीन कारवाई होयलाच पाहीजे

  • @ashokkhamkar4283
    @ashokkhamkar4283 10 месяцев назад +4

    कायमची सनद रद्द झाली पाहिजे

  • @munjajichavan4745
    @munjajichavan4745 Год назад +4

    याला आता आमच्चा राम आठवलं का अरे आमच्च्या बद्दलं एवढ प्रेम अहे तर आम्च्या आरश्यनाला का विरोध केला याचि वकली रद्ध करा

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 10 месяцев назад +4

    न्यायालय जो निर्णय देईल ते खरं.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +2

    अवगुणरत्न सदावर्तेची वकिली घालवा.

  • @popatgaikwad9791
    @popatgaikwad9791 Год назад +4

    सदावर्ते तू वकील आहेस याची लाज वाटते.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +7

    धन्यवाद कमलेस साहेब.

  • @chandrakantchitte5762
    @chandrakantchitte5762 10 месяцев назад +2

    सळवरते वर केलेली.कार्यवाही योग्य आहे.

  • @somnathkakad2389
    @somnathkakad2389 Год назад +5

    कारवाई योग्य आहे.

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm 9 месяцев назад +2

    हे सर्व बरं वाटतं नाही त्याचे लक्षण आहे..

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Год назад +13

    जोकराचे काम सर्कस मध्ये असते . कोणत्याही ठिकाणी नाही . असे केल्यास त्या ठिकाणाचा अपमान आहे .

  • @bgkadam4820
    @bgkadam4820 Год назад +6

    Thombre Sir , mast Jirawali Vardechi...

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 9 месяцев назад +3

    🎉 कारवाई योग्य आहे कारवाई झालीच पाहिजे

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Год назад +6

    काय राव सदावर्ते ऐकुन तर घ्या.. सुसंस्कृत पण दाखवा जरा

  • @sandippabale198
    @sandippabale198 9 месяцев назад +5

    सदवरतेचा मानसिक संतुलन बिघडलेली आहे

  • @vijayrupnar7276
    @vijayrupnar7276 Год назад +7

    योग्य आहे

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 Год назад +6

    वैफल्य ग्रस्त पीसाळलेल्या समोर काय बाजू मांडावी?

  • @deepakkarawde3601
    @deepakkarawde3601 Год назад +13

    कमलेश सुतार,.,. या सदावर्ते साहेबाना आवरा... तें दुसयाला बोलू देत नाहीत,.... कसले तुम्ही अँकर,.... खोटे बोल पण रेटून बोलें... Bjp policy..

  • @saaramm2162
    @saaramm2162 Год назад +4

    कमलेश जी नसतं उपद्व्याप करता कश्याला करता असला भंपक माणूस आणून.. अहो त्याला एकट्यालाच बोलवायचं ना.. अन तुम्हा दोघातच चर्चा करायची.. काय नियोजन करता राव... बोर केलत तुम्ही...

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 Год назад +7

    सदावर्ते जरा पुढील माणसांच ऐकून घ्यायला शिका

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Год назад +2

    ह्या माकडाला मिडीयानच मोठ्ठ केलय, ह्या पतीपत्नी दोघाचीही वकीलीची सनद कायमची रद्द केली पाहिजे.

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 Год назад +3

    माथेफिरू सदावर्ते यांची सनद कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 Год назад +2

    कमलेश कशाला आणलं हयांना चॅनलवर हे विषयाला धरून बोलत नाहीत.

  • @sampatraomendhe1109
    @sampatraomendhe1109 9 месяцев назад +2

    कार्यवाही त्वरीत करावी पुर्वीच होयाला हावी होती फार ऊशीर झाला आता डोके वर काढले नसते

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 10 месяцев назад +4

    माननीय पंतप्रधान साहेबची मुलाखत घ्या आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत ❤

  • @atmaramdaud5293
    @atmaramdaud5293 10 месяцев назад +3

    हा गुणवंत सदावर्ते खरोखर वकील म्हणून ठेवायच्या कामाचा नाही कारण त्यांची बुद्धीमत्ता सुढबुदी आहे त्याला कुणी पुढे गेलेल हे त्यांना ते आवडत नाही

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 9 месяцев назад

      मुळात मनोरुंग्न व विकृतवृतीचा समाजद्रोही राक्षस आहे हा. याचा पुर्वइतिहास ऐका व पहा सवर्णद्वेष्ठा अहंकारीवृतीचा, कपटी,विदूषक, असुसंस्कृत, जातीयवादी आहे हा तथाकथित (अव)गुनी आहे हा.

  • @ravipabale8895
    @ravipabale8895 10 месяцев назад +3

    सदावर्ते कारवाई व्हायलाच पाहिजे

  • @dilipsonawane3367
    @dilipsonawane3367 Год назад +4

    सदावरते वर वकील धोका एक दम चांगले झाले जयभिम नमो बुद्धाय

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 9 месяцев назад +1

    सदा वर्षभर कारवाई व्हायलाच पाहिजे पदाचा दूर. Upeg

  • @suhasgaiki5582
    @suhasgaiki5582 10 месяцев назад +2

    ज्याच्या गोवऱ्या स्मशानात गेल्या त्याने 83 वर्षी चूप राहावे

  • @kiranjadhav4086
    @kiranjadhav4086 Год назад +3

    कायमची सनद रद्द करा

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Год назад +3

    ST महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळाला?

  • @user-ur5uw2db5r
    @user-ur5uw2db5r 10 месяцев назад +2

    होय सदयावर कार्यवाही करणे योग्य आहे.

  • @adhikkadam2917
    @adhikkadam2917 9 месяцев назад +1

    सदावर्तेवर कारवाई झाली आहे योग्य आहे 😂😂😂

  • @sanjayp7096
    @sanjayp7096 Год назад +4

    असे वकील तरी काय कामाचे जे स्वतः राजकीय पक्ष नुसार चालतात

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Год назад +2

    फडणवीस च ऐकून अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार केली होती

  • @shivajitheboss1956
    @shivajitheboss1956 Год назад +3

    होय सनद रद्द झाली पाहिजे.

  • @ganeshlahane4731
    @ganeshlahane4731 9 месяцев назад +2

    सदावर्ते यांच्या वरील झालेली कारवाई योग्यच आहे कारण गुणरतने यांच्या काही शब्द दोष निर्माण करतात

  • @ravindraghatage977
    @ravindraghatage977 10 месяцев назад +3

    ह्याची वकीलकी कायमचीच बंद व्हावी कायदा वापरण्याची पद्दतच फालतुक आहे

  • @justIndianhuman
    @justIndianhuman Год назад +4

    धन्य आहे तुमची .याच्यावर सुद्धा कार्यक्रम करावा लागतोय😂😂

  • @munjajichavan4745
    @munjajichavan4745 Год назад +3

    अरे बस कर यार तुझे कुनी एकेणार नाही मराठ्यांना मुर्ख बनऊ नकोऊ

  • @tukaramdighe9811
    @tukaramdighe9811 9 месяцев назад +2

    गर्विष्ठ सदावर्ते , स्वताला ,,,,,,,,,, 😅 😮समजतो

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 Год назад +6

    100 %बरोबर आहे. ढापण्या कुठला

  • @pawar555
    @pawar555 9 месяцев назад +3

    सदावर्ती वर कारवाई केली ती योग्य आहे

  • @user-wt6wy1ql9b
    @user-wt6wy1ql9b 10 месяцев назад +3

    न्याय देवतनेबरोबनयदीलासनदकयनवहलापाहीजे

  • @ranajitpatil3174
    @ranajitpatil3174 Год назад +1

    माकडाला महत्व दिला, मोदींची प्रेस कॉन्फरन्स घ्या हिम्मत आहे तर, फालतू कसला चर्चा!! महागाई बळ रोजगार बोला!!

  • @shankarmudgul3313
    @shankarmudgul3313 6 месяцев назад +1

    कारवाई योग्य आहे

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 Год назад +5

    सदावर्ते चर्चेचा विषय होऊ शकत नाहीत .चर्चेचा दर्जा सुधारावा.

  • @tanmaygaming5789
    @tanmaygaming5789 Год назад +7

    बरं झालं कायमची रद्द झाली पाहिजे

  • @tukaramdighe9811
    @tukaramdighe9811 9 месяцев назад +1

    सदावर्ते झाले ली कारवाई योग्य

  • @poojamirase4236
    @poojamirase4236 9 месяцев назад +1

    सदावर्ते वर केलेली कारवाही योगय आहे

  • @deepakshewale2263
    @deepakshewale2263 9 месяцев назад +1

    प्रसार माध्यमांनी या मुजोर सदावर्ती ची मुलाखतच घेयाला नको त्याची वकिली रद्द केली पाहिजे

  • @SanjayPatil-vy8qq
    @SanjayPatil-vy8qq 10 месяцев назад +2

    अगदी योग्य कारवाई... अभिनंदन

  • @manikpatil9534
    @manikpatil9534 5 месяцев назад

    सदावर्ते वरील कारवाई योग्यच आहे.

  • @vaibhavjamdar1729
    @vaibhavjamdar1729 10 месяцев назад +1

    सदावर्ती वकील नाही भंगी आहे, मराठ्यांच्या नादाला लागू नका गुण रत्न नाही गु रत्न आहे एक मराठा कोटी, मराठा

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 9 месяцев назад +1

    कार्यवाही योग्य आहे कायमची काढून घ्यावी

  • @vyankojichinchanekar6370
    @vyankojichinchanekar6370 Год назад +2

    अहो कमलेश........सदावर्ते.जी .... मनु नका त्याला...उलटा चष्मा बोला..कंन्या बोला....