आमची शिक्षक कॉलनी होती.. आम्ही सर्व जण म्हणजे teacher's चे सर्व मुले मिळून ती पूर्ण कॉलनी सजवली होती.. आणि सोबत दिवाळी साजरी केलती... किल्ला फटाकडे.. सर्व जणांनी मिळून साजरी केलती.... मस्त च होते ते दिवस ❤️
लेकहो, तुम्ही कितीही टुकार असाल. घरचे तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्या प्रेमाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. बेरोजगारी तसेच इतर समस्येमुळे नैराश्य आलेल्या कित्येक तरुणांची व्यथा व्हिडिओतून दिसून येते.
Tumhala tumchya chukanchi ani changalya gunanachi janiv ahe hech samjutdar panecha lakshan ahe.... Ani asha mature manasache aai baba asne he tyanchyasathi bhagyache ahe... Believe in yourself and most important love yourself🙂🙂🌼🌼
Subtle and understated connection to a Festival that brings back the estranged bonds together😍Kudos to entire team and especially the Director.🤝 May your Tribe increase 🙌🏼
खूपच सुंदर👌 shortfilm आहे. आजकालच्या बर्यापैकी विभक्त कुटुंब पध्दतीपेक्षा, किमान इतकं तरी कुटुंब प्रत्येकाला अनुभवायला मिळावं , हा एक संदेश मनाला भावुक करतो. आणि तरुणाई कधीकधी जरी वयाच्या मानाने जरा उशिरा settle झाली तरी मनात भावना, व जबाबदारी ची जाणीव नक्कीच असतेच हा दुसरा संदेशही मनाला भावला. सर्वच टीमचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 👍👌💐. संगीत / पार्श्वसंगीत =उत्तम 👌👍 सगळ्यांना शुभ दीपावली.
Kudos to pushkaraj , have seen his acting skills and now direction... he has done a really fine job.....❤️❤️❤️ Especially when d frame shifted to his childhood ,aajis expression and at the end the joy over vaibhav's face .....the sheer innocence and happiness...😘😘😘😘over all loved it and looking forward to some amazing work like this in coming days❤️❤️❤️❤️love bhadipa🔥
Randomly came across this while having dinner, This is such beautiful concept. Pushkaraj jinklas mitra!!! BhadiPa hats off to your excellent content always
खूप छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही डोळे ओले झाले शेवटी जेव्हा आई बाबा यांच्या आयुष्यात मुलांचं महत्व किती मोठं असता ते पाहून.... स्पशिली सणांच्या दिवशी प्रत्येक आई बाबांना वाटत की त्यांच्या मुलांनी सण त्यांच्या सोबत एन्जॉय करावा पन आजकाल मुलं आपल्या सोशल मीडिया अँड फ्रेंड्स औटींग मध्ये बिझी असतात की त्यांना आई बाबांसोबत बसायला ही वेळ नसतो. मागच्या वर्षी माझा एक जवळचा मित्र दिवाळी च्या पहिल्या आंघोळी च्य दिवशी मित्रांसोबत बाहेर पडला. ते सगळे मदिरात दर्शना साठी गेले तिकडे त्याला cardiac arrest aala and त्याचा तिकडेच मृत्यू झाला. तो सकाळी घरा बाहेर पडलेला आई बाबांच्या डोळ्यासमोरून परत घरी ज्या परिस्थितीत आला त्याने त्याच्या आई बाबांना दिवाळी हा सण कसा लक्षात राहील त्याचा विचार करा. त्याचे वय २८ होते.आणि त्याचे smoking and drinking चे प्रमाण वाढले होते. माझा हे सांगण्या मागचा उददेश एवढाच आहे आजकाल तरुण पिढी ड्रग्स अँड मोठमोठ्या अंदांच्या मागे जाते पण त्यांचं हे सगळे करताना आई बाबा त्यांची घरी वाट पहात असतात याचा पण विचार करावा.
खरंच खुपच छान विषय घेतला. सर्व तरुणांच्या मनात खुप वेळा नको ते विचार डोक्यात येतात. आता माझंच बघा आजचा दिवस भर एका समस्येचा खुपच जास्त विचार करत होतो. तोच विचार दिवस भर डोक्यात घर करून राहत होती. मनापासून धन्यवाद भाडिपा. योग्य वेळी दिशा दाखविल्या बद्दल.
Eka chotyashya goshtivarun vad hotat ani apan gharchyana blame karayla survat karto pan te to vishay tithech aodun detat ani apan matra manat the to pan time alyavr samajta ki ye aplyavrti kiti prem kartat...exactly nhi mhnta yenar pan asa same majya barobar ghadla...thank you BHADIPA...
There's so much more than meets the eye when it comes to all our age-old traditions and rituals!! Really commendable for highlighting this! May this diwali be one of lights and enlightening to all!! ⭐️🌟✨️
Background score brings out the emotions..sarod..my fav instrument !!! Well done Sarang! Without that last music piece, entire story would have fallen flat.. good work Bhadipa team🎉🎉
लहानपनी ची दिवाळी आठवली.. आता बाबा आणि आजी नाही राहिले माया करायला.. पण आई मात्र तिच्या वाढत्या वयानुसार ओवाळून जेवडी माया करू शकेन तेवडी करते.. खूप छान video...👌
अश्या बऱ्याच अस्वस्थ,एकटेपणात दिवाळ्या साजऱ्या केल्यात मी पूर्वी...कारण बेरोजगारी... कालांतराने बऱ्याच कष्टाने सरकारी नोकरी लागली...आणि परत दिवाळ्या साजऱ्या करायला लागलो...पण ते कष्टाचे दिवस काही वेगळेच होते...आठवले तुमच्या ह्या शॉर्ट फिल्म मुळे...
साधी, सोप्पी, सरल पण डायरेक्ट भिडणारी कथा आणि तेवढच सुंदर तिचं चित्रीकरण.. कधीकधी आपण सगळं मनात असूनही घरच्यांसमोर व्यक्त नाही होऊ शकत, त्यांनी ही फिल्म जरूर घरच्यांना दाखवावी.. फिल्म 13 मिनिट मध्ये संपते पण आपल्या आठवणींची चित्र डोळ्यासमोर येतच राहतात.. Great work guys.. All the best for future. Kudos Kedar Saraf, Mohit Gogte, Nikhil talegaokar Pushkraj Chirputkar
That subtleness gives different dimension to this short film... Just awesome ✨🌟✨ By watching this kind of creations my faith on art of story telling by movie gets rejuvenate...
You guys are doing some fantastic pieces of creations. I have been constantly watching your videos, they were so well and most importantly they touch me. After all, they are all related to very culture, society in which I grew up. I really felt nostalgic about childhood diwali celebrations, tears came down after watching this video. Thanks for all of this & keep producing such amazing contents. Hats Off!!!
Aai baba aaplya sathi je kahi kartat.. Jagatla kontihi vyakti te karu shakat nahi he ek katu satya ahe... ani hi goshta mala savta Baba(Father) jhalya var lakshat aali... Thank you ❤
तुमची आवडती लहानपणीची दिवाळीची आठवण कोणती?
Khup patakhe phodne...😀
Killa 🤪❤️
आमची शिक्षक कॉलनी होती..
आम्ही सर्व जण म्हणजे teacher's चे सर्व मुले मिळून ती पूर्ण कॉलनी सजवली होती.. आणि सोबत दिवाळी साजरी केलती... किल्ला फटाकडे.. सर्व जणांनी मिळून साजरी केलती....
मस्त च होते ते दिवस ❤️
Family सोबत एकत्र फ़राळ हानायचा 😍😍😍✨✨😊💕
Narak Chaturdashi divashi pahate lavakar utun aaibaba barobar devlat jane aani ghari yeun mast faral karne.
लेकहो, तुम्ही कितीही टुकार असाल. घरचे तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्या प्रेमाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. बेरोजगारी तसेच इतर समस्येमुळे नैराश्य आलेल्या कित्येक तरुणांची व्यथा व्हिडिओतून दिसून येते.
बरोबर आहे भावा तुझ
विलक्षण फिल्म....किती सुंदर रित्या मांडले...आजीचे expression...खूपच हृदयस्पर्शी
This is my first diwali without Dad... Lost him to covid this yr... U brought tears to my eyes.. I saw my dad in this video... Tough but caring.
May. Your father's soul R.I.P. take care and don't lose hope! Be confident
Take care!
May you get strength to move forward through this
☹☹
RIP uncle !!
You made me cry, being out for this diwali could not meet my parents but this video has elevated the hopes! Thank you
mala tya ajji chya role mul radu aal
या film मध्ये मला माझीच गोष्ट दिसली. कधी कधी मला वाटत they deserve better son.😢
Touching my heart ❤️ खूपच छान 👍👍👍
प्रत्येक आई बाबांसाठी त्यांचा मुलगा /मुलगी जगात भारी असतात तसेच प्रत्येक आजीसाठी तीची नातवंडेच जगात भारी असतात. You are awesome. Just believe it.
You are better!
Tumhala tumchya chukanchi ani changalya gunanachi janiv ahe hech samjutdar panecha lakshan ahe.... Ani asha mature manasache aai baba asne he tyanchyasathi bhagyache ahe... Believe in yourself and most important love yourself🙂🙂🌼🌼
शेवट बघून मन भरून आलं, मन जिंकलात तुम्ही माझं, असच मराठी कन्टेन्ट आमच्या भेटीला आणत रहा.
Can u explain the ending ? I didnt get it
@@rahulsathe8915 see pogo
@@pushkarajkulkarni3353 😂😂
@@rahulsathe8915 in simple word..Family most matters..😊
@@rahulsathe8915 तुम्ही कितीही चुकलात, तरी शेवटी तुमच्यासोबत तुमची फॅमिली च राहते..
कित्येक तरुण या मानसिकतेतून जात असतात 😢 तुम्ही तो आरसा दाखवलात. खूप छान भाडिपा 👌👍 असच काम करत रहा.
Nobody can care and love like your own family. Wherever you go, whatever you become. Always respect, care and appreciate them.
True
It actually shows you the value of family... That no matter how macho or hard you become there's always a need of family touch in life
अप्रतिम...... शेवटी डोळ्यात पाणी आलं, शब्दच नाहीत😊😇 पुष्कराजच्या अभिनयाप्रमाणेच दिग्दर्शनही उत्तमच.... subtle & natural 👌👌👏👏👏❤️❣️
Subtle and understated connection to a Festival that brings back the estranged bonds together😍Kudos to entire team and especially the Director.🤝
May your Tribe increase 🙌🏼
खूपच सुंदर👌 shortfilm आहे. आजकालच्या बर्यापैकी विभक्त कुटुंब पध्दतीपेक्षा, किमान इतकं तरी कुटुंब प्रत्येकाला अनुभवायला मिळावं , हा एक संदेश मनाला भावुक करतो. आणि तरुणाई कधीकधी जरी वयाच्या मानाने जरा उशिरा settle झाली तरी मनात भावना, व जबाबदारी ची जाणीव नक्कीच असतेच हा दुसरा संदेशही मनाला भावला. सर्वच टीमचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 👍👌💐. संगीत / पार्श्वसंगीत =उत्तम 👌👍 सगळ्यांना शुभ दीपावली.
खूप साधी गोष्ट पण खोल अर्थ असणारी, खूपच सुंदर,it made me cry.
स्वतःची स्टोरी आहे असं वाटत आहे व्हिडिओ मध्ये. दिवाळी मधला आणि आतापर्यंतचा झक्कास व्हिडिओ.😍😍
Kudos to pushkaraj , have seen his acting skills and now direction... he has done a really fine job.....❤️❤️❤️ Especially when d frame shifted to his childhood ,aajis expression and at the end the joy over vaibhav's face .....the sheer innocence and happiness...😘😘😘😘over all loved it and looking forward to some amazing work like this in coming days❤️❤️❤️❤️love bhadipa🔥
Speechless!!!! Tears rolling down the cheeks, so many childhood memories and stories coming to mind. Such a beautiful story. God bless you guys.
केवळ अप्रतिम .तीन तासांच्या सिनेमात जे भल्या भल्यांना सांगता येत नाही ते तेरा मिनिटांत पोहोचवलंत.अभिनंदन.
I lost my father in this pandemic . I missing him badly after watching this. You made me cry @bhadipa 😭
Big hug to you
@@pushkarajchirputkar86 thanks
दर्जा Content 👌 Quality दिग्दर्शन 👏 उत्तम मांडणी व अभिनय 👍❤️
Reminds of every closed one you are with or you lost in these difficult times. Family is everything whatever you do in your life :)
अप्रतिम.. डोळ्यात अश्रु आणणारी.
Missing Pune, Parvati..
खूप सुंदर
Randomly came across this while having dinner,
This is such beautiful concept.
Pushkaraj jinklas mitra!!!
BhadiPa hats off to your excellent content always
खूप छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही डोळे ओले झाले शेवटी जेव्हा आई बाबा यांच्या आयुष्यात मुलांचं महत्व किती मोठं असता ते पाहून.... स्पशिली सणांच्या दिवशी प्रत्येक आई बाबांना वाटत की त्यांच्या मुलांनी सण त्यांच्या सोबत एन्जॉय करावा पन आजकाल मुलं आपल्या सोशल मीडिया अँड फ्रेंड्स औटींग मध्ये बिझी असतात की त्यांना आई बाबांसोबत बसायला ही वेळ नसतो.
मागच्या वर्षी माझा एक जवळचा मित्र दिवाळी च्या पहिल्या आंघोळी च्य दिवशी मित्रांसोबत बाहेर पडला. ते सगळे मदिरात दर्शना साठी गेले तिकडे त्याला cardiac arrest aala and त्याचा तिकडेच मृत्यू झाला. तो सकाळी घरा बाहेर पडलेला आई बाबांच्या डोळ्यासमोरून परत घरी ज्या परिस्थितीत आला त्याने त्याच्या आई बाबांना दिवाळी हा सण कसा लक्षात राहील त्याचा विचार करा. त्याचे वय २८ होते.आणि त्याचे smoking and drinking चे प्रमाण वाढले होते. माझा हे सांगण्या मागचा उददेश एवढाच आहे आजकाल तरुण पिढी ड्रग्स अँड मोठमोठ्या अंदांच्या मागे जाते पण त्यांचं हे सगळे करताना आई बाबा त्यांची घरी वाट पहात असतात याचा पण विचार करावा.
अरेरे
एकदम साधी short film होती तरी पण खूप साऱ्या आठवणी जाग्या करून गेली... अप्रतिम ♥️
Khup sundar video.....last scene ekdm khup sundar hota...
विषय खूपच सुंदर आहे, ... आणि सिनेमा पाहत होतो असा अनुभव होता .., पार्श्व संगीत खूपच सुंदर , अगदी तीव्र , आणि छान... दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ....
खरंच खुपच छान विषय घेतला. सर्व तरुणांच्या मनात खुप वेळा नको ते विचार डोक्यात येतात. आता माझंच बघा आजचा दिवस भर एका समस्येचा खुपच जास्त विचार करत होतो. तोच विचार दिवस भर डोक्यात घर करून राहत होती. मनापासून धन्यवाद भाडिपा. योग्य वेळी दिशा दाखविल्या बद्दल.
3 varsha jhaali, pratyek Diwali la hi film yeun bghte❤️pure emotions, beautifully made🙌
Eka chotyashya goshtivarun vad hotat ani apan gharchyana blame karayla survat karto pan te to vishay tithech aodun detat ani apan matra manat the to pan time alyavr samajta ki ye aplyavrti kiti prem kartat...exactly nhi mhnta yenar pan asa same majya barobar ghadla...thank you BHADIPA...
हातात फुलबाज्या घेऊन आपल्या एवढ्या मोठ्या मुलासाठी दिन दिन दिवाळी म्हणणारे आई बाबा किती निरागस आणि भाबडे वाटतात नाही?
का असं करते रे तुम्ही? खूप अप्रतिम गोष्ट!! खूप आतमध्ये जाऊन भिडली रे!!
There's so much more than meets the eye when it comes to all our age-old traditions and rituals!! Really commendable for highlighting this! May this diwali be one of lights and enlightening to all!! ⭐️🌟✨️
खूप कमी शब्दात ही खूप काही व्यक्त करता येतं ह्याचं चांगलं उदाहरण होतं| शुभ दीपवली 🙏🏻
Khup surekh. Pushkaraj has done a brilliant job, agadi manala sparsha karnari goshta ahe... to good. Keep the good work going BhaDiPa...
*पूर्णपणे हे माझ्या जीवनाचा भाग आहे पाहते वेळेस असच वाटतं होत की मी माझीच कहाणी पाहतोय आणि शेवटी राडवलास भावा, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*
अप्रतिम.... 10:32 Emotional & Heart touching 👍
अप्रतिम!!फारच सुरेख ,मोजकेच शब्द व असंख्य भावना सगळ्यांच्याच!!छोटा वैभव तर फारच गोड,निरागस!मस्तच 👍👍
खुप छान. जेव्हा वैभव तिच्या आजीला डोळ्याच्या थेंबांबद्दल विचारतो तेव्हा तो भाग खरोखरच आवडला.
उथळ कथा ( मनाच्या जवळची ) खोल संदेश ...... Great job ❤️
खूपच सुंदर बनवली आहे ही शॉर्टफिल्म👌👌
Such a great msg to everyone that be with your family and enjoy diwali with happiness and mithai's❤kharach khup chaan hota👍
This filt was so emotional. Diwali I am not celebrating Diwali with my sister she is alone in India and I am missing her so much
Full respect to Pushkaraj Chirputkar & entire team 🙌👍
This film is so touching 👌
Bhavanno radavla aaj Mala, thanks aaj aai chi athavan aali tumchya mule....
Background score brings out the emotions..sarod..my fav instrument !!! Well done Sarang! Without that last music piece, entire story would have fallen flat.. good work Bhadipa team🎉🎉
अप्रतिम!सुंदर विषय!सुरेख मांडणी!संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!👌👌
I am speechless🤐 , all the time I was picturing myself in place of pushkaraj and it was excatly me .
😭😭
Wowwwwwww भाडिपा❤️❤️❤️
भाडीपा क्रांती घडवेल मराठी चित्रपटात पण❤️😍
खूपच छान,,, आपल्याला आवडल,, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Beautiful. No words. Aai, pappanchya chotya chotya gosti lahanpani nahi kalat but nanter kalatat.
Ani parat ekda kadak content deliver kelela ahe..Happy Diwali... Bha Di Pa...
Kaalajalaa bhidanaari goshta. Family is everything, no matter how much you fight with them.
That smile.. those million dollar smiling faces.. just wow
Ti lahanpani chi diwali jara vegali ch hoti❤😌Te sonyache kshan nighun gele aata fakt tyanchya aathvani rahilya aahet😔
Aai ga. Pure cinematography. Manapasun aavadla. Kay detailing hoti. Lov u guys
भाडीपा दिवाळीच्या शुभेच्छा... छान वाटलं...तुमच्या नेहमीच्या चेहऱ्याव्यतिरिक्त कलाकारांना संधी दिलीत...अप्रतिम सादरीकरण👌👌
लहानपनी ची दिवाळी आठवली..
आता बाबा आणि आजी नाही राहिले माया करायला..
पण आई मात्र तिच्या वाढत्या वयानुसार ओवाळून जेवडी माया करू शकेन तेवडी करते..
खूप छान video...👌
खूप छान विषया ची मांडणी, आजच्या परिस्थिती वर सटीक भाष्य केल, मस्त 👍 आणि अभिनंदन ही.
Bhai just wow🥺
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी आमची बरबाद झाली...
Vihir film cha background score asach effective hota , tyachi aathvan aali. Ekdam Darja short from Bhadipa. Congrats to whole team 👍
Emotions are beautifully touched.
Simple things / simplicitywhich give immense pleasure are disappearing in this fast competitive world!
अश्या बऱ्याच अस्वस्थ,एकटेपणात दिवाळ्या साजऱ्या केल्यात मी पूर्वी...कारण बेरोजगारी... कालांतराने बऱ्याच कष्टाने सरकारी नोकरी लागली...आणि परत दिवाळ्या साजऱ्या करायला लागलो...पण ते कष्टाचे दिवस काही वेगळेच होते...आठवले तुमच्या ह्या शॉर्ट फिल्म मुळे...
Same here... Preparation period of government exam was very tough ... Horrible
@@tejaswinikamble369 धैर्य ठेव आणि नियोजनबद्ध नेमका अभ्यास कर....शक्य आहे सर्व....
No no..... I m officer now. And guess what I cracked two different exam and got 2 posts
@@tejaswinikamble369 which post ...Which department... Congratulations tejaswini
साधी, सोप्पी, सरल पण डायरेक्ट भिडणारी कथा आणि तेवढच सुंदर तिचं चित्रीकरण..
कधीकधी आपण सगळं मनात असूनही घरच्यांसमोर व्यक्त नाही होऊ शकत, त्यांनी ही फिल्म जरूर घरच्यांना दाखवावी..
फिल्म 13 मिनिट मध्ये संपते पण आपल्या आठवणींची चित्र डोळ्यासमोर येतच राहतात..
Great work guys..
All the best for future.
Kudos Kedar Saraf, Mohit Gogte, Nikhil talegaokar Pushkraj Chirputkar
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे एरिया मधला पहिला फटाका फोडायचा आणि घरी येऊन झोपायचं😅
😂😂😂
😂😂
Khupach sundar👌👌 dolyat pani aal😭🙏 missing my aaji 🙏 lahanpanicha athavani taza zalya
खुप आहेत आठवणी ❤️
Ek no hoti short film💥💥💥💥
Thank you bhadipa for this
साथ ही कायम प्रेमाची असते, आपलं मित्र मंडळ आसो की बाहेरचे कोणीही शेवटी जन्मदाते हेच आपले "वैभव" असते.
खुप साधी पण मनाला भिडणारि गोष्ट. माझ्या मुलांना मोठी झाल्यावर आम्ही साजरी केलेली दिवाळी लक्षात रहावी एवढिच अपेक्षा...
एक नंबर!
खूपच छान!!
खूप खूप शुभेच्छा!!!
डॉ. विनय चंद्रात्रे, चिंचवड, पुणे.
I was in tears thank you it was a great video. Happy diwali to all
अप्रतिम❤️प्रत्येकाला आपली वाटावी अशी कहाणी...
Every second of each scene is 101% similar, and exactly same to me and my family ❤
Such a nice and hart warming story BH DI PA🙏🙏👍👍🥰🥰❤️❤️
09:11 - वासुदेव मॅजिक बिगिन्स
11:05 - अत्त्युच्च म्युझिक पीस
मराठी घरातल्या प्रत्येक आई बाबा साठी 🙏🙏
Khup Sundar Story hoti...relatable hoti bariyach 90 chya tarunana...wah, khup avadli👍🏻😊
Khup chan 👌 pani kadhla dolyatun rao, manl
Bhadipa chya content la Tod nai👌😍
अप्रतिम ..डोळे ओले करून गेला ha video😀😍
That subtleness gives different dimension to this short film...
Just awesome ✨🌟✨
By watching this kind of creations my faith on art of story telling by movie gets rejuvenate...
Kmall❤️❤️❤️ BAAP ❤️❤️❤️...maan agdi bharun aala ....❤️❤️❤️Thank u so much ❤️❤️
राडवलं तुम्ही😍❣️ खूप छान
गेलेल्या खूप दिवाळीची आठवण करून दिली , खुप मागे नेलं छान वाटले
A standing ovation 💓👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
शेवटी आई बाबा जिंकले ग्रेट वर्क पुष्कराज
Khup sundar... Khup junya athvani jagya zaya... 👏👏
Very touchy.. Brought some tears..
टचकन डोळ्यात पाणी आले शेवटी!! खूप सुंदर!! 👌
superrrrr content...i think in everyones life this phase had come....so relatable...whatever may be the reason parents always love their child😍
टचकन् काहीतरी टोचलं डोळ्यातं. अप्रतिम!!
Late visit to bhadipa.... Clearing backlog of new videos... This one is great... Content asava tar bhadipa sarkha !!!
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Jai BhaDiPa👌🏼
धन्यवाद भडीपा , हा व्हिडिओ खरंच मनाला लागला , सर्व पालकांनी हे पाहायला हवे ..
Don't have words , just crying .... Made me very emotional , last scene. Was more touchy and emotional
घर आणि कुटुंब हीच आपली खरी संपत्ति
Simple life cha simple meaning ahe hya story madhe😍🥰😘😘😘😘😇😇☺😊☺😊😊😊 Awesome story writing, and series 🙏🏻✨ Happy Diwali all of you who making this💕
You guys are doing some fantastic pieces of creations. I have been constantly watching your videos, they were so well and most importantly they touch me. After all, they are all related to very culture, society in which I grew up. I really felt nostalgic about childhood diwali celebrations, tears came down after watching this video. Thanks for all of this & keep producing such amazing contents. Hats Off!!!
Aai baba aaplya sathi je kahi kartat.. Jagatla kontihi vyakti te karu shakat nahi he ek katu satya ahe... ani hi goshta mala savta Baba(Father) jhalya var lakshat aali... Thank you ❤
Precise .. Ajji avadli ekdam
Khup chan 👌👌👌👌