धन्यवाद सर खुप उपयुक्त माहिती दिली बहुतांश मुले ही खेडेगावातील आहेत आणि त्यातले कित्येक मुलं पहिल्या वेळेस मुंबईला येत आहेत तुम्ही हा व्हिडिओ बनवून मुलांची चिंता मिटली खूप खूप धन्यवाद
अप्रतिम विडिओ असतात सर तुमचे पोलिस भरती संदर्भात निश्चितच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना याचा अगदी फायदा होईल.आपले हे मार्गदर्शन नक्की आम्हाला मिळो. ही नम्र विनंती रितेश चौधरी छत्रपती संभाजीनगर
sir mi Mumbai railway (41-ews) ani navi Mumbai (43-open-ews) as written sathi qualify zaloy pn paper eka divasi honar ahe tyamule konti exam dyayachi please sanga sir ....
मुंबई शहर पोलीस घटका नंतर सर्वात जास्त जागा असलेला मिरा-भाईदर पोलीस हा घटक येतो. त्यात दिलासा देणारी बाबा म्हणजे मैदाणी चाचणीचा मेरीट सर्वात हाय लागले. ज्या उमेदवारची मैदानी चांगली असते त्याची लेखी खूपच कच्ची असते. मैदानीत टॉप 45-50 मार्क घेणारा लेखीत 40-55 कमी मार्क पडतात. आणि मैदाणी चाचणीत कमी 25-30 मार्क घेणारे लेखीत सर्वात टॉप नंबर वर येतात.उदा. मैदानी चाचणीत 45 मार्क घेणारा उमेदवार आणि लेखी परीक्षेत 55 पडले तर total 100 मिळतील. दुसरीकडे मैदाणी चाचणीत 32 मार्क लेखीत परीक्षेत 80 मार्क पडले तर total 112 मिळतात म्हणून मिरभाईदरला लेखी परीक्षा दिल्यास फायदाच फायदा आहे. माझं निरीक्षण कधीच चुकले नाही. जय हिंद..
Thane pf 4 kiva 6 varun local pakadne...Dadar... Western line.... Andheri /Borivali /Goregaon yapaiki ji local asel available slow madhe tyat bs Aani 5 va stop ahe Santacruz
धन्यवाद सर खुप उपयुक्त माहिती दिली बहुतांश मुले ही खेडेगावातील आहेत आणि त्यातले कित्येक मुलं पहिल्या वेळेस मुंबईला येत आहेत तुम्ही हा व्हिडिओ बनवून मुलांची चिंता मिटली खूप खूप धन्यवाद
🙏❤️❤️❤️🙏👍
@@police_bharti_master सर माझा एक प्रश्न आहे मला सकाळी नऊ वाजता बोलावण्यात आले तर मी ग्राउंड ला किती वाजता पोहोचू
🙏🙏
👍👍👍
धन्यवाद सर....अगदी योग्य आणि सूंदररित्या माहिती दिल्याबद्दल.
❤️❤️❤️
✌
अगदी छान माहिती दिली सर तुम्ही निश्चितच फायदा होईल. उमेदवारांना 🙏
❤️❤️❤️
Thank you sir 😘😘😘🙏🙏
Welcome
दादा मरोळ मुंबई ला अगोदर कोणता इव्हेंट होतो.
100
1600
गोळा
@@police_bharti_master सर 100 मिटर शूज घालून धावायचं का शूज न घालून धावायचं. हे कळवा.
@@riteshchaudhari9464 shoes न घालून
@@police_bharti_master धन्यवाद सर 🙏
सर माझ ग्राऊंड 6 तारखेला आहे 9 vajta मी shevgaon हून येणार आहे..मी पहिल्यांदा मुंबई येथे येत आहे..तर कसे यावे कृपया मार्गदर्शन करावे..
Thane station utara... Tithun pudhe ks tysathi purn video bgha👍
Tnx sir 🥰😘
❤️
Thanks sir 😊🙏🙏
वेलकम
Panvel varun yenar kas janar. .....panvel - kurla -varun Ghatkopar.. asch ka???
Ys brother 👍👍👍👍
Sir cst varun kalina ground la kashe jayche?
CSMT varun Kurla Ya... Aani nantr mazy video pramane ja
अप्रतिम विडिओ असतात सर तुमचे पोलिस भरती संदर्भात निश्चितच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना याचा अगदी फायदा होईल.आपले हे मार्गदर्शन नक्की आम्हाला मिळो. ही नम्र विनंती
रितेश चौधरी छत्रपती संभाजीनगर
Thank You So Much🙏
निश्चितचं फायदा होईल.
👍❤️❤️❤️
Sir me panvel la rahto, sir me kiti vajta nighayla pahijel
3 tas adhi
Kdhi ahe tuz ground
Thanks provide helpful information for students
Welcome
सर्वप्रथम कोणत्या रेल्वे स्टेशन ला उतरायचं मरोळ ला जाताना.
ठाणे ❤️..... Baki details video madhe Sangitl ahe mi
@@police_bharti_master मनापासून धन्यवाद🙏
ही माहिती आमच्या खूप उपयोगी येणार आहे
Welcome
LLT vrun ks jata yeil sir Kalina la??
इतक्या लांब नको जाऊं भावा कुर्ला वर उतर तिथून २० रू घेते ऑटो रिक्षा
खूप महत्त्वाची माहिती दिली sir तुमचे खूप आभार......
🙏🙏🙏
साहेब आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आहे तर आम्ही कसे जावे आमचे ग्राऊंड 6-04-2023 ला आहे. सकाळी 6 वाजता. थोडं सांगा प्लीज 🙏
Thane station la utara... Platform 4 kiva6 vr ja.... Tithun Ghatkopar utara... Nantr Metro ne pravas karun marol naka station utara
@@police_bharti_master अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@@riteshchaudhari9464 mi jalna
@@godarjunyt2613 ok
Thanks sir
Welcome
sir mi Mumbai railway (41-ews) ani navi Mumbai (43-open-ews) as written sathi qualify zaloy pn paper eka divasi honar ahe tyamule konti exam dyayachi please sanga sir ....
तुमच्या कॅटेगिरी च्या जागा जर मुंबई रेल्वे पेक्षा नवी मुंबईला जास्त असतील तर तुम्ही नवी मुंबईला जा
मुंबई शहर पोलीस घटका नंतर सर्वात जास्त जागा असलेला मिरा-भाईदर पोलीस हा घटक येतो. त्यात दिलासा देणारी बाबा म्हणजे मैदाणी चाचणीचा मेरीट सर्वात हाय लागले. ज्या उमेदवारची मैदानी चांगली असते त्याची लेखी खूपच कच्ची असते. मैदानीत टॉप 45-50 मार्क घेणारा लेखीत 40-55 कमी मार्क पडतात. आणि मैदाणी चाचणीत कमी 25-30 मार्क घेणारे लेखीत सर्वात टॉप नंबर वर येतात.उदा. मैदानी चाचणीत 45 मार्क घेणारा उमेदवार आणि लेखी परीक्षेत 55 पडले तर total 100 मिळतील. दुसरीकडे मैदाणी चाचणीत 32 मार्क लेखीत परीक्षेत 80 मार्क पडले तर total 112 मिळतात म्हणून मिरभाईदरला लेखी परीक्षा दिल्यास फायदाच फायदा आहे. माझं निरीक्षण कधीच चुकले नाही. जय हिंद..
Thank you for information 🙏
6 am ला ग्राऊंड असेल तर किती वाजता तेथे राहावे. कारण आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून येणार आहे. किंवा एक दिवस अगोदर गेले तर चालेल का.
Sakali 5 la gela tri chalel.....
Aani ekdivas agodar gela tr changlach ahe👍
@@police_bharti_master धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. 🙏
Sir EWS 36 ahe male mumbai hoil ka quality
Yes
Hoil nkki qualify
@@amrutagaikwad9369 30 पर्याय कट ऑफ लागेल ews cha
✅️✅️✅️
Male ahe 36 mumbai la
Ghatkopar varun last metro kenvha aahe Sandhya Kali sir
Ratri 10.55 la last ahe
Thanks bhau
Share to whatsapp group
Thank you
Welcome
Thank you sir
Bus ne jayche asel tr derect santacruz la utrun tithun 2 km right side la kalinach ground ahe
✅️✅️✅️✅️
❤❤❤ Kalina ground Csmt railway station pasun kiti dur ahe
Lekhisati Patra hoil ka
✅️
Khup chhan sir
Welcome
Thane Varun kase jayche Santa Cruz
Thane pf 4 kiva 6 varun local pakadne...Dadar... Western line.... Andheri /Borivali /Goregaon yapaiki ji local asel available slow madhe tyat bs Aani 5 va stop ahe Santacruz
@@ranvijay8794 ratri 12 kiva 1 vaje paryant local astat
Ghatkopar lohmarg anshkalin umedvar yachya jaga open madhe yetil ka
Open ch merit todl tr open madhe yenar
सर मरोळ ला आपण घाटकोपर किंवा कुर्ला ला न जाता .डायरेक्ट दादर वेस्टर्न ला जाऊन लोकल ने जाऊ शकतो ना.
Ho👍👍👍✅️
Raha shati jaga ahe ka
Sir 29 mark padale CP Mumbai open female
करा अभ्यास ताई ✅️
1 ch no sir mast mahiti dili sor
Ok thanks
ltt वरून कालिना University kase jave
Tithun direct auto ne pn jata yete aani dusra option asa ahe tunhala tithun auto ne tilaknagar station yav lagel aani mg local ne kurla
Helpfull information thank you sir
Welcome
कल्याण पासून ठाणे पर्यत कसं जायचं
CSMT local astat bharpur... Slow fast ji bhetel ti pakda
धन्यवाद sir तुम्ही माहिती दिल्या बद्दल
Thanks
👍
Thanx sir
Welcome
Sir document Kay check kart aahe marol la
Adhar card Original
2 zerox
Hall ticket 2
Online form zerox
2 passport photo
Sir Mumbai obc 28 padle mark qualify hoil ka return la sir
Male sathi kahi chance nhi... Female hoil
Merit kiti lagan sir ews
36 paryant +-
Sir cp ground merit var ek video banva na
Ok
Please reply sir
👍
धन्यवाद sir
Ty
Thank you sir 🙏
❤️❤️👍