जगातील सर्वात चविष्ट रानभाजी म्हणजे फांजीची भाजी |फांदिची भाजी | Ranbhaji | Fanjichi Bhaji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • जगातील सर्वात चविष्ट रानभाजी म्हणजे फांजीची भाजी |फांदिची भाजी | Ranbhaji | Fanjichi Bhaji
    मी मुक्ता तुम्ही आजच्या रेसिपीला बघणार आहात🤗 फांजीची भाजी म्हणजे रानभाजी तर रानभाज्या आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात व त्या आम्ही जुन्या पारंपारिक पद्धतीने बनवतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तरोटा भाजी आणि कटुल्याची भाजी हे पण तुम्हाला मी माझ्या शेतामध्ये दाखवलेला आहे . आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद 🙏
    Playlist ⬇️
    • शुद्ध शाकाहारी जेवण - ...
    Facebook page ⬇️
    link:- www.facebook.c...
    Instagram ⬇️
    link:- / chulivarchichav
    Your Queries ⬇️
    फांजीची भाजी
    फांदीची भाजी
    फांजी ची भाजी
    फांजी भाजी
    फांजी ची भाजी रेसिपी
    फाजीची भाजी
    फांजिची भाजी
    फांग ची भाजी
    फांजीची भाजीचे महत्व
    फांदीची भाजी कशी करायची
    फांदीची भाजी कशी बनवतात
    फांदाची भाजी धपाटे
    फांजिचा भाजी चे कार्य
    फांजी
    फांदीची भाजी कशी करायची दाखवा
    फांजिचा भाजीचा वेल कसा असतो
    फांग भाजी
    फांगची हरभरा डाळ घालून मिक्स भाजी
    उकडाचे बनवले फांद्याच्या भाजीची शेंगोळे
    कांद्याच्या भाजीची शेंगोळे रेसिपी
    वाघाटयाची भाजी
    फांद भाजी रेसिपी
    रान भाजी
    रानभाजी
    रानभाजी रेसिपी इन मराठी
    रानभाजी माहिती इन मराठी
    रानभाजी महोत्सव
    रानभाजी रेसिपी
    रानभाजी ओळख
    रानभाजी वसू
    रानभाजी नाळी
    रानभाजी दोडी
    देसी रानभाजी
    रानभाजी जिवती
    रानभाजी शेवळा
    जंगली रानभाजी
    रानभाजी पातुर
    रानभाजी रेसिप
    रानभाजी कोंबडा
    रानभाजी नाळगोत
    रानभाजी कुर्डू
    पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी
    रानभाजी चित्रूक
    रानभाजी चिचूरडा
    रानभाजी खापरकुटी
    रानभाजी गुनगुण्या
    कोंबड्याची रानभाजी
    आरोग्यदायक रानभाजी
    आरोग्यदायी रानभाजी
    ranbhaji
    ranbhaji recipe in marathi
    ranbhaji recipe
    ranbhaji name
    ranbhaji list
    ranbhaji in maharashtra
    ranbhaji images
    ranbhaji aghada
    ranbhaji
    kokan ranbhaji
    ranbhaji kurdu
    ranbhaji olakh
    ranbhaji name in marathi
    ranbhaji mahiti
    ranbhaji shevla
    pavsali ranbhaji
    bharangi ranbhaji
    kokanatil ranbhaji
    ranbhaji in marathi
    raanbhaji
    ranbhaji takala
    ranbhaji kevala
    ranbhaji shevala
    ranbhaji kartoli
    ranbhaji in konkan
    fanjichi bhaji
    fandichi bhaji
    fanji chi bhaji
    phanjichi bhaji
    kulichi bhaji
    raan bhaaji bhaji
    raan bhaji,fang bhaji
    pavsali bhaji
    ranbhaji chi bhaji
    fang chi bhaji
    fandchi bhaji
    gholichi bhaji
    fanasachi bhaji
    diryanchi bhaji
    kurdai chi bhaji
    fodshichi bhaji
    phodshi chi bhaji
    kunjarachi bhaji
    ghasachi bhaji
    kurdu chi bhaji
    kurduchi bhaji
    fanda chikodi bhaji
    shevlachi bhaji
    korlyachi bhaji
    karlyachi bhaji
    ran bhaji
    bhaji
    bharangi bhaji
    dhangari jivan
    tatyacha mala
    Chulivarchi Chav
    gavakadachi test
    gavakadachi vad
    kashichi aaji
    aapali aaji
    gavaran ek khari chav
    Song: CØDE - Duck Face [NCS Release]
    Music provided by NoCopyrightSounds
    Free Download/Stream: ncs.io/DuckFace
    Watch: • CØDE - Duck Face | Tra...
    #fanjichibhaji #ranbhaji #fandichibhaji #fandbhaji #kutulyachibhaji #tarotabhaji #फांजीचिभाजी #रानभाजी #रानभाजीचेमहत्व #chulivarchichav #marathicooking #marathirecipe

Комментарии • 145

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 Месяц назад +4

    या भाजीच्या वड्या नेहमीच खाल्ल्या पण त्यापुढे त्याच वड्यांची अशी सुंदर भाजी बनवता येते हे या ताईंकडुन बघायला मिळाले

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 Месяц назад +4

    नक्कीच बुलढाणा , अकोला जिल्ह्यातील आहे आणि ही भाजी गावात ज्यांनी खाल्लेली ती माणसे जवळच्या माणसांना आणायला सांगतात छान

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      🤗🤗 ताई मी पण अकोल्याची होती 🌹

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 2 месяца назад +15

    खूप वर्षानी ही भाजी बघायला मिळाली. गावी असताना करत होतो .खात होतो. आता मिळत नाही.पण खूप खूप आवडते.

  • @babluayane6703
    @babluayane6703 19 дней назад +1

    Aamhi पन हिच भाजी बनवत अाहो सेम टू यू 👍👍👌👌

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  18 дней назад

      बनवा बनवा खूप छान होते ही भाजी 😋

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 Месяц назад +2

    ताई मी धुळे जिल्ह्यातील असुन ह्या भाजीला आमच्याकडे फांग म्हणतात. खुपच छान व चविष्ट लागतात हिच्या वड्या. आम्ही संभाजीनगर ला राहतो पण दरवर्षी पावसाळ्यात गावाकडुन आवर्जून आणतो. छान रेसिपी, व्वा मस्त

  • @kusumnannawre780
    @kusumnannawre780 Месяц назад +2

    मी पहिल्यादा बघितली छान टेष्ट असेल छान बनवली आहे थॅक्यू ताई

  • @rupaliNivruttiphad9549
    @rupaliNivruttiphad9549 Месяц назад +3

    मी लहानपणी खूप वेळा खाल्ली आहे कांदा लावून करायची माझी आई आणि याचे मुटके पण करतात👌👌👌

  • @vimaldhule5136
    @vimaldhule5136 Месяц назад +1

    खुप छान भाजीची रेसिपी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Месяц назад +2

    Bhariiii Mast Tasty Bhaji
    Pratham ch Pahate

  • @sujatapatil1524
    @sujatapatil1524 Месяц назад +2

    खूप खूप मस्तच आम्हाला तुमच्या तिकडे यायला हवे भाजी घ्यायला आमच्या इकडे मिळत नाही अहे ही भाजी

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      या की मंग जेवण करायला आमच्या कडे

    • @sujatapatil1524
      @sujatapatil1524 Месяц назад

      @@ChulivarchiChavOfficial हो येते हा जेवायला कोणत गाव तुमचं

  • @chhayabharad2569
    @chhayabharad2569 Месяц назад +1

    खूपच छान खूपच मस्त

  • @rameshborade5809
    @rameshborade5809 Месяц назад +2

    Ramesh. Borade. Khup. Chhan. Mahiti. Dili

  • @jyotigoswami9303
    @jyotigoswami9303 Месяц назад +1

    Tai mi fanji chi bhaji tumhi sangitlya pramane banavali servant khup awadli kharach tumche khup aabhar❤🙏👍👌

  • @savitawagh1014
    @savitawagh1014 Месяц назад +2

    फांग मस्त.

  • @Ydg4y4y
    @Ydg4y4y Месяц назад +1

    मन लावून भाजी बनवले तर छान झाली आहे

  • @ashapatil2128
    @ashapatil2128 Месяц назад +2

    आम्ही भजे बनवतो या भाजीच्या पानाच छान लागतात

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 Месяц назад +1

    खूप छान रेसीपी फांदी भाजी

  • @Innusyd
    @Innusyd Месяц назад +1

    Yachya wadya kup chan lagtat

  • @sindhubhagat5004
    @sindhubhagat5004 Месяц назад +1

    लहान होते तेव्हा खाल्ली होती आता मिळत नाही आम्हला शेतात मात्र सगळ मिळत खुप मस्त

  • @Yogeshwari_Gutte
    @Yogeshwari_Gutte Месяц назад +2

    फांजीचे शेंगोळे पण खुप छान लागतात😊

  • @sulakshanaphad2075
    @sulakshanaphad2075 Месяц назад

    खूप छान आहे रेसिपी आहे नक्की करून पाहते

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      चव खूपच भारी आहे 😋 नकी करून बघा

  • @sumitkapate3568
    @sumitkapate3568 Месяц назад +2

    ताई आम्ही लहान असताना आमच्या आई फांदीच्या भाजीचे मुटकुळे डाळीचं पीठ ग

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Месяц назад +1

    Very nice

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 Месяц назад +2

    Gaon Majhe Nav Kai ?

  • @malini7639
    @malini7639 Месяц назад +2

    आमच्या कडे फांगची पान म्हणतात . आम्ही पण अशाच प्रकारची भाजी करतो फक्त छोटे छोटे मुटकुळे वाफवतो

  • @KarunaGohade-ef5bo
    @KarunaGohade-ef5bo Месяц назад +1

    ताई आम्ही पण हि भाजी करतो छान लागते

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +2

    चुलीजवळ मोबाईल नाही ठेवायला पाहिजे हे चांगले नसते ❤❤🎉🎉

  • @user-im8jr5wl3e
    @user-im8jr5wl3e Месяц назад +2

    Amhi khalli fanjichi bhaji

  • @latavalvi8103
    @latavalvi8103 Месяц назад +2

    Aamchya Nandurbarla Aste hii bhaji paanjacha paala Aahe.

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      हो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात 🤗

  • @arunanannaware
    @arunanannaware 2 месяца назад

    रानभाजी फांगची भाजी मस्त स्वादिष्ट असतें बनविली ही छान आहे ताई 😋
    आम्ही शेतातुन आणुन नेहमी खातं असतो ताई 😋

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Месяц назад

    Chhan banvali

  • @devanandchauke255
    @devanandchauke255 Месяц назад

    Khup chhan

  • @ArchanaWaghmare-ux8lv
    @ArchanaWaghmare-ux8lv Месяц назад

    Khup Chan

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 Месяц назад

    Chaan bhaji

  • @user-qn5uc5tm8q
    @user-qn5uc5tm8q 2 месяца назад +2

    ही भाजी आमच्या रानात भरपूर प्रमाणात आहे

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      हो का बनवा की मग भाजी खूप छान लागते 🤗

    • @mayakankal1548
      @mayakankal1548 Месяц назад

      त्याच बी मिळेल का आमच्या कडे नाही आणि मी कधी पाहिले नाही फक्त ऐकून होती माझी आजी सांगायची या भाजी बद्दल

  • @CookingWithVarsha-zy3vd
    @CookingWithVarsha-zy3vd Месяц назад

    Khup छान बनवली आहे ताई भाजी एकदम चविष्ट 😋👍👌ताई तुम्ही अकोल्याच्या आहात का

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      माहेर अकोला आहे तस अमरावती मध्ये राहते

  • @shwetapataliya9252
    @shwetapataliya9252 Месяц назад +1

    Mala jr bhetali hi bhaji tr mi pn karuna baghel
    Kunajarachi bhaji pn ashi karuna paha chhana chav lagate

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Месяц назад +2

    या वेलाचे रोप कसे तयार करावे

  • @gitasurlkar2015
    @gitasurlkar2015 Месяц назад +2

    ताई तुमी कोणत्या गावातुंन बोलता नांव काय आहे ताई तुमच वराडात ल्या बोली भाषा मुडे विच्यारल मी सोनाडा ची लेक आहे गाव ची अस म्हणायच आहे मला माझ नांव गीता आहे

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      माझं नाव मुक्ता मी नांदगाव खंडेश्वर ची.🤗🤗🤗 अगदी अगदी मनापासून धन्यवाद गीता ताई 🌹🌹🌹

  • @sandhyatamkar6757
    @sandhyatamkar6757 Месяц назад +2

    तरोटयाची भाजी छोटी छोटी खायला चांगली लागते मोठी भाजी वास मारते

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Месяц назад +1

    आमच्या गावाला (रत्नागिरी) ह्या फाँदिची पानं आम्ही टाकळ्या मध्ये मिक्स करून भाजी बनवायचे... म्हणजे टाकळ्या मध्ये 8/10 प्रकारची पानं मिक्स करूनच भाजी करायचे..

  • @gopalsadafale6592
    @gopalsadafale6592 Месяц назад +1

    छान भाजी केली जूने लोकं खात म्हणून ते निरोगी होते

  • @sunandathete9725
    @sunandathete9725 Месяц назад +2

    Jakkass

  • @rajeshreeborkar5742
    @rajeshreeborkar5742 Месяц назад +1

    आम्ही नागपूरकर याला फासं ची भाजी म्हणतो

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Месяц назад

    मी पहिलांदाच भाजी बघते आहे मी कधीच ही भाजी बघितली नाही व खाली नाही हया भाजी फुल असतात का? तर ती काेणती रंगाची असतात ते एकदा दाखवा पण भाजी ताई सुंदर बनवली आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      फुल यायचे आहे फुल आल्यावर दाखवणार ..🤗🤗

  • @mahadupardeshi6568
    @mahadupardeshi6568 Месяц назад +1

    मी लहान असतानाच खाली होती फोनची भाजी म्हणून ओळखतात जळगाव जिल्ह्य़ात पाचोरा तालुक्यातील मी आहे

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      🌹🤗 अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही जळगाव जिल्हा मधून पाहत आहे 🙏

  • @chandrakantthakar6147
    @chandrakantthakar6147 Месяц назад +1

    रेसिपी छान आहे विडिओ खूप सुंदर झाला तुमचं समजवणे फार सुंदर आहे.
    पण
    एक गोष्ट खटकली,
    ती म्हणजे तुमचे चुलीच्या बाजूला पावसाळी माशाचा वावर खूपच आहे.
    आरोग्यासाठी योग्य नाही..
    मी लोणावळा पूणे मधून पाहत आहे.

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      लहान मुल खूप गोड खातात त्यामुळे माशा होतात . आता लक्ष ठेवणार ताई 🤗 अगदी मनापासून धन्यवाद पुणे मधून पाहत आहे 🤗

    • @renukakamble3382
      @renukakamble3382 Месяц назад

      खुप छान भाजी

  • @user-to4bz6ez6p
    @user-to4bz6ez6p Месяц назад +1

    थोड आंबट घालायचं घस्याला खाज येते पण फार छान होते

  • @prbamhanat4601
    @prbamhanat4601 Месяц назад +1

    मॅडम तुमचं व्हिडिओ बघून लहानपणीची आठवण आली

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад +1

    तुमच गाव कुठले आहे

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад

    एवढया विहीर आहेत तुमची शेती खूप आहे का आमच्या कडे हि भाजी टाकळीची आहे पण याला फळ लागतात का वेलीला मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते 👌👌👍🙏

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      हो फड येतात . अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही कोल्हापूर मधून पाहत आहे 🤗 जमीन कमी आहे संत्राच्या बगीच्यामुळे विहिरी जास्त आहे

  • @KrushnaMatang-l6s
    @KrushnaMatang-l6s Месяц назад +2

    ताई अकोल्यात कुठ राहता तुम्ही माझे माहेर आहे अकोला

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      माझं पण माहेर आहे अकोला .माझा तालुका बार्शीटाकळी हातोला गाव होत. आत्ता मी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे 🤗🤗🌹🌹ताई तुम्ही कोणत्या तालुक्यामधल्या

    • @KrushnaMatang-l6s
      @KrushnaMatang-l6s Месяц назад +2

      तालुका शिवानी आणि आत्ता मी पुण्याला राहते

    • @KrushnaMatang-l6s
      @KrushnaMatang-l6s Месяц назад +2

      Tai खूप छान बोलता तुम्ही

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      @@KrushnaMatang-l6s 🤗

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      @@KrushnaMatang-l6s 🙂

  • @JyotiGhewande-s7b
    @JyotiGhewande-s7b Месяц назад +1

    Aamchya kde nahi hi bhaji

    • @JyotiGhewande-s7b
      @JyotiGhewande-s7b Месяц назад +1

      Buldhana madhe aahe aamhi

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      भाजी असणार बगा एकदा शेतात जहून 🌹🌹
      बुलढाणा मधून बघित आहे तुमचे अगदी मनापासून धन्यवाद ताई

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 2 месяца назад

    तुम्ही कुठल्या गावचे रहिवासी आहेत

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  2 месяца назад

      धर्मापुर. नांदगाव खंडेश्वर

  • @shakuntalapatil4609
    @shakuntalapatil4609 Месяц назад +1

    आम्ही लहान असताना खाल्ली आहे पण p
    फांगची पान कसे ओळखायचे ते सांगा😊

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      पुन्हा एक व्हिडिओ टाकणार ताई ... 🌹🌹

  • @sumitkapate3568
    @sumitkapate3568 Месяц назад

    गव्हाचे पीठ घालून मिक्स करून वनवायचि ऐक नंबर लागायचं

  • @manishasarak8490
    @manishasarak8490 Месяц назад +2

    फांजीचे भाजीचे वेल कोठे मिळेल का

  • @yoginiwarke3211
    @yoginiwarke3211 Месяц назад +1

    Fangchi bhaji kharach sarv bhajanmadhe chan aahe pan ti aamhala milat nahi 😢😢

  • @dgpatil949
    @dgpatil949 Месяц назад +1

    वावरात भाजी असुन भावाला माहीत नाही.
    शेवटी वहिनी न च करून दिली फांदिची भाजी.

  • @krishnasalve7770
    @krishnasalve7770 Месяц назад +2

    Vidhrbhatle ka tumi bhasha varun vatle

  • @jaymalapakhare8153
    @jaymalapakhare8153 Месяц назад +2

    ताई तुम्ही ची रेसिपी आवडली नाही

  • @sumitkapate3568
    @sumitkapate3568 Месяц назад

    आमची आई पातील्यात बाजरीचे काड्यावर ठेवून वाफेवर शिजवून बनवायची १९९०साल.पासुन.खाली.नाय.तोडाला.पानी.आलेभाजी.पाहुन.ताई

  • @kawdujiwarbhe528
    @kawdujiwarbhe528 Месяц назад +2

    माहिती पेक्षा दिखावा जास्त वाटते

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      प्रत्येकाचे विचार वेगवेगळ्या असतात 🌹🤗🤗

  • @balasahebpalve9539
    @balasahebpalve9539 Месяц назад +1

    फांदी ची भाजी आहे पण तीची भाजी करत नाही मुटके करतात

  • @minalbhojane7712
    @minalbhojane7712 Месяц назад +1

    Tai tu kuthli g

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      मी नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती

  • @rinapatil8256
    @rinapatil8256 Месяц назад

    Dethi boltat

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 месяца назад

    Ya bhaziche mutate and vadya chan hotat tai mala khup avadate pan evade milat nahi bad luck

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      फवारणीमुळे रानभाज्या कमी प्रमाणात होत चालल्या आहे .

  • @vijayawarke6020
    @vijayawarke6020 Месяц назад

    मी फक्त नाव ऐकलं खाल्लं नाही आणि भाजी बघितलेली आहे

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Месяц назад

      एक वेळेस खाऊन बघ खूप छान लागते 🤗🤗चव लय भारी