Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सांभाळून कामा करा. आणि शनिवारी न चुकता विडिओ टाका. रविवारी सुट्टी असता. तुमचे विडिओ भारीच असतात. मजा येता.
छान वातवरण आहे 😊
मस्त 👌🙏
Aalambi mala pn khup aavdtat
खूप छान Vlog bava 👌🙏❤️ Mumbai
बाबू सगळ्यांका नावा ठेवण्यात हुश्शार.
पाऊस भरपूर पडतो आहे लवकरच घरी जा
Khupc chan Video ❤
Video roj taka pz 😊
मस्त व्हिडिओ
Mumbaila pan tomato 60/ rs
👌👌👌
पावसात सभाळून फिरा वाद ळ आहे.
आमचो मनू मयेकर (पोयऱ्याचो )बाजारात दिसलो.
Kh kankavali bajar aahe. ka?
कोकणातील बाजार आणी त्यात पाऊस मस्त वातावरण बघायला मजा आली
Pushpa Tai mule amhi video bgto
बाबल्या नांदगाव ते त्यावरून पाटील वाडी आहे पुढं तिथून तुझा घर किती लांब आहे
बाबू पुनम सांभाळून राहा सगळे जण..पाऊस यंदा तुफान आहे अगदी सप्टेंबर पर्यंत...
बाबल्या नांदगाव ते त्यावर ना तुझा घर किती लांब आहे नांदगाव पीठावरून पाटीलवाडी माझी सासरवाडी आहे
कधीचो व्लाॅग आसा?
काळजी घ्या वातावरण बघून निघा बाहेर पाऊस पाण्याच जरा सांभाळून
Sakash jara japun
Pusha Tai la tras deu naka
काळजी घेवा ❤
खूपच डेंजर वादळ...सगळ्यांनी काळजी घ्या.....