तूर फवारणी व खत व्यवस्थापन / Tur Favrani Khat vyavsthapn

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024
  • तूर फवारणी व खत व्यवस्थापन / Tur Favrani Khat vyavsthapn
    तूर फवारणी व खत व्यवस्थापन / Tur Favrani Khat vyavsthapn
    तूर फवारणी नियोजन,
    तूर मर रोग उपाय,
    तूर खत व्यवस्थापन,
    कृषिमित्र विशाल,
    तूर पिकाला कोणते खत टाकावे,
    Tur favarani niyojan,
    Tur khat vyavthapn,
    Tur mar rog upay,

Комментарии • 131

  • @satishrathod-sl9hr
    @satishrathod-sl9hr Месяц назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार ❤

  • @GoluRathod-v6v
    @GoluRathod-v6v Месяц назад +4

    विशाल भाऊ नमस्कार... कृपया पोलो झाप बदल माहिती सांगावी धन्यवाद 🙏🙏

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      पांढऱ्या माशी साठी आहे

  • @teachertaktaksureshraut
    @teachertaktaksureshraut 26 дней назад +1

    Tur 150 day zale tata bahar + burashinashak SAAF +12.61.00 profex super+boran +19.19.19 spray karavi ka

  • @ankushvairagade4439
    @ankushvairagade4439 Месяц назад +2

    Triachoderma drenching keli astanahi bleu copper chi khodavar fawarni awashyak ahe ka?

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 Месяц назад +4

    सर ट्रायको डरमा म्हणून औषध आहे ना तर ते पण चालते का?
    तूर उबळनी साठी घटक कोणता आहे तेच्यात

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 Месяц назад

    विशाल भाऊ मला वाटते तुम्हाला अजून अभ्यासाचे आणि निरीक्षणाची गरज आहे. आपण stem canker साठी फवारणी सांगितलेली आहे फवारणीस stem canker साठी प्रभावी होत नाही त्यासाठी खोडावर फांदीवर फवारणी करावी लागते आणि stem canker आणि fitofthora यातील फरक समजून घ्या

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад +1

      खोडावर संगीलती आहे भाऊ

    • @yogeshshelke307
      @yogeshshelke307 Месяц назад

      भाऊ drenching सांगितली आहे आपण​@@krushimitravishal

  • @sunilwaghmare9346
    @sunilwaghmare9346 Месяц назад +2

    Tricoderma and psudomonous ची ड्रीचींग चालेल का मर रोग नियंत्रणासाठी🙏🙏🙏

  • @akshaybhoyar7157
    @akshaybhoyar7157 Месяц назад +3

    Tricoderma chalel ky

  • @Joonesangitnavegeet358
    @Joonesangitnavegeet358 Месяц назад +9

    आमची तूर वाढली नाही काय करणार आता सांगा बरं ❤❤❤

  • @sagargawali3290
    @sagargawali3290 Месяц назад +1

    Sir mazya turila gone lagale aahe 1261chalel ka

  • @dhirajbajar7036
    @dhirajbajar7036 Месяц назад +1

    Sir kahi nimbu fal vargiy pikavar pn video banawa🙏

  • @pratikkamble47
    @pratikkamble47 Месяц назад +2

    सर मि जुलै मध्ये ट्रायकोडर्माची आळवणी केली आहे.
    तर मला रोको ची आळवणी करण्याची गरज आहे का.
    स्टेम कॅंकर रोगा साठी ब्लु कापर फवारणी आवश्यक आहे का. ट्रायकोडर्मा टाकले आहे

  • @gokulfating1739
    @gokulfating1739 Месяц назад +1

    दादाजी झिब्राहील झिरो पॉईंट वन टक्के वाला वापरू शकत नाही का पहिला कवाली साठी अमिनो आशीर्वाद पाणी महाग पडते

  • @sujitpatil4861
    @sujitpatil4861 Месяц назад

    Chan

  • @diu7009
    @diu7009 Месяц назад +2

    माझे दोन प्रश्न आहेत
    1 माझ्याकडे 2 किलो trichoderma आहे तर आळवणी करीता आपण सांगितलेल्या बुरशीनाशक आणि हुमिक ऍसिड ऐवजी चालेल का.
    आणि दुसरा प्रश्न असा की याची आळवणी करायच्या आधी किंवा नंतर किती दिवस तणनाशक किंवा कीट नाशक पिकात वापरू नये

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      Chalel

    • @diu7009
      @diu7009 Месяц назад

      मला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले

  • @tulshidasaakal5827
    @tulshidasaakal5827 Месяц назад +2

    टट्रायकोड्रमा व npk एकत्र करून खत व्यवस्थापन चालते का ?

  • @Sandeepfarmingvlog7820
    @Sandeepfarmingvlog7820 Месяц назад +1

    टॉनिक . 12 61 झिरो एक. कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक वापरावेत का. सगळे मिक्स फवारणी चालते का

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 Месяц назад +1

    Stem canker साठी हि फवारणी पानावर करायची की खोडावर

  • @basavarajvhanakhande2456
    @basavarajvhanakhande2456 Месяц назад +1

    सर आमच्याकडे दमन 47 कीटकनाशक मानला जातो चालेल का

  • @SwapnilNevare
    @SwapnilNevare Месяц назад +2

    सर तुम्ही सांगितलेल्या फवारणी मध्ये बोरॉन घेतले तर चालेल का

  • @mauleeshelkepatil6681
    @mauleeshelkepatil6681 Месяц назад +5

    इसाबिआन+अळीनाशक+12:61घेऊ शकतो का

  • @atulmaske8626
    @atulmaske8626 Месяц назад +2

    Kiti divachi tur astana hi favane ghave dada ?

  • @shreekharad5296
    @shreekharad5296 Месяц назад +2

    मि २ दिवसांपूर्वी १५+१५+१५ व १०किलो सल्फर वापरले आहे. खत व्यवस्थापन बरोबर आहे का.
    फवारणी मध्ये Rcf कंपनीचे मायक्रोला वापरले तर चालेल का.

  • @tejasthete7007
    @tejasthete7007 Месяц назад +1

    सर तुरीला खत कोणते वापरायचे या कीटकनाशके सोबत द्यायचे का फवारणी चा समय ला

  • @sachindapse4143
    @sachindapse4143 27 дней назад +1

    Sar 10 झाडे लावली एका जागेवर 2 पाहिजे त फक्त्

  • @MujjuKhan-y9f
    @MujjuKhan-y9f Месяц назад +2

    Sir Lal tur la kadi kiti devsa la lagti

  • @NarayanGarkal-d4w
    @NarayanGarkal-d4w Месяц назад +1

    तुरीवर ईमा मॅकटीन बॅनझो 5%, फुल बहार,12-61-00, स्टिकर यांची फवारणी करावी का.

  • @AkashRathod-y9i
    @AkashRathod-y9i Месяц назад +1

    सोयाबीन मध्य तुरी लावली होती तर त्यात चना किंवा कांदा चालेल का.. please quickly Ripley sir

  • @nil__patil
    @nil__patil Месяц назад +1

    9.24.24 ठिबक द्वारे देता येईल का

  • @ajaybavachkar1638
    @ajaybavachkar1638 Месяц назад +1

    Blue copper chi drenching jamel ka

  • @abhayedits8
    @abhayedits8 Месяц назад +1

    Profex super + 12.61.00 +tata bahar + sticker chalel ka

  • @baliramkachave98
    @baliramkachave98 Месяц назад +1

    Bhau turila papady ahe Kay
    Fawarne sanga

  • @gokulfating1739
    @gokulfating1739 Месяц назад +1

    प्रति एकर ट्रायकोडर्मा वापरला चालेल का दोन किलो

  • @playwithchart1475
    @playwithchart1475 Месяц назад

    Nano dap fawarla tr chalto ka..

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 Месяц назад +3

    Zep कस राहिल sir

  • @kailashrathod1765
    @kailashrathod1765 Месяц назад +1

    19.19.19.विद्राव खत चालेल का

  • @sachinshende7840
    @sachinshende7840 Месяц назад +2

    20-20-0-13 चालेल का

  • @bhagatsingpatil2283
    @bhagatsingpatil2283 Месяц назад

    Turichi hight khup jhali aahe chamtkar vapru shkto ka

  • @daljitdinore5496
    @daljitdinore5496 Месяц назад +1

    5 एकर शेती आहे त्यातील सोयाबीन निघेल आता त्यात किती बॅग 10 26 26 टाकाव्यात?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      Chalel

    • @daljitdinore5496
      @daljitdinore5496 Месяц назад +1

      @@krushimitravishal बॅग किती टाकाव्यात??

    • @suniltidke550
      @suniltidke550 Месяц назад

      ​@@daljitdinore5496भाऊ 2एकर मध्ये एक बॅग टाकली दाटदूत झाली

    • @rushikesh7à
      @rushikesh7à Месяц назад

      ​@@krushimitravishalकाय चलेल ते नही संगीतले ,gandu ahe sala😂😂

  • @NSMarathi2000
    @NSMarathi2000 Месяц назад

    रबी तूर बदल माहिती दया सर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      Kay mahiti deu

    • @NSMarathi2000
      @NSMarathi2000 Месяц назад

      @@krushimitravishal रबी तूर लागवड केव्हा करावी कोणती व्हेरियटी निवडावी कोणी रबी तूर कोणी द्यायला पाहिजे

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n Месяц назад

      अनुभव घेतला नका घेऊ एक्करी तीन किंवा.
      पाणी पाच-साहा वेळी देऊन

  • @akshaydhoke9333
    @akshaydhoke9333 Месяц назад +1

    तूर आताच हवेमुळे खाली पडली आहे भाऊ उभी होईल का

  • @jawaleb2098
    @jawaleb2098 Месяц назад +1

    जास्त वाढ झाली आहे तर कोणती फवाणी करावी का तुम्ही संगितेलेली केली तर चालले का

  • @anandchakranarayan1815
    @anandchakranarayan1815 Месяц назад +2

    4 ft tur ahe planofix marle tr chalel ka?

  • @akshaydhoke9333
    @akshaydhoke9333 Месяц назад +1

    कधी करावी भाऊ अलवणी मी आधी 1 केली आहे तरीही मरत आहे तूर

  • @sandip-bankar
    @sandip-bankar Месяц назад +1

    13-40-13 कसे राहील भाऊ

  • @shrikantraut5354
    @shrikantraut5354 Месяц назад +1

    12-32-16 हे छान खत आहे 1470 ला मिळेल

  • @VishalPatil-of7ph
    @VishalPatil-of7ph Месяц назад

    नमस्कार सर आमची तूर 115 दिवसांची झाली आहे पण अजून एक पण झाडाला फुल आलेले नाही 🙏🙏

  • @YogeshPatil-g9t
    @YogeshPatil-g9t Месяц назад +1

    हुमोल गोल्ड 1kg price

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 Месяц назад +1

    वाढ कमी आहे दादा

  • @RajkumarRakte
    @RajkumarRakte Месяц назад +5

    सर नमस्कार हो साहेब मला तुरीचे पीक आहे 20 एकर तरी माझ्या तुरीची उंची फार कमी झाले आहे तरी मला काय करावं लागेल खते कैणती देऊ

  • @ganeshchaudhari4985
    @ganeshchaudhari4985 Месяц назад +1

    सल्फर ऐवजी मैग्नीशियम सल्फेट वापरल तर चालेल का?

  • @pramoddikshit3415
    @pramoddikshit3415 Месяц назад

    झकास कुठे मिळेल

  • @PatilPradip-s2l
    @PatilPradip-s2l Месяц назад +1

    पिंकू तुरीचा कलावधी किती दिवसचा आहे

  • @RajkumarRakte
    @RajkumarRakte Месяц назад +1

    तुमचं नंबर पाहिजे

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Месяц назад +1

    रोको सोबत सल्फर wdg ड्रेंचीग साठी घेऊ का?