Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Lakshvedhi | दहा टक्के टिकणार की जाणार ? भाग - १ | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 мар 2024
  • #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #marathi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #ayodhyarammandir
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 96

  • @DattuPawar-fr9oe
    @DattuPawar-fr9oe 5 месяцев назад +5

    सदावर्ते साहेब खरोखरच तुम्ही ओबीसी च्या संकटकाळी तुम्ही पहाडा सारखे उभे राहून काम करत असून तुम्हा लाख लाख सलाम करतो सर्व ओबीसी तर्फे

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 5 месяцев назад +3

    दिलेले आरक्षण कोर्टात न टीकल्यास याला सरकारविरोधी राजकीय पक्षाचा अजेंडा चालविणारा जरंगेच कारणीभूत असणार.

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 5 месяцев назад +7

    कितीही भुंकुद्या कितीही समोर येऊद्या त्याना आमचा एकटा बास 🚩 only jarage 🚩

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 5 месяцев назад +17

    आता मराठा समाजाच्या आरक्षणास ओबीसी समाजाने आवाहन दिले असेल तर मराठा समाजाने ओबीसी समाजाने मंडल आयोगावेळी १९९४ चे जी.आर्. नुसार फसवाफसवी करुन जे १६% आरक्षण अधिक घेतलेले आहे ते रद्द करण्यासाठी न्यायालयांत याचिका दाखल करावी.

    • @rameshwarbhosle758
      @rameshwarbhosle758 5 месяцев назад

      ते १६% दिल कोणी

    • @nileshb-ij1rg
      @nileshb-ij1rg 5 месяцев назад

      ghabrat pane bolu naka. OBC cha ithe sambandha nahi. Fasvafasvi vagaire kahi nahi, Pawar ni maratha list madhun baher kadhla aahe. ka te tyanna vichara ki? ani pawar ne 30 varsha maratha gate baher thevla. Pawar la ka nahi vicharat?

    • @Harmony989
      @Harmony989 5 месяцев назад +1

      याचिका आहे..

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 5 месяцев назад +2

    फक्त्त एका जातीचं सर्वेक्षण करून त्या जातीची टक्केवारी ठरवता येणार नाही तर महाराष्ट्रातील सर्व समाजाची जातनिहाय जनगना झाली पाहिजे पूर्ण आरक्षणाचा आढावा घेतला पाहिजे ही हिम्मत कोणतंच सरकार करणार नाही

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 5 месяцев назад +15

    सरकारी भरतीची तारीख सरकारने वाढवून द्यावी. सगे, सोयरे याबाबत कायदा पारीत करून मराठा समाजाला न्याय द्यावा.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 5 месяцев назад +9

    पर्याय एकच सर्व प्रकारच आरक्षण बंद समान नागरी कायदा
    सर्व प्रकारच्या संपत्तीच समान वाटप
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 5 месяцев назад

      एकच पर्याय ..सर्व खाजगी मालमत्ता सरकारी करावी...👍👍

    • @rameshwarbhosle758
      @rameshwarbhosle758 5 месяцев назад +3

      समान नागरी कायदा आणि आरक्षण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
      समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काहीही संबंध नाही

    • @snehalatamalegaonkar3415
      @snehalatamalegaonkar3415 5 месяцев назад

      हेच व्हायला पाहिजे!

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 5 месяцев назад +1

      सर्वप्रकारच आरक्षण बंद करण्याबाबत स्वप्न पाहु नका राहिला प्रश्न समान नागरी कायद्याचा ठिक आहे खुशाल होऊ द्या वसर्वआकडईल व धनदांडग्या कडील ,तसे तुमचे आमदार खासदार ज्याच्या ज्यांच्याकडे अवैध संपत्या आहेत ते पहिले गरीबांना वाटप करण्याबाबत तूम्ही पुढाकार घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 5 месяцев назад

      सर्वच जाती धर्माचे आरक्षण रद्द करून टाकले पाहिजे.आणि सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येकाची संपत्ती जप्त करून सर्वांना सारखी वाटून दिली पाहिजे.म्हणजे आरक्षणाचा प्रश्नच सुटून जाईल.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 5 месяцев назад +10

    १६% घटनाबाह्य आरक्षण रद्द का होत नाही मराठा आरक्षणच कस रद्द होत

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 5 месяцев назад +5

    समान नागरी कायदा येतोय मग प्रत्येक नागरीक सारखाच नको का?

  • @dwarkadhishghaisas2823
    @dwarkadhishghaisas2823 5 месяцев назад +2

    10% E.W. S. चे आरक्षण फक्त जनरल कटेगितील /अनारक्षित जातीं साठी आहे म्हणून ते कोर्टात टिकले, ते ओपन मधील जागा ओपन जाती साठी असल्या मुळे ते मान्य झाले.

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 5 месяцев назад +1

    70 वर्षे आरक्षण घेणारे पण आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहेत काय याची चाचणी म्हणा किंवा पडताळणी होणे जरुरीचे आहे, त्यांचं आरक्षण बंद करणे ही काळाची गरज आहे

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 5 месяцев назад +11

    1994 चा जी आर रद्द झालाच पाहिजे

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 5 месяцев назад

      2004 Cha G R Raddh Zala Pahejay 😎 Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate VAR OBC Sathe 😎

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 5 месяцев назад +7

    आपल्या वाहिनीवर ज्यांना आपण चर्चेसाठी बोलवता त्यांच्यासाठी अगोदर भारतीय घटना यात जे तज्ञ मंडळी आहेत त्यांची शिकवणी लावा. एकदा यांना घटनेत आरक्षणाबद्दल काय सांगितले आहे ते प्रथम शिकणे महत्वाचे आहे. ते माहित नसल्यामुळे वाट्टेल ते बोलत असतात. अन्यथा आपल्या चर्चेत तज्ञ मंडळींना सुद्धा बोलवा.

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 5 месяцев назад +1

    Jai Hari Mauli Jai 1 marhata Lakh marhata Jai jijau Jai shivray Har har mahadev jai maharashtra News Veri veri Good jai Hari Mauli 🙏🌹🌹🙏

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 5 месяцев назад +1

    आता दिलेले 10% आरक्षण हे इंद्रा सहानी निकाल आरक्षण मर्यादा 50 % या supreme court order मुळे टिकूच शकत नाही

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 5 месяцев назад +2

    ससाणे हे 10%आरक्षण मध्ये मराठयांना काहीच interest नाही आणि देनघेण ही नाही ,only obc !

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 5 месяцев назад +2

    मराठा समाज वास्तव मध्ये मागास आहे का हेच कोणी क्लिअर करत नाही

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 5 месяцев назад +1

    आज सामाजिक वातावरण अराजकतेकडे न्यायचे हे सर्वाचे ध्येय दिसत आहे. सर्वाना समान न्याय देता येत नसेल तर निर्थक चर्चा बंद केल्या पाहिजेत.💯👈

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 5 месяцев назад +1

    मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण पाहिजे

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 5 месяцев назад +6

    कोणतं आरक्षण घ्ययचंय हे सांगणारे ससाणे कोण

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 5 месяцев назад

    राजकारण महत्त्वाचे आहे यांना

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 5 месяцев назад +1

    सराटे सरांनी बरोबर ओ बी सी आरक्षणाला आव्हान दिले आहे. कारण या लोकांनी जे १६% अतिरिक्त आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यावर हे लोक बोलायला तयार नाही. आमच्या ताटातील नको म्हणतात वेगळे दया. हे लोक ५२% नाही. ठराविक जाती सोडून बाकीच्या जाती मागास नाही.

  • @sidhughodke
    @sidhughodke 5 месяцев назад

    मराठा आरक्षण चॅलेंज किती वेळा झालं मग ओबीसी आरक्षण चॅलेंज होणारच ना.

  • @sidhughodke
    @sidhughodke 5 месяцев назад

    Sarate saheb dhanyawad.

  • @dineshavhad
    @dineshavhad Месяц назад

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 5 месяцев назад

    मग काय आरक्षण प्रवर्ग मर्यादा 100
    %वर नेऊन घाला की 50%आरक्षण प्रवर्गातुनच ओबीसी मधुनच मराठा आरक्षण हवे आहे हाच मराठा समाजासाठी न्याय आहे। इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठाआरक्षण हे सगळं व्यर्थ बोलणं झालं ।। कोठवर मराठा आरक्षणावर काथ्याकुट करणार अहात ???

  • @Magma2410
    @Magma2410 5 месяцев назад

    मराठा समाजाला आरक्षण १०% मिळाले. मराठा समाज असे म्हणतो आम्ही मराठा आहोत कुणबी मराठा नाही.

  • @bajiraobedre9354
    @bajiraobedre9354 5 месяцев назад +1

    10 टक्के टिकणार नाही
    आणि नको पण

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 5 месяцев назад +1

    Dilip Patil is Anti Maratha community 👻.

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 5 месяцев назад

    ही चर्चा म्हणजे निर्थक फक्त टोळी आहे.ती स्वतः ला जास्त ज्ञानी आहेत. प्रश्न कसा सोडवायचा यांचे ज्ञान कमी फक्त चर्चेतच राहीचे आहे💯👈

  • @sidhughodke
    @sidhughodke 5 месяцев назад

    ओबीसी मधून आरक्षण

  • @maratharb6552
    @maratharb6552 5 месяцев назад

    Janar

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 5 месяцев назад

    बाळासाहेब सराटे यांनाच जय महाराष्ट्र चैनल वर का आणत नाहीत?
    दिलीप पाटील ला घेऊन येतात त्याला काही समजत नाही त्याला बोलता येत नाही अभ्यास नाही असे मूर्ख माणसाला आणण्यापेक्षा इथे विद्वान सराटे सारख्या माणसाला चैनल मध्ये का आनत नाहीत ?असा मला तमाम लोकांना पडलेला प्रश्न आहे.

  • @Bajirao_nawle
    @Bajirao_nawle 5 месяцев назад +1

    More sir tumhi bolo naka te bolu denar nahi karan he chanal pardarshak nahi.

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 5 месяцев назад

    Each and every Maratha must say JAY Maharashtra to Chanel Jay Maharashtra.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 5 месяцев назад +3

    शीदें साहेबां नी प्रयतन केले। आता हया पुढे कोर्टा चा निर्णय।। जय महाराष्ट्र।।

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 5 месяцев назад +2

    मोरे बरोबर बोलत आहे

  • @Harmony989
    @Harmony989 5 месяцев назад

    मराठा समाज शैक्षणिक,आर्थिक मागास असतील पण बलाढ्य,क्षत्रिय , politically dominant, socially dominant समाज अचानक मागास कसा होतो,सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं महाकठीण काम..

  • @DadaSurvasey-fr3xj
    @DadaSurvasey-fr3xj 5 месяцев назад

    Manipur

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 5 месяцев назад +1

    तुमच्या चानेलची कुठलीही चर्चा सिंगल पर्सन होत नाही.एका वेळी एकच बोलू ध्या.काहीही समजत नाही.

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 5 месяцев назад +1

    ससाणे सर 👏

  • @dnyaneshwarganjre3423
    @dnyaneshwarganjre3423 5 месяцев назад

    Tayana sheti Ani nawakaraya 2😅

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 5 месяцев назад +1

    It is too much now.
    It is better to -
    1. Prepare and Declare the list of economically backward class and decide preference to raise their standard.
    2. In such case no caste shall be considered only EBC will be considered.
    3. Peoples may refer their caste for their other purposes than Education and service.

  • @user-cj6rb7fx2z
    @user-cj6rb7fx2z 5 месяцев назад +2

    10%आरक्षन जानार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 5 месяцев назад

    ससाने हे मराठा आरक्षण विरोधक वाटतात

    • @ninadcheulkar9107
      @ninadcheulkar9107 5 месяцев назад

      ऍड मंगेश ससाणे सर मराठा आरक्षण विरोधक नाही. फक्त ओबीसींच्या कोट्यातून नाही पण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी ससाणे सर म्हणतात.

  • @user-fl7lq7dz3p
    @user-fl7lq7dz3p 5 месяцев назад +1

    हे 10% आरक्षण जाऊ का राहो मात्र हे सरकार नक्कीच जाणार हे सरकार शेतकरी विरोधी आहे

  • @maheshdugane7476
    @maheshdugane7476 5 месяцев назад

    2004 जी. आर. रदद करा (मराठा कुनबी एक)

  • @shreemansatyawadi3788
    @shreemansatyawadi3788 5 месяцев назад +1

    जोड्यानं हाणा पण पुढारी म्हणा ... बाकी काही नाही.
    मराठा म्हणा ... कुणबी म्हणा ... EWS म्हणा ... नाहीतर अजून काहीही म्हणा ... आम्हाला फक्त आरक्षण द्या ... बसं.
    आम्ही फक्त 'जय भवानी - जय शिवाजी' घोषणा देणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सांस्कृतिक वारसदार म्हणून त्यांच्या नावाला काळिमा फासणार.

  • @dnyaneshwarganjre3423
    @dnyaneshwarganjre3423 5 месяцев назад

    Sarwa oblation acibci daya obcla😮

  • @Bajirao_nawle
    @Bajirao_nawle 5 месяцев назад

    Khup divsane amche arction kahi lok khatarnaak tyana savay zali aahe.

  • @sunilpathare3297
    @sunilpathare3297 5 месяцев назад

    BJP cha chatu

  • @nileshb-ij1rg
    @nileshb-ij1rg 5 месяцев назад

    dilip patil kaay boltat aahet te tyancha tyannach kalat nahiye.
    sarate yanni yachika dakhal kelya var mag OBC netyanni ka jau naye. ani 1 gela ki 25 gele hyala kaay mahatva. nyayalav kiti lok ale te pahate hoy?
    kharach thoda abhyas ani kaydeshir samaj asel ashy lokanna bolva charchet

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 5 месяцев назад

    हे चायनल तोटल मराठा विरोधी आहे हे चायनल मराठा समाजाने पाहुच नाही

  • @dnyaneshwarganjre3423
    @dnyaneshwarganjre3423 5 месяцев назад

    5daua 56

  • @dnyaneshwarganjre3423
    @dnyaneshwarganjre3423 5 месяцев назад

    RAjaghataneche Niyamanecha zale Pahaeje no adasamente kayada is kayada😮

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 5 месяцев назад

    Open madhe pan aarakshan che ghustat merit madhe aalele open madhun ghetle jatat babiche aarakshanatun

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 5 месяцев назад

    मराठा पहिल्या पासुनच शैक्षणिक व सामाजिक मागास आहेत। चारदोन लोकांची श्रीमंती वप्रतीष्ठा पाहून संपूर्ण समाज त्याच मापाने मोजनेे मुर्खपणा आहे।

  • @user-jv3wv1gb7i
    @user-jv3wv1gb7i 5 месяцев назад

    Obc arkshan band karnari yachika dakhal karayala payje

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 5 месяцев назад

    फसव आरक्शन आहे ते

  • @user-hm5bp7xo9s
    @user-hm5bp7xo9s 5 месяцев назад

    Dilip patil bjp che prathinidhi ahet.. He maratha nahit

  • @dnyaneshwarganjre3423
    @dnyaneshwarganjre3423 5 месяцев назад

    Obcla asibci daya😅

  • @Anjali.kedar-
    @Anjali.kedar- 5 месяцев назад

    Aho maratha Samaja magas kuthe ahe

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 5 месяцев назад +8

    एक OBC लाख OBC. एक बटाटा लाख बटाटा.😂😂😂

  • @dnyaneshwarganjre3423
    @dnyaneshwarganjre3423 5 месяцев назад

    Oblation dhoniobcila Sarakari sagala daya

  • @nileshb-ij1rg
    @nileshb-ij1rg 5 месяцев назад

    Police bharati - jya policanvar Jarange aarop kartat, ki tyanni pratham halla kela, je police join jhalyavar gruhmantralay mhanje Dadanvis yancha aadeshanusar kaam karnar, ashya police mahe jarange samarthak marathyanna ka havi aahe nokri?

  • @ganeshvaidhya7069
    @ganeshvaidhya7069 5 месяцев назад

    Dr Rajendra More Saheb Jo
    O B C neta. Rastyvarun gelynantar tumhala gomutra vaprun to Rasta Shudha karav lagatey tar Maratha Samaj O B C madhe kashe
    Ghetal Aeala Aadhi thoda
    Savidhan cha abhyas kara
    Nantar O B C madhe yayacha
    Vichar Kara Saheb tumi Jarangey chy nadhayla
    lagu naka

  • @SadashivShinde-mt7ud
    @SadashivShinde-mt7ud 5 месяцев назад

    Meaningless debate

  • @Vinod-qp2mo
    @Vinod-qp2mo 5 месяцев назад

    Agenda chalavat ahet he news wale.

  • @VilasShinde-nh4eq
    @VilasShinde-nh4eq 5 месяцев назад

    50 Takkychi maryada olandaychi nahi mahnantat 52 takke Kas Kay dil mag

  • @ramraopole9710
    @ramraopole9710 5 месяцев назад

    Jay OBC

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 5 месяцев назад

    तुमच्या लेखी ,त्यांच्या लेखी ,ह्यांच्या लेखी वा काय शब्दप्रयोग ,कुठून आणले !

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 5 месяцев назад

    तुमच्या लेखी काय वाटते काथे ???!!!!!!

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 5 месяцев назад

    Janar