एक नंबर किर्तन चाल/घेई घेई माझे वाचे/देविदास म.पावडे/शंकर.म.इंगोले/गंभीर म.अवचार
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!
भक्ती गुरुकुल यूट्यूब चैनल सबस्क्राइब करायला विसरू नका
आई राजा दुर्गा महोत्सव हादगाव
आयोजक:
मा.श्री.नागेश पाटील आष्टीकर आमदार हादगाव
कृष्णा पाटील आष्टीकर हादगाव
एक नंबर किर्तन चाल/घेई घेई माझे वाचे/देविदास म.पावडे/शंकर.म.इंगोले/गंभीर म.अवचार
1. शंकर महाराज इंगोले /Shankar Maharaj ingol
2. देविदास महाराज पावडे/devidas Maharaj pavde
3. Pakhawaj sevak Gambhir Maharaj avchar/पख पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
कीर्तनातील खूप गोड कीर्तनातील चाली ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👌❤️❤️
• मुरली मनोहर रे/सुंदर ग...
• KIRTAN CHAL/तुका म्हणे...
• KIRTAN CHAL/विश्वाचा ज...
• KIRTAN Chal/सुंदर किर्...
• एक नंबर किर्तन चाल उभा...
• वारकरी किर्तन चाल बंडू...
• Kirtan chal/काय सांगू ...
• तुकाराम तुकाराम Kirtan...
• KIRTAN,ज्ञानेश्वर माऊल...
जय हरी 🙏🚩🚩
आमची शान गंभीर महाराज सापडगावकर हिंगोली जिल्हा
Khup sundar Maharaj
सुंदर चाल, सर्व भक्त मंडळी , गायक वादक यांना जयहरी
H6z
एकदम मस्त चाल आहे
जय हरी
खूप खूप छान गुरुजी
Jai hari
राग चारूकेशी आहे! अप्रतिम गायन!!
चारुकेशी नाही असावरी आहे
Wrong
Khup chan awaj ....
Shabdch nahi urle
Jay hari Mauli super
खूप आणि खूपच छान🙏🙏🙏
खुप छान मृंदुगार्चाय.गंभीर. महाराज.खुप सुंदर वादन करता.आवाजही खुप च छान.
माईक व ध्वनिक्षेपक व्यवस्थाही अतिशय उत्कृष्ट.. ⚘👏👏
गूरजी एक नबंर वादन
देविदास महाराज पावडे खुप छान.....
सुंदर पखवाजवादन
Dosti
Welcom
Waaa mauli manala sparsh karnara awaj.......🙏
अप्रतिम आवाज👌
Khup sundar
Mast vatla aykun ......bhariiii
सुंदर गातात ही मंडळी लई हुशार
राम कृष्ण हरी
Nice
कुंदन महाराज आपणांस ईश्वरानी स्वरांची देणगी दिली. उत्कृष्ट आवाज.
यामध्ये कुंदन महाराज कोठे आहेत😅
अप्रतिम 🙏🚩👍
Khup chhan bhau...
Jay ho
Ati sunder pakwaj vadan gambhir guruji yanche
Super👌👌👌
आती सूदंर
माऊली माऊली माऊली.....
Wa pawde maharaj
Chan
पखवाज वाजवणे एक नंबर
Sundar guruji
कितीहि सुंदर म्हणा माऊलि पण अभंग जर पाठ नसेल तर व्यर्थ आहे हो.... वाया वर्थ जाय हरिविण 🙏🙏🙏
सुंदर वादन, मृदंगाचार्य
Super gayan hami karnatak
नमस्कार गुरुजी
Must
khup chan Guruji
Khup Chan darbar ragas aahe
सुंदर
एकच नंबर
Chal
🙏🙏राम कृष्ण हरी खूप छान 🙏🙏💐🌹
Khup chan aahe wadan mauli
एकच नंबर पक्वाज..
राम कृष्ण हरी. गुरुजी.🙏🏿🙏🏿
एक.राधा.एक.मिरा. हे.चाल.अहेना.महाराज.
Nice guruji👌👍
खूपच सात्विक व शुद्ध चाल आनंद वाटला ऐकून
Which raag?
खुपच सुंदर!
chan ghod chal
I like that pakvaj
खुप छान गायन 👌👌🌹🙏🌹
Jay hari 🙏🙏
Khup chhan Bhau
मुलींना प्रवेश आहे का तुमच्या संस्थान मधे
🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏
वा वा छान गायन राग आसावरी मिक्स
अप्रतिम
Very very nice
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
जय हरी माऊली
वादन,चाल आणि आवाज खुप छान आहे पण पाठांतर काहीच नाही केले नाही वाटत साधा नियमित परिचित अभंग पण पाठ नाही...आणि सध्याची परिस्थिती सगळी कडे अशीच आहे ...
खुप च छान माऊली
Mahadev shinde,9008046048.jai hari ram krishana hari
👌👌👑🙏👍🏻👑
Pranam
खुपचं छान....
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा... छान
अभंग. पाठ. अस्य्ला.पाहिजे.महाराज. सोपे.अभंग.महाराज.
Ha Rag Konta Aahe
ragacha swarsamuh nahi
एकमेका सहाय्य करू ,अवघे धरू सुपंथ ।
चूक कोणी जाणून बुजून करत नाही ,होतात चुका ,शेवटी हरी भजन आहे ,देवाक काळजी,
Devidas bua far sunder
छान
अभंग छानच आहेत पण पाठा नसल्यामुळे विसंगती होते उच्चार स्पष्ट हवेत तरच गाण्याला रंग येतो
Nice voice
हा सप्ताह हदगांव मधील आहे ना.
आई राजा दुर्गा महोत्सव हादगाव
आयोजक:
मा.श्री.नागेश पाटील आष्टीकर आमदार हादगाव
कृष्णा पाटील आष्टीकर हादगाव
खूप सुंदर दादा
खूप जान गायन,
राम कृष्ण हरि ।
खुप सुंदर महाराज
Nice
अप्रतिम खूप सुंदर आवाज
खूपच सुंदर
खूप छान
खूप छान