लाडकी बहीण योजना! सावत्र भाऊ सुद्धा फॉर्म भरतोय, सावध रहा! योजनेचा बट्ट्याबोळ करण्याचा डाव शिजतोय!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 452

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 3 месяца назад +243

    मुस्लिम आणि दोनपेक्षा जास्त मुलं असतील त्याना ह्या योजनेचा लाभ मिळायला नको.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +21

      हा नियम लागू केला पlहिजे

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 3 месяца назад

      दोन मुलांची अट ठिक आहे पण मुसलमान काय ह्या देशाचे नागरिक नाही य अस म्हणायचंय का 😂😂😂

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 месяца назад +2

      संविधान बचाओ।।
      साधी सरळ स्पष्ट बोलावे म्हणजे,, पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक जरी मुस्लिम समुदायाचे लोकांना रहायचे अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
      मग फाळणी कशाला म्हणतात,,,,?
      संविधान बचाओ.
      मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे

    • @kathalay..
      @kathalay.. 3 месяца назад +11

      केला आहे

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 3 месяца назад +5

      कळीचा मुद्दा आहे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 3 месяца назад +153

    विरोधकाकडून जनतेने फाॅर्म भरून घेऊ नये.फाॅर्म योग्य व्यक्ती कडूनच भरून घ्या.पुन्हा पश्चात्ताप करावा लागेल.

    • @MGajanandan
      @MGajanandan 3 месяца назад +7

      Khare aahe.

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 3 месяца назад +2

      👍👍👍

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 3 месяца назад +3

      100% खरं..अपशकुन करण्यासाठी काही करू शकतात

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 3 месяца назад +74

    हा विचार मुख्यमंत्र्यपर्यंत पोहोचला पाहिजे.

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 3 месяца назад +86

    याला म्हणतात जागृत्तता
    भाजपा ने बूथ लेव्हल वर योजना रबवायला हवी

    • @vinthak
      @vinthak 3 месяца назад +6

      ते बूथप्रमुख आणि so called पन्ना प्रमुख ह्यांनी काम केले असते तर लोकसभेत ही अवस्था झाली नसती..
      साधी पत्रके पेपर मधून टाकली.. घरोघरी गेलेच नाहीत.. स्लीप सरकारी लोकांनी वाटली..

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 3 месяца назад +1

      😡 अगदी खर आहे. आमच्या परिवाराकडे कोणीही फिरवले नाही आम्ही स्वतःच जाऊन नाव हुडकून मतदान केले भाजपा सेनेला

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 3 месяца назад +115

    लाडकी बहिण योजने चे फाँर्म फक्त सरकारी कार्यालयातुन बारकोडसह वितरीत करण्यात यावे

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 3 месяца назад +2

      होय रीतसर फॉर्म नाव लिहून घेऊन मगच फॉर्म दिला जातो व जिते घेतला तिथेच जमा करायचा आहे

  • @shailakale4778
    @shailakale4778 3 месяца назад +49

    प्रभाकरजी, तुम्ही फार हुशारीने
    सरकारला सावध करत आहात .

    • @mohan1795
      @mohan1795 3 месяца назад

      🤨

    • @sandipbhange2263
      @sandipbhange2263 3 месяца назад +2

      भाऊ सरकारला सावध करीत आहे पण सरकार स्वतः सावध व्हायला तयार पाहिजे ना?

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 3 месяца назад +67

    अतिशय समर्पित आणि विचाराधीन विडीओ....सावधान मुख्यमंत्री योजना....

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 3 месяца назад +59

    मुस्लिमांना हि योजना दिला नाही पाहिजे

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 месяца назад +95

    CM शिंदे पर्यंत पोचवा ही त्रुटी !!! 👍🙏

  • @203jo
    @203jo 3 месяца назад +59

    मुस्लिम लोकांना ही मदत देऊ नये.या साठी
    आरएसएस अथवा हिंदू
    महासभेवर ही धुरा द्यावी काम निपक्षपाती
    होईल.

    • @mohan1795
      @mohan1795 3 месяца назад +1

      ✅✅✅🙏🚩🇮🇳

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 3 месяца назад

      त्यांनीच नाही बोलावे , त्यांच्या वर कर्ज होत नाही का मग हज ला जाने नशिबात नसेल ? आणि हिंदू काफिर समजणाऱ्या चा पैसा का कसा चालेल ?

  • @jyotirane6709
    @jyotirane6709 3 месяца назад +17

    विरोधकांची ही कपटनिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे . आणि ज्यांना खरच गरज आहे त्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत . फुकट मिळतय म्हणून पदरात पाडून घ्यायचे ही वृत्ती वाईट .

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 3 месяца назад +44

    विरोधी पक्ष कार्यालयातून हे फ्रॉड फॉर्म भरू नका वआपल्या चुकीचे खापर हे आपल्या साठी योग्य काम करणाऱ्या मुख्यमंत्री साहेबाना वर फोडू नका

  • @sunilrege984
    @sunilrege984 3 месяца назад +13

    अशिक्षित गरीब जनतेला जो फॉर्म भरून देतो त्याच्याच मुळे मदत मिळाली अस वाटत असत. महायुतीने आपापल्या कार्यालयात किंवा घरोघरी जाऊन फॉर्म भरून द्यावे.

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 3 месяца назад

      😅😅😅 इस्लामपूर येथे bjp चे लोक , जनतेची कामे करत नाहीत,

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 3 месяца назад +26

    प्रभाकरजी एकदम बरोबर म्हणजे अचूक विश्लेषण केलत आपण. धन्यवाद.

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 3 месяца назад +15

    अगदी योग्य रुपात मांडले.सरकारने सावध असावे.

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 3 месяца назад +16

    अगदी बरोबर जागृत केले प्रभाकरजी 7:34 विधानसभा साठी नवीन नरेंटिव्ह सरकारने खरंच जागरूक झाले पाहिजे नाही तर येरे माझ्या मागल्या होऊ शकते
    छान अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👍🙏

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 3 месяца назад +11

    तुमचा सारखे खूप कमी लोग विरोधी पक्षाची बदमाशी ओळखता माझे असे विचार आहे की तुमचा सारख्या लोकांचा सल्ला सरकारने घेतलाच पाहिजे।

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 3 месяца назад +1

    प्रभाकर जी आपण जी भीती व्यक्त केली आहे ती रास्त आहे. ही महा भकास आघाडी सत्तेसाठी काहीही करू शकते.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 3 месяца назад

    तुमचे विश्लेषण खूपच योग्य पद्धतीने केलेले आहे.

  • @dnyaneshhadkar6708
    @dnyaneshhadkar6708 3 месяца назад +18

    एक नंबर विश्लेषण आहे. ही पहिल्या बाजीराव पेशव्यांची लढाईची निती विरोधी पक्ष अवलंबत आहे. शत्रूंची चाल शत्रूवरच कशी उलटवायची हे उत्तम एक शास्त्र आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 месяца назад

      विरोधकांची हि चाल ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी वापरली. सर्व महिलांना वर्षाला एक लाख म्हणजे दर महिना ८५०० बँक खात्यात खटाखट जमा होणार. म्हणून बीजेपी ४०० पार करू शकली नाही.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 месяца назад +4

    मी स्वतः एका नजीकच्या ऊभाठा शाखेत या बद्दल चौकशी केली आहे. संपूर्ण पणे या योजने बाबत निगेटिव्ह पसरवण्याचे काम चालू आहे.
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण...! 👍🙏

  • @prabhah4919
    @prabhah4919 3 месяца назад +15

    प्रभाकर जी हा तुमचा विडिओ सरकार पर्यंत पोहोचेल असं काहीतरी करा. तुमची भीती अगदी खरी आहे. विरोधकांच हॆ षडयंत्र आहे

  • @KamlakarShelar-wd8xf
    @KamlakarShelar-wd8xf 3 месяца назад +17

    खरोखरच. तस होण्याची शक्यता आहे खूप छान हे ऐकून तरी सरकार ला जाग येऊंदे ही इच्छा

  • @vikasaglawe3024
    @vikasaglawe3024 3 месяца назад +9

    श्री.प्रभाकर जी,एकदम खरी बात ...बनिया....विरोधक..
    सत्ताधारी Feel good मध्ये अडकले...🤔

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 3 месяца назад +20

    धन्यवाद! 🙏🙏🙏महाराष्ट्रातील तमाम जनतेने हि सूचना लक्षात घ्यावी व मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सतर्क राहावे...

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 3 месяца назад +3

    खरोखरच जागरूक आहात प्रभाकरजी आणि सरकारला पण जागे करत आहात धन्यवाद

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 3 месяца назад +5

    प्रकाशन कार्यालयात मिळाला हवे .
    खूप छान मुद्दा आहे
    भाजप नेते यांनी लक्ष घालावे
    अनय , भाऊ तोरसेकर यांना video करायला सांगा

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 3 месяца назад +6

    या योजनेचा लाभ झाला पाहिजे.. नतद्रष्ट लोकांनी काड्या करायला सुरुवात केलीच.. कठोर कारवाई करण्यात यावी...

  • @prashantsalgaonkar8036
    @prashantsalgaonkar8036 3 месяца назад +14

    बरोबर आहे या गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे

  • @krishnamaji9769
    @krishnamaji9769 3 месяца назад +15

    या योजने पेक्षा सर्व मुलींना मोफत शिक्षण द्यावे हे सर्व शाळांतून मिळावे, एसटी कामगारांच्या बाबतीत का विचार केला जात नाही??????

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 месяца назад

      सर्व मुलींना मोफत शिक्षण आहे पण जातीतल्या लोकांसाठी ओपन वाल्या साठी नाही. ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्यांच्या मुलींसाठी या सुविधा आहेत.

  • @PravinSawant-j9y
    @PravinSawant-j9y 3 месяца назад +6

    प्रभाकर जी, विषय फार गहन आहे.. जेथे जेथे विरोधी पक्षा कडून हे फॉर्म भरले जात आहेत ते शंभर टक्के तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे सदोषच आहेत.. हे फॉर्म जे/जी कार्यालय स्वीकारत आहेत त्यांना अलर्ट मोड वर आनन गरजेचं आहे...नाहीतर सत्ताधाऱ्यांचा खेळ व्हायचं एवढं निश्चित.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 месяца назад +2

    प्रभाकर जी फारच विचार पूर्वक आपण हा विडिओ बनवून सरकारला जागृत केल्याबद्दल धन्यवाद.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 месяца назад +13

    लाडकी बहिण योजना खूप चांगली आहे परंतु माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी HMV चाय बिस्किटे मराठी मिडिया पत्रकारांकडून सावधान राहायला पाहिजे खोटया बातम्या आणि खोटारडेपणा करणारे पत्रकारांकडून सावधान श्री एकनाथ शिंदे साहेब कठोर कारवाई केली पाहिजे खोटया बातम्या सदैव देणार यांना कडक शिक्षा करा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍 श्री प्रभाकर सुर्यवंशी फार उपयुक्त विचार मांडले आहेत धन्यवाद खरोखरच मनापासून आभार🙏💕

    • @KarbhariKhandagale-z2q
      @KarbhariKhandagale-z2q 3 месяца назад

      लाडकी बहिण योजना ठाकरे सरकार ने सुरू केली, असा जनतेत बोबाठा आहे,

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 3 месяца назад +1

    👌

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 3 месяца назад +12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहे तो काम उद्धव ठाकरे यांना देकवत नाही ही योजना गरिब गरजू बहिणींना मिळावी नाही म्हणून हीच अपेक्षा उद्धव ठाकरे ची आहे पण याला शिंदे साहेब दोसी नाही

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 месяца назад

      ऐन निवडणुकीच्या वेळी उध्द्वव ठाकरे आणि त्यांचे हिंदू विरोधी काँग्रेस वाले सोबती घोषणा करतील कि आम्ही दर महिना पांच पांच हजार देऊ . मग याच सर्व बहिणी उध्द्वव ठाकरे याना मतदान करतील. जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक लाख महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असे या लोकांनी सांगितले. त्या स्वार्था पायी आपल्या हिंदू लोकांनी सुद्धा बीजेपी विरोधात मतदान केले.

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 месяца назад

    खूप सुंदर विश्लेषण ,,,योग्य त्या ठिकाणी , योग्य वेळेत ,पोहोचले पाहिजे

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 месяца назад +3

    सत्य आहे हे नीच राजकारण करणारे महा विकास आघाडी वाट लावणार यं चांगली योजनेची

  • @ppc4061
    @ppc4061 3 месяца назад

    Prabhakar ji ने विरोधकांचा भेद odakhala, great

  • @milindlad8897
    @milindlad8897 3 месяца назад

    अगदी बरोबर . शिंदे साहेबांनी याचा विचार करायला हवाच.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 3 месяца назад +3

    ही आशंका नसून खरी आहे.महा उतीच्या. तळागाळातील सर्व कार्य कर्तांनी आता मैदानात उतरुं विरोधकांचे मनसुबे उधळून लावावेत.

  • @smitanarale2994
    @smitanarale2994 3 месяца назад +22

    सरकारने reject झालेले फॉर्म ,परत छाननी केली जाईल बहिणींनी निराश होऊ नये असे
    सांगावे.

  • @yoginikolhatkar641
    @yoginikolhatkar641 3 месяца назад +2

    खूप महत्वाचे सत्य सांगताय. खरे आहे.

  • @AnandTejam
    @AnandTejam 3 месяца назад +7

    योजना कोणतीही असो नियोजनशून्य असते बाळासाहेबांची मोफत घर योजना अशीच वाया गेलेली योजना आहे जरा सर्वे करून बघा एक एक परप्रांती चार चार घर घेत आहे

  • @vaishaliubale9443
    @vaishaliubale9443 3 месяца назад +5

    प्रभाकरजी तुम्ही मुख्यमंत्री यांना सांगा की तुमचा त्यांचा कॉन्टॅक्ट असेल आम्ही पडलो युट्युबवर फक्त ऐकू शकतो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचू शकत नही

  • @vikasjadhav7757
    @vikasjadhav7757 3 месяца назад +3

    सर तुमचे खूप खूप आभार खूप चांगली बातमी ,माहिती,चवकशी,पडताळणी तुम्ही लोकांच्या समोर मांडली आहे कारण तो चवथा पक्ष कामाला लागला असेल हे या सरकारने डोळे विस्फारून बागवे नाही तर गेले बाराच्या भावात

  • @rameshrane3396
    @rameshrane3396 3 месяца назад +1

    सत्य सांगता आहात आपण.

  • @VijayRajput-dt5hn
    @VijayRajput-dt5hn 3 месяца назад +4

    विरिधकांच्या नरेटिव्ह सेटिंग ला बिनतोड नरेटिव्ह सेटिंग सरकार ला जमायला हवं, अजूनही व्युव्हरचना ठरली आहे की नाही राम जाने.

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 3 месяца назад +2

    अहो प्रभाकर, उद्या फॉर्म भरून देतील नंतर कमिशन सुद्धा मागतील.

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +30

    मग आरएसएसचे स्वयंसेवकांनी फॉर्म भरून द्यावेत

    • @Ishwarmayekar5818
      @Ishwarmayekar5818 3 месяца назад +7

      Hmmm 🤔 barobar 🙏🏻🇮🇳🤔

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 3 месяца назад +3

      व्हा बेटा मोज कर दिया

  • @shobhanaghaisas8145
    @shobhanaghaisas8145 3 месяца назад +2

    प्रभाकर भाऊ आपण खूप कळकळीने भविष्यतले धोके सांगातले आहेत. ते खरेच आहेत

  • @vikasnaik6440
    @vikasnaik6440 3 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे.
    असेच होणार आहे

  • @pravinvartak3147
    @pravinvartak3147 3 месяца назад +5

    तुम्ही म्हणतात त्याला तथ्य आहे.किती दूर दृष्टी आहे तुमच्या कडे.सर्व सामान्य माणसाच्या लक्षात यायला लागले आहे.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 3 месяца назад +3

    नमस्कार प्रभाकरजी आपण अगदी योग्य बोललात खरच हे भाजपावाले केंव्हा जागे होणार. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही स्वतः जाऊन नाव शोधून मतदान केल भाजपाला पण त्यांचा एकही कार्यकर्ता, पन्ना प्रमुख वगैरै फिरकले नाहीत. जर भाजावाले हा व्हिडिओ बघत असतील तल राची नों घ्रा

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 3 месяца назад

    खूप चाणाक्ष सल्ला ...!
    धन्यवाद प्रभाकर सर...!!!
    🙏🙏🙏🚩

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 3 месяца назад +19

    जे सांगितले आहे ते करायला तहसीलदार रडताये तेव्हा ते लोक ना फार्म भरायला कोण मदत करणार

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 Месяц назад

    अतिशय उत्तम सूचना आहे हि सरकारी बाबू ना कळनार.नाही त्याला लागतात जातीचे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dreamer4967
    @dreamer4967 3 месяца назад +1

    योजना फक्त 6 महीने चालणार आहे
    निवडून येण्यासाठी जुमला आहे..

  • @sanketware1643
    @sanketware1643 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे,साहेब. खबदारी बाळगून याचा बंदोबस्त करायलाच हवा.

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 3 месяца назад +2

    फार छान सचेत करत आहे अश्या बदमाश विरोधी पक्षा कडून। खुपच अलर्ट करण्या जोगे सरकारनी यात लक्ष ठेवावे ।

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 3 месяца назад +9

    ज्यास्तीत ज्यास्त फाॅर्म भरून विशेष ता ऊ.भा.टा.गट ही योजना आम्ही च राबविण्यासाठी प्रयत्न केला असा बनावं रचतील आणि नको त्यांचें फाॅर्म भरून योजनेचा बट्ट्याबोळ कसा उडेल याचा प्रयत्न करतील 😢😢😢

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 3 месяца назад

    योग्य विश्लेषण केले प्रभाकरजी

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 3 месяца назад +6

    प्रभाकरजी त्रिवार नमस्कार. बरोबर ओळखलत. या योजनेचा बोजवारा उडवण्याची महायोजना मविआने आखली आहे हें नि:संशय. अधिकृत माणसे नेमून त्याची प्रसिद्धी नाही केली तर तुमची भिती प्रत्यक्षात उतरेल या बद्दल शंकाच नको.

  • @shailakale4778
    @shailakale4778 3 месяца назад +3

    सरकारने लक्ष घाले पर्यंत
    कितीतरी पाणी पुलाखालून
    गेलेलं असेल .

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 месяца назад +39

    राहुल गांधी एक लाख रुपये वाटणार होते त्या वेळी नाही विचारले पैसे कोठून येणार!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +8

      एक लाख रुपये फक्त शांतीप्रिय महिलांना

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 3 месяца назад +5

      पंधरा लाख रुपये मिळणार होते तेव्हाही नाही विचारले 😊

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 3 месяца назад +3

      ​@sharadgokhale34हे95 हे सगळ्याच विरोधी पक्षांनी एकदा ही सिध्द नाही केले पत्रकार पण नाही

    • @rmore6994
      @rmore6994 3 месяца назад

      ​@@sharadgokhale349515 lac denar ase PM Modi kadhich manale nahi tumchysarkhya I naritive pasrvle

    • @pralhadmirge4923
      @pralhadmirge4923 3 месяца назад +5

      @@sharadgokhale3495 पंधरा लाख देऊ अशी एखादे वक्तव्य असेल तर पाठवून देणे.

  • @sudhakantkavthankar573
    @sudhakantkavthankar573 3 месяца назад

    प्रभाकर साहेब अगदी अभ्यास पूर्वक व्हिडिओ बनवलात.... तुम्ही लोकांना सावध करून खूप मोठे काम केलात... तुमचे खुप खूप आभार

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 3 месяца назад

    उद्धव ठाकरेंसाहेब आपण लाडकी बहीण योजना आखली होती, पण कोरोना काळात ती अंमलात आणली गेली नाही, आता अंमलात आणली आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन,

  • @vaijayantideshpande5047
    @vaijayantideshpande5047 3 месяца назад

    खरोखर दादा तुम्ही चांगला मुद्दा मांडला

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 3 месяца назад +7

    प्रभाकर जी हे सगळे फडणवीस यांच्या लक्षात कसे येत नाही खोटे narrative

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 3 месяца назад +2

    200% बरोबर आहे सर तुमचं अचूक विश्लेषण खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सर

  • @vasudevadiga1193
    @vasudevadiga1193 3 месяца назад

    छान विश्लेषण, धन्यवाद ❤

  • @reshmatuckley5496
    @reshmatuckley5496 3 месяца назад

    हा तुमचा संशय CM पर्यंत पोहोचवता आला पाहिजे जेणे करुन ते सावध होतील व विरोधकांचा हा मनसुबा हाणून पाडता येईल

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 месяца назад

    बरोबर आहे तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा 🙏

  • @chandudhadve9576
    @chandudhadve9576 3 месяца назад +1

    बरोबर आहे सर 🙏🏻

  • @mohan1795
    @mohan1795 3 месяца назад

    सत्ताधारी पक्षाने विरोधी गटास
    अधिकृत पणे मनाई करावी. 😡👊

  • @AnilRumde
    @AnilRumde 3 месяца назад

    साहेबा बरोबर आहे.🙏🍀 श्री स्वामी समर्थ 🍀🙏

  • @UTatUT
    @UTatUT 3 месяца назад

    Thank you for Highlighted Facts and "possible threat" by opposition,for this Scheme. 🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +11

    प्रभाकरजी साहेब
    मला नाही vatat की या yojanecha विरोध karnaryana मराठा लोक धड़ा शिकवतील,,
    उलट फार्म भरायला पुढे आहेत पण मावा आघाड़ी ला साथ द्यायला पण pudhe आहेत
    युतीला हे त्रासदायक होनार आहे

    • @tsc2708
      @tsc2708 3 месяца назад +1

      Mava agadi che karta karte vighsantoshi aahe, bhayankar kadya karnar baga

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 3 месяца назад

    अतिशय योग्य विश्लेषण , धन्यवाद सर🙏

  • @jagannathnaik2878
    @jagannathnaik2878 3 месяца назад +2

    राहुल गांधी पैसे देतात तेंव्हा त्यावर टीका करायची आणि इकडे मात्र कौतुक करायचे ही भूमिका बरी नव्हे प्रभाकर साहेब इतक्या पैशांची तजवीज कशी करणार याचा खुलासा कोण करणार आणि का म्हणून लोकांना ऐत खाऊ बनवतात उद्या काँग्रेस ने लाडका भाऊ म्हणून महिन्याला पाच हजार देतो म्हटले तर त्यावर टीका करू नका.

  • @rajeshjoshi4033
    @rajeshjoshi4033 3 месяца назад +4

    राहुल जे खटाखट देणार होता ते कुठुन?

  • @VilasNischal
    @VilasNischal 3 месяца назад

    बरोबर आहेत

  • @ni3starstp-pt9iu
    @ni3starstp-pt9iu 3 месяца назад +3

    आमच्या येथे तर उबठा गटाच्या शाखेत याच योजनेचे नाव change karun माझी बहिण योजना म्हणून केली जातेय.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 месяца назад

      उबाठा गटाच्या शाखेत याच योजनेचे नाव change karun माझी बहिण योजना म्हणून केली जातेय कारण उबाठा कडून वेगळे पांच पांच हजार दिले जाणार आहेत असं मला खात्रीने वाटते. कारण पुढील दहा पिढ्यां आरामात जगतील एवढी संपत्ती राजकारणातून कमावून घेतली आहे. नोटा बंदीच्या वेळी हा पैसा कसा बाहेर काढावा असा प्रस्न पडला पण हे राजकारणी लोक गरीब जनतेला दिवशी ५०० रुपये देऊन बँकेमध्ये लाईन मध्ये उभे करून नोटा बदलून घेतल्या. हा त्रास मोदीं मुळे झाला म्हणूनच मोदींना सर्वांचा विरोध आहे. त्यातले थोडे खर्च करायला हरकत नाही. तरी पण महाकंजूस माणूस असा विचार करणार नाही.

  • @dilipmhatre4304
    @dilipmhatre4304 3 месяца назад

    प्रभाकरजी तुमचं म्हणणं खर आहे पण सरकारपर्यंत पोहचलं पाहिजे ना

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 3 месяца назад +4

    धोका सागीतला आहे
    वागले पाहिजे

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 3 месяца назад

    YES BAROBAR ..GREAT JOB 💯👍🙏💯 LAX DILE PAHIJE .BEST JOB SIRAJI JAY SRIRAM JAY HIND

  • @sonfire1
    @sonfire1 3 месяца назад +75

    मी या फालतू सोशलिस्ट स्कीम च्या विरोधात आहे,
    आमचा Tax चां पैसा असा फुकट वाटला जाणार याचे दुःख आहे,
    या पेक्षा हा पैसा महाराजांचे किल्ले संवर्धन करण्या साठी वापरला असता तर मला आवडले असते

    • @MGajanandan
      @MGajanandan 3 месяца назад +16

      Pahile tumi Kejrival, Rahul Gandhi la virodh kara, karan he khel khelunach virodhak samore aale aahet ! "Tit for Tat " aajchi garaj

    • @narendragongale8945
      @narendragongale8945 3 месяца назад

      Laadki bahin yojna bogus asun hi yojna apayashi tharnar aahe

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 3 месяца назад +2

      द्या ना मग नोकरी सोडून एव्हढी भीती वाटत आहे तर

    • @RUPESHKUMAR.....
      @RUPESHKUMAR..... 3 месяца назад +3

      💯 persent sahamat

    • @kshamakatariya4794
      @kshamakatariya4794 3 месяца назад

      Kille sathi dele asate ter aamdar ni khalle asate

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 3 месяца назад

    💯💯💯✅✅✅ Vishleshan Sir ....

  • @SumedhaGanpule
    @SumedhaGanpule 3 месяца назад

    प्रभाकरजी तुम्हीच वरिष्ठ अधिकारांच्या कानावर ही गोष्ट घालावी.

  • @smitaherwadkar905
    @smitaherwadkar905 3 месяца назад +1

    असंही होऊ शकतं की विरोधी पक्षाचे लोक फॉर्म भरतील. आणि आम्हाला मत द्या असं सांगतील.
    आमच्या कडे काम करणारी बाई म्हणाली की ज्याने फॉर्म भरुन दिला त्याला मत देणार.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 месяца назад

      सध्या सर्व ठिकाणी हेच चालू आहे. शरद पवार गट तळागाळापर्यंत लोकांची अशी कामे करून देतात. जो काम करून देतो त्यालाच लोक मतदान करतात. मोदींची किसान सन्मान योजना असो किंवा असंघटित लोकासाठीची योजना हिच लोकं जानते पर्यंत पोहचवितात. शिवसेना / मनसे / बीजेपी मात्र शाखे वर बोर्ड लावून गप्प बसतात. जो सरकारी कामे करून देतो त्यालाच मतदान केले जाते मग तो कुठच्याही पक्षाचा असला तरी चालेल.

  • @harshadthakkar1953
    @harshadthakkar1953 3 месяца назад

    धन्यवाद for scrutiny
    Guidance..to govt.

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 3 месяца назад +2

    पुन्हा जोर लगाके नितेश राणे आवाज उठवला आहे सुशांत राजपूत बद्दल डायरेक्ट ठाकरे ला आरोप झणझणीत लावलेले आहे आप चैनल वर पाहणे

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 3 месяца назад

    सुचना अगदी योग्य.👍👌

  • @manujain759
    @manujain759 3 месяца назад +5

    खरे काम करणारे भाजपा चे कार्यकर्ते दुरवलेत शिवसैनिक पण विभागलेत त्यामुळे हे होणारच

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 3 месяца назад

    तुमचं मत अगदी बरोबर आहे 👍🙏🌻

  • @subhash3403
    @subhash3403 3 месяца назад

    फारच महत्वाची गोष्ट आपण सागतायत सर.

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 3 месяца назад

    Hare Krishna ❤❤

  • @EknathPole
    @EknathPole 3 месяца назад +1

    एकदा बराबर आहे साहेब

  • @dhanraajthorat8105
    @dhanraajthorat8105 3 месяца назад

    खरी गोष्ट आहे

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 3 месяца назад +1

    खटाखट योजनेसाठी पप्पु नें पैशाची तरतूद केली आहे का.?

  • @hemantinamdar8515
    @hemantinamdar8515 3 месяца назад

    सरकारने "खिरापत" वाटप योजना राबविली तरीही फायदा घेणारे मतदान करतिल असे नाही. कारण ह्या लोकसभा निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे. 🤔